महाराष्ट्राचे जनतेला माझी विनंती आहे आपल्याला आपलं महाराष्ट्र वाचवायचं आहे महाराष्ट्रातील काय गद्दारी नेते यांनी महाराष्ट्र विकण्याचं काम केलेला आहे आपल्याला आपलं महाराष्ट्र स्वच्छता करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र
अगदी बरोबर आदित्य साहेब🚩🚩,आमच्या मनातील दुःख बोललात तुम्ही ,एवढे रोजगार गुजरातला जावून सुद्धा हा राज ठाकरे एक शब्द पण ह्या बद्दल बोलत नाही😢, ह्या ED भक्त राज ला फक्त भोंगा आणि उद्धव ठाकरेंचं दिसतात,😢काय दुर्दैव आहे
कोणत्याही परिस्थितीत भाजप व मनसे गुजरात व्यावसायिकांना स्वाधीन करतीलच म्हणूनच मनसेला मतदान करू नका हा गुजरात ची सेवा करतोय हे मराठी माणसाला इशारा दिला आहे...
भाजपला उध्दव साहेब ठाकरे मुख्यमंत्री नको का तर भाजपला धारावी पाहिजे मुंबई पायजे सर्व प्रकल्प गुजरातला गेले पाहिजे म्हणून भाजपला शिंदे मुख्यमंत्री शेमडा पाहिजे म्हणजे मुंबई लुटायला बरे होईल
एक सेकंदही न थांबता सलग अनुभवाने बोलणारा आज देशातील एकमेव ❤️
आदित्य thakare is great speech
महाराष्ट्राला एक नवीन सापडलेला आहे हिरा आदित्य साहेब
राज ठाकरे साहेब आदित्य ने दाखवून दिले की तो मनसे नेत्या पेक्षा जास्त बुद्धिमान व समंजस आहे.
मुर्खा आतापर्यंत अनेकदा त्यांच्यात भांडणं झाली तरी भविष्यात कायमस्वरूपी भाजप व संघ आणि महायुती सरकार महाराष्ट्रात राजकारणातून हद्दपार करूया....
ब्रेवो आदित्य.,...
रक्त तापले आहे.वक्तृत्व मस्त. विजयी भव!!
🐧🐧🐧🐧🐧
एक नंबर आदित्य साहेब एक बोलायचं राहील हेच राज साहेब म्हणाले होते मोदी शहा ही जोडगोळी देशाला घातक आहे
मग त्यावेळेस हे काय बोलत होते? मोदी-शहाला निवडून द्या. कशासाठी? सत्तेसाठी किती लाचारी करणार?
Bravo my bro , Aditya aage bado .....सुंदर वक्तृत्व, धडाकेबाज भाषण , जय महाराष्ट्र जय उबाठा शिवसेना
आदित्य ठाकरे हे अमित ठाकरे पेक्षा खूप चांगले वक्ते आहेत..!!
संस्कारी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणजे आदित्य ठाकरे..
🤣😂🤣😂🤣🤣🤣😂🤣🤣😂🤣😂
गू खाऊ 🐧🐧🐧🐧🐧🐧🐧
पक्षा साठी काय योगदान नातू आहे साहेबां चां येवढ च
Khup chan❤
कमी वया मध्ये खुपच छान आणि मुद्देसूद
भाषण केलं, हे खुपच अलौकिक आहे.
😂😂😂😂😂 एडस् झवा
Jai shree Ram,changle sanskar ahet
@@ggggffffffffffff Penguin 😂😂
खूप छान
आदित्य ठाकरे great vision.
आदित्य ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
🐧🐧🐧🐧🐧🐧🐧 एडस् झवा
जय महाराष्ट मशाल सावंत साहेब विजयी होणार
Jai Maharashtra 👍🙏
Great
मला आवडलेले आदित्य चे सर्वोत्तम speech🎉🎉🎉❤❤
Mala nahi avdal😂😂
ह्याचा नाद खुद्द राज ठाकरे यांनी पण करू नये 🔥🔥🔥 छावा आहे महाराष्ट्राचा आदित्य ठाकरे 🔥🔥
The Best Speech Adityaji "GOD" Bless you allways.
फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब यांची च मशाल पेटणार
जय महाराष्ट्र
😂😂😂😂😂😂😂
उस्मान ठाकरे 😂
😂😂@@RakeshShinde-ti4zv
असू देत.बृजभूषणसमोर फाटते मनसे प्रमुखांची. हिंदूच आहे ना दोघे.@@RakeshShinde-ti4zv
आदित्य ठाकरे साहेब आपले शतशः आभार आम्ही आपल्या सोबत आहोत
निर्लज्जम सदा सुखी !आशी राज ठाकरे यांची गत झाली आहे
ज्याला त्याच्या घरात कोण विचारत नाही..तो कमेंट करतोय😂
@@adhwaryuShandh andhbakt,kiti hi aadalaapat !
Tumhi lachari keli satte sathi
आदित्य जे बोलतो ते खरे आहे मनसे ने उद्योग गुजरातला नेले त्याला का विरोध केला नाही म्हणून मनसेला मत करू नका.
कुठला व्यवसाय गेला गुजरात ला डोकमेण्ट de 😂
Tumhi virodhi paksh kay zopa kadat hotat ka
@@Wanderingonkaarvlogssearch kar, dolyavarchi jhapde ughad
महाराष्ट्र लुटून फडणवीस मोदी यांनी गुजरातला नेला
Great Aadity Thakare 👍🙏🙏🚩🚩🚩🎉🎉🎉
🐧🐧🐧🐧🐧🐧🐧 एडस् झवा
@@ggggffffffffffffchuddhav thackeray jindabad😂
कोणालाही वाईट न बोलता सगळ्यांचीच जिरवली 👍👍👌👌
महाराष्ट्राचे जनतेला माझी विनंती आहे आपल्याला आपलं महाराष्ट्र वाचवायचं आहे महाराष्ट्रातील काय गद्दारी नेते यांनी महाराष्ट्र विकण्याचं काम केलेला आहे आपल्याला आपलं महाराष्ट्र स्वच्छता करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र
Gaddari kon kartey te tharvel janta 20 tarkhela😅
साहेब जय महाराष्ट्र 🚩
Ek number speech bav
आदित्य साहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🚩🚩
Correct
आत्ता अमितने आदित्यची भाषणे ऐकावी,,,,, राजची नको
Jai maharashtra 🙏
Very very great Aaditysaheb
😂😂😂😂😂😂😂😂
1 nambar speech
Well said Mr Jr. Thakarey. Your presentation is excellent. Good reply to Mr Raj.
सुपर 🎉🎉🎉🎉भाषण 🎉🎉🎉🎉
Ek number ..
हुशार, बुद्धीवंत,प्रमाणिक शिवशैनिक मा.अदित्य उद्धव ठाकरे. झिंदाबाद.
Great speech 👍
एकच नंबर भाषण ठाकरे साहेब
आदित्य ठाकरे साहेब खूप छान
अगदी बरोबर आदित्य साहेब🚩🚩,आमच्या मनातील दुःख बोललात तुम्ही ,एवढे रोजगार गुजरातला जावून सुद्धा हा राज ठाकरे एक शब्द पण ह्या बद्दल बोलत नाही😢,
ह्या ED भक्त राज ला फक्त भोंगा आणि उद्धव ठाकरेंचं दिसतात,😢काय दुर्दैव आहे
वारसा बाळासाहेबांचा 💓ठाकरी भाषा 1 no आदित्य साहेब
महाराष्ट्राचे एकदिवस मुख्यमंत्री होणार...आदित्य ठाकरे...❤
Great speech
Great Aditya Thackeray Zindabad...👍👍💪💪👌👌 🚩🚩🔥🔥🙏🙏
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
उस्मान ठाकरे 😂
Agadi barobar Aditya Thackeray
बरोबर आहे जय महाराष्ट्र साहेब
महाराष्ट्राचे अध्यक्ष कर्तुत्ववान मुख्यमंत्री होणारे आदित्य साहेब ठाकरे
Ramdas athavle bara😂😂
Jabardast..............
मुद्देसूद व प्रगल्भ विचारांचे भाषण
GOOD SPEECH ADITYA SIR
कोणत्याही परिस्थितीत भाजप व मनसे गुजरात व्यावसायिकांना स्वाधीन करतीलच म्हणूनच मनसेला मतदान करू नका हा गुजरात ची सेवा करतोय हे मराठी माणसाला इशारा दिला आहे...
उभाटा मत म्हणजे लांडेला मत
Desh chalvayacha tar modi pahije Maharashtra chalvayacha tar raj saheb pahijet tumhi lachar ahat sathe che
अनमोल रत्न आहेस बाळा, किती अभ्यासपूर्ण, प्रचंड ग्रेट, कायम अभिमान वाटतो.
जय शिवराय
जय महाराष्ट्र
बरोबर आहे कुंटुबावर बोलण्यासाठी निवडणूक नाही.
एकदम बरोबर आदित्य ठाकरे खुप अभ्यास आहे
खूप गू खाऊ 🐧🐧🐧🐧🐧🐧🐧🐧🐧😁
राज ठाकरे चे भाषण ऐकणे सुद्धा इच्छा नाही आता
Chuddhav che aikat basa😂😂😂
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!
आदित्य साहेब ग्रेट 🚩
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤️
Ekch No ❤
Ek no
जनंता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे
Brobr ....
आपला महाराष्ट्र वाचवा मशाल मत द्या गुजरातल्या मोदी शहा महाराष्ट्रतून बाहेर काढा
भाजपला उध्दव साहेब ठाकरे मुख्यमंत्री नको का तर भाजपला धारावी पाहिजे मुंबई पायजे सर्व प्रकल्प गुजरातला गेले पाहिजे म्हणून भाजपला शिंदे मुख्यमंत्री शेमडा पाहिजे म्हणजे मुंबई लुटायला बरे होईल
Kon bolal company Gujrat la gele. Mag lok mumbait ale asate ka job sathi?
मनसे जाहीर नाम्या मधे मराठी माणसाला रोजगाराची हमी नाही। उडीचा परिणाम
ADITYA THAKRE jindabad ❤❤🙏👍
Waaa saheb
जय महाराष्ट्र साहेब
फक्त शिवसेनाच बहुमताने निवडून येणार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे झिदाबाद ! सत्यमेव जयते
Only Shivsena not UBT shivsena
सुपर भाषण
👏👏👏👏👏 brilliant
Aflatun bhashan shabbas Aaditya sir
जय महाराष्ट्र आदित्य साहेब
हे खरे सज्जन
व्हा व्हा आदित्य ठाकरे 🎉❤ छान असे नेते पाहिजे महाराष्ट्र सरकार
Great young leader Aditya Thackeray sir
एक नंबर
Uthadv thakre ch yenar 🔥🔥🔥🔥🔥
भावी मुख्यमंत्री....... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤❤
1 No . Adity Thakre saheb jay hind jay Maharashtra Maharashtra ch Young Brudier
👌👌👌👍👍👍
JaiMaharashtra jaihind
🔥🔥🔥🚩🚩
काय बरोबर आहे ना गुजरात प्रेमी राग येईल पण सत्य नेहमी कडू असते मराठी मुलांनो जागे व्हा सोडा यांचा नाद
खरंच काय बोलणार अदित्य साहेब वरती निशब्द ❤❤❤
Nice
जय महाराष्ट्र ठाकरे साहेब❤
आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री.
Aaditya YuvaNeta is Great speech
देवाचा अवतार म्हणजे अदित्य ठाकरे
Adhitya thakre
Great speech, future of Maharashtra ❤
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले "असे राज वागत नाहीत त्यामुळे त्यांचा पक्ष खालुन एक नंबरला आहे 😢
यांना पैसा मिळतोय जनता मेली तरी चालेल माझं घर कसं भरता येईल कोणाला काही देणंघेणं नाही मतदारांनी विचार करून मतदान केले पाहिजे चोरांना मतदान करु नका
आदित्यचं अभ्यास पुर्ण भाषण आणि राज ठाकरेच फक्त हास्य जत्रा भाषण. 😂
Dear very very nice speech
I am sure you will become CM IN FUTURE
अमित ठाकरे च तोंड बंद केला यांनी 😂🤣😂🤣