आण्णाभाउ साठे जयंती व जन्मशताब्दी |विचार | प्रभावी भाषण| (Annabhau Sathe Jayanti&Janmshatabdi2020)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • साहीत्यरत्न आण्णाभाउ साठे जन्मशताब्दी & जयंती- 2020
    स्वातंत्र चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतिल अग्रगण्य व्यक्तीमत्व, विचारवंत, साहित्यीक, प्रबोधनकार व समाजसुधारक, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांच्या जन्मशताब्दीचा महत्वपूर्ण योग साधत जाणीवपूर्वक त्यांच्या जीवनावरती अल्पसा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनासारख्या संकटमय समयी आपण एकत्र येउन जन्मशताब्दी साजरी करणं उचीत ठरणार नसलं तरीही आण्णाभाउ साठेंच्या विचारांची शृंखला कुठल्याही आपत्तीत खंडीत होउ शकत नाही. ती जीवंत ठेवण्यासाठी फार छोटासा प्रयत्न केला आहे. आण्णाभाउंसारखा त्यागी महापुरूष घराघरांत पोहचायला हवा ...अवश्य पहा आणि प्रतिक्रिया कळवा....!
    आपला-राहुल गिरी
    #महापुरूष
    Speech on Annabhau sathe
    #Annabhau sathe Jayanti & janm shatabdi special
    #Thoughts on Annabhau sathe
    #Lokshahir
    #Sahityaratn
    #प्रभावी भाषण
    #लोकशाहीर आण्णाभाउ साठे
    #1 ऑगस्ट 2020
    #Corona-Stay home Stay Safe
    #कोरोना-घरी रहा सुरक्षीत रहा
    #राहुल गिरी ( मराठवाडयाचा युवा वक्ता )

ความคิดเห็น • 94

  • @user-ec1le9tt3q
    @user-ec1le9tt3q 24 วันที่ผ่านมา +1

    खूप छान स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्या देशामध्ये जातीव्यवस्थेला मूठमाती देण्याचं काम अण्णाभाऊंनी केलेलं आहे अशा अण्णाभाऊंना मनापासून धन्यवाद

  • @shobhapawar2676
    @shobhapawar2676 24 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती . खूपच सुंदर भाषाशैली . उत्कृष्ट वक्तृत्व . पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते . मानलं बाबा तुम्हाला . एवढ्या लहान वयात इतकं छान वक्तृत्व . ही एक कला आहे .जी प्रयत्नसाध्य आहे तुम्ही ती साध्य केलीत . अशाच प्रकारे आजच्या तरुण पिढीने विचार आत्मसात केले पाहिजेत . दुर्देवाने आजची तरुण पिढी भरकरत चालली आहे . त्यांना संघर्ष नको आहे .सर्व काही विनासायास मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे . दुर्दैवाने मातंग समाजातील काही मंडळी त्यात तरुणही आहेत जे जुन्या परंपरा, वाईट चालीरीती , ओंगळपणा सोडायला तयार नाहीत . शिक्षण पूर्ण न करता अर्धवट शिक्षण घेऊन पुढे बेरोजगारी मुळे व्यसनाधीन होत जातात . मातंग समाज सुधारावा त्यासाठी शिक्षणाची गरज आहे .

  • @balajiandhare4991
    @balajiandhare4991 4 ปีที่แล้ว +9

    विश्वव्यापी प्रगतशील सत्यशोधक डॉ अण्णाभाऊ साठेंचा विजय असो

  • @rutuja_pratibha_popat_payg3204
    @rutuja_pratibha_popat_payg3204 4 ปีที่แล้ว +21

    शब्दागणिक प्रसंग डोळ्यासमोर उभे करण्याचे कौशल्य तुझ्या वक्तृत्वात आहे. समक्ष वक्तृत्व ऐकताना जसे कान पुढील वाक्य ऐकायला आतुर असतात तसच काहीस हा व्हिडिओ बघताना देखील जाणवते. आत्ताही समोर उभा राहून तू आमच्या समोरच तुझ मत तुझ्या वक्तृत्वाद्वारे मांडत आहेस असे क्षणभर वाटून गेले. प्रभावी विचार, उत्तम शब्दसंग्रह, उत्कृष्ट वाक्य व प्रसंगरचना याचसमवेत खणखणीत आवाज यांचा संगम ऐकताना श्रोता निःशब्द होतो. खूपच सुंदर. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. 💐अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन💐

  • @shubhamnavale9811
    @shubhamnavale9811 4 ปีที่แล้ว +8

    राहुल गिरी सर .. खरच तुम्ही थोडया वेळत .. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे किती महान आहेत आणि त्यांचे कार्य हे आमच्या पर्यंत पोहचवलात ... तुमचे मनापासून धन्यवाद 🙏
    साहित्यरत्न. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ...

  • @SunilTupsundure
    @SunilTupsundure 3 หลายเดือนก่อน +4

    🙏🌹 तुझी जय अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो

  • @bahujanhitarth
    @bahujanhitarth 14 วันที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर राहुल सर तुमचं वक्तृत्व तुमच्या दमदार पण गोड आवाज, काळजाला भिडणारी संवाद एक सुंदर संदर्भ जबरदस्त शब्दांकन

  • @user-ry7qc3yi8h
    @user-ry7qc3yi8h 23 วันที่ผ่านมา

    अंत्यत अभ्यासपूर्ण व्याख्यान, उत्कृष्ट मांडणी, छान शब्द फेकी, दादा तुला शुभेच्छा. 🌹🌹👍👏

  • @jagannathgosavi9779
    @jagannathgosavi9779 25 วันที่ผ่านมา

    प्रिय राहुलजी गिरी,उत्तम वक्तृत्व कौशल्य.अभिनंदन व भविष्यातील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

  • @dwarkadasbhise9655
    @dwarkadasbhise9655 19 วันที่ผ่านมา

    राहुल भाई अगदी छान शब्दात मार्मिक पदतीने मांडणी केली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.

  • @abhishekmote7113
    @abhishekmote7113 ปีที่แล้ว +4

    विश्वश्रेष्ठ साहित्यिक विश्वरत्न साहित्यसम्राट साहित्यरत्न शिवशाहीर लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन व साहित्यसम्राट लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा . 🙏🤩💯✨️

  • @rameshboke7085
    @rameshboke7085 7 วันที่ผ่านมา

    जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे

  • @bhagavankumbhar3906
    @bhagavankumbhar3906 29 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम. सर. निशब्द झालो.

  • @lpramod2331
    @lpramod2331 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम अतिसुंदर असे आण्णा भाऊ साठे जयंती निमित्त विचार.
    राहूल गिरी सर तुम्ही सर्वांनाच माहीती दिली . प्रत्येक शब्द अन् शब्द ऐकला मनात घर करून गेला. एकदम बरोबर आणि छान.
    जय अण्णा भाऊ जय भीम जय लहुजी.

  • @angadkamble7601
    @angadkamble7601 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद सर खूप छान बोललात अण्णाभाऊ साठे बद्दल आणि विचारधारा नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याच कार्य करीत आहात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे धन्यवाद

  • @akshaymote6366
    @akshaymote6366 4 ปีที่แล้ว +3

    साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व जन्मशताब्दी निमित्त विनम्र अभिवादन…!!💐

  • @shrutikabaragale5288
    @shrutikabaragale5288 4 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम, वैचारिक भाषण

  • @harshadabugde1835
    @harshadabugde1835 4 ปีที่แล้ว +2

    Excellent sir..
    आपले शब्द हे माझ्यासाठी प्रेरणा आहेत..
    🙏🙏🙏🙏

  • @shrinathsalunke2070
    @shrinathsalunke2070 4 ปีที่แล้ว +5

    Rahul ji mast👌👌👌

  • @aaryanpethe2095
    @aaryanpethe2095 4 ปีที่แล้ว +5

    Wow Rahul you're really marvelous speaker, you're words from you're mouth are like pearls coming out from it. You're the best RAHUL ❤️❤️

  • @Synapsebio
    @Synapsebio 4 ปีที่แล้ว +7

    Nice bro

  • @Synapsebio
    @Synapsebio 4 ปีที่แล้ว +5

    You are great leader

  • @sanketpawale6584
    @sanketpawale6584 4 ปีที่แล้ว +1

    अगदी सुंदर अभ्यासपूर्ण वक्तृत्वाची बुलंद तोफ....❤️

  • @omjadhav8700
    @omjadhav8700 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम राहुल सरजी...

  • @vijayakawale992
    @vijayakawale992 4 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम राहुल जी 😊

  • @kishorghungrad0808
    @kishorghungrad0808 3 ปีที่แล้ว +1

    राहुलजी आपले वक्तृत्व खरच मंत्रमुग्ध करणारे आहे आपण बोलत रहावे आणि आम्ही ऐकत जावे .....

  • @pandurangtadakhe6974
    @pandurangtadakhe6974 3 หลายเดือนก่อน

    विचार चांगले वाटले

  • @maheshchoudhari6404
    @maheshchoudhari6404 4 ปีที่แล้ว +2

    Very nice Speech Rahul Ji 👌My best wishes to your future life 💐

  • @IrfanShaikh-jm8ki
    @IrfanShaikh-jm8ki 4 ปีที่แล้ว +1

    दादा, अप्रतिमच...👌👌👌

  • @chetangawali8888
    @chetangawali8888 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान राहुलजी ....!!!

  • @chandramaniumarani515
    @chandramaniumarani515 2 วันที่ผ่านมา

    ❤ excellent 👌 speech

  • @someshwarrameshraotak9670
    @someshwarrameshraotak9670 4 ปีที่แล้ว +5

    Marvelous

  • @SocialWork_Professional
    @SocialWork_Professional 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan Rahul !

  • @darshangangurde7587
    @darshangangurde7587 26 วันที่ผ่านมา

    दादा तुझी वकृत्व शैली अतिशय उत्कृष्ट आहे . प्रत्येक युवाने तुझा आदर्श घेतला पाहिजे.

  • @akashwadghule102
    @akashwadghule102 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम राहुल दादा..👌👌👌

  • @rmdpatil7568
    @rmdpatil7568 4 ปีที่แล้ว +2

    💐1,नंबर राहुलजी

  • @siddheshwarsangule9304
    @siddheshwarsangule9304 4 ปีที่แล้ว +2

    राहुलजी खुप अप्रतिम

  • @tukaramchavan4485
    @tukaramchavan4485 4 ปีที่แล้ว +2

    Khup chhan sir..

  • @Ganesh_S_Jadhav
    @Ganesh_S_Jadhav 4 ปีที่แล้ว +2

    Very Excellent Rahul

  • @shravanbavare4806
    @shravanbavare4806 หลายเดือนก่อน +1

    Nice bro 👌👌👌

  • @udayalatekar5371
    @udayalatekar5371 26 วันที่ผ่านมา

    वा क्या बात हैं ......अगदी समर्पक अशी शब्दमांडणी ( जबरदस्त )👌👌❤

  • @MoreshwarKhadse-ej4ep
    @MoreshwarKhadse-ej4ep ปีที่แล้ว

    🙏 राहुल गिरी दादा, तुमचं अगदी मनापासून खूप धन्यवाद कारण 🙏🌹साहित्य रत्न, साहित्य सम्राट, शिवशाहीर, डॉ.अण्णाभाऊ साठे🌹🙏 यांच्या महानतेची जाणीव करून देत एक प्रतिभावंत वक्तव्य केले आहे .परत एकदा आपला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @navnathgiri7575
    @navnathgiri7575 4 ปีที่แล้ว +2

    Sir tumch bolnych talent khup bhariye

  • @chaitanyagosavi4143
    @chaitanyagosavi4143 4 ปีที่แล้ว +2

    Great bhava👌👌😊

  • @dr.rajendrathorat1077
    @dr.rajendrathorat1077 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर विश्लेषण

  • @pravinnisargandh8346
    @pravinnisargandh8346 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मांडणी खुप छान माहिती.....

  • @shrikanthaware5083
    @shrikanthaware5083 27 วันที่ผ่านมา

    अप्रतिम 😊

  • @harshadakulkarni9243
    @harshadakulkarni9243 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान...... 👌👌👌👌

  • @gravityphysicsvck
    @gravityphysicsvck 4 ปีที่แล้ว +3

    राहुलजी 👍👍

  • @Rajeshgaikwad17
    @Rajeshgaikwad17 หลายเดือนก่อน

    Thanks for good knowledge ❤❤❤

  • @dipakkasabe1823
    @dipakkasabe1823 4 ปีที่แล้ว +2

    दादा 💓💓

  • @pradipkamble1240
    @pradipkamble1240 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतीम राहुल

  • @vipintalekar2348
    @vipintalekar2348 4 ปีที่แล้ว +5

    Nice

  • @ranipatole9317
    @ranipatole9317 10 หลายเดือนก่อน +1

    भाषण 👌👌👌👌

  • @aniketdamale8956
    @aniketdamale8956 4 ปีที่แล้ว

    Khup sunder rahul dada

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm ปีที่แล้ว

    राहूल गिरी आपण शाहिर डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्यावर चांगले विश्लेषण केले ..
    आपला आवाज,सादरीकरण व अभिनव उत्तम... !!!🎉🎉🎉

  • @pramodbharati9983
    @pramodbharati9983 4 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

  • @parmeshwardongre1779
    @parmeshwardongre1779 ปีที่แล้ว +1

    राहुल जी आपले भाषण हे कोणत्याही महापुरुषा विषय अत्यंत अभ्यास पूर्ण असते.मी नेहमी आपले भाषण ऐकत असतो;राहुल जी मी तुमचे वकृत्व स्पर्धेचे भाषण बलभीम काॅलेज मध्ये सुद्धा ऐकलं आहे.तुमच्या ह्या अनमोल वाणीतून असेच युवा पिढीला मार्गदर्शन मिळावे हिच भावना व्यक्त करतो.

  • @shamthorat5676
    @shamthorat5676 ปีที่แล้ว

    अतिशय साहित्यिक शब्द रचणे मध्ये आपण विचार मांडले खूप खूप सुंदर 🙏🙏🙏

  • @sandhyaakhade68
    @sandhyaakhade68 27 วันที่ผ่านมา

    Nice speech

  • @sonalighogare2062
    @sonalighogare2062 ปีที่แล้ว +2

    Bhasha khup Sundar ahe madnyachi

  • @sahebraogaikwad918
    @sahebraogaikwad918 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @sarika1685
    @sarika1685 4 ปีที่แล้ว +1

    Nice. Rahul

  • @omkarpuri6195
    @omkarpuri6195 24 วันที่ผ่านมา

    छान

  • @aniketkhade3446
    @aniketkhade3446 26 วันที่ผ่านมา

    👏

  • @MahindraBhajnavle
    @MahindraBhajnavle 2 หลายเดือนก่อน

    Nice l like it❤❤❤❤❤❤❤

  • @sunilsalunke4312
    @sunilsalunke4312 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सादरीकरण 🙏🙏

  • @anandajmire424
    @anandajmire424 ปีที่แล้ว

    सुंदर अश्या शब्दात तुम्ही भाषण केल,, छान दादा

  • @pandurangtadakhe6974
    @pandurangtadakhe6974 3 หลายเดือนก่อน

    प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीतील महत्त्वाचा वाटतो

  • @sandipgiri5685
    @sandipgiri5685 ปีที่แล้ว +1

    खूप छान.

  • @dwarkadasbhise9655
    @dwarkadasbhise9655 19 วันที่ผ่านมา

    साहित्यरत्न समाजसुधारक क्रांतिवीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सरकारने भारतरत्न जाहीर करावा

  • @balajiandhare4991
    @balajiandhare4991 4 ปีที่แล้ว

    खुप खुप छान दादा सप्रेम
    जय लहुजी जय अण्णाभाऊ

  • @user-ge2yl5fd9c
    @user-ge2yl5fd9c ปีที่แล้ว

    खूप सुंदर विचार

  • @pandurangtadakhe6974
    @pandurangtadakhe6974 3 หลายเดือนก่อน

    कॅम्पुटर युग आहे बास

  • @arvindghogare2158
    @arvindghogare2158 ปีที่แล้ว

    शब्दाची खान राहुल गिरी महान

  • @madhukarahire5554
    @madhukarahire5554 ปีที่แล้ว +1

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @dnyad8756
    @dnyad8756 ปีที่แล้ว +1

    🔥❤️

  • @vinayakraodeshmukh2784
    @vinayakraodeshmukh2784 ปีที่แล้ว

    Very nice 👌

  • @ganeshshinde1326
    @ganeshshinde1326 5 หลายเดือนก่อน

    🅰️🅱️💯💯💐🌹

  • @user-se1td8hl5e
    @user-se1td8hl5e 11 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @96-shubhamgaikwad39
    @96-shubhamgaikwad39 ปีที่แล้ว

    💛🙇🚩

  • @kailaskhairnar489
    @kailaskhairnar489 ปีที่แล้ว

    Thanks sir

  • @96-shubhamgaikwad39
    @96-shubhamgaikwad39 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @savitat5977
    @savitat5977 ปีที่แล้ว

    Great

  • @pandurangtadakhe6974
    @pandurangtadakhe6974 3 หลายเดือนก่อน

    मेलावर सगळे मागे गुणगान गातात

  • @kamajigaikwad5184
    @kamajigaikwad5184 ปีที่แล้ว

    👌👌👌👌🌹👌🚩

  • @pandurangtadakhe6974
    @pandurangtadakhe6974 3 หลายเดือนก่อน

    मग आम्ही गॅस वाले कोरोना च्या काळात एवढं आम्ही काम केलं आमचं काय

  • @pandurangtadakhe6974
    @pandurangtadakhe6974 3 หลายเดือนก่อน

    दीड दिवसात कोणीही काही करू शकत नाही

  • @rajeshahieventmanagement
    @rajeshahieventmanagement 4 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @bhagwatmahanor5025
    @bhagwatmahanor5025 ปีที่แล้ว

    Very nice

  • @sudipgiri3968
    @sudipgiri3968 4 ปีที่แล้ว

    Nice