पुरवठा विभाग नेमकं काय करत आहे | त्यांची कामे ते का करत नाहीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 9

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 2 ปีที่แล้ว +3

    एकदम भारी माहिती दिली आपण
    सर
    आमचा दुकानदार तर
    जसे ऑनलाईन झाले तेव्हा पासून
    बिलाची पावतीच देत
    नाहीय
    विचारले तर बोलतो की
    पहिल्या पासून ही सिस्टम च नाहीय
    आणि कधी फ्री मधले राशन देतो
    तर कधी बोलतोय वरूनच आलेले नाही
    श्रीरामपूर ग्रामीण जिल्हा नगर

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील प्रत्येक गावात हिच परिस्थिती आहे सर.

  • @avinashpawar8862
    @avinashpawar8862 5 วันที่ผ่านมา

    मी आजच तहसील कार्यालयात गेलो होतो तुम्ही बोलताय हे खर आहे.

  • @sampatwakade6372
    @sampatwakade6372 ปีที่แล้ว +1

    Yes agadi brobar ahe sir

  • @GaneshPatil-mr3pv
    @GaneshPatil-mr3pv 3 หลายเดือนก่อน

    Aka dukandarkadun haptta kitti asato.

  • @vishaljijogdand2133
    @vishaljijogdand2133 ปีที่แล้ว +1

    रेशन चा गंभीर विषय आहे हे प्रकार सगळीकडेच होतायंत गरीब लोकांचेधान्य हे शासन देतं आणि मधले चोर चोरी करून पोट फुगून फिरतात

  • @bhupengavande90
    @bhupengavande90 ปีที่แล้ว

    Guruji jaga nighu dhya mag sanga

  • @sachinkolekar5018
    @sachinkolekar5018 ปีที่แล้ว

    , धान्य आणि खते एकत्र ठेवले आहे असे चालते का only partition ahe mandhe

  • @hanumantgodage116
    @hanumantgodage116 หลายเดือนก่อน

    सगळा भोंगळ कारभार सुरू आहे