Product chi add aste mhnun tuja video motha krtes...N add karta motha kart ja na vidEo..Aamhi tula add n karta motha video kar mhnto...Add taktes ani motha video kelay mhntes
अग ताई त्या पण गोष्टी ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी उपयुक्त असतात ग ताई आजचा व्हिडिओ 23 मे ते 24 मिनिटांचा केलेला आहे. रेगुलर व्हिडिओ 12 ते 13 मिनिटाचे असतात ग जास्तीत जास्त 15
देवघर तूझ खूप प्रसन्न वाटते बघून पण तू आधिसारख एवढ दाखवत नाही नेहमी आणि सोनाली तू सकाळचे पूर्ण रूटिंग दाखव गाऊन खूपच छान आहे तूला ब्लू कलर छान दिसतो श्री स्वामी समर्थ 🙂🙂
सोनाली गाऊन छान आहे त खरचं गाऊन शिवाय कसे होणार 25 हजार ची साडी घाला पण ति 4 त5 तास त कधी काढून गाऊन घालू आसे होते❤❤ देवघरा साठी तोरण खूप छान आणले किती चे आहे त
अनिल कपूरचा एक पिक्चर आहे बघ ताई हम आपके दिल में रहते है . त्यात काजोल ला निळा कलर आवडायचा. दादांचा हसायला येतं खूप पण खूप च भारी आहात तुम्ही दोघे पण . थोडी नंबर वन आहात तुम्ही दोघे.
ताई देवपुजा करताना डोक्यावर काही तरी कपडा घ्यावा पं चा किंवा नॅपकीन शास्त्रानुसार तस्स डोक उघड ठेवू नये अस्स म्हणतात तुळसी मातेची पण पूजा करताना पण अस्स म्हणतात आपली संस्कृती जपली पाहिजे ताई मला वाटल म्हणून सांगितल ताई तुझ्याकडून पण आम्ही काही शिकत असतो गाऊन छान आहेत❤❤
Ag tai me pn glass Chya 2 bharni fodlya aahet😂😅🤣😆 mhnje chukunch zaly pn dmartmdhun ghetlya hotya g mast jad hotya mazyakdun hot as pn bolaych konala n Mr Chya hatun futle aste Tr khup bole aste😅😂 mg Mhntat Ata me bola ky mla Kiti boli asti as😅 aso gaunche color mastch aahet me bole kalch ani Ag toran devaryasathi Kiti chan ghetlet mast distil 😊 dada Ata fit n fine disat aahet asch maintain thewa mhn Baki vlog mast 🥰😘😍
माझ्या सोबत असंच होतं काचेचा माझ्या हातात टिकत नाही पण दादा तूला एक शब्द बोलले नाही त्यातलं एक गाऊन चा कलर खूप छान आहे विडीओ छान होता शेरु ला दाखवलं नाही एक झलक दाखवली असती तर असो आजचा विडीओ छान होता 🎉🎉🎉🎉
अगदी मनापासून माफी मागते ग ताई पूर्वी कसं घड्याळ समोर होतं एकच रूम आता बघ ना जिथे जाईल तिथून व्हिडिओची सुरुवात करते आणि मग ते घड्याळ कधी तिथे असतं जागेवर तर काही ठिकाणी नाही पण नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवत जाईन आणि वार पण सांगेल
Hi ,Sonali tai agg समई ला खाली ताटली ठेवत जा दिव्याला आसन द्यावे असे म्हणतात राग नको येऊन देऊ तू इतकी सेवा करते आणि तेवढेच राहते म्हणून म्हंटले सांगावे.बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे mastttch
ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात मला पण खूप आवडतात मी काम सोडून आधी व्हिडिओ पाहते मी बीडमध्ये राहते व्हिडिओ बनवायची माझी पण इच्छा आहे वैभव लक्ष्मी व्रत आता सुरू केले तर चालतात का माझे खूप इच्छा आहे वृत्त करायची😊
CureSkin app link
app.curesk.in/Pranjal
Coupon code - PRANJAL300
Product chi add aste mhnun tuja video motha krtes...N add karta motha kart ja na vidEo..Aamhi tula add n karta motha video kar mhnto...Add taktes ani motha video kelay mhntes
अग ताई त्या पण गोष्टी ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी उपयुक्त असतात ग ताई आजचा व्हिडिओ 23 मे ते 24 मिनिटांचा केलेला आहे. रेगुलर व्हिडिओ 12 ते 13 मिनिटाचे असतात ग जास्तीत जास्त 15
हो ताई मी वापरत आहे मला खूप फायदा झाला आहे वांग आला होता मला भरपुर फरक पडत आहे मला..........
Ho g tai add mule time vadaly..Tu add n karta video mOtha kar na
Tai vang sathi konte creem lavli mla nav sangana plz@@Rajpatil-y4s
Tai tu केसांची काळजी घे . होम made oil बनून लाव केस वाढतील लवकर .
सोनाली तू छोटी टिकली लावत जा. वयानी लहान वाटतेस. मोठ लावलंस की वयानी खूप मोठी बाई वाटतेस. आजचा विडिओ छान होता.
देवघर तूझ खूप प्रसन्न वाटते बघून पण तू आधिसारख एवढ दाखवत नाही नेहमी आणि सोनाली तू सकाळचे पूर्ण रूटिंग दाखव गाऊन खूपच छान आहे तूला ब्लू कलर छान दिसतो श्री स्वामी समर्थ 🙂🙂
सोनाली गाऊन छान आहे त खरचं गाऊन शिवाय कसे होणार 25 हजार ची साडी घाला पण ति 4 त5 तास त कधी काढून गाऊन घालू आसे होते❤❤ देवघरा साठी तोरण खूप छान आणले किती चे आहे त
V श्री स्वामी समर्थ🥀🥀🥀🥀
श्रीस्वामी समर्थ ❤
दादा सगळे निळेच घेतलेत. त्यापेक्षा सात दिवसाचे सात कलर घेतले असते तर खूप मस्त झालं असतं. असूदे दादा तुम्हाला आवडले ना मग झालं तर.
अनिल कपूरचा एक पिक्चर आहे बघ ताई हम आपके दिल में रहते है . त्यात काजोल ला निळा कलर आवडायचा. दादांचा हसायला येतं खूप पण खूप च भारी आहात तुम्ही दोघे पण . थोडी नंबर वन आहात तुम्ही दोघे.
जोडी नंबर वन
जेव्हा सेलिब्रिटी ॲड करतात हीच लोक सगळे विकत घेतात आणि जेव्हा आपली माणसं ॲड करतात तेव्हा याच लोकांच्या पोटात दुखत कमाल आहे ना 😡
काचेची वस्तू फुटली तर चांगली गोष्ट आहे कुणाची दृष्ट लागली आहे तर दोष निघून जातो संकट आले तर निघून गेले आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏
👌👌❤❤
सोना अगरबत्ती किंवा धुप यांचा कधी वास नाही म्हणायचा सुगंध म्हणावा. बाकी सगळे एकच नंबर. God bless you❤❤🙌🙌
देवपूजा केलेली छान दिसत आहे. सांडग्याची भाजी खूप छान बनली आहे. मावशी खरंच निळा कलर तुम्हाला छान दिसतो. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺
सगळे गावून छान आहे. .lucky draw नाही वैभव laxmi माता ची कृपा आहे
Sonali tupn aajkal pratyek vedio mdhe add krte aadhi vedio chan vatayche bghayla
मग काय झालं तुम्हाला मिळत नाही म्हणून म्हणता का😂 रागावू नका ताई पण आमच्या सारख्यांना फायदा झाला आहे आनंद मना तुम्ही की आपली ताई तिला हे पण जमतं
सोनाली नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडीओ ही खूप छान, मी पण कोल्हापूर मध्येच राहते भेटायची इच्छा आहे बघूयात कधी योग येईल 😊 .
श्री स्वामी समर्थ सोनाली मला पण गाऊन खूप आवडतात पण आमच्या घरात आवडत नाही. एवढ्या गरमीतसुधा साडीच नेसावी लागते
ताई देवपुजा करताना डोक्यावर काही तरी कपडा घ्यावा पं चा किंवा नॅपकीन शास्त्रानुसार तस्स डोक उघड ठेवू नये अस्स म्हणतात तुळसी मातेची पण पूजा करताना पण अस्स म्हणतात आपली संस्कृती जपली पाहिजे ताई मला वाटल म्हणून सांगितल ताई तुझ्याकडून पण आम्ही काही शिकत असतो गाऊन छान आहेत❤❤
Tai navin gharat gurucharitra parayan karnar aahat ka
ताई दादाने तुमच्या काळजीपोटीच गाऊन घेतले गाऊनचे कलर छान आहेत आणि उन्हाळ्यामध्ये गाऊन चा वापर जास्त होतो त्यामुळे दादाला काही बोलू नको
अग सोनाली माझी मुलगी पण तुझ्या सारखी च आहे तिच्या हातात काचेच्या वस्तू दिली की ती फुडते च गाऊन छान आहे दादा किती काळजी घेतात श्री स्वामी समर्थ 🙏🙏🏻🌺🌺👌
Same me pan adach karun thevle koop deva chi bhandi ahet gola karun thevli ahet
Tai maz pan sem aasech hote mala hi kach tikat nahi
श्री स्वामी समर्थ ताई ❤️ गाऊन छान आहेत माझ्या पण हातात काचेच्या वस्तू टिकत नाही
Ag sonali machhardani folding chi ghyayachi na 1500 ₹ yete . Vaparayla pn sopi aahe
ताई मला सुधदा काच कप टिकत नाही
खूप छान👌👌👍👍🙏🙏श्री स्वामी समर्थ ताईदादा🙏🙏
खुप छान आहे गाऊन कलर मस्त आहे दादांची चॉईस एकच नंबर असती शेरु दिसला नाही
Mazya kitchen madhe 60 percent jars glass aani chini matichya barnya aahet😊😊
Kharch tai tumhi khup nashibvan ahat..dada khup great ahet..je tumhala life partner mhnun bhetlet..
Ag tai me pn glass Chya 2 bharni fodlya aahet😂😅🤣😆 mhnje chukunch zaly pn dmartmdhun ghetlya hotya g mast jad hotya mazyakdun hot as pn bolaych konala n Mr Chya hatun futle aste Tr khup bole aste😅😂 mg Mhntat Ata me bola ky mla Kiti boli asti as😅 aso gaunche color mastch aahet me bole kalch ani Ag toran devaryasathi Kiti chan ghetlet mast distil 😊 dada Ata fit n fine disat aahet asch maintain thewa mhn Baki vlog mast 🥰😘😍
Krisna tulsi has purple branches
Sonali krushna tulas ashi kalpat aste ani dusri Radha tulas tee jarashi white ashi aste .....
video khup chan ......❤❤
Maz pan kachechya vastunbarobar nahi jamat.maze mr.pan asech bolat astat.amchyakde cup chahachey sudda still chech ahet.
Meetup kadhi ghenar ahes g Tai kolhapur madhe ❤
Tai tissue paper holder ahe na kichen made plz tyachi link dena
हाय सोनाली.अग गाऊन छान आहेत, पण तू कलर जरा वेगळे वेगळे.घ्यायला हवे होते.पण असू दे दादांना आवडतो तो रंग. ❤❤ छान आहे सर्वच गाऊन❤❤
माझ्या सोबत असंच होतं काचेचा माझ्या हातात टिकत नाही पण दादा तूला एक शब्द बोलले नाही त्यातलं एक गाऊन चा कलर खूप छान आहे विडीओ छान होता शेरु ला दाखवलं नाही एक झलक दाखवली असती तर असो आजचा विडीओ छान होता 🎉🎉🎉🎉
Nice vlog... Gaun pan sarv chan ahet... Dadani khup hasaval aaj always keep smiling❤
Tuza nirnay yogya ahe vishranti pan pahije tulas beatuiful pharsa pharak nahi.
Shree Swami samartha 🌺🙏🌺
Tai ata ek 4vilara ghe ❤
Gaun che colours sundar aahet . Blue colour .mala tari aavadle aahet sonal❤
Tai agarbatti khas chi aan khupch chan aahe
Ag krushna Tulas la jast sunlight oahije tar ch ti kali hote savli asel tar hirvi ch rahte
ताई गाऊन खूप सुरेख आहे मला फार आवडले आजचा ब्लॉग मस्त झाला ताई श्री स्वामी समर्थ
Shree swami samrat 🙏 tai tuj ani dadach prem asach rahude tumala udhand aaush labho
Chan video tai ❤❤ sheru disala nhi ❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ gaoun khup chan aahet ❤❤
वार कोणता आहे सांगत च नाही ताई पाहिल्यासारखं .. समजत च नाही कधीचा video आहे ते..
अगदी मनापासून माफी मागते ग ताई पूर्वी कसं घड्याळ समोर होतं एकच रूम आता बघ ना जिथे जाईल तिथून व्हिडिओची सुरुवात करते आणि मग ते घड्याळ कधी तिथे असतं जागेवर तर काही ठिकाणी नाही पण नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवत जाईन आणि वार पण सांगेल
खूप छान बोलतात दादा श्री स्वामी समर्थ tai❤
Hi ,Sonali tai agg समई ला खाली ताटली ठेवत जा दिव्याला आसन द्यावे असे म्हणतात राग नको येऊन देऊ तू इतकी सेवा करते आणि तेवढेच राहते म्हणून म्हंटले सांगावे.बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे mastttch
बरोबरच आहे ताई आम्ही पन आस मनतोत मी उषा कलैणकर राहानार भोकर जिला नांदेड
Ho tai
ताई वैभवलक्षमी व्रत करताना आपण जे तांदूळ घेतो तेच तांदूळ शेवट पर्यंत वापरायचे की दर शुक्रवारी नवीन तांदूळ घ्यायचे ते सांग please. 🙏🙏
Gawn khupch sunder aahe mast shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴💤❤❤❤❤
ताई गाऊन छान आहेत ❤❤❤❤❤श्री सवामी समथॆ ताई❤❤❤❤❤
ताई तुम्ही तुळशीत पाणी का भरून ठेवता
Compound interest story🤣🤣
Washing machine sathi konta liquid detergent vaprtes tai
Hi .....
Me as ekaly ki agarbatti nai lawaychi .....karan ti bamboo chya kadine banleli aste as .ani ti apan jalat nai ....ya badal sang
गाऊन किती रुपयाला बसले श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खुप खुप छान
Ho na kharcha tai tumcha aata mulehi thodi moti zaltavar nako vatat...sansar prapanch vadlyavar pahilyasarkha nahi jamat aho...❤👍🤗 Nice vlog dear 💓🏠...
मला तर सारख वाटत की गाऊन नसते तर काय झालं असत
😂😂
Mazya mister ranch Kam pan Dada sarkhach ahe lokhandi paiplainch mumbaila
Tai tu barik disay lagliyes
Dada must comedy 😂🤣😂gaun color Chan 👌👌👌👌👌
खुप छान गाऊन आहेत मला पण खुप गाऊन आवडतात
Tumcha video pahilanantar chan vatate
ताई माझ्या कडे ice क्रीम च ग्लास आहेत 25 वर्ष झालेत अजून एक फुटला नाही 6 आहेत ❤
Tai tumchya area made jaga kasa guntha aahe
श्री स्वामी समर्थ🙏🌺
Shree swami samarth🙏🌺🙏 Tai🥰 khup chan hota video shevat dada bollen tashech majhe Mr pan boltat mala ani mi pan tujha sarkhi same ❤🥰❤
Dadachi chois chhan aahe dada khoop hasvtat
Khup chhan vlogs dear ❤️😍😊🤗
Maze pan asech aahe tuzeysarekh.
Sonali tai gaun khoopch chhan distoy
Kiti छान हसतेस..असच दोघं पण हसत रहा..😅😊आई वैभवलक्ष्मी माता तुमच्या वर कृपादृष्टी ठेवो..❤😊😊
श्री स्वामी समर्थ
Kach phutne shubh ahe bcoz aplyavr yenari pidha kachevr jate so don't worry😊
सोनूदादा,कडेजरालक्षदे, खुप,बारीक, झालेआहे
सर्व गाऊन 👌👌👌 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤
ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात मला पण खूप आवडतात मी काम सोडून आधी व्हिडिओ पाहते मी बीडमध्ये राहते व्हिडिओ बनवायची माझी पण इच्छा आहे वैभव लक्ष्मी व्रत आता सुरू केले तर चालतात का माझे खूप इच्छा आहे वृत्त करायची😊
Tai, roj deva la kai naivedya dako ti tu
Tai gaun khupch chan ahet mla tr khupch avdle ❤❤❤
ताई गाऊन खूप छान दिसतात डार्क कलरचे गाऊन खूप छान दिसतात.
Tai mala swamichritra saramut pathva na
Krushna tulas kalpat aste ani ram tulas shicha deth hirva asto tai ❤
दादाची पसंती छान आहे गाऊन मस्त आहेत
Tai he product vaparlyanantr pahilyanda tula kahi trass zala ka jase ki itching julaness asa kahi
Cureskin चे product vaprylanantr
मी पण काचेच्या वस्तु घेत नाही माझ्याकडून फुटतात
Jar pavsaparyant mogra zad kadhat nastil tar pavsat mulasakat tai tuch anun lav na ♥️
श्री स्वामी समर्थ
ताई दादाच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या दादा बारीक दिसताय 🙏
Kama cha lod vadala aslel
श्रीस्वामी समर्थ ताई ❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
अग तुला दादाने सात दिवसाचे सात गाऊन आणले
Tai tuj kade bgital ki laxmi darshan hot
Jaishreeram tai
गाऊन किती ला मिळाले ❤
Sagle Gaaun,khup chan aahet ❤❤,Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
You tube वर व्हिडिओ कसे बनवायचे त्यासाठी कुणाचे व्हिडिओ पाहायचे ते तुम्ही सांगितले होते ते परत सांगा please
व्हिडिओ खूप छान असतात
टेक्निकल योगी स्प्रीडिंग गेम मनोज देय मनोज देयचे सगळ्यात बेस्ट व्हिडिओ असतात आणि या बाकीचे लोकांचे पण असतात
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏
तुझा आजचा गाउन मला खूपच आवडला.किंमत किती?
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
अगं ताई मंजुळा काळे असले की कृष्ण तुळस म्हणतात आणि पांढरे असले की राम तुळस म्हणतात ते देवाचेच असतात अशी मान्यता आहे बाकी काही नाही😊