उबाठा सेना रिकामी केली तरी शिंदेंना मुंबई जिंकणं अवघड का? उबाठा सेनेचे ४८ नगरसेवक शिंदेसेनेत!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #eknathshinde #uddhavthackeray #mcgm

ความคิดเห็น • 1K

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 หลายเดือนก่อน +121

    50 खोकेनी आमदार,खासदार,नगर सेवक विकत घेऊ शकतात.परंतु सर्व सामान्य प्रामाणिक शिवसैनिक मात्र मा.उध्दव साहेबांच्या पाठीशी ठाम उभा आहे.

    • @rameshpande6283
      @rameshpande6283 หลายเดือนก่อน +6

      😢😢😢😢😢आम्ही फक्त गद्दरणा लक्षात ठेवणार! काहीही बोला,उद्धव ठाकरे! यांची बदनामी करा😢पण शेवटी एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे! फक्त.

    • @manoharmahadik3965
      @manoharmahadik3965 หลายเดือนก่อน

      Ya Veliche Matdan Fhakt Gadhar Va Khokyancha Virodhat

  • @liladharpatil1735
    @liladharpatil1735 หลายเดือนก่อน +45

    ऊबाठाखाली करण्याच्या नादात भाजप खाली होईल

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 หลายเดือนก่อน +15

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 หลายเดือนก่อน +80

    फक्त उध्दव ठाकरेंवर विश्वास आहे 🎉

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 หลายเดือนก่อน +168

    नगरसेकांना तिकीट वाटप करताना तीन गोष्टी लक्षात ठेवून तिकिटांचे वाटप झाले पाहिजे.
    १) एकनिष्ठता
    २) कायम हिंदुत्वासाठी झगडणारा शिवसैनिक.
    ३) ज्यांनी ज्यांनी शिवसेना खासदार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले असे शिवसैनिक.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 หลายเดือนก่อน +9

      गद्दारी करून स्वतः पक्ष काढायचा ना धमक लागते

    • @satishkalgavkar8237
      @satishkalgavkar8237 หลายเดือนก่อน +8

      स्वत:चा पक्ष काढायचा ना ? गोराया कशाला?

    • @satishpatil7995
      @satishpatil7995 หลายเดือนก่อน +13

      हा बाळासाहेब यांचा पक्ष आहे तो कोणी चोरू शतक नाही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचेकडेच पक्ष प्रमुख पद राहील (हिमंत असेल तर स्वतः पक्ष काढा अशी चोरी करू नका )

    • @shirishrawool4510
      @shirishrawool4510 หลายเดือนก่อน +5

      घंटा सगळे नमो सैनिक लाचार.

    • @maheshs.955
      @maheshs.955 หลายเดือนก่อน

      ​@@satishpatil7995 Balasahebanchich Shivsena ahe phakt paksh nahi tyanchi vicharsarani mahatwachi ahe ti pudhe nenara ha kharya arthane Shivsenecha pramukh ahe. Abu Azmi cha satkar kartana khup vaait vatale. Balasaheb hi vyakti rajkarnapeksha Maharashtrachi Asmita hoti ek takad hoti sarv jan tyanchya samor lotangan ghalat. Te Daivat hote. Matoshri he mandir hote pan aajchi paristhiti baghitali ki khup dukh hote. Shinde sahebani balasahebanche vichar sodale nahit amhala tyancha abhimaan ahe.

  • @hemant9377
    @hemant9377 หลายเดือนก่อน +12

    मुंबई आणि उद्धव साहेब हे समीकरण वंदनीय बाळासाहेबांनी ठरवून दिलेय

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 หลายเดือนก่อน +55

    एकट्याच्या जीवावर नाही पैशाच्या आणि सत्तेच्या जीवावर निवडून आणलेत खरी शिवसेना ही उद्धव साहेबांचीच

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr หลายเดือนก่อน +30

    मुंबई मध्ये फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच हवे... हे शेपूट घालून सुरत गुहाटीला पळणारे नको

  • @milindjadhav9468
    @milindjadhav9468 หลายเดือนก่อน +104

    तळागाळातील शिवसैनिक खरंच यायला पाहिजेत....
    या मताशी मी सहमत आहे

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 หลายเดือนก่อน +4

      गद्दारी करून स्वतः पक्ष काढायचा ना धमक लागते

    • @Kaakabaakskshd
      @Kaakabaakskshd หลายเดือนก่อน

      Shinde gaddar aahe😂😂😂

    • @purva4145
      @purva4145 หลายเดือนก่อน +1

      ​@@Kalyankar12 गद्दार कोण? २०१९ chya निकालानंतर स्वार्थासाठी काँग्रेस chya mandir जाऊन बसलेला उद्धव ठाकरे हा हिंदूंचा मोठा गद्दार आहे.

  • @user-xc7jq7kd1h
    @user-xc7jq7kd1h หลายเดือนก่อน +42

    फक्त उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र

  • @gaureshbhate9140
    @gaureshbhate9140 หลายเดือนก่อน +21

    नगर सेवक हे सत्ते साठी आलेले आहेत पण कार्यकर्ते नाही

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade5806 หลายเดือนก่อน +12

    ज्यांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यांना विचारा शिवसेनेत कधीपासून आहात, आजतागायत ते ज्या पहिल्या पक्षात होते ते कधीच निवडणून आले नव्हते,शिवसेनेत आल्यानंतर नगरसेवक झाले आहेत,ते काय शिकवणार निष्ठा,पक्ष निधी देत नाही म्हणून प्रवेश केला आहे, सत्ता जिथे तिथे मधमाश्या

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi หลายเดือนก่อน +2

    जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ❤

  • @audumbarthakur4213
    @audumbarthakur4213 หลายเดือนก่อน +21

    अहो प्रभाकर मग मुंबईकरानी शिंदेना मतदान केले नाही तेव्हा मुंबईकर लोकांनी ठाकरेंना मतदान केले.

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 หลายเดือนก่อน

      ठाकरेंना फक्त हिरवी मते मिळाली आहेत, त्याच मतांवर जिंकलेत तें.

    • @pradipjadhav2087
      @pradipjadhav2087 หลายเดือนก่อน +6

      मुंबई कर मराठी नाही मुस्लिम मतदारांनी मतदान केले आहे

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 หลายเดือนก่อน +3

      @@pradipjadhav2087 बरोबर, त्यांच्याच मतांवर निवडून आलेत. 👍🏻

    • @DipakKumar-y5x
      @DipakKumar-y5x หลายเดือนก่อน +1

      वायकर मुस्लिम समाजामुळे निवडून आला

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 หลายเดือนก่อน +1

      @@DipakKumar-y5x नाही, अमोल कीर्तिकारला मराठी माणसाने पाडलं. 🤣🤣🤣

  • @user-on1wi1fu3g
    @user-on1wi1fu3g หลายเดือนก่อน +1

    सदैव एकनिष्ठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब

  • @kishorkakarnice6375
    @kishorkakarnice6375 หลายเดือนก่อน +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रेट शिवसेना🙏🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 หลายเดือนก่อน +89

    ठाकरे ब्रांड आहे,तो संपवायला 10 जन्म घ्यावे लागतील..विधानसभेत फ़क़त सीट मोजा😂😂

    • @ajitdhebe3681
      @ajitdhebe3681 หลายเดือนก่อน +5

      Brand ahe without B ubt 🤣🤣

    • @hemrajpatil1383
      @hemrajpatil1383 หลายเดือนก่อน +10

      तरी नहीं संपणार फक्तं उध्दव ठाकरे 🎉

    • @ajitdhebe3681
      @ajitdhebe3681 หลายเดือนก่อน +1

      @@hemrajpatil1383 sampla ahe balasaheb yancha mulga mhnun 🤣

  • @lahuraibhosale7794
    @lahuraibhosale7794 หลายเดือนก่อน +14

    गरज आहे सर्वाणी प्रामाणिक जनहिताचे काम करण्याचे.

  • @gurudevdandage5644
    @gurudevdandage5644 หลายเดือนก่อน +122

    सामान्यांच्या मनातली मूळ शिवसेना अजून उबाठा शी घटस्फोट घ्यायला तितक्या ताकदिने अजून तयार होत नाही .
    शिंदे साहेंबांनी अत्यंत विचार पूर्वक उमेदवारा ना निवडून शिवसेने त घ्यायला हवे तरच मुंबई आणि विधान सभा चा हिशोब जमला जाईल . . . .
    एक संघटक

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi หลายเดือนก่อน +9

      Agadi barobar.

    • @manhimself654
      @manhimself654 หลายเดือนก่อน +7

      Khulya lawdyachi samanya lok

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 หลายเดือนก่อน

      सामान्यांची मूळ शिवसेना ही फेक नॅरेटीव्हच्या आहारी गेली आहे. उदा. गुजराती, उद्योग पळवले, मोदी-शहा व गुजरात्यांविरोधात कमालीचीअसुया ठासून भरण्यास उबाठा चांडाळचौकडी यशस्वी झाली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परबसारखी अस्वच्छ चारित्र्याची माणसे मुंबईतील सुविद्य मतदार निवडून देतात. काय करतेय भाजप?

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l หลายเดือนก่อน +11

      उबाठाची मशाला विझवण्याची योग्य संधी आहे

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 หลายเดือนก่อน +2

      Shetimaalala naslela bhav maratha arakshan ashok chavan ajit Pawar yanna sobat ghena he muddhe naste tar ubt che 2-3MP ale aste ani shinde che 10-12 MP ale aste.

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 หลายเดือนก่อน +64

    भाजप व शिवसेना हयाचीच सत्ता यावी महानगरपालिकेत यावी.❤🚩🇮🇳🙏

  • @chandrakantaher671
    @chandrakantaher671 หลายเดือนก่อน +13

    शिन्दे साहेब जो उठाव केला त्याबद्दल बाळासाहेब यांचा म्हणून मुलगा जनाब उद्धव बद्दल थोडीशी सहानुभूती वाटत होती. पण परवा समाजवादी औरंगजेब फॅनक्लब मातोश्री वरचा सत्कार बघून तळपायाची आग मस्तकात गेली. असं वाटत शिंदे जो उठाव केला 1000%
    बरोब्बर होता. उलट शिंदे साहेबांनी उठाव करण्यास उठाव करण्यास उशीर केला...
    जय महाराष्ट्र 🙏

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL หลายเดือนก่อน +2

      101% सत्य

    • @Mahendra.8977
      @Mahendra.8977 หลายเดือนก่อน

      🚩🚩🚩

    • @tsc2708
      @tsc2708 หลายเดือนก่อน

      Yes u r right

  • @anushkasgamingworld1408
    @anushkasgamingworld1408 หลายเดือนก่อน +89

    १००% बरोबर आहे महारष्ट्र हिता साठी फक्त आणि फक्त लोकनेते आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब हेच योग्य नेते आहेत

    • @user-ez2pn5jl3m
      @user-ez2pn5jl3m หลายเดือนก่อน +3

      Shinde saheb we are proud of you ❤

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 หลายเดือนก่อน +7

      गद्दारी करून स्वतः पक्ष काढायचा ना धमक लागते

    • @jaysingpatil6413
      @jaysingpatil6413 หลายเดือนก่อน

      ​@@Kalyankar12tujya ka budala lagaliya.ubatha uptat bas 😅

  • @santoshparte3396
    @santoshparte3396 หลายเดือนก่อน +10

    या साहेबांना किती रूपये मिळाले,हे विचार मांडायला........

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq หลายเดือนก่อน +33

    खरी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची आहे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @vinayakgawas1556
    @vinayakgawas1556 หลายเดือนก่อน +2

    उद्धवजी साहेब फक्त यांनी काम केले आहे आणि शिवसैनिक

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 หลายเดือนก่อน +109

    महाराष्ट्र मुबंई ची प्रगती + शाती साठी श्री लोकनायक एकनाथ शिंदे + श्री देवेद्र फडणवीस भाजप-शुध्द हिन्दु शिवसेना हेच 100% योग्य आहेत ।

  • @ashokpawar-ic1ey
    @ashokpawar-ic1ey หลายเดือนก่อน +2

    Only Uddhav Thakrey 🚩🚩🚩🚩🚩

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 หลายเดือนก่อน +3

    40 आमदार आणि 13 खासदार होते आले किती फक्त 7 हा आणि तो pan 7 वा रडून

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 หลายเดือนก่อน +2

    आमदार गोळा करून काय होणार. जनतेची कामे अर्धवट सोडून हे सगळे पाळले आहेत.
    ह्याचा परिणाम होतोय आनि होणार . जय शिवराय 🚩

  • @rohanghodke1038
    @rohanghodke1038 หลายเดือนก่อน +20

    पुण्यात मागील 2/4 दिवसापासून कोणत्या तरी भागात जमाव बंदी लागू केलीय अशी खबर आहे, नक्की माहित नाही, पण लसणाच्या कांड्यानी काही तरी गडबड केली आहे. बघा खबर निघती का तुमच्या कडून

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 หลายเดือนก่อน +104

    एकनाथ शिंदे महाराष्ट्र साठी पूर्ण योग्य आहे.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 หลายเดือนก่อน +2

      गद्दारी करून स्वतः पक्ष काढायचा ना धमक लागते

    • @mandarbapat1531
      @mandarbapat1531 หลายเดือนก่อน +1

      ​@@Kalyankar12अगदी बरोबर बोलला
      उध्वस्त ठाकरे या गद्दारा मध्ये स्वतंत्र पक्ष काढायची हिंमत नाही

  • @renubiraje8259
    @renubiraje8259 หลายเดือนก่อน +5

    ही म्हण लक्षात ठेवा एका झाडाची पाने एक क्षणिक वादळात सडलेली पाने निघुन जातात पण त्या झाडाला पुन्हा नवीन पाने फुटतात लक्षात ठेवा 🚩 उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @सह्याद्री2118
    @सह्याद्री2118 หลายเดือนก่อน +20

    निष्ठा बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या विचारांशी ठेवायची की त्यांच्या भरकटलेल्या वारसाशी ठेवायची हे मराठी माणसाने ठरवणे गरजेचे आहे.

  • @Myopinion-zi4pf
    @Myopinion-zi4pf หลายเดือนก่อน +7

    "जिथं कुंपण तिथे आपण", असे लोक फार घातक असतात, पण तुमचे विश्लेषण अतिशय योग्य आहे प्रभाकरजी !😆

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 หลายเดือนก่อน +15

    भ्रष्टाचार! काय करणार. जनतेचा पैसा घेऊन गब्बर झाले. जरान्गे त्यातील कितीना अजून आरक्षण पाहिजै? लिस्ट बनवा

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 หลายเดือนก่อน +6

    मुंबईतील मतदार विकला जात नाही आणि मुंबईत कोणी पैसे वाटण्याचे धाडस करीत नाही जसे मुंबई बाहेर पैसे वाटले जातात हे तुम्हांला ही माहिती आहे.

  • @appakute6084
    @appakute6084 หลายเดือนก่อน +90

    आता खरे वाघ निवडून येतील हिरवी चादर ओळखली आहे

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i หลายเดือนก่อน +14

      मग लोकसभेला तेरा चे सात झालेत ते कोण होते 😂

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 หลายเดือนก่อน

      2​@@Rajans-y9i21 चे 09 तेही लांड्यांच्या मतावर

    • @sushmakulkarni8171
      @sushmakulkarni8171 หลายเดือนก่อน

      @@appakute6084 असच व्हायला पाहीजे
      हिरवा जावुन भगवा

    • @panditindore5970
      @panditindore5970 หลายเดือนก่อน +9

      ​@@Rajans-y9iमग मोदी शहा भाजप फडणवीस यांनी शंभर सभा घेऊन ९ निवडुन आणलंय
      उद्धव ठाकरे साहेब एकटे ९ आणले
      कोंग्रेसचे पाच पण उद्धव ठाकरे साहेब
      यांनी निवडुन आणलेले

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l หลายเดือนก่อน

      ​@rahulhp8😅😂😅😮

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 หลายเดือนก่อน +50

    सर अगदीच बरोबर बोललात येणाऱ्या निवडणुकीत जर हिंदू धर्मातील जनतेने जर मतदान च्या दिवसशी बाहेर फिरायला जाण्या पेक्षा त्या दिवसशी सगळ्यात जास्त मतदान केल तर ठिक नाहीतर हे लसूण पेस्ट जास्त मतदान करणार हे नक्कीच म्हणूनच महाराष्ट्र तील जनतेने डोक्यात घ्या नाहीतर 2048 हे सांगायला नको

  • @laukiksamant1333
    @laukiksamant1333 หลายเดือนก่อน +45

    जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांच्यावर सक्त कारवाई झाली तरीही हिंदू मते भरभरून मिळतील आणि महायुती पुन्हा सत्तेत येईल, पण असे होताना दिसतं कुठे, मग भोगा कर्माची फळं, नुसत्या विकास कमानी नाही शक्य!

    • @nochance3914
      @nochance3914 หลายเดือนก่อน +1

      Nahi yet mat tasa kelya ne.Ulat tyana agenda bhetel dictatorship cha.

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 หลายเดือนก่อน

    आमदार,खासदार,नगर सेवक विकत घेऊ शकतात.परंतु सर्व सामान्य प्रामाणिक शिवसैनिक मात्र मा.उध्दव साहेबांच्या पाठीशी.....................

  • @Jocky008
    @Jocky008 หลายเดือนก่อน +25

    आत्तपर्यंत शिव सैनिक केवळ बाळा साहेबांमुळे उबाठा ला जीव लाऊन समर्थन देत होतें.. पण हा वाघ नसून कोल्हा आहे हे हळू हळू त्यांना समजून येत आहे

    • @sppat50
      @sppat50 หลายเดือนก่อน +2

      कोल्हा नव्हे उंदीर 😂

  • @SureshSurwase-vc6zi
    @SureshSurwase-vc6zi หลายเดือนก่อน +94

    उध्दव भाय मुंबई तून रिकामा करा

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 หลายเดือนก่อน

      तुझा गुजरातच्या दोन्ही बापाला आडवे केले उद्धव ठाकरे यांनी लोकसभेत आता विधानसभेत दोन गुजराती बैल बुद्धी यांना गाडणार महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता गुजराती चाटया

    • @panditindore5970
      @panditindore5970 หลายเดือนก่อน +12

      ९० हजार कोटी रुपये फिक्स
      डीपोझिट ओन्ली उद्धव ठाकरे साहेब

    • @panditindore5970
      @panditindore5970 หลายเดือนก่อน +9

      आंध भक्ती देशाला डुबविल साहेब

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 หลายเดือนก่อน

      @@panditindore5970मोदी तेच करत आहेत

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l หลายเดือนก่อน

      ​@@panditindore5970उध्दवने मुंबईला विकून खाल्ले बे !! चाटूभक्ता

  • @navnatheknathpawar5502
    @navnatheknathpawar5502 หลายเดือนก่อน +5

    अरे तु उद्धव ठाकरे च्या विरोधात कायम बोलतो त्यामुळे तुला आम्ही जास्त किंमत पण देत नाही, भाजपाने तुझा सारखे खूप आहेत

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 หลายเดือนก่อน +7

    Excellent one

  • @shankargodbole3070
    @shankargodbole3070 หลายเดือนก่อน +9

    विधानसभेत मिळणाऱ्या मतांवर नगरसेवकांना तिकिट द्यावीत. तरच हेसुस लोक कामाला लागतील 10:38

  • @JayramParab
    @JayramParab หลายเดือนก่อน

    फक्त उद्धव ठाकरे साहेब जिंकणार

  • @dadamali1448
    @dadamali1448 หลายเดือนก่อน +10

    Sir मी भाजपचा 40 वर्षापासून कार्यकर्ता आहे ग्रामीण भागात भाजप विषयी खूप नाराजी आहे आज लोक मत मागायला गेल्यावर फोडाफोडी अजित पवार ही बुमाऱ्यांग सारखी उलटली आहेत कांदा प्रश्न सोयाबीन भाव यामुळे शेतकरी वैतागलेला आहे हे कमी पडले म्हणून की काय जरांगे फॅक्टर आहेच युती 100 च्या आत बाहेर रेंगाळत रही असे वाटते

    • @chidanandmhamane3691
      @chidanandmhamane3691 หลายเดือนก่อน +1

      खरच आहे

    • @Mahendra.8977
      @Mahendra.8977 หลายเดือนก่อน

      सरकार कुठलेही असो ते कधीच जनतेच्या सगळायचं गोष्टी पूर्ण करू शकत नाही मग सरकार आवडीचं असो वा नसो हे सत्य आहे

    • @dadamali1448
      @dadamali1448 หลายเดือนก่อน

      @@Mahendra.8977sir प्रश्न खुश करण्याचा नाही काँग्रस विषयी प्रेम नसताना फक्त भाजप च्या तिरस्कारातून मत आघाडीकडे जातात हे वाईट आहे

  • @vilassurve8511
    @vilassurve8511 หลายเดือนก่อน +3

    Barobar ahe

  • @DasharathDighe-cm5kf
    @DasharathDighe-cm5kf หลายเดือนก่อน +5

    एकदम बरोबर.

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 หลายเดือนก่อน

    शिवसेना फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेंचीच

  • @b.k.vichare4214
    @b.k.vichare4214 หลายเดือนก่อน +1

    Thaakare Jiknar Thakarr saheb zindabad

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 หลายเดือนก่อน +7

    ठाकरे या नांवाला अजूनही काही प्रमाणात महत्त्व आहे. मी अश्या काही व्यक्तींना भेटलो आहे की ज्याना ठाकरे यांनी केलेल्या गोष्टी पटत नाही. पण तरीही ते ठाकरे या नावाशी एकनिष्ठ आहेत

  • @narayanutekar9996
    @narayanutekar9996 หลายเดือนก่อน +71

    उभाठा संपणे अपरिहार्य आहे आणि हिंदू साठी गरजेचे आहे...

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 หลายเดือนก่อน +5

      Andh hindu, asech asatat

    • @SuhasDamale-dl8ry
      @SuhasDamale-dl8ry หลายเดือนก่อน

      आणि टिकलेले हिंदू मराठी मग गुजरात्यांची चाकरी करत बसतील 😂 जसे शिंदे फडणवीस करतात तशीच

    • @mimumbikar1878
      @mimumbikar1878 หลายเดือนก่อน +8

      Bjp hatao desh bachao😁😁😁 bjp sampne. Deshasathi garjech aahe survat loksabhela zaliy

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l หลายเดือนก่อน

      ​@@mimumbikar1878गप्प बे mim

    • @mangeshsanas3056
      @mangeshsanas3056 หลายเดือนก่อน

      ​@@mohandesai1965 UBT सोबत असलेले सगळे लांडे आहेत 😂😂

  • @viveknaik8408
    @viveknaik8408 หลายเดือนก่อน +60

    आजच्या घडीला एकनाथ शिंदेच योग्य मुखमंत्री आहेत.

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @namratasawant880
      @namratasawant880 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @pratikturkane
      @pratikturkane หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 หลายเดือนก่อน

      गद्दारी करून स्वतः पक्ष काढायचा ना धमक लागते

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 หลายเดือนก่อน +120

    🔥हिरवी चादर ओढलेल्या कोल्ह्याला आता जनतेनी ओळखलं आहे, आता ओरिजिनल "भगवा वाघ" निवडून येईल 🔥

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i หลายเดือนก่อน +15

      सात पण मोदी मुळे आलेत ना की शिंदे😅😅

    • @popatsawant9490
      @popatsawant9490 หลายเดือนก่อน +8

      उद्धव ठाकरे एकच वाघ

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 หลายเดือนก่อน +19

      @@Rajans-y9i आणी 9 पन ज्यांचे आले ते हिरव्या पिल्लावळी मुळे 😄

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 หลายเดือนก่อน +15

      ​@@Rajans-y9iहिरवा लाव रे डी.पी.वर!☺️😊😊उध्दट वाकरे तर जाणारच आहे!😢😢😢

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i หลายเดือนก่อน +2

      @@swapnilingle2196 हो हो जबरदस्त जोक 🤣🤣.....धन्य हो प्रभू 🙏🙏🤣

  • @ajittawde534
    @ajittawde534 หลายเดือนก่อน

    कोणी कितीही सांगितले तरी खरी शिवसेना ही माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हिच आहे त्यामुळे कोणी कितीही फडफडले तरी काही फायदा नाही येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल
    जय महाराष्ट्र🚩

  • @yaminitanavade1053
    @yaminitanavade1053 หลายเดือนก่อน +4

    आपले परखड विवेचन आम्ही नेहमीच ऐकतो. पण एकट्या मा. शिंदेंची ढोर मेहनत जशी कामाला येणार नाही, तसेच आपले तळमळीने होत असलेले प्रबोधन अधिकांश सामान्यांपर्यंत पोहचले पाहिजे.
    आपण आपल्या जिवाची काळजी घ्यावी.

  • @kishorpatil4993
    @kishorpatil4993 หลายเดือนก่อน

    शिवसेना फक्त उद्धव साहेबांची

  • @sk.sudarshan
    @sk.sudarshan หลายเดือนก่อน +4

    मी एकनाथ शिंदे विरोधक नाही माझ्या विभागामध्ये खूप कामं केली आहेत त्यांनी त्यामुळे त्यांचे खूप अभिनंदन परंतु अशा चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बोलण्यापेक्षा आम्ही बोललेलं बरं

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 หลายเดือนก่อน

      अशा पत्रकारानी सुपारी घेतलेली आहे .हे भडवे फक्त ठाकरेंवर भुकायला सोडले आहेत .राज्यात महिलांवर अत्याचार झाले तर एक पण माद.. त्यावर कधी बोलत नाही ...महाराष्ट्रातील पदव्या घेतलेल्या मुलांना नोकऱ्या नाहीत .भोस.. चा कोण तरी आवाज उठवत आहे का?या भडव्यांच्या .. वर कुठले मुस्लिम येऊन चढून गेले हे त्यांनाच माहिती आहे ...देशात इतर प्रश्न आहेत .ते बाजूला ठेवून ज्या भडव्या पत्रकारानी तडीपार लोकांन कडून सुपारी घेतली आहे .म्हणून या भडव्यांची दुकाने चालू आहेत ..शिवरायांनी अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केल त्यावे हिंदू धोक्यात नव्हता ..आणि .. घाल्यांची आता सुँता झाली ..असे माद.. लाचार या महाराष्ट्रात जन्माला आले आहेत ..

  • @subhashsurve1354
    @subhashsurve1354 หลายเดือนก่อน +1

    घरातील कचरा, भंगार काढून टाकले तर घर स्वच्छ होते. रिकामे नाही.

  • @Nation_first1
    @Nation_first1 หลายเดือนก่อน +21

    काहीही करा पण या निवडणुकीत मुंबई मात्र ubt चे तांब्यात जावू देवू नका. लुटले आहे खुप.

  • @Kaakabaakskshd
    @Kaakabaakskshd หลายเดือนก่อน +1

    Jai shree ram only udhav saheb

  • @visavahotel9754
    @visavahotel9754 หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्राला केळं दिलंय बजेटमध्ये, त्यावर व्हिडिओ बनवा भाजप एजंट

    • @tsc2708
      @tsc2708 หลายเดือนก่อน

      Mate konala deli tumi loksabhela
      Jiska saath uska vikas okkaaay

  • @vishwaspatil6224
    @vishwaspatil6224 หลายเดือนก่อน

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq หลายเดือนก่อน +12

    रोखठोक. ज्या ठाकरे नावाचं गारूड तळागाळ्यातल्या शिवसैनिकांवर आहे त्यांना जेंव्हा उमजेल की हें उसनं ठाकरे आहे तेंव्हाच सच्चा शिवसैनिक आपल्याला पहायला मिळेल. पुढचं गणित सोप्पं आहे.

  • @vishalbhosale5520
    @vishalbhosale5520 หลายเดือนก่อน +1

    उद्धवजी❤❤

  • @sanjaykatkar8314
    @sanjaykatkar8314 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती दिली आहे सर 👌✌️👍

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w หลายเดือนก่อน +9

    Muslim and Christian who never voted Balasaheb Thackeray in his life time .
    Even they understood that uddhav Thackeray has left hindutva.
    But Marathi didn't understood this

    • @Agfsjsgsk
      @Agfsjsgsk หลายเดือนก่อน

      Karan bjp la Gujarati avadto

    • @SandeepKambli-z1w
      @SandeepKambli-z1w หลายเดือนก่อน

      @@Agfsjsgsk Gujarati never do anti hindu , anti Bharat, partition, terrorism, conversion, join ISIS, wave. Pakistan flag or Palestine flag

  • @JayvantG
    @JayvantG หลายเดือนก่อน +105

    एकनाथ शिंदे 1 नंबर👌👌👌🙏🙏❤️❤️❤️

    • @milindchavan-vm4yy
      @milindchavan-vm4yy หลายเดือนก่อน +4

      Janab uddhav wakarehi sunta honar

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 หลายเดือนก่อน +2

      गद्दारी करून स्वतः पक्ष काढायचा ना धमक लागते

    • @shubhamshelke5256
      @shubhamshelke5256 หลายเดือนก่อน

      Shett

  • @deepakparab8463
    @deepakparab8463 หลายเดือนก่อน +1

    कारण तुम्ही फक्त एका वकती बद्दल बोलता किंभावांना तुम्ही एका वक्तीची सुपारी घेऊन बोलता.....

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 หลายเดือนก่อน +6

    आजसुध्दा ठाकरे गटाला आपला मानणारे लोक आहेत.शिंदे साहेब रिक्षा चालवीत मोठे झाले हिच खदखद मनात आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा झालेला माणूस आदरणीयच असतो.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 หลายเดือนก่อน +2

    Dhanyawad-Namaskaar

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu หลายเดือนก่อน +27

    सत्तेसाठी किती लाचार व्हायचं हे शिल्लक सेनेच्या लाचार प्रमुखा पासून शिकायचा , वडील हिंदू हृदय सम्राट आणि मुलगा मुसलमान हृदय सम्राट हा हा हा हा हा आता तर अबू आझमीच पण सत्कार करायला लागले

    • @jagdishpardeshi6461
      @jagdishpardeshi6461 หลายเดือนก่อน +2

      Right 👍

    • @tsc2708
      @tsc2708 หลายเดือนก่อน

      Janabali Uddhavoddin khan budda sharuddin PAWAR budda doghehi musalmaan, musalmaan lokana saath denar

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 หลายเดือนก่อน

    शिवसैनिक हा उध्दव सहेबान बरोबर आहे

  • @pravinjagtap814
    @pravinjagtap814 หลายเดือนก่อน +12

    100% बरोबर .

  • @amarbhegade1997
    @amarbhegade1997 หลายเดือนก่อน +2

    Ekanath shinde ❤

  • @gangadhar952
    @gangadhar952 หลายเดือนก่อน +74

    घर कोंबडा उद्धव ,मुंबई पालिकेतून ,हाकाल पट्टी व्हावी ,ही तो श्रींची इच्छा!

    • @pranaypulekar5437
      @pranaypulekar5437 หลายเดือนก่อน +5

      Anajipant aaizawada

    • @gangadhar952
      @gangadhar952 หลายเดือนก่อน

      @@pranaypulekar5437 कारे बाबा,उद्धवला अनाजिपंत म्हणून शिव्या देतोस? "मलाई"कमी मिळाली असेल उद्धव कडून ,तर झोळी घेऊन जा! मलई च मलई मिळेल! भरपूर ओरबाडले आहे त्याने! तुझे आख्खे कुटुंब पोसेल!

    • @ajitdhebe3681
      @ajitdhebe3681 หลายเดือนก่อน +5

      ​@@pranaypulekar5437aala baga Sonia sena cha manus 😅😅

    • @tsc2708
      @tsc2708 หลายเดือนก่อน +3

      ​@@pranaypulekar5437janabali Uddhavoddin khan budda soniyacha kon? Barbalechi chatat asto Delhi la jaun

    • @user-pd8ec3eu8n
      @user-pd8ec3eu8n หลายเดือนก่อน

      श्री विकृत इच्छा नाही पूर्ण करत

  • @baba2516
    @baba2516 หลายเดือนก่อน

    मुंबई ची जनता उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत

  • @Manoj---gujar
    @Manoj---gujar หลายเดือนก่อน +6

    शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंना वेगल पाडल याच सगळ्यात जास्त नुकसान आरएसएस आनी भाजपा ल झालं आहे

  • @kishorpatil4993
    @kishorpatil4993 หลายเดือนก่อน

    शिवसेना ही फक्त उद्धव साहेब ठाकरे यांची 10:38

  • @subhashrane5246
    @subhashrane5246 หลายเดือนก่อน +35

    थाणे.कल्याण डौमबिवली.संभाजी नगर.आणि हातकणंगले.

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i หลายเดือนก่อน +3

      कुठली जागा तुम्हीच सांगा ,
      मुंबई उत्तर(वायकर )-bjp च्या जीवावर 😂
      Hatkangle(माने)-bjp chya जीवावर
      बुलढाणा (bjp cha मतदासंघांपैकी लीड)
      मावळ मधे तर पूर्ण bjp chya जीवावर 😂
      आणि सांगतात आम्हाला 😂

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l หลายเดือนก่อน

      ​@@user-yp9bk1dm1iपण तूझी का करपते

    • @amitgore9952
      @amitgore9952 หลายเดือนก่อน

      @@subhashrane5246 hatkangle mane

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 หลายเดือนก่อน +1

    Brand

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब หลายเดือนก่อน +9

    एकनाथ जी ग्रेट नेता 🙏🙏🙏🙏

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 หลายเดือนก่อน +1

    थोडस न पटणारे.
    ऊबाठा बरोबर जाणता राजा आहेत. देशाचे भावी पंतप्रधान राहूल जी ऊबाठा बरोबर आहेत.
    जनता पण वसुली सरकार बरोबरच आहे हे अलीकडील लोकसभेत सिद्ध झाले आहे.

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv หลายเดือนก่อน +4

    जिथे कुपन तिथे आपण, हे नक्की घातक ठरणार आहे.

  • @deepakparab8463
    @deepakparab8463 หลายเดือนก่อน

    जनतेला माहित आहे कोण सच्चा आणि कोण गद्दार आहे ते......

  • @namratarane2706
    @namratarane2706 หลายเดือนก่อน +4

    Parkhad vishleshan!

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 หลายเดือนก่อน +3

    अंबानीकडचे नृत्य हे तर आयतं कोलीत मिळालं आहे शिवसेनेला

  • @ashutosh2812
    @ashutosh2812 หลายเดือนก่อน +1

    नगरसेवक,आमदार यांच्यासारखे तुम्ही पण शिंदे भाजप कडून लाभार्थी आहात बहुतेक.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm หลายเดือนก่อน +26

    Eknath shinde jindabad

  • @vasudeobharambe7399
    @vasudeobharambe7399 หลายเดือนก่อน +1

    नगरसेवक जरी गेले तरी जनता नको जायला

  • @manojnandode6528
    @manojnandode6528 หลายเดือนก่อน +3

    जनतेची स्मरणशक्ती फारच अल्प असते

  • @brsalunkhe
    @brsalunkhe หลายเดือนก่อน +1

    कारण अतृप्त आत्मे

  • @user-lu8jp2ji6d
    @user-lu8jp2ji6d หลายเดือนก่อน +23

    शिंदे साहेब खुप मेहनत घेऊन काम करीत आहेत त्यांना निदान हींदु मतदाराने मदत करायला हवी.

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 หลายเดือนก่อน

    शिवसेनेच्या आमदार खासदार व नेते यांना ट्रेनिंग देण्याची गरज मुख्यमंत्री शिंदे यांनी

  • @shobhahattangadi2903
    @shobhahattangadi2903 หลายเดือนก่อน +13

    उद्धव ठाकरे ची दिवसेंदिवस मुस्लिम समुदयाशी वाढणारी जवळीक हा एक चिंतेचा विषय असल्यामुळे उरलेले उबाठा शिवसैनिक शिंदे गटात गेले तर त्यात वावग काय आहे ?परवाच तुम्हीसुद्धा फोटो पाहिला ना मातोश्रीवर बाळासाहेबांच्या पोर्ट्रेट समोर उभे राहून उध्दव ने पुष्गुच्छ देवून कुणाचा सत्कार केला . मुख्य म्हणजे शिंदे या सगळ्या शिवसैनिकांना बरोबर ' ओळखतात ' आणि त्याच बरोबर ते शिवसैनिकपण शिंदेना तितकेच ' ओळखतात '. आपण फक्त तमाशा बघायचा

  • @vijaymirjolkar6263
    @vijaymirjolkar6263 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे साहेब

  • @classandclass4976
    @classandclass4976 หลายเดือนก่อน +5

    बाप बाप होता है

    • @omkar23549
      @omkar23549 หลายเดือนก่อน

      He tula mahitey kaa?? Nkki konta bap aahe tuza

    • @LalitSolav
      @LalitSolav หลายเดือนก่อน +3

      अनौरस पुत्रा ल आपला मायचा नवरा आणि धगडया यातील तफावत कळत नाही. म्हणून दिसेल त्याला बाप म्हणतो

    • @tsc2708
      @tsc2708 หลายเดือนก่อน

      Baap chor darodekhor hota hai
      Andhare se samband rakhnewale baap hota hai

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 หลายเดือนก่อน

    शिवसेना खाली झालीच नाही उध्दव ठाकरे साहेब ह्यांच्या बरोबर जनता आहे म्हणून तर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला ज्या जागा मिळाल्या त्या पेक्षा जास्त जागा उध्दव ठाकरे साहेब ह्यांच्या शिवसेना ला म्हणजे खऱ्या शिवसेना ला मिळाल्या

  • @aryanjadhav6921
    @aryanjadhav6921 หลายเดือนก่อน +4

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪🚩