Raju Parulekar | Konkan | तीच माणसं बाळासाहेबांच्या मुलावर उलटली | राजू परुळेकर यांची स्फोटक मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 633

  • @shashikantshedge7435
    @shashikantshedge7435 9 หลายเดือนก่อน +100

    मी सुद्धा माझ्या मित्र परिवारात सांगत असतो बाळासाहेबांनी गुंडांना सत्तेत आणलं. तुम्ही खूप खूप छान शब्दात राजकीय परिस्थितीचे वर्णन करत आहात तुमची मुलाखत ऐकून आपल्या मनातलीच गोष्ट कोणीतरी सांगतय अस वाटल

    • @radhikasawant2711
      @radhikasawant2711 9 หลายเดือนก่อน +4

      He kharach ahe. Mejority amadar khasdar he tyanchya sabhagrahat abhyaspurna bolu shaktat i.e.anil desai ,Anil parab, Bhaskar Jadhav,etc. Shinde senet gelele sarva khanba ani aviveki manase. Marathi manasacha kana harsvalele marathi swabhiman haravslele marathipanacha abhiman haravalele lachar.

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 8 หลายเดือนก่อน

      तुम्हाला वाटतं ते बरोबरच आहे परंतु ही परिस्थिती सर्व ठिकाणी असते.चार सभ्य किंवा सुसंस्कृत माणसं जमणे आणि गुंड जमणे यांत फरक आहे.गुंडान मुळे संगठना वाढते तेव्हा बरं वाटतं पण ते किती घातक आहे हे नंतर समजतं.संघाच एक संगठन बजरंग दलाचे उदाहरण पाहू शकता.
      राजनैतिक पक्ष आधी गुंडांना हाताशी घ्यायचे आता तेच पक्षाच्या मानगुटीवर बसले आहेत.दिवसेंदिवस अधोगती कडेच जाणार हे निश्चित.

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 8 หลายเดือนก่อน +3

      Mental zala tu!

    • @sudarshantapsale7774
      @sudarshantapsale7774 4 หลายเดือนก่อน

      😅😅😅😅😅😅😅

  • @sandeepnimbalkar5078
    @sandeepnimbalkar5078 9 หลายเดือนก่อน +223

    कोकणच्या पर्यावरणावर व देशातील राजकिय स्थितीवर निर्भीडपणे थेट शब्दात व्यक्त होणारे राजु परुळेकर यांना सलाम. सध्याच्या चाटुकारी पत्रकाराच्या युगात परुळेकरांसारख्या पत्रकार हीच आशेची किरण आहे.

    • @dattatrayanalawade2016
      @dattatrayanalawade2016 9 หลายเดือนก่อน

      निंबाळकर, फ्लॅट मधे रहाय़चं, सर्व सुखसोईंचा यथेच्छ लाभ घ्यायचा आणी मग टेरीला हात पुसत पर्यावरणाच्या गप्पा मारायच्या. BLOODY HYPOCRITE.

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 9 หลายเดือนก่อน +5

      Correct 💯

    • @shivprasadsharma9286
      @shivprasadsharma9286 9 หลายเดือนก่อน +3

      Good राजू निर्भिड पणे
      व्यक्त होणारा पत्रकार
      धन्यवाद उदंड आयु्य लाभो

  • @kishoripednekar851
    @kishoripednekar851 9 หลายเดือนก่อน +27

    साहेब कोकणा बद्दल च्या मुलाखतीत तळमळ व अभिमान आपल्या प्रत्येक वाक्यात दिसत आहे 👌🙏

  • @rhishikeshparab1234
    @rhishikeshparab1234 9 หลายเดือนก่อน +108

    पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे ही काळाची गरज आहे.

    • @nikitativarekar9132
      @nikitativarekar9132 9 หลายเดือนก่อน +5

      आता कोकणात जे राजकारणी आहेत त्यांनी विचार जरूर करावा. स्वतः च्या स्वार्थासाठी कोकणाची वाट लावू नये.

    • @sumantkorgaonkar562
      @sumantkorgaonkar562 9 หลายเดือนก่อน

      ​@@nikitativarekar9132❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤000

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 8 หลายเดือนก่อน +15

    खूपच दांडगा अनुभव अभ्यास आहे आपला परुळेकर साहेब आपणास मानाचा जय महाराष्ट्र

  • @deepakjoshi6911
    @deepakjoshi6911 9 หลายเดือนก่อน +39

    परुळेकर सर, रोक ठोक आपण खूप चांगले विशलेशन करीत आहात Salute

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 9 หลายเดือนก่อน +65

    वाव्... शब्द समृद्धी संपन्नता लाभलेले जेष्ठ विचारवंत व पत्रकार. सॅल्यूट🙏🙏🙏

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 8 หลายเดือนก่อน

      नवलच नां....😂😂😂😂😂....असते काही लोकांना बुध्दि..!!!..असते ब-या वाईटाची जाणीव....!!!...म्हणूनच काहीनां ते ' वाॅव 'वाटतं...!!!

  • @borkardhananjay23
    @borkardhananjay23 9 หลายเดือนก่อน +185

    "जर मोदी परत येणार असेल तर 4 जून ही तरिखच येऊ नये " हे वाक्य अतिशय बोलके आहे. राजू परुळेकर सर अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. 🙏

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 9 หลายเดือนก่อน +9

      महाराष्ट्रातील अभ्यासू स्वाभिमानी नागरीकांनी राजु परुळेकरसाहेबांच्या वक्तव्याचा गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा करु यात.

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 8 หลายเดือนก่อน +7

      एका वाक्यात सर्व आले" ४ जून ही तारीखच येऊ नये". मस्त सर 👌👌👌

    • @khemlatadongare7962
      @khemlatadongare7962 7 หลายเดือนก่อน

      परूळेकर सर खुप छान👏✊👍

    • @WVATarchive
      @WVATarchive 4 หลายเดือนก่อน

      देवाने खेळ किती उत्तम केला. जागा दिल्या २४०. नायडू अनी नितीश च्या कुबड्या वर सरकार चालू आहे. वक्फ बोर्ड बिल. डिजिटल मीडिया बिल पास करता नाही आले. नायडू सतत दिल्ली येऊन प्रेशर करत आहेत.
      असं वाटतं की देवाने शिक्षा देण्यासाठी असा निकाल दिला आहे

    • @borkardhananjay23
      @borkardhananjay23 4 หลายเดือนก่อน

      @@WVATarchive election commission ने बेइमानी करून मोदीला अक्षरशः तिसऱ्यांदा देशाच्या जनतेवर लादले आहे.👎🙏

  • @yuvarajgavali2289
    @yuvarajgavali2289 9 หลายเดือนก่อน +19

    परुळेकर साहेब तुम्ही जे विचार मांडता ते फार भारता साठी व महाराष्ट्रा साठी महत्वाची आहे लोकाना कुळाले पाहीजे

  • @devd582
    @devd582 9 หลายเดือนก่อน +61

    शिवसेना मुळातच मुंबई आणि कोकण पट्ट्यातच वाढली फोफावली आणि नंतर ती इतर ठिकाणी गेली. पण कोकण पट्ट्यातील तरुणांसाठी शिवसेननेने केल काय? आताची पिढी तर नेटमुळे स्वतःच हित व्यवस्थित समजते.

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 9 หลายเดือนก่อน +11

      Shiv Sene/Bala Saheb mule fakt Gujurati aani bhayya lokaancha faayda zaalay, he Katu satya aahe.

    • @sagarw4197
      @sagarw4197 9 หลายเดือนก่อน

      लाखो मराठी माणसांना नोकऱ्या आणि स्वाभिमान दीला. मान खाली घालून भय्याभाषा हिंदी बोलणारा माणूस मराठीत बोलू लागला. घोळक्यात राहू लागला. सरकारी कार्यालयात संघटना बनवून अन्यायाविरोधात लढू लागला.
      दंगलीमध्ये हत्यार घेऊन मुलाबाळांचे रक्षण करायला शिकला. शेंडीजानव्याचे हिंदूत्व म्हणजे हिंदूत्व नाही तर सरकारी संस्थांवर अवलंबून न राहता स्वतहा घरादाराचे देवाचे रक्षण करणे हेच हिंदूत्व हे शिकला.
      बाकी अंधभक्त आपला निकाल द्यायला मोकळे.

    • @vinodmise2212
      @vinodmise2212 9 หลายเดือนก่อน +2

      BJP ghya chadhvun

    • @sagarw4197
      @sagarw4197 9 หลายเดือนก่อน

      तुझा मुस्लिम बा मारला का सेनेने दंगलीत ?

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 9 หลายเดือนก่อน +4

      ​@@finegentleman7820Tumi jivant rahile tech sene mule

  • @hemantmalekar3853
    @hemantmalekar3853 9 หลายเดือนก่อน +35

    मधु दंडवते आणि बॅरिस्टर नाथ पै हे चांगले विचारवंत होते आणि त्या काळात समजमध्यमे ही प्रगत नव्हती

  • @dadugaikwad7650
    @dadugaikwad7650 7 หลายเดือนก่อน +5

    परूळेकर सरांनी जे धर्मा बद्दल जे विचार मांडले हे सर्व अभ्यासु आणि परखंड मांडले धन्यवाद

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 8 หลายเดือนก่อน +7

    Parulekar Sir
    Excellent
    Very nice
    Very candid
    Very clear
    Very studies
    Absolutely right
    True journalism
    True reporting
    Thanks for sharing such a nice
    Ìnformation.
    God bless you. Thousands and thousands salutes to you.

  • @sanjaykadam2615
    @sanjaykadam2615 9 หลายเดือนก่อน +117

    उत्तम मुलाखत प्रत्येक कोकणी माणसाने व कोकण प्रेमाने ही मुलाखत ऐकावी व मतदान करताना भाजप विरुध्द मतदान करुन भाजपला त्याची जागा दाखवावी

  • @dadaraoshejwal8124
    @dadaraoshejwal8124 9 หลายเดือนก่อน +9

    परूळेकर सर आपण कोकणा बाबत आपण जे विचार मांडलेत ते अतिशय निर्भीड व मोलाचे आहेत.

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 9 หลายเดือนก่อน +57

    बिजेपीला पर्यावरणाचे काही देण घेण नाही.

    • @dhananjayyeram3124
      @dhananjayyeram3124 9 หลายเดือนก่อน +3

      हाच भाजप शिवसेने सोबत मुंबई मध्ये होता.. 35 वर्ष.. मुंबई ची हालत कोणी केली?? शिवसेनेने की भाजपने?

    • @dumpsome1
      @dumpsome1 8 หลายเดือนก่อน

      भाजप जरी बरोबर होता तेव्हा शिवसेनेचा अंकुश होता, आता शिवसेना फोडून मदमस्त हत्ती सारखा नुकसान करत चाललं आहे BJP

  • @suhaswajge4750
    @suhaswajge4750 9 หลายเดือนก่อน +40

    साहेब,,हे वाक्य फार मनाला भावलं,,,,,( युद्ध भूमीवर हारणे हा पराभव नाही,,,,तर,,,,, युद्ध न करता पळून जाणं हा खरा पराभव आहे ) salute to you sir ji,,,🙏🙏🙏 Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳.

    • @grishmagosavi1731
      @grishmagosavi1731 9 หลายเดือนก่อน +3

      खूप छान मुलाखत सर

    • @jyotsnashinde9536
      @jyotsnashinde9536 7 หลายเดือนก่อน +1

      Excellent

    • @smitaketkar6557
      @smitaketkar6557 4 หลายเดือนก่อน

      उद्धव ठाकरे सभागृहातून पळून गेले....

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 9 หลายเดือนก่อน +56

    वारसा अपघाताने मिळतो कर्तृत्व कमवावे लागते 🎉

    • @dhananjayyeram3124
      @dhananjayyeram3124 9 หลายเดือนก่อน +3

      एकदम परफेक्ट 👌🏻👌🏻

    • @-xv8rq
      @-xv8rq 8 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂 ये जलाल उद्दिन उद्धव ने खूप त्याग केलाय उपोषणे केलीत आंदोलने केलीत केसेस अंगावर घेतल्यात तेव्हा सेना उभी राहिली😂😂😂😂😂😂😂😂

    • @virajkadu3209
      @virajkadu3209 8 หลายเดือนก่อน

      बिन नावाचे अनाथ अंधभक्त सोडलेत😂😅

  • @agbansod
    @agbansod 9 หลายเดือนก่อน +87

    सही मुलाखात मोदी शहा अडाणी अंबानी हटावं

    • @latasunka9902
      @latasunka9902 8 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच पण त्यांना पर्याय पण सांगा

    • @MM-wg1wo
      @MM-wg1wo 8 หลายเดือนก่อน +2

      चुकीच्या आणि वाईट गोष्टींना पर्याय शोधत बसायचं नसतं... त्यांना थेट नाकारायचं असतं.. !!
      पर्याय आपोआपच समोर येतील आणि ते येतातच !!

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 8 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

    • @ravindramohite8159
      @ravindramohite8159 8 หลายเดือนก่อน

      संघ व भाजप it cell मोदी ला पर्याय हा मुद्दा मांडतात आणि लोकांना सब्रहामित करतात
      यांना निवडून न देण हा पर्याय आहे
      भाजप हटाव देश बचाव

    • @avanindramadhavi2529
      @avanindramadhavi2529 4 หลายเดือนก่อน

      ​@MM-wg1wo त्यांचा कंपनीत कामाला आहेत त्यांनी कुठ जावं .तुम्ही देणार आहात का नोकऱ्या त्यांना

  • @ajitrane2372
    @ajitrane2372 8 หลายเดือนก่อน +2

    अतीशय उत्तम विश्लेषण राजू परुळेकर सर..

  • @amitparab4933
    @amitparab4933 9 หลายเดือนก่อน +124

    नारायण राणेने सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाट लावली. जिल्हा परिषद मार्फत केलेली काम ही आपण केलेला विकास म्हणुन मिरवतोय. जिल्हा परिषद मार्फत कामे प्रत्येक जिल्ह्यात होतात त्यात काय मोठेपणा

    • @SachindevGawade
      @SachindevGawade 9 หลายเดือนก่อน +3

      Exactly

    • @chandrakantdoiphode3347
      @chandrakantdoiphode3347 9 หลายเดือนก่อน +4

      मग सिंधुदुर्ग वासियांनी त्यांना लांब करावा...

    • @rashmi8539
      @rashmi8539 9 หลายเดือนก่อน +5

      सगळे भैये,आणि बंगाली लोकांची दुकाने आहेत

    • @emkay5284
      @emkay5284 7 หลายเดือนก่อน

      ​@@rashmi8539Bangali nahi mahit pan2 varshapurvi mi pahilyanda Kankan pahile tar bhaiyya lok bharpur askhalit konkani malvani bolat hote. Marathi turalak
      Mala kshanbhar mi Mumbait aahe ki kay mi sambhram padle. Hyani akkha desh kabij kela Nalyavar zopdya badhun Aaj he Tower madhe Marathi Asansol, Virar palyad.

  • @nikitativarekar9132
    @nikitativarekar9132 9 หลายเดือนก่อน +24

    कोकणातील लोक प्रत्येकाचा आदर कसा करतात हे आताच्या कोकणातील काही लोकांनी जरूर हि मुलाखत पाहावी. मी आपल्या सर्व मुलाखती न विसरता पाहते.

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 9 หลายเดือนก่อน +88

    🔴🔴भाजपा हटाव महाराष्ट्र वाचवा 🔴🔴💯💯

    • @spindustries4673
      @spindustries4673 9 หลายเดือนก่อน +1

      Dusra kon sang changla ,sadhe raste nahit chote ,range nhi ,light jaate pausaat 2 te 3 divas

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 9 หลายเดือนก่อน +7

      Dusra कोणीही चालेल पण bjp nako...

    • @virajkadu3209
      @virajkadu3209 8 หลายเดือนก่อน

      बरोबर​@@pradnyaghayal3469

    • @avanindramadhavi2529
      @avanindramadhavi2529 4 หลายเดือนก่อน

      ​@@pradnyaghayal3469 ओवेसी चालेल का

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 7 หลายเดือนก่อน +8

    कोकणाचा गुजरात होण्यापासून वाचवलेच पाहिजे

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 9 หลายเดือนก่อน +29

    राजू साहेब, आता कोकणात राणेंसारखा नेता स्वत:साठी काम करतो. त्यामुळे या वेळी राणेंसारख्या भ्रष्ट नेत्याला कोकणातून हाकलून द्या.

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 3 หลายเดือนก่อน +1

    परुळेकर साहेब आपण शिंदे मोदीं वर केलेली टीका तंतो तंत खरी केली
    कोकणावर या राजकीय नेत्यांनी कायम अन्याय केला आहे कोकण वाचवल पाहिजे

  • @ssk4115
    @ssk4115 9 หลายเดือนก่อน +53

    आणीबाणी नंतरची निवडणूक फ्री वातावरणात झाली कोणाला ed किंवा सीबीआय ने प्रचार कार्यात अटक नव्हती केली

    • @ravibrid1368
      @ravibrid1368 8 หลายเดือนก่อน +2

      100% सत्य.

    • @beshinde7718
      @beshinde7718 8 หลายเดือนก่อน +2

      202%सत्य

  • @shubhamrathod8180
    @shubhamrathod8180 8 หลายเดือนก่อน +2

    ग्रेट मुलाखत...

  • @vasudeosawant4281
    @vasudeosawant4281 9 หลายเดือนก่อน +26

    प्रबोधनकाराचे चिरंजीव असले तरी बाळासाहेबही हुल्लडबाजी करणारेच, पण मराठी माणसाची बाजू घेतल्याने विशेषत: मुंबईत लोकप्रिय झाले. नंतर मराठीवाद सोडून हिंदुत्ववादी का झाले या मागे सवंग लोकप्रियते- शिवाय काही कारण नाही.

    • @catchmetonight
      @catchmetonight 8 หลายเดือนก่อน +4

      बाळासाहेबांच्या मनात हिंदुत्व महाजन व मुंडे यांनी भरवलं बाळासाहेबांनी मागचा पुढचा कसलाही विचार न करता मराठी अस्मिता सोडून दिली आणि हिंदुत्व पत्करलं; बाळासाहेबांनी फार मोठी चूक केली असं मला स्वतःला वाटतं. प्रादेशिक पक्षाच्या डोक्यावर पाय ठेवून मोठे होणे आणि त्यानंतर त्या पक्षाला गाडून टाकणे ही भाजपची नीती आहे, पण बाळासाहेबांचा राजकीय अभ्यास कमी असल्यामुळे ते फसले गेले

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 7 หลายเดือนก่อน

      हे वास्तव आहे की, प्रबोधनकार ठाकरेंच्या वारसदारांकडे कुठलीही बौध्दिक आणि वैचारिक दृष्टिकोन नव्हता आणि आजही नाही... त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हेच होय...आज ना उद्या पुढील पिढ्या प्रबोधनकार ठाकरेंच्या वारसदारांनी मराठी माणसाचे, महाराष्ट्राचे काय नुकसान केले आहे ते महाराष्ट्राला ठणकावून सांगितल हे निश्चित!

  • @satyavanpawar7686
    @satyavanpawar7686 9 หลายเดือนก่อน +3

    परूळेकर साहेब अप्रतिम व्यक्तिमत्व आणि विश्लेषण

  • @RajuJadhav-fs1qt
    @RajuJadhav-fs1qt 9 หลายเดือนก่อน +16

    आमची माती आमची माणसं आमचे कोकण❤

    • @NileshPawar-fq9bz
      @NileshPawar-fq9bz 23 วันที่ผ่านมา

      आता फक्त म्हणून चालणार नाही भावा सर्वं कोकण भागातील लोकांनी एकत्र येऊन या घाणेरड्या Bjp विरुद्ध लढा देण्यासाठी तयार राहा सावध राहा ,
      जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @mangeshmore4394
    @mangeshmore4394 9 หลายเดือนก่อน +24

    मुलाखत कार जरा चांगला पाहिजे होता, त्याच त्याला बोललेला तरी कळलं का ? ?
    परुळेकर ग्रेट👍

    • @sujatab7053
      @sujatab7053 8 หลายเดือนก่อน +1

      Same here... मला वाटलं मलाच फक्त त्या मुलाखतकाराचे शब्द कळत नाहीत का काय..

  • @adityamane5831
    @adityamane5831 4 หลายเดือนก่อน +2

    मी भाजपचा कट्टर समर्थक आहे, पण यापुढे भाजपला कधीही मत देणार नाही. काँग्रेसपेक्षा काहीतरी चांगले करतील असे मला वाटले होते, पण यांनी तर अख्खा देश संपवायला निघाले आहेत.....

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 8 หลายเดือนก่อน +6

    मोदी हटावं देश बचाव. परुळेकर सरांचं हार्दिक अभिनंदन 🙏🏻

    • @सत्यवादी-ख3प
      @सत्यवादी-ख3प 7 หลายเดือนก่อน

      मोदी हटाव भारत को मुस्लिम राष्ट्र बनाव अरे काश्मर मधले दगड फेकणारे सुधारले तुम्ही कधी सुधारणार?

  • @suryakantghadi2807
    @suryakantghadi2807 9 หลายเดือนก่อน +1

    फारच उदभोदक मुलाखत 👍👍

  • @gurunathmohit35
    @gurunathmohit35 8 หลายเดือนก่อน +2

    लय भारी👌

  • @santoshtoskar7299
    @santoshtoskar7299 3 หลายเดือนก่อน +1

    Great post Good

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 9 หลายเดือนก่อน +71

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सारखा नेता होने नाही 👍त्यांना साथ दिली पाहिजे

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 8 หลายเดือนก่อน +6

      Maharashtra ko bachana hai gujrat model ke Ghulamo se😢

    • @amolkhotmns9429
      @amolkhotmns9429 8 หลายเดือนก่อน +5

      तब्येत व्यवस्थित आहे ना मित्रा 😅😢

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 8 หลายเดือนก่อน

      @@amolkhotmns9429 ☺️✌️

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 8 หลายเดือนก่อน

      पत्रकार त्यांनी सर्वांचा पान उतारा केलाय 😂😂

    • @-xv8rq
      @-xv8rq 8 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂 ये खूप त्याग केलाय उपोषणे केलीत आंदोलने केलीत केसेस अंगावर घेतल्यात तेव्हा सेना उभी राहिली😂😂😂😂😂😂😂😂

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 8 หลายเดือนก่อน +1

    Tumhala Lakh Lakh Dhanyawad 🌹

  • @vijaydeshpande2588
    @vijaydeshpande2588 4 หลายเดือนก่อน +3

    परुळेकर सर तथाकथित समाजवादी लोकांनी देशाला कसे ओरबाडून ठेवले त्यावरही बोला

  • @marutikanade2119
    @marutikanade2119 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान वाटलं आपले सुंदर विचार ऐकून

  • @gajananhaldankar8514
    @gajananhaldankar8514 9 หลายเดือนก่อน +14

    कोकणात जो पर्यंत सुबुद्ध म्हणजे सर्वसमावेशक असा दीर्घ दृष्टी असणारा धोरणी
    मुत्सद्दी कोकणवासी नेता घडत नाही तो पर्यंत
    सद्याच्या विद्यमान नेत्यांचे फावतच राहाणार...परिणामी कालांतराने कोकणाची पर्यावरणाभावी अधोगती होत राहाणार..... सद्यस्थितीत कोकणात सुबुद्ध नेता दिसत नसल्याने तसा नेता पडेपर्यंत तरी
    कोकणावरील हे भावी‌ संकट थोपविण्यासाठी कोकणवासीयांनीच आपले पक्षांतर्गत हेवेदावे
    बाजुला ठेवून एकजुटीने एकत्र येणे काळाची गरज आहे....‌

  • @sanketrupvate7783
    @sanketrupvate7783 8 หลายเดือนก่อน +2

    Raju sir ur absolutely right

  • @VijayDhavan-oh4bh
    @VijayDhavan-oh4bh 8 หลายเดือนก่อน +2

    खूप. छान. विचार

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 9 หลายเดือนก่อน +22

    RAJU PARULEKAR JI GREAT 👍 👌 🙏

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 9 หลายเดือนก่อน +7

    कोकण एक भाग असलेल्या पश्चिम घाटास युनेस्कोन जैव विविधतेने समृध्द जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. तो जतन करणे केवळ कोकणच्या जनतेचीच नाहीतर भारतातील सर्व जनता जनार्धनाची जबाबदारी आहे जगाचं त्याकडं लक्ष आहेकी भारतीय जनता प्रगल्भ आहेका करंटी.

  • @sethunair5566
    @sethunair5566 9 หลายเดือนก่อน +2

    Very good conversation. I salute you for your fearless and bold talk.

  • @shesheraokanherkar7638
    @shesheraokanherkar7638 8 หลายเดือนก่อน +1

    Purulekar sir in the week I listen one lecture or interview
    Indeed you are beyond of God

  • @Chu4141-h4j
    @Chu4141-h4j หลายเดือนก่อน

    या सर्व गोष्टींना समाज कारणीभुत आहे
    आपलेच लोक अशा लोकांना मतदान करतात

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 9 หลายเดือนก่อน +13

    Very insightful interview. Needs to be shared widely on social-media. All critical topics were covered. Well-researched and relevant questions asked by interviewer without interrupting, and with usual beautiful Marathi eloquence all questions were intelligently answered 👍👍

  • @amarkale5318
    @amarkale5318 8 หลายเดือนก่อน +1

    Raju Sir, An Intellectual Interview as always 🇮🇳👍

  • @saya2023
    @saya2023 8 หลายเดือนก่อน +3

    सही...👍

  • @hareshkamble
    @hareshkamble 8 หลายเดือนก่อน +2

    राजू जी तुमच सटीक विश्लेषण 4जून ला मोदी 100% पडणार

  • @trimbakghadge1603
    @trimbakghadge1603 8 หลายเดือนก่อน

    राजू परूळेकर -एक काविळ झालेला पत्रकार

  • @sangee9169
    @sangee9169 8 หลายเดือนก่อน +3

    मी आत्ताच 2 वेळा कोकणात जाऊन आले, विकासाच्या नावाखाली कोकणची जी वाट लावली आहे ते बघून खूप वाईट वाटते आहे. रस्त्याची काम तर गेली 14-15 वर्षे रखडली आहेतच पण झाडांची जी कत्तल केली गेलीय ती बघून खूपच चिंता वाटते. आमचं बालपण आठवतंय, आणि आता आम्ही फक्त आठवणी सांगणार मुलांना आणि नातवंडांना असाच दिसतंय. झाला एवढा विकास खूप झाला, आता कोकण वाचवायलाच हवं.

    • @sudinsawant649
      @sudinsawant649 8 หลายเดือนก่อน

      आपल्याला कोकणात भयावह विकास नको आहे तो कोकण आपल्या कर्तृत्वाने थोडया थोडया गुंतवणुकीने समृद्ध करू या.पर्यटन, लघु उद्योग,गोदामे,शीतगृहे, मासेमारी, आंबा, काजु,कोकम उत्पादने, बांबू लागवड,भरड धान्य, तसेच समविचारी बांधव एकत्र येऊन सामूहिक शेती या सारखे अनेक पर्याय निवडून समृद्ध कोकण बाहेरील टोल धाडीतून वाचावीला पाहिजे. कोकणी माणसा व्यतिरिक्त कोणालाही आपल्या जागा जमिनी विकु नका. कोणत्याही एजंट राजकारण्याच्या नादी लागून जमिनी विकु नका. मुंबईत करोडो रुपयाचा ब्लॉक असला नोकरी असली तरी आपला गांव ही आपली ओळख आहे ती कदापी पुसून टाकू नका. जमिन विक्रीचे सौदे करून हे राजकारणी गब्बर झाले आहेत. बास आता फक्त आपल्या मामाचाच काय आजी,आजोबा,आत्या,
      काकाचा कोकण वाचऊ या.🙏

  • @prims5560
    @prims5560 9 หลายเดือนก่อน +2

    Mr Raju parulekar sir yanche vichar prateyk konkani mansachya gharagharat gele pahijet... अप्रतिम सर 👌

  • @meemajha
    @meemajha 9 หลายเดือนก่อน +4

    राजू परुळेकर सर तुम्ही तळ कोकणात असलेली अस्पृश्यता वर बोला

  • @shivanighorpade7684
    @shivanighorpade7684 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @dattatraypatil4987
    @dattatraypatil4987 5 หลายเดือนก่อน

    राजु सर मी खुप पत्रकारांचे विचार ऐकतो पण तुम्ही जे विचार मांडता ते ऐकुण मी भारावुन गेलो अगदी अध्यासपुर्ण परर्या वरणाचा आभ्यास आणि येणार्‍या भविष्यात आॅक्सीजन साठी तडफडावे लागेल त्या करिता आपण आत्ताच जाग्रत व्हायला हवं!
    तुमचे विचार अति सुंदर!आवडल धन्यवाद!

  • @ashleshapatil9003
    @ashleshapatil9003 9 หลายเดือนก่อน +8

    कोकण, देश वाचवा

  • @JayeshMahakal-i3n
    @JayeshMahakal-i3n 8 หลายเดือนก่อน +3

    साहेब २५ वर्ष शिवसेनेची सत्ता होती मग कोकणचे विकास किती झाला

  • @sureshludbe
    @sureshludbe 4 หลายเดือนก่อน

    चागलं विषलेशन सर 👌

  • @ashleshapatil9003
    @ashleshapatil9003 9 หลายเดือนก่อน +8

    देवा, मतदारांना सुबुद्धी दे .

  • @sunitakamble7406
    @sunitakamble7406 9 หลายเดือนก่อน +2

    Very correct Sir.

  • @sanjaykadam2615
    @sanjaykadam2615 9 หลายเดือนก่อน +11

    इडी आयटी सीबीआय च्या नोटीसीला
    न घाबरता स्वभिमानाने उभा राहणारा व महाराष्ट्राच्या व देशाच्या भल्याचा विचार करणार्या उमेदवाराला निवडुन द्या

    • @totalFilmy108
      @totalFilmy108 9 หลายเดือนก่อน +3

      असा उमेदवार कोणाकडेच नाही,सगळे भ्रष्ट आहेत

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 9 หลายเดือนก่อน

      ​@@totalFilmy108BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 4 หลายเดือนก่อน +1

    एक मराठी माणसांसाठी लढतोय, अंगावर केसेस घेतोय आणि दुसरा जमलेल्या माझ्या हिंदू भगिनींनो आणि मातांनो बोलायला घाबरतोय.

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 9 หลายเดือนก่อน

    👌👍✔️उत्तम मुलाखत

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 9 หลายเดือนก่อน +6

    जय महाराष्ट्र साहेब. खर आहे 💯

  • @rupeshpatkar7463
    @rupeshpatkar7463 9 หลายเดือนก่อน +8

    उत्तम मुलाखत!❤

  • @SSG_4882
    @SSG_4882 9 หลายเดือนก่อน +7

    कोकणातील जनतेला जागृत करा BJP विरोधी मतदान करण्यासाठी. BJP येता कामा नये कोकणा मध्ये कृपया.

  • @dr.vijaypatil1897
    @dr.vijaypatil1897 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणजे कोकण ❤

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 9 หลายเดือนก่อน +27

    कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब पाहिजे तरच महाराष्ट्र चां हित आहे 👍👑💯🚩💪🔥💯🚩👑🚩💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @fukcuselessbloggers
      @fukcuselessbloggers 9 หลายเดือนก่อน

      कोकणाची आणि कोकणी माणसाचं वाटोळं ठाकऱ्यांनीच केलं

    • @praneshab652
      @praneshab652 9 หลายเดือนก่อน +3

      mag refinery saathi barsu place ka suchavli aani manjuri dili?

    • @abhiabhi1057
      @abhiabhi1057 9 หลายเดือนก่อน

      @@fukcuselessbloggers त्यांनी नाही तुमच्या सारख्या सतरंज्या उचलणे लोकांनी केलं वाटोळं नाऱ्यच्या पुढे मान हळून फक्त आता कोकण विकायला चालू केलय थोड्या दिवसात तुम्हाला पण विकणार बघा💯👍👍😂😂😂

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 9 หลายเดือนก่อน +4

    विडीओ सगळीकडे पाठवा viral kara

    • @sach7405
      @sach7405 8 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @chandasontakke8195
    @chandasontakke8195 17 วันที่ผ่านมา

    True sir thanks

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 8 หลายเดือนก่อน

    एक ठाकरे सुपारी घेत आहे... एक महाराष्ट्रासाठी लढत आहे 🎉🎉🎉

  • @amitbhau
    @amitbhau 9 หลายเดือนก่อน +18

    परुळेकर मुलगा जर वारसा संभाळन्याच्या योग्यतेचा नसला तर 🤔

    • @commonsense5032
      @commonsense5032 9 หลายเดือนก่อน +1

      He tumhi tharwnar

    • @-xv8rq
      @-xv8rq 8 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂 ये जलाल उद्दिन उद्धव ने खूप त्याग केलाय उपोषणे केलीत आंदोलने केलीत केसेस अंगावर घेतल्यात तेव्हा सेना उभी राहिली😂😂😂😂😂😂😂😂

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 8 หลายเดือนก่อน

      ​@@commonsense5032मग कोण ठरवणार?

    • @avanindramadhavi2529
      @avanindramadhavi2529 4 หลายเดือนก่อน

      ​@@rajendrakamat4312ज्यांनी बाळा साहेबाना पक्ष उभा करण्यासाठी साथ दिली ते

  • @sameerdhamaskar3073
    @sameerdhamaskar3073 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chan sir agdi barobar

  • @deepaligaikwad3796
    @deepaligaikwad3796 9 หลายเดือนก่อน +1

    Excellent analysis

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 7 หลายเดือนก่อน

    Omg. ..

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 3 หลายเดือนก่อน

    फक्त आणि फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @dnyaneshwarshendge9334
    @dnyaneshwarshendge9334 7 หลายเดือนก่อน

    Right sir

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 4 หลายเดือนก่อน

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @madhurikulkarni589
    @madhurikulkarni589 8 หลายเดือนก่อน

    विचारांची शांतता! वाह

  • @rosariomarques9474
    @rosariomarques9474 9 หลายเดือนก่อน +2

    After listening to this discussion. I could not stop subscribing. Hope you will continue bringing all different views to your viewers.

  • @aay1411
    @aay1411 3 หลายเดือนก่อน

    मोदी पुन्हा आलेत तूम्ही निवृत्त व्हावे 😂😂😂😂😂

  • @BipinKavinkar
    @BipinKavinkar 9 หลายเดือนก่อน +3

    परुळेकर सर अप्रतिम 👌👌👌🙏🙏

  • @rajeevsomkuvar7929
    @rajeevsomkuvar7929 7 หลายเดือนก่อน +1

    राजु परूळेकर ब्राह्मण की भारतीय?????????

  • @chandrakantkadam9867
    @chandrakantkadam9867 9 หลายเดือนก่อน

    @rajuparulekar निष्ठावंत, निर्भिड, निस्वार्थी, प्रामाणिक, प्रेरक देशप्रेमी...

  • @uttamshinde1958
    @uttamshinde1958 4 หลายเดือนก่อน

    विषय भरकटत गेला.

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 9 หลายเดือนก่อน +2

    Very good speech

  • @pandharinathkale3953
    @pandharinathkale3953 9 หลายเดือนก่อน +3

    दमनशाही म्हणजे भा ज पा

  • @BDESAI777
    @BDESAI777 7 หลายเดือนก่อน

    राजू परुळेकर यांना पुन्हा पुन्हा ऐकायला हव, अश्या विश्लेषकांना बघितल की वाटतं आजून महाराष्ट्र तोच आहे सांस्कृतिक

  • @sunandabhor697
    @sunandabhor697 9 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत,अजूनही बोलतं करणं आवश्यक होतं

  • @beinggrd8288
    @beinggrd8288 8 หลายเดือนก่อน +1

    परुळेकर साहेब एकदम चांगले मुदे मांडले पण कोकणच्या तरुणांनो फक्त रीलस आणि ब्लॉगिंग करून कोकणातले मच्छी आणि कोंबडी दाखऊन होणार नाही तर सर्वजण एकत्र येऊन ह्या परप्रांतियांना कोकणातून हाकले पाहिजे आणि निसर्गरम्य कोकण जगविला पाहिजे

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 8 หลายเดือนก่อน

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे 🎉🎉🎉

  • @virajkadu3209
    @virajkadu3209 8 หลายเดือนก่อน +1

    अबकी बार पेट्रोल 400 पार😂😅

  • @ananddhadge9751
    @ananddhadge9751 9 หลายเดือนก่อน +3

    अतिशय एकांगी विचार व्यक्त केले जात आहे.

  • @ushabhondve4500
    @ushabhondve4500 9 หลายเดือนก่อน +2

    Hats off to this man

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 9 หลายเดือนก่อน +4

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!❤❤❤

  • @vaibhavkurumkar1924
    @vaibhavkurumkar1924 9 หลายเดือนก่อน +1

    Raju Purulekar ❤