पन दादा मला आसं वाटतंय की हा प्राॅब्लम रेकॉर्डिंग करणार्या मोबाईलचा किंवा कॅमेरासेटींगचा आसु शकतो कारण ऐवढा मोठा राष्ट्रीय किर्तन मोहोत्सव चालु आहे आणि शिस्टीम चांगली नसेल असे होऊच शकत नाही ते रेकॉर्डिंग व्यवस्थित झालेली नाही
आणि विशेष म्हनजे विकासदादा,खिल्लारी गुरुजी,कातखडे गुरुजी अनेक नामवंत मंडळी आहेत हे सर्व जिथे आसतील तेथे शिस्टीम म्हनजे स्टुडीओ आसेल ........स्वर्ग निर्मिती
कार्यक्रम छान होते झाले याचे वारकरी संप्रदाय आणि कीर्तन मंडळी तसेच भजन मंडळी वारकरी यांचे भरभरून प्रतिसाद मिळाला ..... सर्वांचे आभार . आमच्या सारख्या मंडळीला खुप छान आयकायला मस्त वाटले
🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 तुमच्यासारखा हिरा वारकरी संप्रदाय मध्ये सदैव चमकत राहावे ही मी विटेवरच्या मालकाच्या व काशीतल्या मालका चरणी प्रार्थना करतो.🙏🙏 MH - 15........ 🚩🚩🚩🚩🚩
Mi suddha aahe hya video madhye😍Tumchya sobat photo suddha kadhla🙏yevdhe divas fakt video mdhyech tumchya hatachi jaadu aikat hoto, kaal samorun pahun man prasann zal.😍😊Khup sundar dada💝😍🙏🙏
विकास दादा यांच्या पखवाजाचा आवाज कमी दिला आहे नाहीतर अजून ऐकायला गोड वाटल असत , मधुबुवाच्या पखवाजाचा आवाज जास्त आहे दोन्ही पखवाजना आवाज सारखाच द्यायचा की , सिस्टम वाले भाऊ असं चांगलं नाही बरं का, आमच्या विकासदादा चा नाद नाही करायचा नाशिक जिल्ह्याच वैभव आहेत ते ❤❤❤👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Vikas belukar yancha pakhwaj wadan🔥🙌
खरे तर दोन्ही महाराज अप्रतिम वाजवणारे आहेत
वारकरी सांप्रदायातील पखवाज वादक सम्राट विकास दादा तुम्हांला शतशःप्रणाम चरणस्पर्श माऊली..🙌❤😍
कडक 🔥 सिस्टम नाही बरोबर चाट आणि बाह्या नीट नाही लावला. नाहीतर तुमचा नाद नाही कोणी करणार ❤ स्पष्टता,तालबद्ध, आणी मात्रेत काम असतं तुमचं 👌👌
पन दादा मला आसं वाटतंय की हा प्राॅब्लम रेकॉर्डिंग करणार्या मोबाईलचा किंवा कॅमेरासेटींगचा आसु शकतो कारण ऐवढा मोठा राष्ट्रीय किर्तन मोहोत्सव चालु आहे आणि शिस्टीम चांगली नसेल असे होऊच शकत नाही ते रेकॉर्डिंग व्यवस्थित झालेली नाही
आणि विशेष म्हनजे विकासदादा,खिल्लारी गुरुजी,कातखडे गुरुजी अनेक नामवंत मंडळी आहेत हे सर्व जिथे आसतील तेथे शिस्टीम म्हनजे स्टुडीओ आसेल ........स्वर्ग निर्मिती
मधुकर धोंगडे ची पखवाज गोड वाजतेय
सुंदर गुरूजी राम कृष्ण हरी
Wahh ❤❤❤
व्वा!प्रकशजी गुरुजी!अप्रतिम!
आम्हीही या सोहळ्याचे साक्षीदार 🎶 अप्रतिम गायन, आणि आपलं पखावज वादन ✨🙏🏻🙏🏻
कार्यक्रम छान होते झाले याचे वारकरी संप्रदाय आणि कीर्तन मंडळी तसेच भजन मंडळी वारकरी यांचे भरभरून प्रतिसाद मिळाला ..... सर्वांचे आभार . आमच्या सारख्या मंडळीला खुप छान आयकायला मस्त वाटले
Prakash Guruji👏👏
श्रीगुरु 🙇❤✨
🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
तुमच्यासारखा हिरा वारकरी संप्रदाय मध्ये सदैव चमकत राहावे ही मी विटेवरच्या मालकाच्या व काशीतल्या मालका चरणी प्रार्थना करतो.🙏🙏
MH - 15........ 🚩🚩🚩🚩🚩
Wah! Vikas Dada
❤❤अप्रतिम गुरुजी❤❤
Khup chan vakas maharaj aprtim❤🎉
मधुकर जी गुरुजी खुप वजन आहे हातात खुप छान
🎉😊❤ अप्रतिम 👌
Jay ho Gurudev
Vikasji belukar ❤😊
❤
Nad bramh❤❤
Va khup chan vikas dada ❤❤
#विकास दादा
Big Stage....
Huge Crowd...
Awesome People....
EXCELLENT PERFORMANCE ❤
🙏सप्रेम जय हरी 🙏
Vikas guruji ..❤❤
Madhukar guruji ❤ Jay gurudev ❤❤
संपूर्ण साऊंड सिस्टीम ला आवाज कमी आहे नाही तर आवाज आणि पखवाज खडक आहे
Mi suddha aahe hya video madhye😍Tumchya sobat photo suddha kadhla🙏yevdhe divas fakt video mdhyech tumchya hatachi jaadu aikat hoto, kaal samorun pahun man prasann zal.😍😊Khup sundar dada💝😍🙏🙏
कर्जत पनवेल मधील पखवाज वादक मधुबुवा धोंगडे यांच करावे तेव्हढे आदर कमी आहे
👌👌👌
15:12 Quality hai boss 🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉
विकास दादा यांच्या पखवाजाचा आवाज कमी दिला आहे नाहीतर अजून ऐकायला गोड वाटल असत , मधुबुवाच्या पखवाजाचा आवाज जास्त आहे दोन्ही पखवाजना आवाज सारखाच द्यायचा की , सिस्टम वाले भाऊ असं चांगलं नाही बरं का, आमच्या विकासदादा चा नाद नाही करायचा नाशिक जिल्ह्याच वैभव आहेत ते ❤❤❤👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
अरे दादा कणिक कमी लावल आहे विकास दादानी.....
व्हिडिओ ग्राफर या साईड ला असल्या मुळे या बाजूचा आवाज जास्त छान होता.. मधुकर बुवा छान वाजवतात पण आवाज कमी होतं तिकडचं
ओनलाइन सांगितले होते विकासजी ला आवाज द्या दिला नाही.समान द्यायचा.
वारिंगे महाराजांनी काळी टोपी का घातलीये
साऊंड सिस्टीम आॅपरेटर चांगला नाही बेलुकरच्या पखवाजाच्या माईकला आवाज कमी धिला
देउद्या तरीही तोच आवाज भारी वाटतोय
Bhau टीका नका करू खूप मोठा सप्ताह आहे वरतून पत्रे असतील मनून असा आवाज येत असेल
Bhavanno headphones 🎧 laun aika 😅