ताई jar mi ha Mangal Kalash Mandla Ani tar dar guruvari mi je Laxmi mate hi Puja karate tar tya diwashi dusara pan Mangal kalsh tgevava ka? Tasech maza devgharat rojch Mangal Kalash as to Tari pan Navin dusara Mangal Kalash mandava ka
१)देव्हाऱ्यात ठेवलेला कलश फक्त कुलदेवीच्या पूजेसाठी असतो,नवरात्रीत सुद्धा तोच ठेवा पाणी व पानं बदलून, कलश स्वच्छ करून. २)महालक्ष्मी, गणपती,दिवाळी वगैरे पूजेत त्या त्या वेळेस तेवढ्यापुरता कलश स्थापन करून उत्तर पूजेबरोबर कलश पण उचलून घ्यायचा .
khup chan aani paripurna mahiti dilit manapasun dhanyvad
Thank you
ओम कुलदेवता नमः
ओम कुलदेवओम कुलदेवताय नमः
ओमं कुलदेवताय नम हा
🙏 श्री स्वामींनी यमाई नमो नमः॥
नमस्कार ताई घटस्थापना करताना आपल्या देवघरातील टाक व कुलस्वामिनी च्या कलश ठेवू शकतो का 🙏धन्यवाद
Òp00ò
🙏🏻🙏🏻🌸🌸👌🏻👌🏻
Ho
Om kuldevatay namha
धन्यवाद
Di मला job लागला. 9नवनाथ पारायण पूर्ण होण्या अगोदर सर्व मनासारखं zal. Ajun एक पारायण बाकी आहे.
Thank you di. ✨💐👍
Love u di ✨💐🙏👍💫💫
Very Nice!!
Congratulations dear🌷🌷
तुझी खूप खूप प्रगती होवो हीच सदिच्छा💗
शुभ नवरात्री
❤️❤️❤️❤️👌👌🙏🌹🌹
Tai me 2 varshapasun kalash thewte ..mage naral kharab zalele nighale ase ka zale asel pls sanga
फळ आहे नारळसुद्धा,जास्त दिवसाचे होणार तसे तेही खराब होणारच ताई,बाकी काहीच शंका आणू नका..खराब झाले की बदलावे बस👍
ताई माझ्याकडे नवरात्र आहे तर तो कुलदेवीचा जर कलश आहे तो आपल्या देवी जवळ ठेवायचा का नवरात्राच्या घाटाजवळ
हो तोच ठेवा तुम्ही ताई
कलशामधली पान नवरात्रीमध्ये रोज बदलता येतात का ?
तसे चालते का?
नाही एकदा स्थापन केलेला कलश दसरा होईपर्यंत हलवत नाही
ताई jar mi ha Mangal Kalash Mandla Ani tar dar guruvari mi je Laxmi mate hi Puja karate tar tya diwashi dusara pan Mangal kalsh tgevava ka?
Tasech maza devgharat rojch Mangal Kalash as to Tari pan Navin dusara Mangal Kalash mandava ka
१)देव्हाऱ्यात ठेवलेला कलश फक्त कुलदेवीच्या पूजेसाठी असतो,नवरात्रीत सुद्धा तोच ठेवा पाणी व पानं बदलून, कलश स्वच्छ करून.
२)महालक्ष्मी, गणपती,दिवाळी वगैरे पूजेत त्या त्या वेळेस तेवढ्यापुरता कलश स्थापन करून उत्तर पूजेबरोबर कलश पण उचलून घ्यायचा .
धन्यवाद ताई 🙏
Magal kalash nehmisathi mandal tar diva akhand thevayach ka
नाही
घटाचा कलश असतो तरीदेखील मंगल कलश भरायचा का?
होय
ओम कुलदेवता नमः
Om kuldevtay namh