ताई मासिक पाळीच्या दिवसात पाळणे शक्य होत नाहीं आपण त्यातच स्वयंपाक करतो आपले हळद तिकट मिठा पाणी सगळ्याचं हात बोट लागलेले असते मासिक पाळी संपल्यानंतर त्याचं वस्तू वापरून केलेले जेवण देवांना दाखवू शकातो का
पाणी बदला (शक्य असेल तरच नाहीतर काही हरकत नाही) आणि बाकी जे पदार्थ तुम्ही म्हणताय ते तर सगळे कोरडे(सुके) असतात. कोरड्या शिध्याला(शिधा-अन्नपदार्थ) विटाळ लागत नाही. त्यामुळे दाखवू शकता नैवेद्य
ताई कलशाचे स्थान अष्टदिशांना आहे प्रकारानुसार आठ प्रकारचे कलश असतात त्यामुळे कोणत्याही बाजूला ठेवा योग्य च आहे. हे मी तुम्हाला योग्य धार्मिक माहिती घेऊन सांगते आहे,मनाने नाही. धन्यवाद
पण असे पण सांगता की कलश इशयन कोपऱ्यात ठेवा खूप कन्फुज झाले आहे मी रिप्लाय द्या प्लीज
ताई खूप खूप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई
धन्यवाद
Thank you Chan mahiti dilya baddal
माहीती छान आहे
Aabhar
Swastik mahiti khupach sundar 🙏mahatvachi mahiti milali Dhanyawad
Mastch 👌👌👌
आभार
नमस्कार ताई हि माहिती छान आहे
Thank you
Tumhala evdhi mahiti kuthun milte khup sundar mshirti dili madam🙏🙏
धन्यवाद.. चँनेलच या संबंधित आहे त्यामुळे माहिती ही त्यापद्धतीने मिळवतो..
ओम् नमो शिवाय 🙏🏻🌎🌀❤️🪷😇🙌
🚩🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩🙏 shivhar Shankar Namami Shiv Shankar he girijapati Bhawani Shankar Shiv Shambhu😊 Jay Mata Di 👍🚩 Om namah Shivay 0:47
ओम नम: शिवाय
माहिती खूप छान आहे
ओम् नमः शिवाय ❤
खुप खुप मस्त माहिती आहे ❤
धन्यवाद!👍
ओम नम शिवाय ❤छान माहीती
Om namah shivaye ❤tai gharat juna devara aahe te vaparle tar chalel ka
हो
महेरा वरुण अनालेली शिव पिंड देवघरा मद्दे ठेवता येइल का
हो
ओम नमो शिवाय 🙏
Oam Namba Shieay
ॐ नमो शिवाय!
Om namah shivay
Om nm sihiway
ताई मासिक पाळीच्या दिवसात पाळणे शक्य होत नाहीं आपण त्यातच स्वयंपाक करतो आपले हळद तिकट मिठा पाणी सगळ्याचं हात बोट लागलेले असते मासिक पाळी संपल्यानंतर त्याचं वस्तू वापरून केलेले जेवण देवांना दाखवू शकातो का
पाणी बदला (शक्य असेल तरच नाहीतर काही हरकत नाही)
आणि बाकी जे पदार्थ तुम्ही म्हणताय ते तर सगळे कोरडे(सुके) असतात.
कोरड्या शिध्याला(शिधा-अन्नपदार्थ) विटाळ लागत नाही.
त्यामुळे दाखवू शकता नैवेद्य
देवघरात गणपतीचा फोटो व गणपतीची मूर्ती आहे दोन्ही ठेलेलेतर चालतील का?
होय
@@DelhikarMarathià00000ppl❤l to
Om namah Shivay❤❤
अं.नमो.शिवाय
ॐ नमः शिवाय
ओम नमो शिवाय
देवघरात गणपती फोटो आणि मूर्ती ठेवावी की नाही
ठेवा पण दोनपेक्षा जास्त नाही
Om namah shivaya shiv om namah shivaya shiv om namo namah
जय माता दी
ओम नमःशिवाय
om namaste shivay
ओम नमः शिवाय
हर हर महादेव
Khubakhubashhnaaahi
ताई तुम्ही सांगता कुलदेवी chya डावीकडे कलश ठेवा
ताई कलशाचे स्थान अष्टदिशांना आहे प्रकारानुसार आठ प्रकारचे कलश असतात त्यामुळे कोणत्याही बाजूला ठेवा योग्य च आहे.
हे मी तुम्हाला योग्य धार्मिक माहिती घेऊन सांगते आहे,मनाने नाही.
धन्यवाद
Sou vidhya Vijay shewale Nasik om namo shivay
अरे वा छान!
नाशिकहून व्हिडीओ पाहताय,आनंद झाला🙏
धन्यवाद
जर देवाऱ्याला कळस असेल तर काय होत
🙏Om namah shivay 🙏
Tai Mazya eshyany koprayat Kat aala aahe tar me kontya bajula devara theu please saanga tai mala yacha reply pahije
दुसरीकडे जागा नाही का ताई?
Dusarikade manje purva v dakshin side aahe Tai mag Kay karu
Om nmo shivsy
ओम नमः शिवाय
देव पुजा किती वाजता करावी
ज्या वेळेत तुम्ही अगदी मनापासून आणि शांतपणे पूजा करू शकाल त्यावेळी करावी.
ओम् nashashiv
Om namo shivay
Om nam shivai
ॐ नम: शिवाय
ॐनमःशिवाय
ताई माझ्या देव्हाऱ्यात दिवा लावणा मुले कळ कळ दाघ झालेत ते कसे घालवायचे
शाम्पूचे पाणी तयार करून कपड्याने पुसून पहा
देवपूजेलाघरातल्यरोजदुसर्याकडीलफुलेचालतातका
चालतील ना विकत आणतो तीही दुसऱ्या कडचीच असतात
Dev garh South East la ahe kai karu dusari jaga nahi🙏🙏
काही नाही असुद्या
gg
ff
देवघरात कासवाची पूजा कशी करावी? पाणी की तांदूळ ठेवावे?
दोन्ही योग्य च आहे पाण्यात ठेवा किंवा तांदळात.
इतर देवांच्या मूर्ती प्रमाणे कासवालाहि रोज स्नान घालावे. चंदन/अष्टगंध लावावे -कुंकू लावू नये फूल वहावे.
घर,एक,मंदिर जाणून, सर्वांनी मनाचे, मंदिरासमान, निर्मळ जिवन,जगावे,माहिती छान, पण सर्वांना शक्य नाही, थोडक्यात उत्तर, द्यावे
धन्यवाद
00०0😊
🙏🌸🕉नम:शिवाय 🌸🙏
ताई मासिक पाळीच्या दिवसात
🕉️namah shivay💟💟💟💟🌹🙏🙏🙏
ओम नमो शिवाय
ओम नमः शिवाय
Om namha shivay
Om Namah Shivay
Om nam shivay
ओम् नमः शिवाय
Om namah shivay
ॐ नमो शिवाय
ओम नमः शिवाय
Om Namah Shivay
OM namah shivay
ओम नमो शिवाय
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
Om namah shivaya
Om namah shivay
ओम नमः शिवाय
ॐ नमः शिवाय
ऊॅ नमः शिवाय
ओम नमः शिवाय
Om namah shivay
ॐ नमः शिवाय
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय