Sambhajiraje Chatrapati Podcast | E02 | Khaas Re TV

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ก.ค. 2024
  • पहिल्या podcast ला तुम्ही दिलेल्या तुफान प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Podcastच्या या विशेष मालिकेमध्ये दुसऱ्या भागात आपल्या खास रे टीव्हीवर आले आहेत, स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती. आजच राजकारण, महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि त्याचं भविष्य, तसेच शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली.
    बघा - ऐका - एन्जोय करा - शेअर करा.
    --------------------------------------------------------------------------------
    Thank you for your overwhelming response to the first podcast. Sambhaji Raje Chhatrapati, the founder of Swarajya Sangathan, has come on Khaas Re TV in the second episode of this special series of podcast. We discussed the important issues of politics, the forts of Maharashtra and its future, as well as farmers, workers, cooperation, education and health.
    Watch - Listen - Enjoy - Share
    --------------------------------------------------------------------------------
    00:00 Introduction
    01:37 वर्तमानातील राजकारणाबद्दल काय वाटतं?
    04:19 मतदान कार्ड विकणे हि प्रतिक्रिया साजेशी आहे का?
    05:54 स्वराज्याच्या युतीला घेऊन काय विचार?
    06:25 राजकारणातील पदार्पणाबद्दल घरचांची प्रतिक्रिया
    07:33 MBA का निवडलं?
    09:16 Business
    10:26 घरच्यांनी अभ्यासासाठी केबल वगैरे बंद केली होती का?
    11:33 क्रिकेट आणि राजनीती
    12:44 स्वराज्याचं vision काय?
    15:04 तरुणांनी राजकारणात पडावं का?
    15:26 Hobbies काय आहेत?
    16:14 आवडते चित्रपट कुठले?
    17:50 चित्रपटातून दाखवले जाणारे महाराज
    19:13 ५० गढ-किल्ल्यांचं संवर्धन करण्याचं धोरण कसं राबवणार आहात?
    24:42 Sea Fort Circuit Tourism
    28:13 संवर्धक, समर्थक आणि त्यांच्यासोबतचा अनुभव
    29:40 अनपेक्षित घडलेला प्रसंग
    32:27 Govt. process seamlessly कशी चालणार?
    33:17 Social media चा अनुभव
    34:01 Reels मध्ये काय interesting वाटलं?
    35:02 कॉलेज लाईफ मधला आठवणारा किस्सा
    35:33 कॉलेज ग्रुप मधल्या आठवणी
    36:42 जीन्स, टि-शर्ट आणि Restrictions
    36:53 तुम्ही foodie आहात
    39:01 NCC चे दिवस
    39:40 Nightouts आणि Favorite Music
    40:22 किल्ल्यावरची रात्र आणि ढोलपथक
    40:49 पोवाडा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न
    43:05 Trekking ला काय वेगळं करता?
    45:24 विरोधक कोणाला मानता?
    46:04 Next episode guest
    --------------------------------------------------------------------------------
    #KhaasRePodcast #SambhajiRaje #maharashtrapolitics #khaasretv #swarajya #ncp #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #adityathackeray #shivsena #podcast
    -----------------------------------------------------------------------------------
    Like | Share | Comment | Subscribe to Our channel Khaas Re TV.
    Stay Connected with Khaas Re TV:
    TH-cam: / @khaasretv
    Facebook: / khaasretv
    Instagram: / khaasretv
    Twitter: / khaasretv
    -----------------------------------------------------------------------------------
    Jai Maharashtra ! Jai Maharashtra !! Jai Maharashtra !!!e
  • บันเทิง

ความคิดเห็น • 215

  • @vitthalsalunke5731
    @vitthalsalunke5731 ปีที่แล้ว +134

    महाराष्ट्रातील अत्यंत अभ्यासु व्यक्तिमत्त्व...छत्रपती संभाजी राजे🚩🙏🏻

  • @vaibhavmali46
    @vaibhavmali46 ปีที่แล้ว +74

    धुरळाच भावांनो....
    महाराजांनी तुम्हाला शब्बासकी दिलीय ...👍👍👍

  • @user___00003
    @user___00003 ปีที่แล้ว +78

    स्टेजवरून भाषण देणारे लय आहेत
    पण जनतेमध्ये फिरून त्यांचे प्रश्न मिटणारे एकच
    🚩 संभाजीराजे छत्रपती 🚩

    • @sks1464
      @sks1464 ปีที่แล้ว +1

      😂😂😂

    • @aniketdeosarkar8800
      @aniketdeosarkar8800 ปีที่แล้ว +4

      ​@@sks1464का रे जळाली की काय तुझी

    • @sks1464
      @sks1464 ปีที่แล้ว

      @@aniketdeosarkar8800 मराठद्रोही आहे तुमचे दत्तक राजे 😡😡😡😡

  • @vishwajeetkale1237
    @vishwajeetkale1237 ปีที่แล้ว +26

    भारी झाला पॉडकास्ट..👌 उदयनराजेन सोबत एक पॉडकास्ट होऊ द्या

  • @The_Atharva
    @The_Atharva ปีที่แล้ว +38

    राजेंची विचारधारा खूप चांगली आहे.... मी खूप प्रेरित झालो आहे या विचारधारेशी 💯🙌🏼🚩
    गड , पोवाडा , संस्कृती , पर्यटन , शिक्षण या गोष्टींचा खूप विचार केला आहे राजेंनी... त्यांचं सरकारी शाळांबद्दलच विधान पण मला पटलं आहे की आपण सरकारी शाळा पुन्हा नाविण्याने चालू करायला पाहिजे...💯 आणि असं केल्यामुळे आपले मराठी संस्कार आणि भाषा पण टिकून राहतील , लोकांना शाळेची फी पण कमी भरावी लागेल आणि प्रत्येक गावातील मुलगा पण शिकेल... आज आपण खासगी शाळांची मनमानी पाहू शकतो...खूप पैसे घेतात पण संस्कार आणि भाषा या दोन गोष्टींची लाज वाटू लागली आहे आपल्या आज च्या पिढीला 😢
    शेतकऱ्यांसाठी पण खूप काही विचार केला असेल अशी अपेक्षा आहे कारण की या मुलाखतीत शेतकरी चा विषय नाही काढला खास रे च्या भावा ने 😅

  • @sujitsinhmohite4768
    @sujitsinhmohite4768 ปีที่แล้ว +32

    राजघराण्यातील असून देखील नम्र आणि एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व भावी वाटचालीस शुभेच्छा
    जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩

  • @IndianRouter
    @IndianRouter ปีที่แล้ว +22

    कोल्हापूरची आन बाण आणि शान आमचे छत्रपती राजश्री शाहू महाराज ..

  • @dhirajjadhav6609
    @dhirajjadhav6609 ปีที่แล้ว +40

    सुसंस्कृत महाराष्ट्राचे खरे वारसदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे ❤❤

    • @dipakshinde3072
      @dipakshinde3072 ปีที่แล้ว +2

      बरोबर मावळे ❤❤❤

  • @ojjysworld5186
    @ojjysworld5186 ปีที่แล้ว +25

    महाराजांच्या किल्ल्याबद्दल फक्त संभाजी महाराजच तळमळीने बोलतात.. ❤

  • @kishordhayde
    @kishordhayde ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्र मधील अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व राजे संभाजी जय जिजाऊ जय शिवराय

  • @mns_eknishtha
    @mns_eknishtha ปีที่แล้ว +5

    मनसे नेते वसंत तात्या मोरे यांचा येणारा व्हिडिओ पाहण्याची खूप उस्तुक्ता आहे!

  • @anjalikamble2957
    @anjalikamble2957 9 หลายเดือนก่อน +2

    महाराज आपण जे स्वप्न पाहिलं ते लवकरात लवकर पूर्ण झालेच पाहिजेत. आम्ही आपल्या बरोबर आहोत. आपण तयारी करा. तुम्ही बरोबर आहात. तुमला मानाचा मुजरा.

  • @harishdeshpande1159
    @harishdeshpande1159 ปีที่แล้ว +7

    प्रगल्भ मुलाखत!
    राजेंनी किल्ले संवर्धन या विषयावर समग्र चर्चा केली, मुलाखतकरांनी विविध विषयावर प्रश्न विचारणे गरजेचं होतं.
    खासरे ज्या वेगाने वाढत आहे ते थक्क करणारे आहे, शुभेच्छा!!
    Bash on regardless.

  • @aditisulke
    @aditisulke 8 หลายเดือนก่อน +1

    Maharaj saheban baddal yevdhi detail madhe mahiti kadhi internet varti pan wachayla milali nhavti, ji aaj tumchya podcast chya madhyamatu milali. Tya baddal tumche manaapasun aabhar. 🙏🏼 Sambhajiraje Chhatrapati hey Maharashtratil atyant sanyami ani abhyasu wyaktimatv. Kiti vichar kartat te aplya Maharashtra baddal, aplya sanskruti ani dharohar baddal. Majha tyanna Maanacha Mujra! 🙏🏼🙏🏼🙏🏼 Raje, amhi sarv Shiv premi sadaiv tumchya barobar ahot.

  • @VinayakSP-ll3bx
    @VinayakSP-ll3bx ปีที่แล้ว +9

    00:00 Introduction
    01:37 वर्तमानातील राजकारणाबद्दल काय वाटतं?
    04:19 मतदान कार्ड विकणे हि प्रतिक्रिया साजेशी आहे का?
    05:54 स्वराज्याच्या युतीला घेऊन काय विचार?
    06:25 राजकारणातील पदार्पणाबद्दल घरचांची प्रतिक्रिया
    07:33 MBA का निवडलं?
    09:16 Business
    10:26 घरच्यांनी अभ्यासासाठी केबल वगैरे बंद केली होती का?
    11:33 क्रिकेट आणि राजनीती
    12:44 स्वराज्याचं vision काय?
    15:04 तरुणांनी राजकारणात पडावं का?
    15:26 Hobbies काय आहेत?
    16:14 आवडते चित्रपट कुठले?
    17:50 चित्रपटातून दाखवले जाणारे महाराज
    19:13 ५० गढ-किल्ल्यांचं संवर्धन करण्याचं धोरण कसं राबवणार आहात?
    24:42 Sea Fort Circuit Tourism
    28:13 संवर्धक, समर्थक आणि त्यांच्यासोबतचा अनुभव
    29:40 अनपेक्षित घडलेला प्रसंग
    32:27 Govt. process seamlessly कशी चालणार?
    33:17 Social media चा अनुभव
    34:01 Reels मध्ये काय interesting वाटलं?
    35:02 कॉलेज लाईफ मधला आठवणारा किस्सा
    35:33 कॉलेज ग्रुप मधल्या आठवणी
    36:42 जीन्स, टि-शर्ट आणि Restrictions
    36:53 तुम्ही foodie आहात
    39:01 NCC चे दिवस
    39:40 Nightouts आणि Favorite Music
    40:22 किल्ल्यावरची रात्र आणि ढोलपथक
    40:49 पोवाडा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न
    43:05 Trekking ला काय वेगळं करता?
    45:24 विरोधक कोणाला मानता?
    46:04 Next episode guest
    ref- description

  • @Tejankush-oq2gr
    @Tejankush-oq2gr ปีที่แล้ว +4

    एकच राज्य स्वराज्य आणि स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे भोसले

  • @ashoklawand3683
    @ashoklawand3683 ปีที่แล้ว +8

    स्वराज्य हा एकमेव पर्याय ... 🚩🚩

  • @user-vq6ff6hf3j
    @user-vq6ff6hf3j ปีที่แล้ว +21

    जय स्वराज्य 👑💪🏻🚩

  • @maheshpatil-he8ny
    @maheshpatil-he8ny ปีที่แล้ว +6

    Pdcost wla- amm ammma ammm. ammmm.....continue😂

  • @NishantSandeepPatole
    @NishantSandeepPatole ปีที่แล้ว +3

    ज्या स्पीड ने काम चालू आहे 1 Million लवकरच दिसतंय......

  • @Dhananjay_shinde0909
    @Dhananjay_shinde0909 ปีที่แล้ว +8

    छ्त्रपती विषय काळजाचा ❤️

    • @sks1464
      @sks1464 ปีที่แล้ว

      नकली दत्तक वारस

  • @kishorshinde7513
    @kishorshinde7513 ปีที่แล้ว +24

    पुरोगामी विचारांचे खरे वारसदार.. आदरणीय संभाजी राजे

  • @nageshpatilchoutmal5995
    @nageshpatilchoutmal5995 ปีที่แล้ว +7

    स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य। 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulshinde7970
    @rahulshinde7970 ปีที่แล้ว +5

    स्वराज परत येऊ शकत संभाजीराजे+राज ठाकरे=स्वराज 🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय

  • @ananddhumal5339
    @ananddhumal5339 ปีที่แล้ว +10

    खूप छान केलस पण नुसत Thank you म्हणून निरोप देऊ नको जस Abp माझा कट्टा वर ज्ञानदा त्या मुलाखतीची सुरवात किंवा समाप्त करते तस काहीतरी Special Gesture feel होऊदे समोरच्याला त्यांच्याबद्दल आणि प्रश्न अजुन Deep येऊदे this is my Feedback❤️ बाकी एकदम भारी All the best

  • @rohitkhade5535
    @rohitkhade5535 ปีที่แล้ว +2

    😎महाराज नी एवढी मोठी शाबाशी देली ह्या पेक्षा मोठा काही असू शकत nhi.. आणि content madhe दम आहे म्हणून खास रे खास आहे... 😎 We love u khass re team .keep it up

  • @vaibhavmali46
    @vaibhavmali46 ปีที่แล้ว +7

    खुपच झकास concept आहे
    Longterm चालवा

  • @sugandhbhoj2163
    @sugandhbhoj2163 ปีที่แล้ว

    Sanju dada ani team ekdam bhari kam kartay tumhi. Ajun vegveglya kshetratil loka yeudyat💯❤️

  • @pravinpatil5847
    @pravinpatil5847 ปีที่แล้ว +16

    श्रावण पाळन जमत नाही ...
    ही कोल्हापूरकरांची सर्वात मोठी समस्या आहे .
    😅😅😅😅😅

  • @rohandmk
    @rohandmk ปีที่แล้ว +13

    जय स्वराज्य 🚩

  • @sidghatage
    @sidghatage ปีที่แล้ว +10

    Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay

  • @Dhananjay_shinde0909
    @Dhananjay_shinde0909 ปีที่แล้ว +13

    जनसामान्यांचे नेते❤️
    आदरणीय राजे👑

  • @omkarb9866
    @omkarb9866 ปีที่แล้ว +7

    Very Informative podcast, what a man, we can see inheritance from our Chatrapati Shivaji Maharaj 🚩

  • @akashwaybase18
    @akashwaybase18 ปีที่แล้ว +5

    याला म्हणतात मुलाखत देण अन् मुलाखत घेण...... खरंच परत परत पाहावी अशी मुलाखत......

  • @DailyLifeSolution
    @DailyLifeSolution 10 หลายเดือนก่อน

    लोकराज्यात छत्रपती पद काळबाह्य झालंय कधीचं, हे कुणीतरी संभाजींना समजवा.

  • @princeabhay7132
    @princeabhay7132 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत आहे, एक न पाहिलेली व्यक्ती समोर आली या मुलाखतीतून.... एखादी मुलाखत adv प्रकाश आंबेडकर यांची ही घ्यावी एवढी इच्छा आहे...

  • @luxat007
    @luxat007 7 หลายเดือนก่อน

    2012 साली एका लग्न समारंभात राजे भेटले होते, खूप छान अनुभव होता आम्हा सर्व मित्रांसाठी

  • @Gmmane999
    @Gmmane999 ปีที่แล้ว +13

    जय स्वराज्य

  • @ajinkyayadav8752
    @ajinkyayadav8752 ปีที่แล้ว +3

    Jabardast hota👌🏻🙏🏻🚩

  • @ppprathamesh
    @ppprathamesh ปีที่แล้ว +4

    राजे आणि खासरे दोन आवडते व्यक्ती ❤⛳️⛳️

  • @Onkar3039
    @Onkar3039 ปีที่แล้ว +4

    kadkkk.... khas re

  • @sach.in777
    @sach.in777 ปีที่แล้ว +7

    स्वराज्य संघटना + मनसे ❤❤

  • @Avtr3
    @Avtr3 ปีที่แล้ว +2

    मुजरा जी महाराज!!! 🙏🏻🙌🏻👏🏻⛳️⛳️

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD ปีที่แล้ว

    100% बरोबर भूमिका!

  • @indeedkunal
    @indeedkunal ปีที่แล้ว

    Naad ek no. Content creation

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g ปีที่แล้ว +1

    only संभाजीराजे छत्रपती 💪🏻🚩

  • @dilkedost143
    @dilkedost143 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम❤

  • @nitinpatil8008
    @nitinpatil8008 ปีที่แล้ว +3

    ग्रेट personality संभाजी राजे

  • @adityagaikwad1229
    @adityagaikwad1229 8 หลายเดือนก่อน

    Khare Royalty,Loyal mhanje Hai mahanje sambhaji maharaj.......shivray yanche khare Shobhnare Vanshaj ahait maharaj. .........Full support to swaraj

  • @akshaypatil4743
    @akshaypatil4743 ปีที่แล้ว +2

    राजे आम्हांला पण गड संवर्धन करायचं आहे तुमच्या परिवार मध्ये यायचं आहे

  • @rohitgawade7504
    @rohitgawade7504 ปีที่แล้ว +3

    🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @aniketshinde2850
    @aniketshinde2850 ปีที่แล้ว +4

    "मी ह्या राजकारणात नवखा आहे" हे मान्य करणं एवढं सोप्पं नाही आणि छत्रपतींच्या मुखातून हे वाक्य येणं ह्याला खरचं खूप महत्व आहे...
    महाराज तुम्ही राजकारणात तसे २००६,२००७ पासून आहात पण तुम्ही आज ह्या Mainstream Politics मध्ये उतरले आहात , तुम्हाला उतरायला थोडा उशीर लागला आहे पण अत्ता त्यांची महाराष्ट्राला खूप गरज आहे आणि ही आत्ताची राजकीय परिस्थितीच सांगतीये की ह्या राजकारणात संभाजी राजे छत्रपतीसारख्या स्वच्छ, निर्माळ मनाच्या माणसाची किती नितांत गरज आहे..
    दुसरी गोष्ट अशी की मी एक बार्शीकर आहे. शिक्षणा निमित्त घराबाहेर पडलो आणि आता IT सारख्या profession मध्ये settle झालो. माझा अख्खा कुटुंब बार्शीत राहतं ,त्यामुळे येणं जाण तर असतंच पण जरी २ दिवस बार्शीत फिरून आलं की वाटतं आपल्या ह्या बार्शीची तरुणाई नेमकी चाललीये कुठे, ना शिक्षण नीट , ना वागणं, ना बोलणं, आयुष्याला काही ध्येय नाही, विचार फक्त बार्शी पुरते खुंटलेले आणि त्यात ना बोलण्या सारखं असलेलं बार्शीत राजकारण आणि असलेले युवा नेते. कधी होणार त्यांच्या मागे पळायचं बंद आणि कधी होणार आपल्या बार्शीतल्या तरुणांची प्रगल्भ विचार करण्याला सुरुवात.
    व्यावसायिक दृष्ट्या बार्शीत काहीतरी करावं म्हणून इथे "सरनोबत" नावाने हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यामागचा विचार फक्त हा होता की बार्शीत असणाऱ्या कुटुंबाला बाहेर जाऊन कुठेतरी वेळ घालवता यावा विशेषतः बार्शीत असणाऱ्या महिलांना..पण काय हो बार्शी मध्ये त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जायला साधी कोणती जागा नसावी जिथे घर,स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी सोडून थोडीफार करमणूक व्हावी ,शांत बसता यावा..नवीन लग्न झालेल्यांचे तर याहूनही वाईट, एखादं कुटुंब जेवायला बाहेर पडलो तर पुढचे १,१ वर्ष साधा डोक्यात विचार सुद्धा येत की बाबा आता बाहेर जाऊ..........बार्शीत मुलगी द्यायला सुद्धा विचार केला जायचा आणि ह्याला संपूर्णपणे जबाबदार आहे इथली राजकीय परिस्थिती, ना विकास नाही ना रस्ते...ना राजकीय इच्छाशक्ती जी पुढच्या ५० वर्षाचा विचार करून राजकीयभिमुख विकास विचार असतील..
    बोलण्या सारखं खूप आहे..
    संभाजी महाराजांना एक विनंती की तुम्ही बार्शीचा विचार करावा आणि धन्यवाद तुमच्या इथे येण्याने कुठेतरी असं जाणवलं की तुम्हाला बार्शीतली इजकीय परिस्थिती समजली तर आहेच पण ती बदलण्याची इच्छा शक्ती जास्त आहे..
    मी , माझा कुटुंब तुमच्या ह्या राजकीय आणि सामाजिक विचारांचे कायम पाईक राहू..

    • @travel_with_akish
      @travel_with_akish 11 หลายเดือนก่อน

      सत्य परिस्थिती आहे ही

  • @AnandShidture
    @AnandShidture ปีที่แล้ว +2

    धन्यवाद खासरे टिम❤🙏

  • @_music_mg
    @_music_mg ปีที่แล้ว +4

    जय शिवराय. 🙏🏼🚩

  • @avinashgo2000
    @avinashgo2000 ปีที่แล้ว +8

    स्वराज्य ❤

  • @ranjeetnalwade2095
    @ranjeetnalwade2095 ปีที่แล้ว +1

    जिल्हा प्राथमिक शाळेत सुधार केलाच पाहिजे.. private शाळेत खुप लुट चालु आहे...एक-एक लाख फिस आहे लेकरांची👍

  • @MayurBhosale30
    @MayurBhosale30 ปีที่แล้ว

    Must watch..👏🏻

  • @sujitchoure1993
    @sujitchoure1993 ปีที่แล้ว +3

    महाराज मानाचा मुजरा ❤

  • @vikaramlokhande5960
    @vikaramlokhande5960 ปีที่แล้ว

    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 ปีที่แล้ว +1

    अतिमहत्वाकांक्षी राजा

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo ปีที่แล้ว +2

    मनासारखा राजा राजासारखा मन 🚩❤️

  • @bhagyashreekumbhar6586
    @bhagyashreekumbhar6586 11 หลายเดือนก่อน

    हिंदूस्थानाचे छत्रपती 🙏🚩

  • @rahulshinde2494
    @rahulshinde2494 ปีที่แล้ว +3

    🚩जय स्वराज्य 🚩

  • @ravindrakanse7605
    @ravindrakanse7605 ปีที่แล้ว +1

    Maharaj♥️ love from Pedgaon🚩 Dharmveer gad 🚩tal Shrigonda 🚩dist Ahilyabai holkar nagar
    🚩🙏

  • @vinayakvitkar6113
    @vinayakvitkar6113 ปีที่แล้ว +3

    Lokanchya apekhya purna kara vavnshaj ya navavar naka chalu

  • @swap459
    @swap459 ปีที่แล้ว +1

    राज ठाकरे आणि स्वराज्य एकत्र येऊन लढावे, बरेच मुद्दे समान आहेत

  • @kingkohli18fan
    @kingkohli18fan ปีที่แล้ว +5

    Jay swarajya ❤

  • @kunaljadhav6367
    @kunaljadhav6367 ปีที่แล้ว +2

    खासचं....🚩🙏

  • @vilasgaidhani0011
    @vilasgaidhani0011 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय

  • @Anonymous2114
    @Anonymous2114 ปีที่แล้ว +2

    Jyna chatrpati chatrpatin che varas mhnun dokya vr bsvla tyani maratha arakshan sathi Kai kela? 40 tarun porani aatmhtyaa keli... Azz amch raje asate tr tyna dhukh zla aasta... Raje ch nav laun motha Zale pn samaj Maga padat rahila....

  • @prathameshthombre5277
    @prathameshthombre5277 ปีที่แล้ว +4

    Jai Bhavani jai shivaji

  • @gauravchinchole6451
    @gauravchinchole6451 ปีที่แล้ว +4

    स्वराज्य आणि मनसे नी युती करून महाराष्ट्र राज्यात स्वराज्य निर्माण कराव...

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 ปีที่แล้ว

      मराठा आरक्षणाला मनसेचा विरोध आहे

  • @shabdalideshmukh22
    @shabdalideshmukh22 ปีที่แล้ว +4

    #Swarajya Jay Chattrapati 🚩

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld ปีที่แล้ว +1

    awadala aplyala raje swarajya punha nirman jhale pahije

  • @krishnachalakpatil4264
    @krishnachalakpatil4264 ปีที่แล้ว +1

    महाराज ❤

  • @ChandaraniJatratepatil
    @ChandaraniJatratepatil ปีที่แล้ว +4

    Jai swarajya🚩🚩

  • @ajinkya_patil
    @ajinkya_patil ปีที่แล้ว

    संभाजीराजे छत्रपती ❤❤

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 11 หลายเดือนก่อน +1

    राजे जय शिवराय 💙🧡

  • @Carloseries
    @Carloseries ปีที่แล้ว

    महाराज 🚩

  • @itspranav_98lakh_view
    @itspranav_98lakh_view ปีที่แล้ว +2

    Jay shivaray 🧡

  • @King-lc5qi
    @King-lc5qi ปีที่แล้ว +1

    जय स्वराज्य 🚩🚩🚩

  • @adityagaikwad1229
    @adityagaikwad1229 8 หลายเดือนก่อน

    Kay super maharaj ahait

  • @Krushna9526
    @Krushna9526 ปีที่แล้ว

    महाराज 🧡🚩

  • @maheshshinde8474
    @maheshshinde8474 ปีที่แล้ว

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani ปีที่แล้ว +2

    मुजरा राजे 🚩

  • @rohandharme8993
    @rohandharme8993 ปีที่แล้ว

    जय शिवराय 🙏

  • @omkarpatil6435
    @omkarpatil6435 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र cm🔥💪🚩🚩.....

  • @Chandlerbing98
    @Chandlerbing98 ปีที่แล้ว

    🚩महाराज 🙏🏻❤️

  • @pavankumarkanade5259
    @pavankumarkanade5259 ปีที่แล้ว +2

    Sea fort circuit tourism ❤

  • @sunildhanavde2650
    @sunildhanavde2650 ปีที่แล้ว

    जय शिवराय राजे

  • @MPSC_45.
    @MPSC_45. 10 หลายเดือนก่อน

    Shahajiraje chhatrapati yanchyasobat pn podcast kara sir plz 🙏

  • @rajmudracreations374
    @rajmudracreations374 ปีที่แล้ว

    Maharaj ❤

  • @pradipshelake3003
    @pradipshelake3003 11 หลายเดือนก่อน

    Maharaj 🙏❣️

  • @sujalpawar2647
    @sujalpawar2647 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤

  • @akshaypatil4743
    @akshaypatil4743 ปีที่แล้ว

    महाराज 🥰🥰🥰🥰 🚩🚩🚩

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne ปีที่แล้ว +2

    Jay swarajy

  • @maharudrakalyankar-yh6ch
    @maharudrakalyankar-yh6ch ปีที่แล้ว

    Sambhaji raje❤

  • @heartkiller1697
    @heartkiller1697 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🚩

  • @prashantsawant616
    @prashantsawant616 ปีที่แล้ว +3

    दादा तुमचे विडिओ खूप छान आहेत.
    पण,आपण आपल्या विडिओ मध्ये ,मुलाखतीमध्ये ,जो हुन्दंकारा देता,तो mute करा,त्यामुळे आपला विडिओ,पाहण्यास व आईकण्यास छान वाटले.
    आपण पुढील विडिओ मध्ये याची काळजी घेताल अशी खात्री आहे.
    धन्यवाद...

  • @user-cj4wd1rj6s
    @user-cj4wd1rj6s ปีที่แล้ว +1

    👍🙏💐