Maharashtra Chiplun Flood : Uddhav Thackeray यांचा चिपळूण दौरा । पुरानंतरची परिस्थिती कशी आहे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • आज उद्धव ठाकरे यांनी चिपळून येथील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. चिपळूणमध्ये पुरस्थिती हळू हळू ओसरू लागली आहे. चिपळूण शहरातील लोकांचं या पुरानं अतोनात नुकसान केलं आहे. १० ते १५ फुट पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरलं होतं. प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी धडपडत होतं. रात्रभर लोकं अडकून पडली होती. पण आम्हाला वेळेवर सरकारी मदत मिळाली नाही, अशी तक्रार लोकं करत होती. संसार उघड्यावर पडल्यामुळे काहींना अश्रू अनावर झाले. लोकांनी नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तर काहींनी लोकप्रतिनिधी आपल्यापर्यंत न पोहोचल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीत हिशेब चुकता करू अशी भावना देखील काहींनी व्यक्त केली.
    रिपोर्ट- मुश्ताक खान
    व्हिडिओ एडिटर- अरविंद पारेकर
    निर्मिती- कैलास पिंपळकर
    #Chiplunflood #Sangliflood #NDRF #MaharashtraFloods #MaharashtraRains #Kolhapurflood
    #Ratnagiri
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 1K

  • @Santosh-jx9jc
    @Santosh-jx9jc 3 ปีที่แล้ว +115

    हा कायम होणारा त्रास आहे तरी यावर इलाज काही होत नाही आणि महत्वाचं लोक किती नम्रता लोकांत आहे मला त्यांना सलाम आहे.

    • @murlinaik8071
      @murlinaik8071 3 ปีที่แล้ว

      Halat.asi.ahe.kiangavar.kante.alyasarkhe.ashaweli.sarkar.sarva.kahi.sodun.100/lakhya.ikde.lavle.pahije.

    • @rekhathakur8921
      @rekhathakur8921 3 ปีที่แล้ว +1

      Hho naa kitti politely bilatat aahe yevdhy dukhaht pnn

    • @vaibhav2667
      @vaibhav2667 2 ปีที่แล้ว

      Yalach kokani manus mhantat.

  • @girishdharmadhikari5713
    @girishdharmadhikari5713 3 ปีที่แล้ว +68

    कोकणातील जनतेचे अत्यन्त नुकसान झाले असूनही कोणीही अद्वातद्वा बोलताना दिसले नाही. त्यांच्या संयमाला सलाम.🙏🙏🙏 शासनाकडून सुयोग्य अशी मदत मिळून जनजीवन लवकरच पूर्वपदावर येवो हीच प्रार्थना.

    • @giridharpednekar5477
      @giridharpednekar5477 3 ปีที่แล้ว +5

      कोकणवासीयांना ढोंगी पणा करता येत नाही आणि सच्चे ईमानदार असल्याने हया लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे सरकार करीत आहे.

    • @janhaviparab5398
      @janhaviparab5398 3 ปีที่แล้ว +1

      @@giridharpednekar5477 barober bolalat kokani mansane bhikh kadhi magitalich nahi, nisarg kai ani taoikhte vadal kai ajun madat nahi mhanun punha magitali pn nahi
      Pn kharach laj yete political chi 😠
      Punha navyane ubha rahil maza kokan 👍

    • @ravishdesai183
      @ravishdesai183 3 ปีที่แล้ว +1

      कोकणी माणूस नेहमीच संयमाने वागत आला आहे म्हणूनच राजकर्त्यानी त्यांना अजुन पर्यंत मूर्ख बनवलेलं आहे. बरं मी आता कॅलिफॉर्नयियात आहे बरं का. इथे खुप चिखल आहे हो.

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 3 ปีที่แล้ว +40

    कोकणातील लोक खूप सहनशील आहेत, अस्मानी संकट भयंकर आहे, उभं राहण्यासाठी सरकारने सर्व मदत त्वरित करावी.

  • @bpositive7257
    @bpositive7257 3 ปีที่แล้ว +89

    चिपळूण ची जनता म्हणते पाणी सोडले आम्हाला सांगितले नाही
    ते पाणी कुणी सोडले व का???
    याचा तपास झालाच पाहिजे
    लोकांचे घर/संसार सर्व उद्धवस्त झाले आह

    • @TheTechnitrade
      @TheTechnitrade 3 ปีที่แล้ว +3

      99% Koyna Dharanache pani sodle aasnar

    • @SameerShaikh-vh9lb
      @SameerShaikh-vh9lb 3 ปีที่แล้ว +1

      2 dam che pani ekach veles sodnyat al mhanun he paristhiti zali

    • @dnyaneshwrachaulwad5253
      @dnyaneshwrachaulwad5253 3 ปีที่แล้ว +5

      सकळी सकाळी6 वाजता आमच्या घराजवळ काहीच नव्हतं सव्वा सहा ते 7 पर्यंत पाणी 6 फुटापर्यंत गेलं आणि एवढं पाणी अचानक आलं कुठून
      वरून dam मधून सोडलं ते पण भरपूर प्रमाणात म्हणूनच ना साधी पूर्वकल्पना सुद्धा नाही

    • @njcreatingawareness
      @njcreatingawareness 3 ปีที่แล้ว

      B positive.... You are giving wrong and negative information.... I know you are from fake IT cell. ₹ 2 per comment..... Fakt lokan madhe tumhi shanka aana.... bas

    • @bpositive7257
      @bpositive7257 3 ปีที่แล้ว +5

      @@njcreatingawareness चिपळूण मध्ये येऊन बघा मग समजेल

  • @bilalshaikh7055
    @bilalshaikh7055 3 ปีที่แล้ว +301

    कृपा करून राजकारण बाजूला ठेवून मदत करा

    • @agnesrodrigues905
      @agnesrodrigues905 3 ปีที่แล้ว +3

      खंरच मदत करा 😪😪

    • @mansijadhav2422
      @mansijadhav2422 3 ปีที่แล้ว +1

      Kharokhar

    • @sagarsunilrathi1981
      @sagarsunilrathi1981 3 ปีที่แล้ว +1

      Ho

    • @mangeshbedarkar4527
      @mangeshbedarkar4527 3 ปีที่แล้ว +1

      Tu kar na madat Bilal

    • @bilalshaikh7055
      @bilalshaikh7055 3 ปีที่แล้ว +7

      @@mangeshbedarkar4527
      भाउ नक्कीच पोहच पन झाली मी एक शेतकरी आहे मी फक्त एक हजार रू देउ शकलो माझ्या एपती नुसार

  • @dattatrayakulkarni9406
    @dattatrayakulkarni9406 3 ปีที่แล้ว +394

    कोकणी माणूस कधीही भिक मागत नाही.तो नेहमी समाधानी आहे.सरकारने भरघोस मदत करायला हवी.

    • @atulanghosh3275
      @atulanghosh3275 3 ปีที่แล้ว +6

      Barobar saheb

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 3 ปีที่แล้ว +58

      Arey shahnya no Sankat yetaat tewha tri kokani, ghati, vidarbhi asa bomblu nka rey, jewha aaghat hoto tewha saglyana ch madat garjechi astey, tyaat kay kokani ni Ghati karat bastay. Murkh loka tumhi.

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 3 ปีที่แล้ว +13

      Mag kashala madat magatoi.. bhikari.. kokani.. kokani karatoi

    • @pravinnaik5943
      @pravinnaik5943 3 ปีที่แล้ว

      gfrigyiijk

    • @pravinnaik5943
      @pravinnaik5943 3 ปีที่แล้ว

      gg

  • @np7389
    @np7389 3 ปีที่แล้ว +352

    इच्छा शक्ती असेल तर सर्व राजकीय मिळून पक्ष 1 महिन्यात सर्व कोकण ठीक ठाक करु शकतात

    • @user-bx9wp7hm1k
      @user-bx9wp7hm1k 3 ปีที่แล้ว +13

      कोरोना काळात हीच माणसे कधी आमच्या भागात तर नाहीत फिरली तुमच्या भागात येऊन तुमची विचारपूस करून काही मदत केली असेल तर ह्या वेळी सुद्धा आशा ठेवा नाहीतर मतदान जेव्हा आसेल तेव्हा तर येतील पण येणार हे नक्की कधीना कधीतरी .

    • @pravinhalde2603
      @pravinhalde2603 3 ปีที่แล้ว +17

      नाही करणार,सर्व ठीकठाक करण्यासाठी योजना जाहीर करून तो निधी स्वतःच्या खात्यात जमा करतील.

    • @zameershaikh2477
      @zameershaikh2477 3 ปีที่แล้ว +4

      Rajkiye paksh kai naihi karnar tumhi amhich jar ka ekatra alo Tarach kai hoiel.ek mekancha adhar hey sardar konachi hi aso ti fakt Mumbai pune ani nagpur sathi ahe apleya sathi nai

    • @np7389
      @np7389 3 ปีที่แล้ว +2

      होय रोटरी क्लब तर्फे मदत सुरू केली आहे, एकाच वेळी कोकण कोल्हापूर सांगली चिपळूण आभाळ फाटले सरकारी मदत मिळेल तेव्हा मिळेल

    • @omkar_raut
      @omkar_raut 3 ปีที่แล้ว +6

      Pan aaple bhikarde politics aani tya madhle politician hey kadhich hou denar nahit... Sharad pawar sahebankade evdha paisa aahey... Tya madha 10% jari daan kela tari sarv nit vyastit houn jaaiel... Pan detil tar nashib

  • @kishannagargoje4654
    @kishannagargoje4654 3 ปีที่แล้ว +80

    सरकारची जिम्मेदारी आहे आणि कर्तव्य पण आहे सर्वांना मदत करावी

    • @ganeshchavan6161
      @ganeshchavan6161 3 ปีที่แล้ว +2

      राज्य सरकारने दागा दिला पाणी सोडलं
      चिपळूणच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची व्यथा!
      जे सरकारच चाललंय ते अनपेक्षित आहे. कोणताही इंटिमेशन न देता धरणातून पाणी सोडलं
      सकाळी 11 वाजता पाणी सोडण्यात येईल असं सांगितल पण, सकाळी साडे पाच वाजताच पाणी सोडण्यात आलं. सर्व काही नष्ट झाल आमचं!

    • @jivatmakolamkar3192
      @jivatmakolamkar3192 3 ปีที่แล้ว +1

      Sarkar kuth ahe ..lootaru gang ahe..

    • @jivatmakolamkar3192
      @jivatmakolamkar3192 3 ปีที่แล้ว

      काही होणार नाही फक्तपाणी सोडणारे इंजिनिअर किंवा बाकीचे 🙄 suspend honar ..jantelach bhog bhogsyche ahet

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 3 ปีที่แล้ว

      Sarkaar hizadachi awalad ahe

    • @ashokshikhare4297
      @ashokshikhare4297 3 ปีที่แล้ว

      Public ki bhi jimmedari hai Khet Ki Nahar Har gaon ki badi badi Nahar Ko atikraman Nahin Karen

  • @pramodamonkar4773
    @pramodamonkar4773 3 ปีที่แล้ว +90

    ₹900 crores money reserved for Amdar Niwas in mumbai should be distributed among these flood affected and natural calamities affected helpless people of Maharashtra with immediate effect.

    • @user-cw3he6ue7s
      @user-cw3he6ue7s 3 ปีที่แล้ว +9

      आपल्या कडे पुतळे हजारों कोटी रुपयांचे उभारले जातात पण जिवंत माणसांना तुटपूंजी मदत .

    • @asmitaparadkar4002
      @asmitaparadkar4002 3 ปีที่แล้ว +2

      मंत्री हैलिकैप्टरने दु:खी लोकांचे अश्रु पुसायला आले. हैलिकैप्टर च खर्च कोणाच्या खिशातून गेला ?

    • @positivekumar9122
      @positivekumar9122 3 ปีที่แล้ว

      @@asmitaparadkar4002 तुमच्या आमच्या.

  • @atikdesai2002
    @atikdesai2002 3 ปีที่แล้ว +5

    पूर्व कल्पना न देता हे पाणी सोडण्यात आलं अस लोकांचं म्हणणं आहे तर याला प्रशासन पूर्ण जबाबदार आहे .....या लोकांना पूर्ण पणे मदत देण्यात यावी 🙏

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 3 ปีที่แล้ว +15

    Flood management Authority महाराष्ट्रा मध्ये स्थापन झाली पाहिजे, त्यामध्ये फक्त तज्ञ् लोकं असावित् राजकारणी लोक नसावीत्, मागच्या चुकी मुळे काहीतरी शिकून भविष्यात असे होऊ नये याची काळजी घेतली गेली पाहिजे.

    • @manjuladhok7454
      @manjuladhok7454 3 ปีที่แล้ว

      ग्लोबल वॉर्मिगमुळे
      महाराष्ट्रात महापूर
      आकडेवारीसहीत विश्लेषण व उपाय
      th-cam.com/video/mw21ApjX-Xk/w-d-xo.html

    • @deltacrane6458
      @deltacrane6458 3 ปีที่แล้ว

      The cascading effect of global worming!!!

  • @shahajigaikwad2854
    @shahajigaikwad2854 3 ปีที่แล้ว +2

    ताई तुझे अगदी बरोबर आहे. पण एक भाऊ म्हणून सांगतो आपला जीव वाचला हे खुप मोट्टे आहे. आपण परत सगळे उभा करू काळजी नको करू देव तुझ्या पाटी आहे. मी तर देवाला हात जोड तो माझ्या वाटणीचे पण माझ्या ह्या बहिणीला दे बाबा. सगळे ठीक होहील 🙏

  • @rupalikadam3551
    @rupalikadam3551 3 ปีที่แล้ว +153

    दुर्दैवी बिचारे😭😭😭😭😭
    कसे सावरणार आहेत स्वतःला!! देव त्यांना या संकटातून बाहेर पडण्याची ताकत देवो🙏🙏😭😭😞😞

    • @kishorepagare5401
      @kishorepagare5401 3 ปีที่แล้ว

      a.

    • @manjuladhok7454
      @manjuladhok7454 3 ปีที่แล้ว

      ग्लोबल वॉर्मिगमुळे
      महाराष्ट्रात महापूर
      आकडेवारीसहीत विश्लेषण
      th-cam.com/video/mw21ApjX-Xk/w-d-xo.html

    • @monster21cool
      @monster21cool 3 ปีที่แล้ว +2

      😂😂😂🤣🤣🤣🤣 Devach sankatat takto aani tumhi aajun pn tumhi devavar asha thevun baslay

    • @mayursalunke3656
      @mayursalunke3656 3 ปีที่แล้ว +2

      आजोबा म्हणाले व्हिडिओ मध्ये.. देवारह्यात देव सुद्धा नाही

    • @akshaykoli6615
      @akshaykoli6615 3 ปีที่แล้ว

      @@monster21cool tumhala fakt devala nav thevay sathi moka milto

  • @shaikriyaz6727
    @shaikriyaz6727 3 ปีที่แล้ว +71

    Please all community's help maharashtra raigad they lost everything I'm begging for you
    Jai maharashtra!!!!

    • @rishi19954
      @rishi19954 3 ปีที่แล้ว +2

      Laandya gp

    • @dalvifabrication7135
      @dalvifabrication7135 3 ปีที่แล้ว +13

      @@rishi19954 tujhi akkal ani manuski pn puraat vahun geli vatte

    • @manjuladhok7454
      @manjuladhok7454 3 ปีที่แล้ว

      ग्लोबल वॉर्मिगमुळे
      महाराष्ट्रात महापूर
      आकडेवारीसहीत विश्लेषण
      th-cam.com/video/mw21ApjX-Xk/w-d-xo.html

    • @IndianBoy77
      @IndianBoy77 3 ปีที่แล้ว +5

      @@rishi19954 40p bhetil tula तुज्या घरातली माणसे मेली तरी असाच कर

    • @rishi19954
      @rishi19954 3 ปีที่แล้ว

      @@IndianBoy77 je gele tyanchya baddal sahanu bhuti aahe pn he laande aaighale aahet..

  • @mullaconfucius5016
    @mullaconfucius5016 3 ปีที่แล้ว +30

    शरद पवार आणि ठाकरे कुटुंबाला मदतीचे आव्हान करा त्यांच्या कडे खूब पैसे आहे।
    १. जनतेने न बघितलेले अदृश्य जम्बो कॉवीड हॉस्पिटल्स चे पैसे
    २. महाराष्ट्र पोलिसांची महिन्याला १०० कोटीची खंडणी,

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 3 ปีที่แล้ว +1

      bulla, bhadvya ithe rajkiy post nko.....

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 3 ปีที่แล้ว +2

    आई महालक्ष्मी आई जगदंबे तुळजाभवानी आई सामर्थ्य व शक्ती मिळो हीच आई भवानी चरणी प्रार्थना ओम् नमः शिवाय हर हर महादेव

  • @YogeshShinde31
    @YogeshShinde31 3 ปีที่แล้ว +47

    Don't entertain any politician unless infrastructure is improved , stay united!! Form a local committee to to get action plan executed from local administration

    • @manjuladhok7454
      @manjuladhok7454 3 ปีที่แล้ว

      ग्लोबल वॉर्मिगमुळे
      महाराष्ट्रात महापूर
      आकडेवारीसहीत विश्लेषण
      th-cam.com/video/mw21ApjX-Xk/w-d-xo.html

  • @rupeshjadhav4713
    @rupeshjadhav4713 3 ปีที่แล้ว +1

    Marathawada stands with Konkan and Western Maharashtra in this time of crisis. I hope together we will overcome this catastrophic situation. आमच्यावर सुद्धा दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. तुमची अशी दशा बघून आम्हाला इकडे भाकरी गिळत नाही. 😢

  • @yashwantsuntyan9591
    @yashwantsuntyan9591 3 ปีที่แล้ว +3

    कृपया खरच सरकारने पुर परिस्थितित लक्षात घेऊंन लोकांचे नुकसान भरपाई करावी ज्याने लोकांचे संसार नव्याने उभे राहतील आणि लोकांना मदत होइल!!🙏🙏

  • @sadananddalvi3292
    @sadananddalvi3292 3 ปีที่แล้ว +41

    कृपया सरकारने या गरीब कोकण वासियांना सढळ हाताने मदत करावी,

    • @manjuladhok7454
      @manjuladhok7454 3 ปีที่แล้ว

      ग्लोबल वॉर्मिगमुळे
      महाराष्ट्रात महापूर
      आकडेवारीसहीत विश्लेषण
      th-cam.com/video/mw21ApjX-Xk/w-d-xo.html

    • @pravinachavan7009
      @pravinachavan7009 3 ปีที่แล้ว

      कोकणी माणूस गरीब नाही आहे तो तर मनाने फारच श्रीमंत आहे. आणि समाधानी आहे. परिस्थितीने जरी गरीब असला तरी कधीच कोणापुढे हात पसरत नाही आणि पसरणार पण नाही

  • @geetavirle1547
    @geetavirle1547 3 ปีที่แล้ว +10

    Ha sarkar काहीच करू शकत नाही ठाकरे सरकार काहीच देऊ शकत नाही
    ते फक्त १०० कोटी जणते करून वसुली करू शकतात

  • @ravigavarshettiwar7671
    @ravigavarshettiwar7671 3 ปีที่แล้ว +2

    आमदार निवासाची राखीव निधी यांना देण्यात यावी ही श्री चरणी प्रार्थना 😭😭आमच्या मुख्यमंत्र्यांना देव बुद्धी देवो हीच अपेक्षा 👍

  • @YCinemaCp
    @YCinemaCp 3 ปีที่แล้ว +37

    Government knows every year flood comes in different part of Area .at least Government should ready to arrange shelter medicine foods for them.

  • @np7389
    @np7389 3 ปีที่แล้ว +52

    कोकणांनी पर्यटकांना खूप काही दिले आहे आता पर्यटक तुम्हाला देण्याची वेळ आली आहे

    • @mayursalunke3656
      @mayursalunke3656 3 ปีที่แล้ว

      कायदेशीर कॉमेंट.. 👌👌👌👌❤️

    • @rahuljadhav6243
      @rahuljadhav6243 3 ปีที่แล้ว +2

      त्यांनी पर्यटकांना खूप लुटले पण आहे...त्याचीच परत फेड असेल ही... 🙏🙏

    • @imindian3895
      @imindian3895 3 ปีที่แล้ว

      @@rahuljadhav6243 mag naka yet jau firayla...koni samorun bolvat tar nahi...hakk magtoy amhi amcha bhik nai

  • @pradeepghag9537
    @pradeepghag9537 3 ปีที่แล้ว +15

    कोकणात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असतो व त्या वेळी धरणाचे पाणी सोडले जाते पुर्वी अशी हानि झाली नाही या गोष्टीला कारणीभूत आहे अनाधिकृत बांधकामे पाण्याचा निचरा होणार कुठे?

  • @deepthou8
    @deepthou8 3 ปีที่แล้ว

    किती नम्र बोलत आहात तुम्ही खरच सामान्य माणूस किती नम्र असतो हे दिसतं यातून .... खरच कोकण वासी तुम्ही माणूस मानून खूप छान आहात 👍❤️❤️❤️

  • @babalyautekar6196
    @babalyautekar6196 3 ปีที่แล้ว +22

    चिपळूण शहराला मोठा फटका बसलाय

  • @sureshjadhavpatil8726
    @sureshjadhavpatil8726 3 ปีที่แล้ว +1

    तात्काळ पाच लाखाची मदत करावी

  • @user-ic2fn8ix1r
    @user-ic2fn8ix1r 3 ปีที่แล้ว +14

    सरकार ने मदत करावी 🙏🏻

  • @Anshul.Sharma.983
    @Anshul.Sharma.983 3 ปีที่แล้ว +4

    हा आहे महाराष्ट्राचा "महाविकास" मॉडल

  • @milindkhade1998
    @milindkhade1998 3 ปีที่แล้ว +13

    आहो या सरकार च नियोजन नाही कशी वेळ आली आहे सर्व कुटुंबार

  • @prasadbhavsar6342
    @prasadbhavsar6342 3 ปีที่แล้ว +33

    याला कारण आपण च आहोत. सिमेंट चे थरावर थर चढवत आहोत आपण. जमिनीत पाणी मुरायला जागा तरी आहे का? मग ते पाणी वर च साचत जाते. रस्ते बांधणीत चुका खूप आहे. थरावर थर चढवले जातात. उंचवटा वाढवत आहे सतत. पाण्याचा निचरा व्हायला जागा च नाही

    • @RizwanKhan-bl3iy
      @RizwanKhan-bl3iy 3 ปีที่แล้ว

      खर bola भाऊ

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 3 ปีที่แล้ว

      He konich bolat nahi. Na sarkar na durghatna grast !! Nusati nuksan bharpai , varvarchi madat .mulachi chuk kon baghtey ?

    • @rajekeshav1676
      @rajekeshav1676 3 ปีที่แล้ว +7

      भाऊ तुमचा खर आहे.पण आज या विषयावर वादविवाद केल्यापेक्षा आज आपल्या लोकांना आपली गरज आहे. त्यांना आपण मदत करायला हवी.

    • @atharvadesai8594
      @atharvadesai8594 3 ปีที่แล้ว

      Ho hey ekdum barobr ahe

    • @sanjaybhosle10
      @sanjaybhosle10 3 ปีที่แล้ว +1

      अरे मग तुम्ही चुप्प राहाल तर असच होईल
      आपली Pun जिम्मेदारी आहे ह्याना प्रश्न विचारणे
      Cm pm la vichara hya rohingya aplya deshaat Kasey ? Tynaa free school college ,Ghar , monthly cash assistance , food , water , light, medical medicine delivery, entertainment , free phone mobile , monthly recharge सगळं फ्री , जमीन प्लॉट पण देत आहेत ( ममता ने बांगलादेशी लोकांना जमिनी PUN दिल्यात ) आणि अपन ह्यांच्या साठी टॅक्स gst भरावा लागतो तो ह्यांच्या साठी जातो, ह्यांची 10-20 मुल पण आपण अच पाळतो , आपल्या ला काही भेटत नाही .
      माझी विनंती आहे
      www.unhcr.org/asia/news/stories/2020/9/5f634e124/rohingya-woman-in-india-pursues-her-university-dream.html
      www.universityworldnews.com/post-mobile.php?story=20190628114121406
      माझी विनंती आहे की CM PM आणि इत्यादी
      च्या ट्विटर FB SOCIAL MEDIA WAR paney bangladeshi rohingya na आपल्या देशात तून बाहेर काढावे आपला taxpayers cha पैसा आपल्या वर खर्च करावा आणि आपल्या laa वरती नमूद सगळ्या सुविधा आणि जमिनी दयाव्या
      ☝️☝️☝️

  • @sameersathe4776
    @sameersathe4776 3 ปีที่แล้ว +129

    It's really a bad situation in chiplun. People lost their valuables and more.

    • @manjuladhok7454
      @manjuladhok7454 3 ปีที่แล้ว +1

      ग्लोबल वॉर्मिगमुळे
      महाराष्ट्रात महापूर
      आकडेवारीसहीत विश्लेषण
      th-cam.com/video/mw21ApjX-Xk/w-d-xo.html

  • @pundlikjadhav4311
    @pundlikjadhav4311 3 ปีที่แล้ว

    आपले महाराष्ट्र चे मुख्य मंत्री मोठ्या मनाचे आहेत ते नक्कीच मदत करनार व तुमचे सस्वसार परत बसावे हेच आमचे देवाकडे मागन आहे,,

  • @jagarnewschannel49
    @jagarnewschannel49 3 ปีที่แล้ว +10

    Oh my God...उध्दव सरकारला हात जोडून विनंती आहे, कृपा करुन या सगळ्या पूरग्रस्त लोकांना तातडीने मदत करावे, जीवनावश्यक वस्तू तात्काळ पुरवल्या जाव्यात व त्यांचं जीवनमान पूर्ववत करण्यासाठी जलदगतीने पावले उचलावीत....जेवढं त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यापेक्षाही जास्त मदत करून त्यांना दिलासा द्यावा, व भयमुक्त करावे...जीव कळवळतोय हो त्या माता भगिनी रडताना पाहून...प्लीज, जे कोणी तेथील खासदार, आमदार व इतर लोकप्रतीनिधी असतील त्यांनी या माता, भगिनी, बांधवांच्या मदतीला धावून यावे....कृपा करुन या सगळ्यांना या संकटातून बाहेर काढावे एवढीच नम्र विनंती.....जय हिंद...

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 3 ปีที่แล้ว +4

    नेते पुतळ्यांसाठी हजारो कोटी खर्च करणारे जिवंत माणसांना मात्र तुटपूंजी मदत करतात

    • @ugachmanus5671
      @ugachmanus5671 3 ปีที่แล้ว

      Putala suddha ekach mahapurushacha, Baki sagale zak marat hote 400 varsha.

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam2362 3 ปีที่แล้ว +32

    खुप वाइट झाले, मनाला वेदना होतात पाहुन, गरीब जनतेवरच हा अन्याय का, पानी सोडताना पूर्व सूचना देने गरजेचे आहे, है असे केले आहे, याचा अर्थ एकच होतो की, है सर्व जानून बुजन केले आहे, है षड्यंत्र असु शकते,100 टक्के

    • @rachnakolamkar1929
      @rachnakolamkar1929 3 ปีที่แล้ว

      अहो शड यंत्र कसले...हा निस्कल्जी पणा...यात सरकारची काही चुक नाही..या सरकारच्या काळात सरकारन जेवढी लफडी केली आहेत.ती निस्तरय्ला त्याना वेल नाही..आघाडी सरकार गरिबांच्या भल्यासाठी नाही रे बाबा...मंत्री आमदारांच भल्या साथी आहे..चुकिच वाटल्य्स माफी असावी.

    • @ranjeetdesai78621
      @ranjeetdesai78621 3 ปีที่แล้ว

      @@rachnakolamkar1929 agadi khar bolalat

  • @rajeshsalunkhe1986
    @rajeshsalunkhe1986 3 ปีที่แล้ว +1

    पाणी..सोडताना..जरा..विचार..केला..पाहिजे..होता..काई.परिणाम आहेत..थोडे .थोडे..चले .असते..खूप..वाईट..झाले.. 🙄🙏 जय महाराष्ट्र

  • @shrikantbaporikar1503
    @shrikantbaporikar1503 3 ปีที่แล้ว +80

    Don't pay any tax to any government till concern officials/polititions don't find the solution to these repeated incidences

    • @vishalankush7507
      @vishalankush7507 3 ปีที่แล้ว

      Please stop giving dividing opinions,
      This time is to stay together,help each other...........Alone government can't do anything...
      Take an example from Kerala...
      Public stood together with government to rebuilt Kerala........ 🙏

    • @Rishiraje97
      @Rishiraje97 3 ปีที่แล้ว

      @@vishalankush7507 exactly

    • @FishspaIndiaspasetupGarrarufa
      @FishspaIndiaspasetupGarrarufa 3 ปีที่แล้ว +1

      @@vishalankush7507 this is Government made disaster. Why was dam water realise without any prior information. How much water was present in Dam? Danger level of water level. Was Dam department sleeping. They knew this much water realised it will be disaster but they didn't informed with any warning. We as Indian will always help our brother and sister but the government officials and government should face strict action

    • @harshanehete5431
      @harshanehete5431 3 ปีที่แล้ว

      Goverment gets huge money form taxes on liquor and taxes on property businees nearly 1000s of crore per month
      So there will be no effect if few people stop giving income tax

    • @vishalankush7507
      @vishalankush7507 3 ปีที่แล้ว

      @@harshanehete5431 This is INDIA brother . Everyone have equal rights.
      It's easy to say wave-off some people tax ,but it's not easy .If a single complaint comes of ,from other people "why for them special consideration".huge unrest will begin.
      Over populated, illegal immigrants, even don't know what is the exact population .All things are out off control.The reason for this is not only government but also the public ,who don't follow rules, don't rise voice against such problems, supports such things to happen and now all blame on government.
      Both are responsible for this.
      Know only option is work together first .Then find out the root of the problems , discuss and solve together.
      NORTH -SOUTH,EAST-WEST ,STATES, LANGUAGES, RELIGIONS,caste,party, colour,rich-poor, educated- uneducated,All this are to be kept aside and work together as united or same 70 years will keep on repeating and your future gen will talk the same issue that you are discussing NOW.

  • @babasomahanwar1133
    @babasomahanwar1133 3 ปีที่แล้ว +1

    कोकण वासी यांना खरोखर सलाम त्यांना. परमेश्वर सर्वांना संकटातून बाहेर येण्यास बळ देवो.

  • @suchitamalap2640
    @suchitamalap2640 3 ปีที่แล้ว +3

    कोकणातला माणूस कधी भीक मागत नाही पण वेळ अशी आली म्हणून सरकारने त्यांना योग ती मदत करावी खरंच माझ्या कोकणी माणसाना माझा सलाम

    • @samvirals3036
      @samvirals3036 3 ปีที่แล้ว

      Kay kokani kokani lavlay manus mhanun sarvana madat havi adagi sagli paaun mubai kokan etc sarve lokana madat kara

  • @minalpatni5611
    @minalpatni5611 3 ปีที่แล้ว

    भयावह स्थिती आहे.. सरकार ने त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे.. कसे आणि कधी स्थिर सावरणार सर्व जण.. खुपच वाईट स्थिती आहे.. देव त्यांना सहनशक्ती देवाकडे प्रार्थना

  • @asmitaparadkar4002
    @asmitaparadkar4002 3 ปีที่แล้ว +15

    २०१९ ला कोल्हापूर मधे पूर आला होता. तेव्हा १ वर्षानंतर शासनाकडून फक्त ५००० रू मिळाले.

    • @tejaschaudhari4206
      @tejaschaudhari4206 3 ปีที่แล้ว +1

      त्या पुरापासून काहीच शिकले नाही सरकार त्यांना फक्त आमदार खासदार साठी 5 स्टार resthouses बनवायचे आहेत. पण आपत्ती व्यवस्थापन नको ही अही परिस्थिती पुन्हा यायलाच नको होती. कोल्हापूर सातारा सांगली मध्ये एवढं महापूर आला होता 2019 मध्ये तर सरकारनी तिथे सुधारणा करायला पाहिजे होती जेणेकरून पुन्हा तशी परिस्थिती येऊ नये पण सरकार मात्र नुसता धिम्म

    • @tanvib.2462
      @tanvib.2462 3 ปีที่แล้ว +3

      Same for Sangli! तो निधी कुठे गेला हे माहित नाही. 😢

    • @shivanijathar426
      @shivanijathar426 3 ปีที่แล้ว

      Dev devharyt nahi mansant pahava

    • @manoharkamath436
      @manoharkamath436 3 ปีที่แล้ว

      ₹ 5000 was given(?) as alms. If these people belonged to "peace loving community" then the amount of compensation would have been in lacs. But because they were not from "shantidoot community, the amount paid was meagre. Shame on these third class vasooli politicians.

    • @asmitaparadkar4002
      @asmitaparadkar4002 3 ปีที่แล้ว

      @@manoharkamath436 5000 per Family were given ... That also after 1 year.

  • @vikrambodare1059
    @vikrambodare1059 3 ปีที่แล้ว

    आपण सर्वांनी मदत करूया देव करो कूणावर संकट ना येवो 🙏🙏🙏🙏

  • @milindvispute2685
    @milindvispute2685 3 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्र सरकार ची चूक आहे , महाराष्ट्र सरकारने नुकसान भरपाई द्यावी लागेल पाणी वेळ न सांगता सोडले

  • @vanitakallurwar7918
    @vanitakallurwar7918 3 ปีที่แล้ว

    हे परमेश्वरा हे नारायणा त्यांची मदत करा🙏🙏🙏🙏

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 3 ปีที่แล้ว +14

    महाभकास आघाडीने सर्व आघाड्यांवर महाराष्ट्र भकास करून सोडला..

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 3 ปีที่แล้ว +2

      हे सरकारच मुळात चांगल्याने आले नाही
      एका मागे एक संकटे चालू असतात आता
      काही करा ज्या कोकणाने आपल्याला
      जिंवत ठेवले त्या कोकणच्या भल्यासाठी
      साम दाम दंड वापरुन लवकरच कोकणातील लोकांना ऊभारी द्या
      जेणेकरून त्याचे गणपती सुखात जातील

    • @swapnilsd1589
      @swapnilsd1589 3 ปีที่แล้ว

      Saheb, phadanvis sarkar aste tar paus nasta ka padla....
      Faltu rajkaran karu naka,naisargik apatti ahe ithe...

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 3 ปีที่แล้ว +1

      @@swapnilsd1589 हो नैसर्गिक आपत्ती आहे पण हे कश्याप्रकारे ती
      हाताळतात हे बघा

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 3 ปีที่แล้ว +2

      या भकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी
      काय करते शरद पवार म्हणतात दौरे करू
      नका भर पावसात मतासाठी भीजत होते
      आता पुरात वाहुन जायची भीती वाटते का?

  • @ShabbirKhan-hw9cz
    @ShabbirKhan-hw9cz 3 ปีที่แล้ว +1

    सरकारने यांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे...
    कारण पुर्व कल्पना दिल्याशिवाय पाणी सोडण्यात आले होते...
    यात पुर्ण पने सरकारचीच चुक आहे..
    सर्व सामान्य माणसाची नाही.
    त्यामुळे यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे... 🙏

  • @dayanandlokhande119
    @dayanandlokhande119 3 ปีที่แล้ว +24

    धीर धरा सर्व काही ठीक होईल, काळजी घ्या 🙏

    • @manigajare955
      @manigajare955 3 ปีที่แล้ว

      Kay dhir dhara

    • @ppc8679
      @ppc8679 3 ปีที่แล้ว

      हा तर नेतावाणी बोलु लागला

    • @manigajare955
      @manigajare955 3 ปีที่แล้ว

      @@ppc8679 right, manje lok tadfadun marude yachi ichaahe

    • @dayanandlokhande119
      @dayanandlokhande119 3 ปีที่แล้ว

      @@ppc8679 अरे दादा माझ्या घरात गुडघ्या भर पाणी जमा झालय.

  • @devkhot1245
    @devkhot1245 3 ปีที่แล้ว

    आपले समाजबांधव आज जगण्यासाठी संघर्ष करत आहेत.... फार दुखःद आहे.. जे काही अल्पसे आपल्याकडून शक्य असेल ती मदत करा प्लीज..... 🙏🙏🙏🙏

  • @Deep89
    @Deep89 3 ปีที่แล้ว +3

    या वर्षी खुप पाऊस आहे मी अशी विनती करतो की सर्वानी पुरग्रस्ताना सढल हाताने मदत करा

  • @rupeshredij8292
    @rupeshredij8292 3 ปีที่แล้ว

    कोकणी माणूस समाधानी !! पण आज हतबल झालाय! देवा त्यांना भरपूर मानसिक सामर्थ आणि शारीरिक ताकत दे .पुन्हा उभे राहण्यासाठी,🙏

  • @shabbirahmed6098
    @shabbirahmed6098 3 ปีที่แล้ว +18

    Please please help kara Sarwani . Apley help chi zaroorat hai. Aplay lokana.

  • @omkarajetrao105
    @omkarajetrao105 3 ปีที่แล้ว +1

    भयानक वाईट परिस्थिती झाली आहे ...video मध्ये बघून आपल्याला काही vaatnar नाही पण जिच्यावर hi परिस्थिती आली आहे त्यांना च माहित काय ते खरच खूप वाईट झाले ....सर्वांनी मिळून मदत केली पाहिजे जितकी मदत शक्य असेल तितकी करावी 🙏🙏🙏🙏🙏😔😭😭😭😭😭😭😭😭

  • @akshay5244
    @akshay5244 3 ปีที่แล้ว +23

    वाटेल तसे बांधकाम करून नदीचे पात्र छोटे केले मग हे त्रास नेहमीच होणार.आणि यावर इलाज पण नाही

    • @vaibhavraut5053
      @vaibhavraut5053 3 ปีที่แล้ว +2

      तुला काय माहीत? शहाणपणा नको

    • @akshay5244
      @akshay5244 3 ปีที่แล้ว

      @@vaibhavraut5053 तुच आधी महिती घे आणि मग दुसऱ्यांना शहाणपन शिकव.

    • @manjuladhok7454
      @manjuladhok7454 3 ปีที่แล้ว

      ग्लोबल वॉर्मिगमुळे
      महाराष्ट्रात महापूर
      आकडेवारीसहीत विश्लेषण व उपाय
      th-cam.com/video/mw21ApjX-Xk/w-d-xo.html

    • @vaibhavraut5053
      @vaibhavraut5053 3 ปีที่แล้ว +1

      @@akshay5244 दिड शहाण्या आधी चिपळूनची परीस्थिती समजून घे मग बोल

    • @akshay5244
      @akshay5244 3 ปีที่แล้ว

      @@vaibhavraut5053 तुच बघ दीड शाहण्या

  • @meghasonavane8974
    @meghasonavane8974 3 ปีที่แล้ว

    नेते लोकांनो तुम्ही स्वतःला व परिवाराला पुर ग्रस्तांच्या जागेवर ठेऊन बघा व त्यांच्या साठी तातडीने पूर्ण मदत केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करते हात जोडून 😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏 प्लिज

  • @kspradeep8397
    @kspradeep8397 3 ปีที่แล้ว +57

    The main problem is there isnt any coordination between various departments of govts and every officer is a ego fuelled boss of his own who never bother to communicate with other departments. This is India

    • @manjuladhok7454
      @manjuladhok7454 3 ปีที่แล้ว

      ग्लोबल वॉर्मिगमुळे
      महाराष्ट्रात महापूर
      आकडेवारीसहीत विश्लेषण
      th-cam.com/video/mw21ApjX-Xk/w-d-xo.html

    • @shubhamvaral4176
      @shubhamvaral4176 3 ปีที่แล้ว +3

      Still people say india is great.

    • @aaswadkhadyasanskruticha9564
      @aaswadkhadyasanskruticha9564 3 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @mayureshwarampowar9307
      @mayureshwarampowar9307 3 ปีที่แล้ว +1

      Yes.. so called india

    • @ketakithale6035
      @ketakithale6035 3 ปีที่แล้ว +2

      Ego problem saheb lokancha kadhala pahije

  • @aishwaryanagesh.2247
    @aishwaryanagesh.2247 3 ปีที่แล้ว

    मी आणि माझे कुटुंब या पुरात सापडलो होतो, माझा अनुभव सांगते, मदत कार्य खूप येत, पण ते आमच्या पर्यत पोचत नाही, इथे फक्त आपला समाज, आपली माणसे आपला मतदार संघ एवढच पाहिले जात, तसेच ज्याचे नुकसान झाले नाही तेही हात धुवून घेतात,

  • @Vidya_01
    @Vidya_01 3 ปีที่แล้ว +4

    हे सर्व बघुन अश्रू अनावर होतायत,, कष्टाने उभा केलेला संसार डोळ्या समोर वाहून गेला

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 3 ปีที่แล้ว

    खरोखरच अतोनात नुकसान झाले आहे!
    सर्वांची या आपदातुन लवकर सुटका व्हावी अशी प्रार्थना करतो ,
    From sangli

  • @1india707
    @1india707 3 ปีที่แล้ว +3

    Ya Allah bless all those people who r facing this flood problem give them a good life n healthy one

  • @suchitrramesttry1799
    @suchitrramesttry1799 3 ปีที่แล้ว

    पाणी सोडणार आहे ह्याची कलपना नागरिकांना देयला हवी होती, आणि महत्वाचं म्हणजे एवढं माहित असून सुद्धा नागरिकांना स्थलांतर का नाही केले, किती बेजबाबदार पणा... सरकार नि मद्दत करावी, नागरिकांचे झालेले नुकसानाची भरपाई द्यावी अशी विनंती.. 🙏🏻

  • @mangeshshinde6501
    @mangeshshinde6501 3 ปีที่แล้ว +6

    आता पर्यंत तुम्ही पाण्यात कमवल ते परत पाण्यात गेल . निसर्गाचा नियम .आता तरी जागे व्हा . या कोरोना काळात आपण काय शिकला . जेवढ पोटाला लागत तेवढच कमवा अति कमवाल तर माती होईला वेळ लागत नाही हे निसर्गाने दाखवून दिले . म्हणून चांगले रहा . चांगले बोला . सगळ्यांच्या बरोबर चांगले वागा. मनुष्य जन्म हा परत नाही . धन्यवाद .

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 3 ปีที่แล้ว

      Great thought 🙏 pan darmaha 100 karod vasuli karnaryana nisarg niyam kadhi dakhavnar ?

    • @pramilakadam8437
      @pramilakadam8437 3 ปีที่แล้ว +1

      हे बोलायची आत्ताच he वेळ नाही त्यांना मानसिक दिलासा देणे गरजेचं आहे

    • @mynameiskaran1000
      @mynameiskaran1000 3 ปีที่แล้ว

      अरे मग तुम्ही चुप्प राहाल तर असच होईल
      आपली Pun जिम्मेदारी आहे ह्याना प्रश्न विचारणे
      Cm pm la vichara hya rohingya aplya deshaat Kasey ? Tynaa free school college ,Ghar , monthly cash assistance , food , water , light, medical medicine delivery, entertainment , free phone mobile , monthly recharge सगळं फ्री , जमीन प्लॉट पण देत आहेत ( ममता ने बांगलादेशी लोकांना जमिनी PUN दिल्यात ) आणि अपन ह्यांच्या साठी टॅक्स gst भरावा लागतो तो ह्यांच्या साठी जातो, ह्यांची 10-20 मुल पण आपण अच पाळतो , आपल्या ला काही भेटत नाही .
      माझी विनंती आहे
      www.unhcr.org/asia/news/stories/2020/9/5f634e124/rohingya-woman-in-india-pursues-her-university-dream.html
      www.universityworldnews.com/post-mobile.php?story=20190628114121406
      माझी विनंती आहे की CM PM आणि इत्यादी
      च्या ट्विटर FB SOCIAL MEDIA WAR paney bangladeshi rohingya na आपल्या देशात तून बाहेर काढावे आपला taxpayers cha पैसा आपल्या वर खर्च करावा आणि आपल्या laa वरती नमूद सगळ्या सुविधा आणि जमिनी दयाव्या

    • @manjuladhok7454
      @manjuladhok7454 3 ปีที่แล้ว

      ग्लोबल वॉर्मिगमुळे
      महाराष्ट्रात महापूर,
      आकडेवारीसहीत विश्लेषण व उपाय
      th-cam.com/video/mw21ApjX-Xk/w-d-xo.html

    • @mynameiskaran1000
      @mynameiskaran1000 3 ปีที่แล้ว

      @@manjuladhok7454
      पण ह्यांना सगळ भेटते अपल्याआ नाही .
      अरे मग तुम्ही चुप्प राहाल तर असच होईल
      आपली Pun जिम्मेदारी आहे ह्याना प्रश्न विचारणे
      Cm pm la vichara hya rohingya aplya deshaat Kasey ? Tynaa free school college ,Ghar , monthly cash assistance , food , water , light, medical medicine delivery, entertainment , free phone mobile , monthly recharge सगळं फ्री , जमीन प्लॉट पण देत आहेत ( ममता ने बांगलादेशी लोकांना जमिनी PUN दिल्यात ) आणि अपन ह्यांच्या साठी टॅक्स gst भरावा लागतो तो ह्यांच्या साठी जातो, ह्यांची 10-20 मुल पण आपण अच पाळतो , आपल्या ला काही भेटत नाही .
      माझी विनंती आहे
      www.unhcr.org/asia/news/stories/2020/9/5f634e124/rohingya-woman-in-india-pursues-her-university-dream.html
      www.universityworldnews.com/post-mobile.php?story=20190628114121406
      माझी विनंती आहे की CM PM आणि इत्यादी
      च्या ट्विटर FB SOCIAL MEDIA WAR paney bangladeshi rohingya na आपल्या देशात तून बाहेर काढावे आपला taxpayers cha पैसा आपल्या वर खर्च करावा आणि आपल्या laa वरती नमूद सगळ्या सुविधा आणि जमिनी दयाव्या

  • @vishaldongare8490
    @vishaldongare8490 3 ปีที่แล้ว

    हृदय हेलावून टाकणारी घटना 😥😥😥🙏

  • @anilnewaskar5766
    @anilnewaskar5766 3 ปีที่แล้ว +3

    उध्दवजी। पैसै घेऊन आले होते ५०० रू मदत

  • @shreyasteli1203
    @shreyasteli1203 3 ปีที่แล้ว +1

    हीच परिस्थिती 2019 ला सांगली कोल्हापूर मध्ये होती. त्यातून सावरतोय तो पर्यंत कोरोना महामारी मुळे 6 महिने व्यापाऱ्यांनी दुकाने बंध ठेवली. तर परत आज 24 जुलै रोजी अतिवृष्टी व महापूराने सांगली कोल्हापूर परत पाण्या खाली गेले आहेत हजारो लोक बेघर झाली आहेत . कोट्यावधींचे आर्थिक नुकसान झाले आहे . सरकार ने थोड लक्ष देवून चिपळूण सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत करावी .

  • @sajidsheikh1736
    @sajidsheikh1736 3 ปีที่แล้ว +5

    God please help those who are affected by this flood
    .

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 หลายเดือนก่อน

    करा त्याचं त्याचं लोकांना मतदान भोगा आपल्या कर्माची फळं

  • @sangeetakarney9474
    @sangeetakarney9474 3 ปีที่แล้ว +14

    Please provide medical Aid + food and water atleast. How are these people going to stand again in life. Just can't imagine. Looking at their condition no words are there to express. God pl help them and give them strength to overcome this.

  • @foodietechrahul
    @foodietechrahul 3 ปีที่แล้ว

    देवा परमेश्वरा तूच सांभाळ आणि तूच आता शक्ती दे 🙏🙏🙏🙏

  • @TheAvidWatcher
    @TheAvidWatcher 3 ปีที่แล้ว +3

    भयंकर आहे हे सगळं!

  • @yogeshkarande617
    @yogeshkarande617 3 ปีที่แล้ว +1

    हे परमेश्वरा सर्वांचे भले कर 🙏🙏🙏

  • @jayeshyeole4804
    @jayeshyeole4804 3 ปีที่แล้ว +9

    शिवसेनेला मत द्या महाविकास आघाडी ला मत दिले म्हणून महापुर आला सर्व वाहून गेले

  • @apoorvavaidya4847
    @apoorvavaidya4847 3 ปีที่แล้ว +1

    खूप वाईट अवस्था झाली आहे. नुकसान भरपाई देताना कोकणवासी लोकांवर अन्याय होऊ नये अशी अपेक्षा आहे

  • @AS-fo6sd
    @AS-fo6sd 3 ปีที่แล้ว +4

    शासन लोकांचा जीवावर उठलं आहे, प्रशासन न अक्कल गहाण ठेवली का
    न सांगता पाणी कसे काय सोडता

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 3 ปีที่แล้ว

    हे संकट फक्त सामान्य माणसाला च आहे,😭😭

  • @mayursalunke3656
    @mayursalunke3656 3 ปีที่แล้ว +18

    आजोबा - देव्हाऱ्यात देव सुद्धा नाही..🙄
    काळजी नका करू सगळं ठीक होईल.. सरकार बरोबर काही संस्था देखील आपल्या मदतीस आहेत..
    🙏जय शिवराय - जय भिम 🙏

    • @AJ-zf5jb
      @AJ-zf5jb 3 ปีที่แล้ว +1

      Jay bhim

    • @mayursalunke3656
      @mayursalunke3656 3 ปีที่แล้ว +2

      @@ravigavarshettiwar7671 नाही साहेब.. दगड हा दगडच असतो.. त्याला कितीही आकार दिला तरी.. कितीही त्या पुतळ्याला सोन्याचं पाणी चाढवल तरी... पुतळे हे पुतळेच असतात.. तथागत बुद्ध बोलून गेले.. जे समोर आहे तेच अंतिम सत्य आहे.. सध्या तिचं परिस्थिती आहे की, माणूस आणि माणुसकी महत्वाची.. बाकी हे जग नश्वर आहे.. आणि आपणच एकमेकांचे ईश्वर आहोत.. 🙂🤝

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 3 ปีที่แล้ว +2

      @@ravigavarshettiwar7671 परीस्थितीचे गांभीर्य बघा जरा मग कमेंट
      करा

    • @mayursalunke3656
      @mayursalunke3656 3 ปีที่แล้ว +1

      @@sudhirpatil8325 सुज्ञ नागरिक.. आणि कायदेशीर कॉमेंट.. 👌❤️😎🙏
      मी पण, एवढ्या सुसंस्कृत रीत्या रिप्लाय नसता च दिला, पण काय करणार परिस्थितीच गांभीर्य म्हणून.. 🙏🙂

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 3 ปีที่แล้ว +1

      @@ravigavarshettiwar7671 तु काय अजुन पाळण्यात आहेस का तर तुला ग म भ न शिकवायला

  • @omkarwalgude86
    @omkarwalgude86 3 ปีที่แล้ว

    सगळ्या महाराष्ट्राला हात जोडून नम्र विनंती की या सगळ्या लोकांचा जे नुकसान झालं आहे ते तर आता परत येणार नाही ,,पण सगळ्या शहरा मधून गावा मधून जेवढी मदत होईल तेवढी याचसाठी करावी 🙏🙏

  • @dattataryjadhav4401
    @dattataryjadhav4401 3 ปีที่แล้ว +13

    हा निसर्गाचा कोप माणसाने सुधारणा स्वता सुधारले पाहिजे निसर्गाची हाणी केली नाही पाहिजे

    • @tejaskamble1558
      @tejaskamble1558 3 ปีที่แล้ว

      Ho bhava pan atta he bolnyachi wel nahi

    • @dattataryjadhav4401
      @dattataryjadhav4401 3 ปีที่แล้ว

      @@tejaskamble1558 परत सगळं विसरल जाईल आणि जे झालं त्याला कारण माणूस
      सत्य हे नेहमी कडु त्याला वेळ नसतो असे गाडगेबाबा म्हणत

  • @anandgawde1657
    @anandgawde1657 3 ปีที่แล้ว

    माझ्या डोळ्यात पाणी आलं,देवा सांभाळ सगळयांना 🙏🙏🙏🙏

  • @vijaykharat3794
    @vijaykharat3794 3 ปีที่แล้ว +15

    Konitari Panvati aahe Maharasta sati...jeva pasun aalai teva pasun vait divas aalet

    • @rohinipowar7204
      @rohinipowar7204 3 ปีที่แล้ว

      Rajkaran anale ki zale ...koni panvati nste ..pratyekach nashib asty

    • @RajaHRaja
      @RajaHRaja 3 ปีที่แล้ว +2

      Barobar २०१४ पासून पनवती लागली आहे

    • @wastamnwasta2461
      @wastamnwasta2461 3 ปีที่แล้ว +2

      Desha sathi panavti konitari

  • @vijayawaghade5801
    @vijayawaghade5801 3 ปีที่แล้ว +1

    ओळखलंत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुन. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाइल कशी बायको मात्र वाचली. भींत खचली चूल विझली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडुन पडला असला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन नुसते "लढ" म्हणा. 🙏🙏

  • @np7389
    @np7389 3 ปีที่แล้ว +6

    अनेक स्वयंसेवी संस्था अन्न कपडे पाणी औषधे घेऊन मदत सुरू पण झाली आणि इतर लालफिती मध्येच अजून अडकले

  • @komalmohite5430
    @komalmohite5430 3 ปีที่แล้ว +1

    Har manu nka plz .. 🙏🙏🙏zidhin punha tumch vaibhav ubha kra ...aapan sukhrup vachlo evdh ch devach aabhar mannun navhya ne suruvat kra ... 👍👍👍👍🙏Gbu

  • @motherearth6393
    @motherearth6393 3 ปีที่แล้ว +4

    Central govt and state govt combination package should be given to all flood affected people

  • @shabbirshaikh9473
    @shabbirshaikh9473 3 ปีที่แล้ว

    शासनाच्या चुकीमुळे जर चिपळूणकरांचे नुकसान झाले असेल तर शासनाने त्यांना पूर्ण भरपाई देने आवश्यक आहे।

  • @TukaramArt
    @TukaramArt 3 ปีที่แล้ว +3

    लक्ष देणं गरजेच आहे
    सरकार ने ?
    खुप वाईट अवस्था झाली आहे ? 😌

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 3 ปีที่แล้ว

    खरंच दयनीय ... ह्यना मदत झालीच पाहिजे

  • @amulicecreamparlor7318
    @amulicecreamparlor7318 3 ปีที่แล้ว +3

    Shelesss govt shameless govt Uddhav Thackeray goes to padharpur for having fun??

  • @kishorshinde7610
    @kishorshinde7610 3 ปีที่แล้ว +1

    हा निव्वळ बेजबाबदारपणा आहे पाणी सोडण्याआधी स्थानिक प्रशासनाने नागरिकांना पूर्वसूचना द्यायलाच पाहिजे होती

  • @geetakamath4249
    @geetakamath4249 3 ปีที่แล้ว +17

    I appeal to all the citizens of this country to boycott all the elections and teach these politicians a lesson.As these politicians are not bothered of the common People.

  • @mrunaliniacharya9863
    @mrunaliniacharya9863 3 ปีที่แล้ว

    कोकणा ने सरकारी मदतीची कधीच अपेक्षा ठेवली नाही की, त्या मदतीची वाट ही पाहिली नाही, पण ह्याचा अर्थ असा नाही की सरकारने कधीच त्यांची दखलच घेऊ नये!!!! जसे कोकणात फिरायला जायचं म्हणून पुढे पुढे करता तसेच आज मदतीला ही पुढे या 🙏🙏🙏🙏🙏🙏!!!

  • @jagannathkamath425
    @jagannathkamath425 3 ปีที่แล้ว +4

    Very bad govt to urgently act on this

  • @shubhangidalavi8704
    @shubhangidalavi8704 3 ปีที่แล้ว

    खुपच वाईट वाटते ही परिस्थिती पाहून पण सरकारने याना मदत ही केलीच पाहिजे तरच त्यांचा संसार परत उभा राहिल

  • @np7389
    @np7389 3 ปีที่แล้ว +3

    म्हाडा घर देणार pm आवास पण घर देणार
    म्हाडा म्हणाले pm आवास
    Pm आवास म्हणाले म्हाडा
    म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी

  • @mallikarjunmallewar9563
    @mallikarjunmallewar9563 3 ปีที่แล้ว +1

    यांची नुकसान भरपाई द्यावी लागणार सरकार जिम्मेदार आहे त्या गोष्टीला.

  • @user-ic2fn8ix1r
    @user-ic2fn8ix1r 3 ปีที่แล้ว +4

    😭

  • @ramagarud5187
    @ramagarud5187 3 ปีที่แล้ว

    सरकार मदत दयवी लवकर खुप हाल झाले हो लोकाचे राजकारण कुनी करू नका प्लीज़ लवकर मदत दयवी

  • @vhdbktkdl
    @vhdbktkdl 3 ปีที่แล้ว +3

    UNBEARABLE LOSS. DIFFICULT TO RECOVER. IT REMINDS A SONG FROM THE FILM WOQT.
    " KAL YAHAN BASATI THI KHUSHUYAN AAJ MATAM HAI BAHAR WOQT LAYA THA BAHREN AUR WOQT LAYA HAI FIZA. "

  • @satishpawar160
    @satishpawar160 3 ปีที่แล้ว

    खूप वाईट वाटले आहे 😭😭😭😭