गावाकडच्या गोष्टी|पर्व तिसरे|भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • पोरग नालायक निघालं कि काय होत बघा...
    गावाकडच्या_गोष्टी_सीजन_३_भाग#४९
    मागील बघा बघण्यासाठी इथे क्लीक करा
    भाग ४६
    • गावाकडच्या गोष्टी|पर्व...
    भाग ४७
    • गावाकडच्या गोष्टी|पर्व...
    भाग ४८
    • गावाकडच्या गोष्टी|पर्व...

ความคิดเห็น • 1.6K

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  5 ปีที่แล้ว +471

    विषय आवडला असेल तर नक्की पुढं पाठवा..!

    • @akshugore3872
      @akshugore3872 5 ปีที่แล้ว +1

      Ho nakki patven

    • @maheshjagdale4158
      @maheshjagdale4158 5 ปีที่แล้ว +11

      आतापर्यंत झालेल्या सर्व भागापेक्षा आजचा भाग खूपच छान आहे .
      शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकरी भावांना प्रोत्साहन देण्यासाठी असेच भाग काढा...
      मनात घर केले राव गावाकडच्या गोष्टी ने..❣️
      शेतकरी हा जगाचा पौशिंदा आहे.
      🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

    • @praveenst9535
      @praveenst9535 5 ปีที่แล้ว +1

      Super Jodi AVI and maduri

    • @rajkhadserajkhadse5789
      @rajkhadserajkhadse5789 5 ปีที่แล้ว +1

      🌷 🌷 🌷

    • @sonikakadam8888
      @sonikakadam8888 5 ปีที่แล้ว +1

      Nice ......1 no rao......

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 5 ปีที่แล้ว +59

    " माधुरी & आव्या " खरच मस्तच ...('माधुरी' सारखी बायको मिळायला खुप नशीबवाण लागत..तुमच प्रेम असच राहुद्या...आण बर्फी द्या लवकर ...)

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 5 ปีที่แล้ว +26

    हृदयस्पर्शी एपिसोड....
    आजच्या घडीला मराठी TV वाहीन्यांवर एकही मालिका नाही जी तुमच्या जवळपास पोहचेल... तुम्ही कोरीपाटी वाले सर्वोत्तम आहात....
    तुम्ही खूपच आपले वाटता....

  • @abhijitsamudre5783
    @abhijitsamudre5783 5 ปีที่แล้ว +68

    विषय गंभीर तिथं संत्या खंबीर.... लयचं भारी होता आजचा भाग...!

  • @itsmyWay14
    @itsmyWay14 5 ปีที่แล้ว +1

    Lay bhari episode .....matich mol sangnara ha episode....kya bat 👌👌

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 5 ปีที่แล้ว +15

    डोळ्यात पाणी आणल राव...खुप "महत्त्वाचा विषय " धन्यवाद सर्वांना...आणि आभार.... (संत्या,बापु तुमच्या सारखी माणसं हवीत सर्व गावात नायतर मुळशी पॕटन व्हायचा पुढच्या पिढीचा...)

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 5 ปีที่แล้ว +248

    बापाने कधीच आपली प्रॉपर्टी मरे पर्यंत मुलाच्या नावावर करू नये

    • @akshaybarskr322
      @akshaybarskr322 5 ปีที่แล้ว +2

      Brobar bhava ekda bayko gharat ka aali jal watud..

  • @santoshkatekar2438
    @santoshkatekar2438 5 ปีที่แล้ว +1

    आप्पा शेवटचं वाक्य एकदम सुंदर

  • @samadhanmore1735
    @samadhanmore1735 5 ปีที่แล้ว +41

    वावर आहे तर पावर आहे भाऊ 💪💪💪💪विकण्याचा विचार डोक्यात पण आणू नका 🙏🙏🙏🙏

  • @dadaraochavan4510
    @dadaraochavan4510 5 ปีที่แล้ว +15

    संत्या बापू सम्या आणि आव्या भावानों खरच तुम्ही लय भारी काम करता राव

  • @sankeight1863
    @sankeight1863 5 ปีที่แล้ว +72

    शेवटचा डायलॉग 🤟
    ह्याच्या पेक्षा गोडी चहा ला बी नाय
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @dhandattakulkarni9098
      @dhandattakulkarni9098 5 ปีที่แล้ว +1

      Bap ha bap ch asto tyachi jaga koni ghevu shakat nahi ani mulan ghetlich jaga tr tyasathi bspachi 100 % jababdari ghetlya nantar ch .....To paryant nahi.....

    • @dhandattakulkarni9098
      @dhandattakulkarni9098 5 ปีที่แล้ว +1

      Swataha 100 % jababdari swikarali pahije

  • @sachinsopnar7407
    @sachinsopnar7407 5 ปีที่แล้ว +10

    तमाम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारा एपिसोड आहे आजचा...!!!
    सलाम तुम्हाला...!!

  • @sandipshevate118
    @sandipshevate118 5 ปีที่แล้ว +15

    संतोषराव आणि तूमची टीम खूप अप्रतिम समाजप्रबोधन करता य तूम्ही .... अभिनंदन

  • @sandeepsawanth7466
    @sandeepsawanth7466 5 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan..mast vishy aahe
    .smaja maddhe ek massg aahe ha ..
    Thanku so..mh

  • @tejassapkal5189
    @tejassapkal5189 5 ปีที่แล้ว +41

    कोरी पाटी Production ला मनाचा मुजरा ।।
    विषय एकदम हृदयाला छेदून जाणारा होता ।।

    • @ashokshedge8493
      @ashokshedge8493 5 ปีที่แล้ว +2

      पारांबेकर कसे आहात. मस्त कमेंट

    • @tejassapkal5189
      @tejassapkal5189 5 ปีที่แล้ว +2

      @@ashokshedge8493 धन्यवाद, तुम्ही पण पाहता ही web series ।। एकदम छान series आहे ही

    • @ashokshedge8493
      @ashokshedge8493 5 ปีที่แล้ว

      @@tejassapkal5189 हा नेहमी बघतो. नितिन सराना भेटलोय पन

  • @hirachandkshirsagar1201
    @hirachandkshirsagar1201 5 ปีที่แล้ว +8

    पवार साहेब, कुठून सुचतं हो तुम्हाला एवढं,
    गावाकडच्या प्रत्तेक घरातील गोष्ट किती सहज मांडता तुम्ही,
    ग्रेट!!!!!!!

  • @coolashutosh5966
    @coolashutosh5966 5 ปีที่แล้ว +139

    रानात चटणी भाकर आणि कांदा अशी जेवायची मज्जा कोणी कोणी घातली आहे..

  • @laxmanchavan8090
    @laxmanchavan8090 5 ปีที่แล้ว +13

    ज्यांना जमिनी नाहीती त्यांना विचारा जमिनीची किमंत काय आहे
    ज्या लोकांना जमिनी नाहीती म्हणजे त्यांना आई वडील नसल्यासारके आहे ज्यांच़्याकडे जमिन आहे त्यांनी ती जपा आणी ती कसा खुप चांगंला विषय सर thanks

  • @rahulshamaldnyanobasurwase4975
    @rahulshamaldnyanobasurwase4975 5 ปีที่แล้ว +45

    दादा अप्रतिम भाग !!!
    डोळ्यात पाणीच आणलं राव
    👌👌👌👌👌

    • @YatriEngineer
      @YatriEngineer 5 ปีที่แล้ว

      खर आहे भाऊ

  • @dattatrayparit2096
    @dattatrayparit2096 5 ปีที่แล้ว +1

    नाद खुळा.....काळजाला हात घातला राव तुमचा विषय खुपच आवडला सध्याची सत्य परिस्थिती तुम्ही मांडलात खूप छान

  • @61shonkhude5thc5
    @61shonkhude5thc5 5 ปีที่แล้ว +63

    कोरी पाटी "टच" ह्या गोष्टीला होता....
    लय दिवसांनी बापाला मनापासून भेटेलो भावांनो तुमच्यामुळं.....😥😥😥

  • @ajayshinde9327
    @ajayshinde9327 5 ปีที่แล้ว +54

    माझे डोळे उघडले आज ,माझ्या पण नावी 10 एकर आहे म्हणून मी मस्तीत राहत होतो ,पण चुकले माझे ..आता नाही घरात उलटे बोलणार 🙄 यातल्या सर्व शिव्या मला पण लागू आहेत ,धन्यवाद डोळे उघडले 🙏

    • @amolkulkarni4382
      @amolkulkarni4382 5 ปีที่แล้ว +3

      chuk accept karun sudharne.hi khup mothi gost aahe...your a great person...🙏

    • @yogeshkalane2311
      @yogeshkalane2311 4 ปีที่แล้ว +2

      Very good

    • @ganeshbamanwade1049
      @ganeshbamanwade1049 4 ปีที่แล้ว +2

      दादा चूक मान्य करायला मोठं मन लागत ते तुम्हच्याजवळ आहेच

  • @rajendrayadav8208
    @rajendrayadav8208 5 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mast lay avdala episode Santosh sir....

    • @rajendrayadav8208
      @rajendrayadav8208 5 ปีที่แล้ว

      Nitin sir tumhi great ahat amhala avdhe sunder episode pahayal miltat ....

  • @rushikeshdhumal4819
    @rushikeshdhumal4819 5 ปีที่แล้ว +48

    खरंच आई वडील असतील तरच जगण्याला अर्थ आहे ❤️love u mom dad ❤️

  • @satyensutar7910
    @satyensutar7910 2 ปีที่แล้ว +1

    मनोरंजनासोबत खुप चांगले धड़े देताय तुम्ही लोक👏 लय भरी...

  • @महेशकदम-ध9म
    @महेशकदम-ध9म 5 ปีที่แล้ว +32

    एक नंबर यार मला पूर्ण विश्वास होता काही तरी नविन मेसेज देणार ते.पण आता कोण कसा विचार करेल हेच्यावर अवलंबून आहे.
    आव्या माधूरी नवरा बायकोचं प्रेम एक नंबर यार तोड नाही तुम्हाला....🙏💟

  • @abhishekkulkarni6095
    @abhishekkulkarni6095 5 ปีที่แล้ว

    Acting एक नंबर झाली आहे. वडिलांनी केलेला अभिनय खूप आवडला. नितीन भाऊ खूप छान. महाराष्ट्राला नवीन कलाकार मिळाले. असेच नवीन एपिसोड घेऊन येत चला. तुमच्या पुढील कामास शुभेच्छा.

  • @aamirsshaikhofficial7733
    @aamirsshaikhofficial7733 5 ปีที่แล้ว +16

    ज्याला आई बाप आहेत तोच खरा श्रिमंत
    Love u mom dad

  • @akshayabhang9584
    @akshayabhang9584 5 ปีที่แล้ว +2

    नितीन सर खरच तुमच्या कोरी पाटी प्रोडक्शन मधून खरच खुप जणांना खुप खुप चांगला संदेश दात अहात तुम्ही त्याबद्दल तुमचे खुप खुप शब्दात बसनार नाही तेवढे आभार तुमचे आणि तुमच्या सगळ्या टीमचे तुम्हाला यश यावो हीच अपेक्षा आणि तुम्ही आणखी चांगले संदेश सगळ्यांना पर्यंत पोहचवाल हीच अपेक्षा ठेवतो आणखी ऐकदा धन्यवाद बोलतो तुम्हाला 🙏🙏🙏

  • @vikrampawar3430
    @vikrampawar3430 5 ปีที่แล้ว +11

    लयभारी आहे हा भाग....जमिनी विकून मोठेपणा दाखवणार्यासाठी खूप मोठी शिकवण आहे👌👌👌👌धन्यवाद सर

  • @sameerpawar2551
    @sameerpawar2551 5 ปีที่แล้ว +1

    किती मस्त विषय आहे. खूप छान, ग्रेट वर्क टीम ऑफ गावाकडच्या गोष्टी.

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 ปีที่แล้ว +16

    हा भाग मी तर दोन वेळा बघितला, तुम्ही पंण बघा खूप छान हाय, खरखूरा विषय दाखिवला हाय .

  • @शब्दांचीदुनियादारी

    ग्रामीण जीवनातील बारीकसारीक गोष्टींचा उत्तम खुलासा ,.,,करणारे कसदार लेखन ..,
    शेवट छानच ....बाप आणि लेकाच्या नात्यातला गहिर जबरदस्तच मांडलाय

  • @DINESHMOHITE1
    @DINESHMOHITE1 5 ปีที่แล้ว +5

    आज अक्षरशः डोळ्यात पाणी आले ही कहाणी बगून बाप बाप असतो...👍👍😢 धन्यवाद जाणीव करून दिल्याबद्दल

  • @sagarjadhav9155
    @sagarjadhav9155 5 ปีที่แล้ว +1

    संतोष भाऊ खुप मस्त

  • @ganesh8300
    @ganesh8300 5 ปีที่แล้ว +30

    भारी राव
    लय भारी वाटला भाग👌👌👌
    अन् हे खरंय बापानं मरेपर्यंत जमिन मुलाच्या नावाने करु नये

    • @mPawar-wr8ys
      @mPawar-wr8ys 5 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @chouguleva
      @chouguleva 5 ปีที่แล้ว +1

      खुप छान विषय... मांडणी सुंदर....

  • @shrikant0585
    @shrikant0585 5 ปีที่แล้ว +2

    Kharach khoop chan vatle mast

  • @vkarale46
    @vkarale46 5 ปีที่แล้ว +3

    डोळ्यात टचकन पाणी आले शेवट बघून धन्यवाद नितीन पवार आणि कोरी पा टी टीम

  • @MS-vd9lu
    @MS-vd9lu 5 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भावा सगळ्यात झकास भाग शेतकरी is brand not only name is brand

  • @Suresh_Bhoye95_Official
    @Suresh_Bhoye95_Official 5 ปีที่แล้ว +9

    ग्रामीण भागातील तरुण ,आईवडील आणि शेती जिव्हाळ्याचा विषय.
    ग्रामीण भागातील यक्ष प्रश्न मांडला व त्यावर उपाय दिला. खूपच छान

  • @RahulJadhav-jw7je
    @RahulJadhav-jw7je 5 ปีที่แล้ว +1

    डोळ्यातुन पाणी आले राव

  • @kiranmane9080
    @kiranmane9080 5 ปีที่แล้ว +3

    १ नं.
    प्रत्येक भाग आपण काळ्या मातीत जल्माला आलो आणि ततेच आपला शेवट आहे ह्या गोष्टीच जाणीव करून देत असतो..
    पैसा,संपत्ती,गाडी, बंगला
    ह्या पेक्षा ज्याच्याकडे गाव,माणसे,नातेवाईक,मित्रमंडळी आहे तो खरा श्रीमंत..

  • @yogeshyevale
    @yogeshyevale 5 ปีที่แล้ว +2

    उत्कृष्ट विषय आणि समाजाला प्रेरणादायी एपिसोड प्रत्येक गावात संत्या सारखी मंडळी चुकलेल्या माणसांना समाजवणारी त्यांना मदत करणारी असतील तर अनेक गावातील बऱ्याच कुटुंबातील समस्या दूर नक्की होतील आजच्या भागातील नवीन कलाकारांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय मिळवून दिला आहे.
    आजच्या एपिसोड मध्ये आव्या आणि माधुरी मधील प्रेम हे बरेच गोष्टीला स्पर्श करून जाणारे ठरले आहे

  • @siddhivinayakrealestatecon9208
    @siddhivinayakrealestatecon9208 5 ปีที่แล้ว +5

    जबराट कान टोचताय राव नितीन सर सोबत सर्व सहकारी चे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @WriterVinayak
    @WriterVinayak 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर....👌
    लेखन,संवाद, आणि त्या तुन लोकांना मिळणारी एक नवी दिशा .....
    अप्रतिम...

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 ปีที่แล้ว +2

    एकाद्या परक्या माणसाने हात उचलला तर मर्जी राखली याला चांगुलपणा म्हणायचा ‌हे गावाकडचं असतय‌ ‌🙏🙏

  • @dinkarkadam3908
    @dinkarkadam3908 5 ปีที่แล้ว +43

    श्री.नितीन पवार म्हणजे महाराष्ट्र राज्याला लाभलेले
    नागराज मंजुळे अन प्रवीण दरडे यांच्या नंतर चे एक अनमोल रत्न आहे.
    खूप छान विषय अन अप्रतिम संवाद याच्या कर्तृत्वावर एक दिवस नक्की सरांचा असेल

  • @ravidesai1672
    @ravidesai1672 5 ปีที่แล้ว +1

    डोळ्यांतून पाणी आलं राव.... लय भारी.... 👌

  • @pradipmujumale3000
    @pradipmujumale3000 5 ปีที่แล้ว +8

    विषय गंभीर तिथं संत्या खंबीर
    एकच नंबर आजचा भाग

  • @rahuldalvi3925
    @rahuldalvi3925 5 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर विषय घेतला आहे. मला खुपचं आवडला. कारण या विषयावरील बारकावे कुणीच सांगितले नव्हते.पण आपण सुंदर पद्धतीने Thanks नितीनसर व कोरी पाटी टिम व नेहमीच सर्वांचा अभिनय हा सर्वोत्तम आहे.

  • @ravindraborde3808
    @ravindraborde3808 5 ปีที่แล้ว +3

    नितीन सर धन्यवाद 👏👏ह्या साठिच म्हणत होतो गावाकडच्या गोष्ठी परत चालु करा,,,आज परत आभिमान वाटावा आशी कथा प्रत्येक मुलानं बघावी अशीच

  • @ashokshedge8493
    @ashokshedge8493 5 ปีที่แล้ว

    यू टयूब ला एवढ्या वेब सिरिज आहेत पन आमच्या सातारच्या कोरी पाटी चा नादच खुळा. महाराष्ट्राला वेड लावलय गावाकडच्या गोष्टीनी. विषय असे की काळजाला भिडणारे. धन्यवाद नितिन सर आणी टिम..

  • @pravinjankar4667
    @pravinjankar4667 5 ปีที่แล้ว +3

    आजच्या काळातील सत्य परिस्थिती वर बनवलेला खूप अप्रतिम भाग 👍👍❤️

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम एपिसोड। एक गोष्ट मात्र नक्की शेती इतके कष्ट कुठेच नाही।त्यामुळे शेतकरी हाच खरा हीरो।

  • @chintamanimaske9040
    @chintamanimaske9040 5 ปีที่แล้ว +4

    नितीन सर तुम्ही हृदयात भरणारे विषय घेताय धन्यवाद कोरी पाटी

  • @mahendrakhandagle1829
    @mahendrakhandagle1829 5 ปีที่แล้ว +1

    खरच खूप काही शिकयला भेटतं यातून .. डोळे भरून आले

  • @bhausahebsonawane8544
    @bhausahebsonawane8544 5 ปีที่แล้ว +49

    वास्तविक परिस्तिथि मांडली सर.
    जमीन विकुन अंगावर सोन घालायच नसत.

  • @sunilpisal4994
    @sunilpisal4994 4 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर !👌
    बाप, बाप राहतो, आपल्या वाट्याला आलेला चहा मुलाला देऊन याच्यापेक्षा गोडी चहाला सुद्धा नाही म्हणतो ! आनंद दिसतो आई-वडिलांच्या चेहर्यावर ! अभिनंदन @कोरीपाटी टिम !💐

  • @surajdadas3441
    @surajdadas3441 5 ปีที่แล้ว +3

    डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा भाग.... Keep it up Nitin sir

  • @aniketnaitam1627
    @aniketnaitam1627 5 ปีที่แล้ว +1

    अगदी मनाला स्पर्श करणारा विषय होता.....शेवट खूप छान झालं.......... चहाचं गोडवा जणू कमी झालं आणि... आनंदाचा गोडवा आकाशाची ऊंची गाठला होता...

  • @akshayshirke3214
    @akshayshirke3214 5 ปีที่แล้ว +17

    माधुरी वहिनी तब्येत खराब झालीय .... अव्या दादा काळजी घ्या ....
    नितीन सर खूप भारी विषय होता आजचा .......

  • @anilpujari8015
    @anilpujari8015 5 ปีที่แล้ว +2

    खूप अर्थपूर्ण आणि परिपूर्ण भाग होता आजचा..शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकण्यासारखं हा भाग होता...खूप छान !!

  • @dineshrpardeshi179
    @dineshrpardeshi179 5 ปีที่แล้ว +10

    kharachhh!!!! kroi pati production tumala todd cha nahi raav!! ek dam jaberdast episode!!!!!!!

  • @sachinshitole4179
    @sachinshitole4179 5 ปีที่แล้ว +1

    अशा प्रकारच्या विषयावर तुम्ही खूप छान संदेश दिला आहे समाजात असे खूप लोक आहेत ते जमीन विकून मजा करतात व आई बापाला त्रास देतात मला हा विषय खूप मनाला भावला आहे खूप छान आणि सर्व कलाकार व कोरी पाटी टीम चे खूप आभार आणि सामाजिक विषयावर आजुन भाग बनवावेत म्हणजे लोकांना पण कळेल कसं जगावं ते धन्यवाद

  • @ganeshgurav875
    @ganeshgurav875 5 ปีที่แล้ว +18

    शेती हाय तर आपण हाय, नोकरी पेक्षा शेतीच भारी, शेती करुन तरी बघा.....🌱🌱🌱🌾🌾🌾

  • @harshawardhandevkate9322
    @harshawardhandevkate9322 5 ปีที่แล้ว +1

    Khupach chan..Aajchya tarun pidila garaj aahe ase vishay dakhvnyachi..All d best for all Team

  • @ganeshchavan7956
    @ganeshchavan7956 5 ปีที่แล้ว +23

    वडील आहेत म्हणून आपण अहोत
    आई वडीलांना उलटून बोलू नये. ते जेव्हा सोडून जातात ना तेव्हा कळत,
    माझे पप्पा सांगत होते,
    खूप आठवण येते पप्पा तुमची

  • @793sandy
    @793sandy 5 ปีที่แล้ว +1

    Superb nitin dada..ek number vishay nivdlat...abhinandan..

  • @sanjaychavan9518
    @sanjaychavan9518 5 ปีที่แล้ว +41

    हिच परिस्थिती पनवेल उरण वाल्याची आहे आता तरी शेतकऱ्यांनी डोळे उघडून पाहावे

    • @pareshpatil6897
      @pareshpatil6897 5 ปีที่แล้ว

      Viklya kami pan sarkar ni jast latlya tumhi kute rahta tithe DEVELOP cha navane vikasacha navane kas sarkar kas kart te disl tumhala aamhala dislay

  • @rkumbhar6490
    @rkumbhar6490 5 ปีที่แล้ว +1

    चालू वस्तुस्थिति ला हात घातला ।एकदम खतरनाक 👌🏼👌🏼👌🏼🏡

  • @ranjitkesarkar8338
    @ranjitkesarkar8338 5 ปีที่แล้ว +7

    वावर हाय तर पावर हाय.😃😃

  • @yogeshsathe1220
    @yogeshsathe1220 5 ปีที่แล้ว +1

    Ek no nitin sir
    Hya vishayamule lokana tyanchi jamini ani aiee vdilanmadhe kadhich durava yenar nahi

  • @santoshshelar4229
    @santoshshelar4229 5 ปีที่แล้ว +6

    i feel like i m in my village and this happening around me.....Thank you kori paati production to you gives us touch of village even we are far away from our home........

  • @dhandattakulkarni9098
    @dhandattakulkarni9098 5 ปีที่แล้ว +1

    Ek no vishay ani tyat anleli godi ....Apratim....nadkhula episode

  • @balasaheb4630
    @balasaheb4630 5 ปีที่แล้ว +3

    खेडोपाडी आणि गावागावात खरं तर हा विषय खुप गंभीर होत चाललाय.
    तरुणांनी यातुन खुप काही शिकण्यासारखे आहे.
    आणि आपण ही परिस्थिती जगासमोर मांडली त्याबद्दल आपले हार्दिक स्वागत........
    असे एक ना अनेक प्रश्न तरुणांच्या मनात घोंघावत असतात
    त्याचं त्या तरुणांना सणसणीत उत्तर आहे......
    बाकी आपण असेच सामाजिक प्रश्न आणि त्याचं उत्तर समाजापुढे मांडावेत आणि समाजानेही यातुन चांगल्या गोष्टी आत्मसात करुन पुढे चालावं
    आपण समाजाला दिलेला संदेश महत्वपूर्ण आहेचं.....
    आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.....
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    हा भाग अप्रतिम आहे.......

    • @balasaheb4630
      @balasaheb4630 5 ปีที่แล้ว

      जिथं विषय गंभीर, तिथं "संत्याभाई" ची टीम खंबीर...
      भावांनो, कडक सॅल्युट ✌✌✌

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 5 ปีที่แล้ว

    प्रत्येक भागात काही तरी चांगला उपदेश 👍👍👍

  • @Trigun_Vibhuti
    @Trigun_Vibhuti 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान भाग होता डोळ्यात पाणीच आले बाप कसा असतो हे समजले आणि ऐन तारुण्यात सोडुन गेलेल्या बापाची आठवण झाली

  • @nileshsavane8942
    @nileshsavane8942 5 ปีที่แล้ว +1

    1च नंबर सर,आज मनापासून खूपच आवडला episode

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 5 ปีที่แล้ว +3

    मुलांपेक्षा मुली बऱ्या वाह काय बोललास अवी

  • @rohinigadekar9003
    @rohinigadekar9003 4 ปีที่แล้ว +1

    लयच भारी 👌👏👏👏💕💕

  • @atulchavan5448
    @atulchavan5448 5 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम सरजी !!
    ह्याच्यापेक्षा गोडी चहाला बी नाही!!!

  • @rajendradhule4015
    @rajendradhule4015 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान भाग होता आव्याचा विचार पहिली मुलगी पाहीजे मुलगी ही म्हातार पणाची काठी बणते,

  • @vinnsK
    @vinnsK 5 ปีที่แล้ว +6

    शेती असायला पण नशिब लागतं...राखणं तर सोडून द्या. छान विषय...
    अव्या- माधुरी made for each other ...👌

  • @legentak5039
    @legentak5039 4 ปีที่แล้ว +1

    खुपच भारी 🤝🤝

  • @hksatarkar0914
    @hksatarkar0914 5 ปีที่แล้ว +5

    Dolyatun pani aal last la mast sandesh hota tumcha
    Love u all team

  • @ravishinde9476
    @ravishinde9476 5 ปีที่แล้ว +1

    खानदानाचा इतिहास दिसला नाही एक दोन एपिसोड झालं

  • @akshaytikude618
    @akshaytikude618 5 ปีที่แล้ว +8

    ❣️❣️याच्यापेक्षा गोडी चहाला बी नाय. ❣️❣️ समाधानकारक शेवट नितिन sir.☺️🙏🙏

  • @rajkhadserajkhadse5789
    @rajkhadserajkhadse5789 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @ghanshyamshinde8943
    @ghanshyamshinde8943 5 ปีที่แล้ว +4

    विषय काळीज चिरणारा👌👌

  • @amul414
    @amul414 5 ปีที่แล้ว +1

    आजच्या समाजातील विदारक चित्र, सत्य परिस्थिति समाजापुढे मान्डञाचा तुमचा प्रयत्न खुपच चान्गला आहे... अभिनंदनाला पात्र आहे...माधुरी ची नवर्याशी (अव्याशी) खान्द्याला खान्दा लावुन लढञाच्या जिद्दी ला माझा सलाम...आजकाल नवरा बायको च अटूट नात आणि त्या पति पत्नीच्या नात्यातिल गोडवा, जिव्हाला हा समाजातुन विलुप्त होञाच्या मार्गावर आहे आणि तो गावी च पहायला मिलतो... छान... keep it up

  • @sachinshinde7202
    @sachinshinde7202 5 ปีที่แล้ว +7

    काळजाला भिडणारा एपिसोड होता राव 🙏🙏🙏सॅल्यूट संत्या आणि बाप्पुला

  • @श्रीकांतकाळे
    @श्रीकांतकाळे 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम संवाद
    "याच्यापेक्षा गोडी चहाला बी नाई"
    पाणीच आलं राव डोळ्यात

  • @prashantbhoite4342
    @prashantbhoite4342 5 ปีที่แล้ว +6

    Quality . Story , presentation superb.

  • @shrirangsakunde1094
    @shrirangsakunde1094 5 ปีที่แล้ว +1

    मराठी माणसाची , मराठी मातीशी नाळ जोडणारी कथा

  • @nandkishirbagade8279
    @nandkishirbagade8279 5 ปีที่แล้ว +9

    शेती ही सोन आहे.शेती विकायची नसती शेती राखयची अस्ति.

  • @dipakkhandagalekhandagale3476
    @dipakkhandagalekhandagale3476 5 ปีที่แล้ว +5

    डोळे त पाणी💧 आलं बापाचा विषय आलेवर माझा बाप शेतात काम करतो आणि मि पण मदत करतो धन्यवाद नितीन सर

  • @sagarsapkal8108
    @sagarsapkal8108 4 ปีที่แล้ว +1

    Vavar ahe tr power ahe

  • @satyjeetkumbhar4978
    @satyjeetkumbhar4978 5 ปีที่แล้ว +3

    माझ्याकडे शब्द च नाहीत बोलायला खरंच विषय हार्ड भाग आहे प्रेरणा देणारा भाग आहे 💪 आम्ही शेतकरी 💪

  • @manojtimkare5857
    @manojtimkare5857 5 ปีที่แล้ว +1

    सध्याच्या सत्य परिस्थिती वर आधारित एपिसोड
    खुप छान

  • @anandmokashi2629
    @anandmokashi2629 5 ปีที่แล้ว +8

    हेच चालू आहे सध्या ग्रामीण भागात.... शेतकऱयांना जमीनी विकायला शिकवलं... पण कसायला विसरलं