खूप धन्यवाद 👍❤️ अभिषेक, मराठी गाण्यांचा बाबतीत हे खूप मोठे आव्हान आहे की मराठी गाण्यांच्या chords internet वर readily available नाही आहेत आणि बरेच guitarist जे या गाण्यांचे कव्हर्स करतात ते chords शेअर करण्यास सहसा उत्सुक नसतात. माझ्या या चॅनेल चा ध्यास हाच आहे की सदाबहार मराठी गाण्यांच्या नोटेशन्स आपल्या सारख्या रसिक आणि इच्छुक कलावंतांना easily available होतील.
@@SahadeoRautOfficial हो, सहसा मराठी गाणी उपलब्ध नसतात, व असली तरी कोणी कॉर्डस शेयर करायला बघत नाही, इथे ऑडिओ विडिओ क्वालिटी तर उत्तमच आहे व एडिटिंग सुद्धा उत्तम रित्या झालय, त्यामुळे समजायला खूप सोपं जातं, मी दोन्ही गाणी वाजवून बघितली आणि बऱ्या पैकी जमलीही. तुमचे खूप खूप धन्यवाद, अशीच सदाबहार गाणी आमच्या भेटी साठी आणत रहा.
तूच तूच ... तुझ्या तुझ्या ... तुझी तुझी ... तुझे तुझे सारा सारा तुझा… हे खुप चांगल्या प्रकारे सांभाळलं ती सगळ्यात कठीण जागा होती असे मला वाटत कारण प्रत्येक शब्द दोन वेळा होते आणि प्रत्येक शब्द तु ने सुरू होणारा होता
Good Work bro! Subscribed U can create some customised animations using same picture. It can be done using Kinemaster. If possible I will create one sample and share here.
@@Vishuchakatta I have just uploaded one short video on same subject, will be scheduled at 9 pm today. Tried basic 2D animation in this video. Pls check 👍
मस्तच भावा, खूप दिवसा पासून हे गाणं शोधत होतो, अखेर मिळालच, अशीच सर्व मराठी गाणी सादर करत रहा, पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.
खूप धन्यवाद 👍❤️
अभिषेक, मराठी गाण्यांचा बाबतीत हे खूप मोठे आव्हान आहे की मराठी गाण्यांच्या chords internet वर readily available नाही आहेत आणि बरेच guitarist जे या गाण्यांचे कव्हर्स करतात ते chords शेअर करण्यास सहसा उत्सुक नसतात.
माझ्या या चॅनेल चा ध्यास हाच आहे की सदाबहार मराठी गाण्यांच्या नोटेशन्स आपल्या सारख्या रसिक आणि इच्छुक कलावंतांना easily available होतील.
@@SahadeoRautOfficial हो, सहसा मराठी गाणी उपलब्ध नसतात, व असली तरी कोणी कॉर्डस शेयर करायला बघत नाही, इथे ऑडिओ विडिओ क्वालिटी तर उत्तमच आहे व एडिटिंग सुद्धा उत्तम रित्या झालय, त्यामुळे समजायला खूप सोपं जातं, मी दोन्ही गाणी वाजवून बघितली आणि बऱ्या पैकी जमलीही.
तुमचे खूप खूप धन्यवाद, अशीच सदाबहार गाणी आमच्या भेटी साठी आणत रहा.
तूच तूच ... तुझ्या तुझ्या ... तुझी तुझी ... तुझे तुझे
सारा सारा तुझा…
हे खुप चांगल्या प्रकारे सांभाळलं
ती सगळ्यात कठीण जागा होती असे मला वाटत
कारण प्रत्येक शब्द दोन वेळा होते
आणि प्रत्येक शब्द तु ने सुरू होणारा होता
धन्यवाद प्रतिक, अचुक हेरलं आहेस मित्रा 😊👍
खूप छान दादा...अजून मराठी गाणी ऐकायला आवडतील. Subscribe करतोय😊
कितीदा तरी पुन्हा पुन्हा ऐकतोय 😊👍
Waah waah waah sumadhur
Thanks Bro 🙏
नमस्कार सर, खूपचं अप्रतिम गायलात गाणं, ऐकायला फारच सुरेल वाटल आणि गिटार पण उत्तम... असाच गात रहा 👍👍
धन्यवाद मिलिंद जी 🙏
खुप सुंदर गायले आहे...मस्त एकदम... 🎸 आणि गाण्याचे बोल सुंदर कॉम्बिनेशन केले आहे👍🎉🎉💞💞
धन्यवाद दिलीप 🙏
Excellent Performance Bro.. such a melodious guitar and your voice.. thanks for making us nostalgic... keep it up.. thanks.
Thanks Kunal 🙏
Your comment made my day..Keep watching..Many more to come 😇
क्या बात! कॉर्डस दाखवल्याबद्दल ही मनापासून धन्यवाद👌🏻☺️छान गायलंय..
धन्यवाद 🙏
खूप सुंदर मराठी सर👌
शब्द स्वर😍 होऊन जाऊद्या की प्रशांत दादा
खुपच सुंदर गाणे👌👍
धन्यवाद काकी 🙏❤️
😍 u r the one of those who knows better ... ...
भावना शब्दात उतरवलेत साहेब 😍
अनुभव 😇😅
या गाण्याचा हळुवारपणा खुप भारी वाटतो 😊❤
खरंच
गाण्यातून प्रेम व्यक्त करावं तर अस 👌
खूप सुंदर गीत आहे आणि याचा श्रोता वर्ग पण थोडा स्पेशल आहे 👍
@@SahadeoRautOfficial 😊👍
Khupacha chhan... well prepared and well presented with all information 👌
खूप धन्यवाद 🙏
खूप छान भावा मन खुश केलंस waaaa
खूप धन्यवाद 🙏
Khup chan ✨✨
खूप छान झालं गाणं🎉😮
@@AkashChavan10 धन्यवाद 🙏
खुप छान दादा😍
धन्यवाद कपिल 😊🙏
Wow.....superbly
Beautiful ♥️ Voice 💯😁
Thanks Prasad 🙏
Mst sir💯👍
Thanks Dipak 🙏
Bhai kaddak re !!!
धन्यवाद 👍
Khupch chhan dada ❤
धन्यवाद दादा 🙏
सुपर भावा
धन्यवाद मित्रा 🙏
Just found your channel while surfing today and watched all of your videos in 1 day..loved all of it..you are simply awesone..keep it up..
Loved your comment bro 👍♥️
Thanks for motivating words 🙏
वाह अप्रतिम सादरीकरण भाऊ ❤
धन्यवाद भाऊ 🙏❤️
Bhava must awaj ahe yr tujha
खूप धन्यवाद मित्रा 🙏♥️
मला वाटलं गिटार वर।वाजवणार आहात.
सर, Title मध्ये लिहिल्या प्रमाणे हा गिटार chords cover video आहे. लवकरच Tabs lesson cover करेन.
🤌🏻❤️
Khup chan
धन्यवाद 🙏
Niceone 😊
Thanks Sandesh 👍
Nice❤
धन्यवाद 🙏♥️
❤❤
❤❤❤❤❤
Thanks 🙏
Sir "naate julale Manashi manache" plz
One of my fav song as well. Nakki try karen 👍
Thanks a lot for reminding me this beautiful composition 🙏
@@SahadeoRautOfficial thanks sir.
@@anarchy8521 stay tuned for today's song 🙌 It would be your request
या song चा WhatsApp Status video 😊
th-cam.com/users/shortsVwpudkqO2h0?feature=share
Good Work bro!
Subscribed
U can create some customised animations using same picture. It can be done using Kinemaster. If possible I will create one sample and share here.
@@SahadeoRautOfficial Nkki try kren please share sample 👍😊
@@Vishuchakatta I have just uploaded one short video on same subject, will be scheduled at 9 pm today. Tried basic 2D animation in this video. Pls check 👍
Mitra ek pn dislike nai 11 month madhe mhanje kai tari nakich khaas aahe tujhyat👍👍
खूप धन्यवाद सर 🙏