Suresh Dhas on Jitendra Awhad । 'आव्हाडांनी दुसऱ्यांना शिकवू नये', सुरेश धसांकडून खरपूस समाचार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • Suresh Dhas on Jitendra Awhad । 'आव्हाडांनी दुसर्यांना शिकवू नये', सुरेश धसांकडून खरपूस समाचार
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 68

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 11 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    आव्हाड साहेबांची भूमिका खरोखरच अन्याय ग्रस्तांच्या पाठीशी आहेत. धस साहेब,तुमची भूमिका डुप्लिकेट आहे. धिक्कार असो तुमच्या वक्तव्याचा 😢😢😢

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 11 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    फालतू पणा करू नका ,धस साहेब, या ठिकाणी तुमचा मुलगा असता तर???

  • @yogeshwagh4634
    @yogeshwagh4634 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एक आंबेडकरवादी म्हणून आंबेडकरवादी समाजाने यांच्या नादी लागू नये आपली न्यायाची लढाई आपल्यालाच लढावी लागेल महाराष्ट्रात जात पाहून न्याय मिळतो हे दुर्दैव आहे

  • @jaydevtandle4188
    @jaydevtandle4188 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सोमनाथ सुर्यवंशी केंस मध्ये धसला सह आरोपी करा पोलीसाचा बोका आहे

  • @uddhavjadhav9385
    @uddhavjadhav9385 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    डबल ढोलकी वाले सुरेश धस जिथे अन्याय असेल तिथे फक्त आव्हाड साहेबच बोलतात

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आत्तापर्यंत सुरेश धस च्या पूर्ण प्रत्येक बातम्या पाहिलेल्या आहेत पण नौटंकी चाललेली आता दिसत आहे

  • @Jayshriram-k8s
    @Jayshriram-k8s 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हा आता सावरासावर करतोय.

  • @ganeshphad5785
    @ganeshphad5785 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला मंत्री करा सगळं बंद करतो हे असल बोलण 😂

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धनंजय मुंडेची शेटकर म्हणलं तरी धस तुला ते सेट करून देत नसेल फडणीस अजित पवार

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आरे धस नको फालतू बोलु खोटं बोलत आहे

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धस साहेब कोण कोणाला शिकवतंय एकाला एक न्याय आणि दुस-यावर अन्याय कोणत्या शिकवण्यात बसतं न्यायाच्या का पक्षाच्या.

  • @Sahamedgondale1798
    @Sahamedgondale1798 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    लय लबाड माणूस आहे. जनतेशी खेळत आहे. शब्द बदलत आहे सारखे

  • @omprakashsawle2464
    @omprakashsawle2464 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आव्हाड यांची भूमिका योग्य धस भूमिका बदलावत आहे

  • @BharatSangale-z5r
    @BharatSangale-z5r 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुमच्या मतदार संघात जै झालं ते सांग

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यापुढे या दसराची मुलाखत सुद्धा घेऊ नका

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाहीर निषेध सुरेश धस यांचा

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धस हा फडणवीसच्या सांगण्यावरून मराठा समाजाला वेड्यात काढत आहे आणि मुंडे ची होईल तितकी बदनामी करत आहे
    आता या प्रकरणात मराठा तरुण आहेत यावर बिलकुल बोलणार नाही धस

  • @NANDKISHORKAWALE-es9ju
    @NANDKISHORKAWALE-es9ju 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठा विषयावर वेगळी भुमिका आणि दलितांच्या बाबतीत वेगळी भूमिका शाब्बास धस काका तु संतांची अवलाद असुच सकत नाही चुकच आहे काका तुझी जोडा तर माझ्या पण पायात आहे स्वर्गीय संतोष दादा देशमुख यांच्या मारेकरी यांना तु काका तु माफ करशील काय?

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुरेश धस तू थोडासा चुकीचा कार्यक्रम करतो आहे तुझ्यापासून काही शोध होत नाही हे दिसताय

  • @madha8854
    @madha8854 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tweet वाली बाई कुटे गेली😂

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साप साप म्हणून भुई बडवणारे धस साहेब

  • @madhavnagre2771
    @madhavnagre2771 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Dhas la arrest kara

    • @kushaq1173
      @kushaq1173 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Bhatke hakla rajasthan la

  • @deepakatole9255
    @deepakatole9255 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    2029 ला निवडून येत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका समजेल थांबा

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बीड कराणा बेवखुब बनवले धस साहेब तुम्ही

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरेश धस हा इन डायरेक्टली वळला आहे वळला आहे वळला आहे

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरेश हा नसबंदी केलेला माणूस आहे आणि खरा मराठा माणूस आहे नुसतं गोल गोल बोलत आहे

  • @Gane122
    @Gane122 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb tumchyakdun asi apeksha nvti rao

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वेळ आली का भाजप सोडून महाविकास आघाडीकडे

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    टोले खाणार

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अहो धस साहेब तुम्ही फडणवीस चे गुणगान गाणारे तुम्हाला काही घेणे देणे नाही संतोष भाऊ देशमुख चे

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे कोण घेतो उज्वल निकम येणार होता ना

  • @Champa12-c9d
    @Champa12-c9d 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आरे फालतू पणा नका करू

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मि सुरेश धस कशाला त्या फसवणीसच्या कपटी राजकारणाला साथ देत आहात.

  • @ashokbade99
    @ashokbade99 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha dhas chi layki tari ahe ka nivdun yayechi dam asel tar rajinama de ani nivdun ye yacha mulga pahije hota nirlaj mansacha

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आण्णा आपण सरकार ची व पोलीसांची बाजू घेऊन इथुन पुढे बोलू नका

  • @sanjaysonawane9086
    @sanjaysonawane9086 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश धस तुमचा अक्का कोण देवेंद्र फडणवीस आहे का

  • @sharadaghav4297
    @sharadaghav4297 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Harinam Kesh Zala...

  • @madhavnagre2771
    @madhavnagre2771 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Lay faltu manus

  • @sandipkagne9976
    @sandipkagne9976 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tu pan हगतो धस नादाला लागू नको तुझी वाट लागेल तू गरीब आहे

  • @rahulborade8550
    @rahulborade8550 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोर्टात एफ आय आर दाखल करण्यापेक्षा पुलिस थान्यात एफ आय आर का दाखल होत नाही
    सूरेश धस फडणवीस चा लोबता अहे

  • @BharatSangale-z5r
    @BharatSangale-z5r 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब भाषणं दुसऱ्या पण् कळु द्या

  • @LORDHANUMANSHORTS143
    @LORDHANUMANSHORTS143 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Are he kay dakhvata sarkh sarkh jawan Chandu Chavhan chi news lavana. Kay faaltu giri lavli

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे dhanyache कार्यक्रम आहेत, मुद्दा भरकटवायचा आहे.

  • @deepakatole9255
    @deepakatole9255 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    डब्बल ढोलकी आहे

  • @kishangitte4728
    @kishangitte4728 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kitimotatatwadi

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश धास यांची भाजपमधून लवकरच हाकलपट्टी होणार आहे.