सुरेश धसांनी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन वाल्मिक कराडला माफ करा असं सांगावं, आंबेडकरी अनुयायी आक्रमक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #SureshDhas #Solapur #SomnathSuryawanshiCase
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत जे वक्तव्य केले आहेत,त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा,असे वक्तव्य केले होते.
सोलापूर मधील आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना वाल्मिकी कराडला मोठ्या मनाने माफ करा असे सांगावं असं चॅलेंज दिलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
धन्यवाद भाऊ सर्व ओबीसी बांधव सुर्यवंशी कुटुंब यांच्या सोबत आहेत
ओबीसी मराठा एक मराठा लाख मराठा
कसं काय वाटतय धस साहेब
@@LuxmanBhakareसुरेश धस जब्या 😂
एकच नंबर भाऊ जय भीम जय संविधान
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पाठीमागे सर्व अंबेडकरी जनता व सर्व ओबीसी समाज पाठीमागे आहे जय भिम जय ओबीसी
जला नाही आबरू तो सदा गबरू धसवर ३०२ दाखल करा सोमनाथ सुर्यवंशी केंस मध्ये दाखल करा
शेवटी एका जातीसाठी धस साहेब झटत होते हर दिसून आल
सुरेश धस साहेब जैसी करणी वैसी भरणी देव खोटं बोलणार यांना सोडत नाही
Jaybhim👌 ok
कोणत्याही जातीचा मानुस असेल तरी जीव सारखाच असतो
सुरेश धस दिवसात किती गमचा बदलतं आहे याचा विचार करावा
बरोबर मित्रा 👍👍
धस चे दिवस भरले आहे त..
बरोबर 🎉🎉
१० लाख रुपये नको
सोमनाथ ला न्याय मिळाला पाहिजे धस
ह्या धसच्या ओठांवर एक आणि पोटात एक आहे
बरोबर
Barobar boltayat great you
👌👌👌🙏
सुरेश धस विरोधात भीम समाजानं आंदोलन करावे आम्ही तुमच्या सोबत आहोत जय भीम जय भगवानबाबा
सुरेश धस कसा श्यामेलिआन सरड आहे हे जनतेने ओळखले ते बरे झाले... तो दिप्या केदार कुठे बसला सुपारी घेऊन... बघा जय भिम... जय ओबीसी
मनुवादी धस जाहीर निषेध. परभणी प्रकरणात वेगळा न्याय का?
संपुर्ण गोरगरीब ओबीसी बांधव आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेतः
1000% barobar
सुरेश धस हा पहिलाच लबाड माणूस आहे, तो कोणाचाच होऊ शकत नाही
एकदम बरोबर आहे साहेब नमो बुद्धाय जय भीम 🔥👍💪
धस साहेब तुम्ही संतोष भाऊ व सोमनाथ ला न्याय देऊ शकत नाहीत
Right 🎉🎉
सुऱ्या चा जाहीर निषेध...😡
अगदी बरोबर
धस च्या पाठी मोठा आका म्हणजे बाहुबली 😡
You are right sir 🎉🎉🎉🎉
मा रॉकीजी धन्यवाद !!
आण्णा ला आताशी ओळखलवय
सुरेश धस आणि असं काही बोलले की सगळी लाज घालवली स्वतःची, मी तर खूप मानत होतो देशमुख कुटुंबीयांचे विषयी बोलत होते तेव्हा, हा तर वेगळाच माणूस दिसायला लागलाय,
अरेरे हाधस कसा फसन विस झाला ते कळलही नाही
का माफ करा म्हणतोय बहुतेक बूडाला मुळव्याध झालं असावं फनविस डॉ क्टर पळा लवकर
तो दिपक केदार आणि खरात कुठं आहे पाहिले याना मारा
Te firat ahet jarangya cha mage
100% भैय्या खरं बोलले तुम्ही
चपले चा हार घाला सुरेश धस ला
खरंच भावांनो सगळे जातीचे लोक रडले हो संतोष भाऊ साठी
संविधान सर्वासाठी सारखेच आहेत, गुन्हेगार कोणीही असो त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे.
एकच नंबर भाऊ
सुरेश धस ला त्याच्याच आका ने संपवला
कसायला धस साहेब पुड पुड करताव राव आपल आपल बगा
आता कळले सुरेश धस ला संतोष देशमुख च्या हत्ये काही पडल नाही तर मंत्री पद मिळाले नाही हे दुखणे आहे
केदार आणी खरात कुठं लपले
जरांगे मागे आहे
सर्वच राजकारणी वरून दाखवतात एक व आतून करतात वेगळेच
सुरेश धस सहेबंचाचा होता आसन देशमुख सहेबना मरणाचा पोलिसांनी तेंची चवकशी कार्याला पायाजी
Jay bhim ❤
जबरदस्त 🙏
🔥❤
No 1 saheb dhas cha dakhva aata 24 tas hecha
फडतूस टरबूज्याने बरेच जासूज पेरून ठेवलेत, त्यातीलच हा ऐक
बरोबर आहे साहेब
सर्व भीम सैनिक महाराष्ट्रात कोण अन्य य कोण करतं आहेत
Sahi baat hai
ईतिहास साक्षी भावा ,ya jatin etar samajavar anyay kelela bhava
केदार साहेब हे नाही का दिसत सुरेश धस माफ करा म्हणतो
👍
1 number..
सुरेश धस च कोणीच वाकड करू शकत नाही
Fakt Suspend 😢... FIR dhakal karun naukritun kadun takle pahije😢
आपला एकच नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे ❤❤
जातीवाद कोण करतय यावरून समजून घ्या
सुरेश धस, मनोज जरांगे
🙏🙏🙏🙏
अगदी खरं बोललात दादा तुम्ही सुरेश धस डुक्कर अवलादीचा आहे
❤❤❤❤❤
सुरेश स्वर 1857 पुन्हा दाखल झाला पाहिजे
Surya🙏😅
धस ला चांगला चोपा
धोकेबाज धस
Ha Labad Manus As vatat Ahe Dhaskat
जात पातकसलरजकण आपन एकाआईचीलेकरेआहोत आरोपी आरोपीआसतो
धस राजकारण करू नये ....
गुनहगारों ko maf nahi Saja मिलनी चाहिए
Ugad ugad jatiwad karat ahet jarange...dhas Ani damania Ani sarkar tyana support kart ahe 😢
धस साहेब चुकीचे बोलले नाही....पूर्ण वाक्य ऐका
Dhaskat kuthlya bolat gela😂😂
चमचा आहे टरबुजाचा.
Suresh dhas yanchyavar fir kara jay bhim
बयाजी सुरज भामटे आहे
लोकनेते सुरेश आण्णा मराठा समाजाच दैवत आहेत त्यांच्यावर बोलताना विचारपूर्वक बोलावे. विनाकारण महाराष्ट्र अशांत करू नये. याची सर्वस्वी जबाबदारी श्री देवेंद्रजी फडणवीस यांची असेल.
😂😂निघरे शेमण्या आम्हांला काय तू कमी समजतो का
काळा तोंडाचा साप आहे रे हा😂😂
लोकनेते... हे हरामी लोकनेता कधी पासुन झाला... इतके दिवस कुठं गेला होता... लोकावर आरोप करायला सुरुवात केली की लोकनेता झाला काय जबब्या
Tula Ani tujya dhas love dyavar marto amhi Jay bhim namo Buddhay
@@SantoshKamble-o3x🙏🏼
धस साहेब तुम्ही फडणवीस चे गुणगान गाणारे आहेत. देवा भाऊ चे लाडके धस साहेब
Ashtiche mahar davanila bandhlit
Dhas la arrest kara
दस आक्का फस२०
S.das mmhanane BJP d.f.che sadayantra. Karanparbhani ghatanetd.f.h.m.jababdar aasalymule aapayashi raajinama dya llaganar khun 2ghatanat bahule karun tapas maganye lakisha havinyasati s.das katputali bahuli.pathavunnashik long March thabavinye d.f ne s.das la 2koticha puls Dalai milali cid tapas karava carphone kadun sakhol tapas karava. Bahubali ne.s.dascha katappa kela he ughad.s.das ni suryawanshi family tasech parabhani bahujanachi mafi jahir mideasamor magavi
Chaplecha haar ghala suresh dhas la
Jatywadi m neta
Suresh Das Amar Akbar Anthony aadami hai sab ek Mali ke man ke
Svataha Dhasch sarvat motha Aka tar nahi?
भैया सूर्योदय का नाही भामटे आहे बघा भामट्या
Dhaàs.tucha
SC.ka.st.jaibe
Nice sir
Suresha dhas ha jati vadi kutra ahe 😏🙄😂😁😆😂😁
केदार कुठ लपलाय आता
धस साहेबांचं पूर्ण statement नाहीय ते.अर्धच वाक्य कट करून दाखवलय
तुझ्या कडे पूर्ण वाक्य असेल व्हिडिओ टाक मग...
आले धस ची डांग चाटायला
सर हा भगवानगड याचा साक्षात्कार आहे हा सुरेश धस गडा विषय गरळ ओकला होता याचा तळतळाट लागला आहे
शाब्बास भाऊ सोडू नका धस्कट ला.
सर्व ओबीसी बांधव सर्वांशी यांच्या सोबत आहेत सर
Jay bhim ROKY BOSS❤
2029 ला ओबीसी दलीत याची मस्ती जिरवणार
Suresh dhas bahurupiya ahe