तुमच्या वयातील तरूणांपैकी महाराष्ट्रात चिंतनाच्या बाबतीत तुम्ही उच्च आहात.यात दुम्मत नाही.चिंतने चिंतने तद्रु्पता.तुमच्या चेहर्याकडे पाहिल्यावर वाटते सांप्रदाय स्वच्छ टिकण्याकरता पुन्हा एक आवतारीक महात्मेच जन्माला आलेत...!!राम कृष्ण हरी!!
आतापर्यंत अनेक किर्तन ऐकली.परंतु असे साचेबद्ध निरुपन प्रथमच ऐकले. विषयांतर वगैरे अजिबात नाही. गायन खुप चांगले आहे.अभ्यास खुप आहे . प्रमाणं योग्य प्रकारे देता.मला आपले किर्तन खुप आवडले. आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हीच श्री संत कुलभूषण महात्मा श्री गुरु नगद नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना. 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
वारकरी संप्रदायाचे तरुण तडफदार युवा कीर्तनकार आवाजाचे जादूगार वारकरी भूषण भूषण महाराज पुढिल वाटचालीसाठी धर्मकार्य प्रचार कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
तुमच्या वयातील तरूणांपैकी महाराष्ट्रात चिंतनाच्या बाबतीत तुम्ही उच्च आहात.यात दुम्मत नाही.चिंतने चिंतने तद्रु्पता.तुमच्या चेहर्याकडे पाहिल्यावर वाटते सांप्रदाय स्वच्छ टिकण्याकरता पुन्हा एक आवतारीक महात्मेच जन्माला आलेत...!!राम कृष्ण हरी!!
राम कृष्ण हरी 👏👏
खूपच छान किर्तन. आवाज अप्रतिम 👌👌
निरूपण अतिशय सुंदर 👌👌
महाराज आपणास साष्टांग नमस्कार 👏👏
Maharaj chancha mob no.
+91 95614 41808
भूषण महाराज तळणीकर
काही तरी अद्भूत चमत्कार आहे , भूषण महाराजांबद्दल शब्दच अपुरे पडतात , काय मी पतित किर्ती वाणू 🙏🙏🙏🙏🙏
Khar ahe
इतकं मधुर किर्तन ....काय थोरवी गावी
वाणीतील अवीट गोडवा हृदयस्त् झाला....
प्रत्यक्ष श्रवण सुखाचा लाभ मिळावा हिच पांडुरगा चरणी प्रार्थना.........
मी कवठ्याचा आहे महाराज, तूमचे खूप खूप अभिनंदन. खुपच सुंदर चिंतन
जय हरि माऊली.🌹🌹💐💐🚩🚩🙏🙏
ती आई किती भाग्यवान असेल , जीचे ऊदरी भूषण महाराजांचा जन्म झाला
भूषण महाराजांसारख्या तरुण मुलांची समाजाला नित्तांत गरज आहे . राम कृष्ण हरी माऊली
आतापर्यंत अनेक किर्तन ऐकली.परंतु असे साचेबद्ध निरुपन प्रथमच ऐकले. विषयांतर वगैरे अजिबात नाही. गायन खुप चांगले आहे.अभ्यास खुप आहे . प्रमाणं योग्य प्रकारे देता.मला आपले किर्तन खुप आवडले. आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हीच श्री संत कुलभूषण महात्मा श्री गुरु नगद नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना.
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
खूप गोड चिंतन माऊली जय हो
महाराज असेच निरागस राहा . संप्रदायाला तुमच्यासारख्या चांगल्या माणसांची गरज आहे.
शुभेच्छा.
महाराज जय हरी अभंग खूप सुंदर सोडवतात लोहा तालुका वारकरी संप्रदाय अध्
अतिशय सुंदर दादा राम कृष्ण हरी
भुषण महाराज खुप छान
आपली पंचपदी ५० वेळा ऐकली असेल
निरुपण खुप सुंदर..
गायक टाळकरीआणि मृदंग वादक यांची साथ अप्रतिम... सर्वच देवमाणसं 🙏
जयरामकृषणहरि श्रीहभप भुषणमहाराजच छान गोड चितंन
नामाचा गजर चँनलचे आभार
भुषण वाटत असे तरुण किर्तनकाराचे
वारकरी संप्रदायाचे तरुण तडफदार युवा कीर्तनकार आवाजाचे जादूगार वारकरी भूषण भूषण महाराज पुढिल वाटचालीसाठी धर्मकार्य प्रचार कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
मधुर आवाज प्रसन्न वाटते सतत ऐकावेसे वाटेत धन्यवाद भुषण महाराज 🙏🙏
भूषण महाराज सरखे तरुनांचीं वरकारी संप्रदाय व भारत देशाला साध्य व पुढील कालात खुप गरज आहें
काय तो निरागस चेहरा काय ते चेहर्यावरील ज्ञान तेज साक्षात ज्ञानोबा माऊलींचच दर्शन घडते
नावाप्रमणेच महाराज तुम्ही संप्रदायाचे भूषण आहात जय हरी 🚩🚩🚩🚩🚩
परमेश्वराचा अवतार असला पाहीजे , त्याशिवाय एवढ्या कमी वयात एवढं अवलोकन शक्य नाही , भयानक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे
खुप सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी
वा खुप सुंदर माऊली 💞
जय हरी महाराज अति छान सुंदर उत्तम🎉
साक्षात माऊली च्या मुखातून ऐकल्या सारखे वाटते
काय तप आहे ना वणी मध्ये. .....🙏😊
खूप सुंदर माऊली...🙏🙏👏🏻👏🏻👏🏻
Jayhari.maharaj
Dear pandurang Maharaj Ganesh Maharaj & most our dear bhushan Maharaj very nice
राम कृष्णा हरी
अप्रतिम खूप खूप छान
👏👏🙏🚩
भुषण महाराज खुप छान
गायक टाळकरीआणि मृदंग वादक यांची साथ अगदी अप्रतिम...
अप्रतिम किर्तन राम कृष्ण हरी
🙏🙏खुप सुंदर दादा, 👌👌
राम कृष्ण हरी...खूप सुंदर व अभ्यासपूर्ण चिंतन...
Chan chan mauli mla khup khup kirtan aavdle👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Pandurangh dada pan chan vajvto👍🏻👍🏻
खूप छान महाराज 🙏
जयहरीमाउलीअप्रतिम
Mast 👌👌👌👌🙏🙏
अतिशय सुंदर
राम कृष्ण हरी महाराज 🙏
अप्रतिम किर्तन.......
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
जबरदस्त महाराज
आपले असेच भारदस्त किर्तन ऐकण्याची सतत संधी लाभो
Laich bhari Mast khup Chan
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Amrit hai हरी नाम जगत मे❤️❤️
लय भारी
खुपच सुंदर भुषण महाराज हेची आम्हा करणे काम
Prithviraj Maharaj Jadhav yanchi athvan karun deta maharaj tumhi🙏
ऐकचं नंबर माऊली,,,,,,,,,,,😘😘😘
स्वार्थी जगात नाही कोणी माझे 🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप छान चिंतन
🙏
Aprtim chintan Kya baat hai
🙏🙏🙏
Very very beautiful your kirtan I like very much bhushan ji I'm from men ambulga tq. Nilanga
खुपच छान महाराज जी एकनंबर चींतन खरोखर प्रतेक युवकाने ह.भ.प.भुषन महाराजांचा आदर्श घ्यावा
राम कृष्ण हरी छान
ज्ञानेश्वर माऊली
Khup amrutrupe kirtan dhaney ti mauli
Khupch God avaj ani chintan
खूप खूप छान.. 🙏
राम कृष्ण हरी
माेबाईल नबंर पाठवा
भूषण महाराज - 9561441808
महाराजांचा नंबर टाकावे 🙏🙏
विठ्ठल वि्ठल 🙏🙏
हम हसे जग रोये
सुंदर भुषण महाराज
Good great nice
Maraj lay god hay rav
जय हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
नाम तुझे getha हरली भव चिंता
संग धरिला देवाचा
महाराज तुमच्या वाणीत रामभाऊ महाराजांसारखे (राऊत) सामर्थ आहे .🙏🙏
Atishay apratim
जय हारी
अतिशय सुंदर
रात्रंदिन आम्हा udhacha प्रसंग
!! राम कृष्ण हरी!!
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच सुंदर आहे
खुपच छान
अनाथांचा नाथ माझा पंढरी नाथ👍
🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
जय हो बाबा
राम कृष्ण हरि
Mast maharaj
जय हो
Wa वा तुकाराम चे वडील
अप्रतिम🙏
Maharaj Tumhach Kiratn Khup khup chhan jhal mla Khup Aavadal Tumhach Vay Kay Aahe
२१
खुप छान
हरि नाम नही तो जिना क्या🙏
Khup chan कौतुक करावे तेवढे कमीच
महाराज खुप सुंदर
साच आणि मवाळ
छान ,साध सरळ भाषा
रामकृष्णहरी
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम
धन्यवाद महाराज आपण पुर्ण किर्तन आईकल्या बद्दल
Bhajave विठ्ठला
Mast
🙏👌
super
🙏🚩❤️
Maharaj nambar send kara please 🙏🙏 khupach chan aavaj aahe aani tya baro barach chinatan pan khupch chan aahe Maharaj 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हभप. भूषण महाराज तळणीकर
+91 95614 41808
❤️🧡💛💚💙💟💜🙏
सुपर
हेच आएकावे अस वाटतय माहाराज
दहावी पास ९५ वेरी गुड
Nice