माऊलि अप्रतिम शब्द ठेवन आहे कर्णतृप्तीची अनुभुति आलि रसिकत्व आकर्षणात्मक स्वरानुभव भावानुभव आणि वकृत्वानुभवभाव आहे माऊली अप्रतिम राम कृष्ण हरी ।। आपला श्रवणस्त ह.भ.प.फौजी.प्रशांत घनःश्याम पाटील घोडसगावकर ता.शिरपुर जि.धुळे खान्देश जय हरी माऊलि
अहो तस नाहि समग्र महाराष्र्टच संताची अमोलिक रत्नांची खाण आहे माऊली मि खान्देशचा आहे तर का मि फक्त खान्देशचाच अभिमान बाडगायला हवा का तस नाहि धंन्य आम्हि जन्मा आलो आणि दास विठोबाचे झालो
फारच सुंदर कीर्तन केले महाराज नंबर वन आहे
23:43 राम कृष्ण हरी माऊली
सुंदर किर्तनसेवा
किर्तनसाथ , गायन ,नवनवीन चाली
सर्वच अप्रतिम !!
0:23 जयहरी माऊली
My favorite Maharaj Bhushan Maharaj Talanikar and Mahesh Maharaj Makanikar ,. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
माऊलि अप्रतिम शब्द ठेवन आहे कर्णतृप्तीची अनुभुति आलि रसिकत्व आकर्षणात्मक स्वरानुभव भावानुभव आणि वकृत्वानुभवभाव आहे माऊली अप्रतिम राम कृष्ण हरी ।। आपला श्रवणस्त ह.भ.प.फौजी.प्रशांत घनःश्याम पाटील घोडसगावकर ता.शिरपुर जि.धुळे खान्देश जय हरी माऊलि
खुप सुंदर किर्तन महाराज कीती वेळा ही ऐकाव वाटतं राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
देव सारावे परते। संत पुजावे आरते। या अभं गावर मारुती महाराज नेहमी कीर्तन करत असत
Sasthang namaskar Mahesh maharaj ji charani
❤❤ अप्रतिम महेश महाराज
अप्रतिम चिंतन आवाज सुंदर 🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
संत वाणीला त्रिवार वंदन🙏🙏🙏 शहापूर ता अंबड.
अतिशय सुंदर याला म्हणावे किर्तन
सुंदर चाली
Khup chan chintan kelat maharaj 🙏🙏🙏
हरिजनाशी भेटी l न हो अंग संग तुटी ll 🙏🚩🌹💐
खूप छान चिंतन आणि आवाज पन🙏
खूपच छान निरूपण महाराज
Khup sundhar 👌👌👌
खूपच छान माऊली चिंतन
देव सारावे परते। संत पुजावे आरते
Nice.....रामकृष्णहरि....🙏
अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल 🚩🙏🚩
किती गोड़....खरं खूर कीर्तनाच् स्वरूप..याला म्हणतात संत
राम कृष्ण हरि
🙏🌺 राम कृष्ण हरी🌺🙏
जय हरी माऊली
Ram krushn hari ♥️
खूप सुंदर चिंतन 🙏🙏👍
Apratim chintan maharaj
जय,हरी,
राम कृष्ण हरी 🤗🙏
Rangnath kudale Jay hary🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी,,,
खुप छान राम कृष्ण हरी महाराज जी
संत संग देई, संत संग देई।
आणिक प्रवाही घालू नको।
God,godch,nirupan,maulii
साधू येति घरा। तोचि दिवाळी दसरा
Maharaj tumhi lavkr bre hovo hich ishvarcharni prathna karto
माऊली अप्रतिम सेवा, जय हरी.
🙏🙏🌹🌹 maulinchya chrnamadhe Koti Koti Param mauli 🌹🌹🙏🙏
अप्रतीम चिंतन 👍🏻🙏
संत उदार उदार। भरले अनंत भांडार।
Happy Birthday
Very nice 🚩🚩🚩🚩
वारकरी वैभव
🙏🙏🙏
गोड चिंतन
संत दर्शनी हा लाभ
पदंमनाभ जोडीयेला
रघू
🙏धन्य माता पिता तयांचीया ||🙏
तुका म्हणे माझी पुरवी वासना। कोण नारायणा तुजवीण।। ""अप्रतिम""
Happy anniversary 🙏🙏🎊🎊
मराठवाडा म्हणजे अध्यात्मिक क्षेत्रातील रत्नाची खाण आहे , मी अहमदनगर जिल्ह्यातील असून मला तुमचा सार्थ अभिमान आहे
अहो तस नाहि समग्र महाराष्र्टच संताची अमोलिक रत्नांची खाण आहे माऊली मि खान्देशचा आहे तर का मि फक्त खान्देशचाच अभिमान बाडगायला हवा का तस नाहि धंन्य आम्हि जन्मा आलो आणि दास विठोबाचे झालो
November mdhe Nasik la ahat
महाराजांचा नंबर द्या माऊली
ह.भ.प. महेश महाराज यांचे काल्याचे कीर्तन नवीन th-cam.com/video/3VqXEJTRkUI/w-d-xo.html
❤
अप्रतिम गुरुवर्य...🙏🏻🙏🏻☺️☺️☺️
🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🚩