Nesle Ga Bai Mi - Mathala Gela Tada - Gavlan - Sumeet Music
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- नेसले ग बाई मी - माठाला गेला तडा | Sumeet Music - Gavlan - Mathala Gela Tada
Singer Vaishali Sawant, Director: Jitendra Waikar, Producer: Subhash Pardeshi, Lyricist: Sant Enath Maharaj ,Music: Kamlesh Jadhav,
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
वैशाली सामंत यांची आजवर चित्रपटातील गाणी पुष्कळ ऐकली आहेत पण त्यांनी गवळणी इतक्या अप्रतिम गायल्या आहेत हे माहीत नव्हते.खरंच या गवळणी अतिशय सुंदर अप्रतिम त्यांनी गायलेल्या आहेत यात शंकाच नाही.सुपर.
शंकेला वाव आजिबात नाही जय_श्री_कृष्णा🚩🙏
@@prashantkedar2928😢😮🎉🎉😢😢🎉
अप्रतिम खरच महाराष्ट्र ची शान
आपण लहान पना पासून ऐकत आलोय खूप मनमोहक आहे गायलेल,🙏🙏 जय श्री कृष्णा 🙏🙏
अप्रतिम सादरीकरण....👌👌👍👍
आवाज खुपच छान आहे मन प्रसन्न झाले ❤❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
छान छान अती सुंदर, ह्या गवलिनीचे ओरिजनल गायक आनंद शिंदे यांचे मोठे बंधू आहेत. पण दुर्दैव खुप कमी वयात त्यांना देवाज्ञा झाली.
उत्कृष्ट गायन, अप्रतिम बासुरी वादन, छान सादरीकरण 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Je parmeshwara sobat tyana nakki Avadel❤❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🙏
काही वर्षांपूर्वी ह्या गवळणीने गावाकडे सकाळ होत होती.... छान होती ते दिवस...
गेले ते दिवस
राहील्या त्या आठवणी
Kharach yaar te divsa aata nahi yenar
राम कृष्ण हरी महाराज ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
एकनाथ महाराजांची कृष्ण म्हणजेच विठ्ठल भक्ति किती ताजीतवानी व समाज जीवनाशी धरुन होती हे कळते.
छान गवळण सादर केली संगीत उत्तम आहे आवाज पण छान आहे वैशाली सामंत
अप्रतिम बोल गाण्याचे आहे
जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
2024 mdhe kon kon aikt aahe hi gavaln
Mi aaikat aahe
मी पण
I am
😂kk. @@shambhurajahiwale1681
I am
That the time of flute , just goosebumps ❤❤❤
लहानपणाची आठवण ताजी झाले 😢😢😢😢
अभिनंदन अप्रतिम सुंदर गौळण सादरीकरण
November madhe kon kon ekat ahe❤❤
Khup sunder गवळण
Ajun pan hi गवळण कोण कोणाला ऐकला आवडते???
गवळण खूपच सुंदर झाली आहे.
सुंदर गवळण.जय श्री कृष्ण 🙏
राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण विठ्ठल रखुमाई माऊली माऊली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय
छान गवळण . राधा फक्त ९ वर्षाची असतांना त्यांचे प्रेम होते . त्याच्यात वासना नव्हती .
पुर्ण माहिती द्या भाऊ मला आवडत जानून घ्यायला
मलाही ❤
खूप सुंदर ..💐
ही गवळण ऐकले तर कितीही मन निराश असले तरी मन प्रसन्न होत
आम्ही रोज ऐकतो.माठाला गेला तडा,सगळे भाग
Khup chhan ❤❤❤❤
Exilent
गीत गायना बरोबर उत्कृष्ट सादरीकरण. ❤
खूप सुंदर 👌
मी लाहान अस्थानी आई बाबा हे गवळन लावाएची
एकच नंबर
फारच छान गवळण 👌🏼👌🏼
मनमोहक नृत्य.. 🙏🎼
Ek no gavlan
Man bharaun jate June गवळणी ऐकल्या की
वा बासरी चा आवाज जणू गोवरधनपरवताजवळ❤❤❤❤❤
सुंदर राधे राधे
Great Lyricist Uttam Kamble sir 🙏💐
Radhe Radhe.....
Lay bhari gawlan ❣️❣️❣️
1 नंबर लय भारी
हया गौळणी मध्ये कृषण् वयाने थोडा लहान हवा.
Balpanachi
khupch chan aathvan aahe 😊
Hii
Mi
Khup chan ahe, Radha Radha, Radhakrishan
Khupch chhan gaulan ...👌🌹🌷
I
😄
Jay hari mauli khupch Chan🙏💐💐
Khup ch Chan 😍😍
खूप छान
Khup chhan
Chan gaulan 👍👌💐💐☺️
खुप छान। 🚩जय हरी ।🚩राम कृष्ण हरी।🚩ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम।🚩विठ्ठ्ल विठ्ठल।🚩
Khupach sunder Gavalan
मी ऐकतो
खूप सुंदर!
जय श्री राधा कृष्णा 🙏🙏🙏🌹🌹🌹
Divine love radhakrishna❤❤
Radhe Radhe
कडक
Aaglagadee😮😮😮❤❤❤
मला चागल आठवत मी लहान असताना बाबा ने टेपरेकॉडची आणली होती आणि आम्ही रोज सकाळी ऐकायचो
Shri Bhagvan Radhe Radhe Jay Shree Krishna
मला खूप आवडतात ❤
Ram Krushna Hari 🙏🙏🌹🌹🌷🌷
अप्रतिम आहे गवळण।
Jai shree krishna
Khup chan
Chagali ahe Jai Govind 🌺
Hya gavalanila todach nahi ❤❤
Khupsunder
Sant wahate krishna mai
Nad khula
Mauli ahet aplyaa like kara❤❤
Hya gavalani madhlya ka?
खुपच छान खुपच सुंदर आपण खूप छान गवळण गायली धन्यवाद. जय श्रीराधेकृष्ण. 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👌👌🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🙏हरी ꧁༒राधेश्याम༒꧂दास🙏
छान
जय श्री कृष्ण
Jay vishnu bhagavan ki jay ho
वैशाली सावंत खुप छान सिंगर आहे
Shri Bhagvan Radhe Radhe Jay Shree Krishna aur Shri Vishnu Bhagvan Ko koti koti pranam
1 नंबर गवळण
Khupachsumadhurgoulan
Chhan gawalan
झकास. हेगान.एकनबंर.गान.मला.खुप.आवडल.हेगान.कुष्णाच.जय.श्री. कुष्ण.एकदम. झकास. हायहे.गान.
Zakassssssssss..🥰😍😘😘💞💕
नाईस
जय श्रीकृष्ण यह बहुत पसंद आई
Ft See
छान खुपच
लयभारी
Apratim dance ani uttam sadarikaran pan ata ashya gavlan dance pahayla bhetat nahit Sanskruti lop pavat chalali ahe, nice dance
अप्रतिम गवळन,👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Hre krishna
लय भारी
Super
Khup chaan
Khup chhan...
श्रवणीय।।।। लहानपणीची आठवण येते।। गावी सप्ताहात आणि इतर कार्यक्रमात ऐकायला मिळायचं👌👌👌
Jay Shree Radhe Krishna
अप्रतिम गवळण
👍
खूप छान अभिनय ताई....!