Mathala Gela Tada | Jukebox | Gavlan | Popular Marathi Gavlani | Sumeet Music

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ค. 2024
  • Mathala Gela Tada | Gavlan | Popular Marathi Gavlani | माठाला गेला तडा | Sumeet Music
    Download Android & IOS App App Listen to the Marathi Music for Free
    For IOS Device: appsto.re/in/nBuscb.i
    For Android Device
    play.google.com/store/apps/de...
    Music: Kamlesh Jadhav, Singer: Suryakant Shinde, Vaishali Samant,
    1. Sagagunacha Bal 0:00
    2. Kanha Bai Haluch Marto Khada 6:07
    3. Nako Vajavu Shrihari Murali 11:33
    4. Bai Majhya Ga Dudhat Nahi Pani 16:28
    5. Dahi Dudh Khauni Math Fodito 21:36
    6. Nesle Ga Bai Chandrakala Thipkyavhi 26:18
    7. Ghagar Geli Futun 35:26
    8. Saang Pendya Haricha Chendu 39:14
    9. Aalya Ga Bai Mathyrechya Gavlani 45:02
    10. Nako Maru Re Kanha Pichkari 50:12
    Best of Marathi Gavlani ever made and legendary marathi songs:
    ⦿ Mathala Gela Tada Part 1: • Mathala Gela Tada | Ju...
    ⦿ Mathala Gela Tada Part 2: • Mathala Gela Tada Part...
    ⦿ Matahala Gela Tada Part 3: • MATHALA GELA TADA| Par...
    ⦿ Mathala Gela Tada Part 4: • Mathala Gela Tada| Par...
    ⦿ Radhecha Kanha Part1: • Radhecha Kanha | Part ...
    ⦿ Radhecha Kanha Part2: • Radhecha Kanha | Part ...
    ⦿ Rutla Payi Kata Part 1: • Rutla Payi Kata | Juke...
    ⦿ Rutla Payi Kata Part 2: • Rutla Payi Kata Part 2...
    ⦿ Radhe Ga Radhe: • Radhe Ga Radhe | Gavla...
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
    #gavlani #marathi #sumeetmusic #gavlan #gavlanimarathi
    Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
    / sumeetsoundtrack
    Download the MP3 from link below:
    sumeetaudiovideo.com/
  • เพลง

ความคิดเห็น • 4.5K

  • @sindhutaijoshi5214
    @sindhutaijoshi5214 21 วันที่ผ่านมา +6

    मला खूप आवडतात गौळणी

  • @kamlakarkharpade4012
    @kamlakarkharpade4012 4 ปีที่แล้ว +405

    मी लाहान होतो तेवा पन आयकायचो आणि आता पन आयकतोय
    जो कूनी 2223 मदे आयकतोय तेनी लाईक करा

  • @janardhanshindepatil4024
    @janardhanshindepatil4024 15 วันที่ผ่านมา +2

    1991 साल हिंदुस्तान ट्रॅक्टर लेवल चे कामं
    काय बोलावं
    अप्रतिम 👌👌🚩🚩

  • @samrudhi_2013
    @samrudhi_2013 หลายเดือนก่อน +2

    बासुरी तबला ,ढोलकी, सुमधुर आवाज यांचा अप्रतिम संगम महजे गवळण.

  • @sunilpatil64
    @sunilpatil64 8 หลายเดือนก่อน +12

    सांज सकाळी भलत्या वेळी ही गवळण खूपच सुंदर आहे. धन्यवाद.

  • @uttamsanap1110
    @uttamsanap1110 2 ปีที่แล้ว +53

    काय आवाज आहे खूप खूप खूप छान like करा जर तूमाला देव अवड असेल like

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 13 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम आवाज खूप सुंदर गायन

  • @amolbhosle8791
    @amolbhosle8791 หลายเดือนก่อน +22

    ❤❤आवाज अप्रतिम ❤❤खुप छान ❤❤❤लहानपणी आठवण येथे 😢❤❤

  • @jaymalharmitrmandalitoli6345
    @jaymalharmitrmandalitoli6345 หลายเดือนก่อน +10

    माझ्या बालपणी आमच्या ईटोली या गावात सार्वजनिक गणपती जवळ खुप ऐकायचो मी ❤❤❤

  • @GovindKale-uc9qj
    @GovindKale-uc9qj หลายเดือนก่อน +3

    लयच भारी गवळणी आहेत माठाला गेला तडा❤❤❤

  • @MallinathEkkeli
    @MallinathEkkeli 8 หลายเดือนก่อน +3

    फार छा न, गवलन jairadha कृष्ण हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे राम। हरे राम राम राम हरे हरे।।
    जय राधे

  • @anilbujade3159
    @anilbujade3159 7 หลายเดือนก่อน +17

    लहानपणी गावातल्या मंदिरात लावायचे ह्या गवळणी खूप प्रसन्न वाटायचं,
    अजूनही ऐकून मन प्रसन्न होते

    • @ganeshsonune2024
      @ganeshsonune2024 6 หลายเดือนก่อน

      Kharach.. childhood memories 😍

  • @user-rg6po5ui6m
    @user-rg6po5ui6m 3 หลายเดือนก่อน +18

    कोण कोण सकाळी सकाळी या गवळणी ऐकतात .

  • @samadhanjadhav6469
    @samadhanjadhav6469 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम गवळणी कमलेश जाधव वा

  • @revansiddhadevkate4993
    @revansiddhadevkate4993 ปีที่แล้ว +1

    Jay Shree krushan Radhe gopala Shree krushan Radhe gopala 🌹🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @sudhiirgangadhare9656
    @sudhiirgangadhare9656 4 หลายเดือนก่อน +3

    माझे काका नवीन टेप आणलाय की त्यासोबत ह्या गायकाच्या गवळणीचे कॅसेट आम्हाला लहानपणीची खूप आठवण आली धन्यवाद टीम 🙏🙏

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 4 หลายเดือนก่อน +38

    सुमधुर आवाज सकाळ सकाळ अशी गाणी ऐकायला खूप मजा यायची मूड फ्रेश व्हायचा❤❤😂 लहानपणीच्या आठवणीना उजाळा आला

  • @Rahul-xk8ze
    @Rahul-xk8ze 4 หลายเดือนก่อน +90

    2024 मधे ऐकणारे ❤ Like करा

  • @user-nc1nr8mu9s
    @user-nc1nr8mu9s 17 วันที่ผ่านมา +1

    Maze papa lavayche he gavliani gite khup ch shundr ❤❤🙏2024 la pn vajvnar

  • @sahebraolavate99lavate30
    @sahebraolavate99lavate30 4 หลายเดือนก่อน +1

    Chan ahet gavlani skal skal aykun divas cangla jatuo 😊😊🚩🔥💯

  • @phantomgaming2608
    @phantomgaming2608 4 ปีที่แล้ว +100

    खूप छान संगीत आहे , असे संगीत परत होणे नाही खूप छान आवाज , गवळणी म्हणजे महाराष्ट्रची शान ,

    • @anilhajare856
      @anilhajare856 4 ปีที่แล้ว +4

      Nice

    • @shammohad8266
      @shammohad8266 4 ปีที่แล้ว

      Hello

    • @sunildinkar2077
      @sunildinkar2077 4 ปีที่แล้ว +1

      खूप छान संगीत आहे , असे संगीत परत होने नाही खूप छान आवाज, गवळणी म्हणजे महाराष्ट्र ची शान..

    • @somanathdivate4565
      @somanathdivate4565 3 ปีที่แล้ว +1

      Nice

    • @sharadchavan1147
      @sharadchavan1147 2 ปีที่แล้ว

      E

  • @jaydeepbhise2294
    @jaydeepbhise2294 11 หลายเดือนก่อน +16

    लहानपणी सकाळी सकाळी पहाटे उठल्यावर गुरांचा गोठा स्वच्छ करताना आणि त्यांना चारा टाकताना ..हीच गाणी एकात एकात मोठे झालोय आम्ही... specially... सगुण गुनाच हे बाळ तान्हा..❤❤❤❤❤😊😊
    Thanks ..

  • @ArjunGulwe
    @ArjunGulwe หลายเดือนก่อน +2

    ❤Radhe❤Radhe❤

  • @sandipchougale6828
    @sandipchougale6828 4 หลายเดือนก่อน +3

    खरचं अश्या गौळणी पून्हा होणे नाही . गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ..

    • @pujarimahesh6243
      @pujarimahesh6243 2 หลายเดือนก่อน

      💯🥺🙌

    • @vaibhavmore7524
      @vaibhavmore7524 2 หลายเดือนก่อน

      हो खर आहे...भाऊ

  • @sudarshankulkarni6007
    @sudarshankulkarni6007 2 ปีที่แล้ว +48

    ही गाणी ऐकल्यावर लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात.... गाण्याच्या आवाजाची जादुच वेगळी मन मंत्रमुग्ध होते..

  • @shriramavhad3151
    @shriramavhad3151 5 ปีที่แล้ว +140

    एकच नंबर.
    मी लहानपणी ऐकायचो .
    मन कसं शांत होतं ही गाणी ऐकल्यावर

  • @alkaswami9324
    @alkaswami9324 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान आहेत गवळणी.*सोड हरी जाऊदे मला बाजारी * हे पण असायला पाहिजे होत या गवळणी मध्ये .. खुप आवडतो.

  • @sahadevkapse4197
    @sahadevkapse4197 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान. प्रसन्न वाटते. कान संगिता व बासरी घे सूर ऐकूण कान तृप्त झाले. आपले खूपच धन्यवाद. खूप चांगला गौळणीसंग्रह.माठाला गेला तडा.

  • @PrashantPatil-lq8jt
    @PrashantPatil-lq8jt ปีที่แล้ว +11

    सुमित ची कॅसेट 💳💿 होती तेव्हा घरी ऐकात होतो लहानपणी... सुंदर गवळणी

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 2 ปีที่แล้ว +48

    खरच या गाण्याने लहानपणीचे ते दिवस अक्षरशा समोर आले, अगदी जसेच्या तसे ते क्षण अजून डोळ्यासमोर तरळून जातात, काय जादू या गाण्यामध्ये तेच समजत नाही, आणि हो या गाण्याचे गायक आज कळाले मला सूर्यकांतजी शिंदे खरच किती ग्रेट आवाज होता त्याकाळी झोपेत पहाटेची गाणी ऐकली की मंत्र मुक्त व्हायचे आणि परिसरही आनंदून जायचा खरं सांगू का ही गाणी ऐकली की अचानकच मन दाटून येतं का कुणास ठाऊक.......
    सूर्यकांत जी तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vikrambhawar3254
    @vikrambhawar3254 3 หลายเดือนก่อน

    या गवळणी अमर आहेत 🥰 बालपणापासून ऐकत आलेलो या गवळणी खूप छान आहेत 👌👌या गवळणी ऐकल्यांनतर बालपणीची आठवण येते 😢

  • @dilipvarude6633
    @dilipvarude6633 หลายเดือนก่อน

    वन ऍंड ओन्ली वन वैशाली सामंत. नो डाउट. अतिशय कर्णमधुर गवळणी. ढोलकी, बासरी आणि कोरस अप्रतिम. वैशाली सामंतचा इतका सुंदर आवाज इतर कुठल्याही गाण्यात नाही असे वाटते.

  • @shyamhawale450
    @shyamhawale450 4 ปีที่แล้ว +60

    अशा गौलनी रोज सकाळी ऐकल्यावर मण दिवसभर प्रस्सन राहत. खूप छान कृष्णा देवची लीला .

    • @ranjitmore4901
      @ranjitmore4901 4 ปีที่แล้ว +1

      Mast

    • @raghunathpalkar866
      @raghunathpalkar866 3 ปีที่แล้ว +1

      छान

    • @kiranbiradar5115
      @kiranbiradar5115 8 หลายเดือนก่อน

      खरच हो❤

    • @rohitpatil4899
      @rohitpatil4899 7 หลายเดือนก่อน

      ​@@ranjitmore4901मा

    • @user-sb3dj4og5c
      @user-sb3dj4og5c 3 หลายเดือนก่อน

      909 30:38 ppp op 000 opp t
      Oo😅l look kk kk i9 ok OOO 😊p9​@@ranjitmore4901

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 6 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक नमस्कार दंडवत धन्यवाद 👌🦚♥️🙏🏻🤲❤️💥

  • @anandraut3503
    @anandraut3503 28 วันที่ผ่านมา +2

    जय श्री कृष्ण...

  • @sitaramfole1039
    @sitaramfole1039 12 วันที่ผ่านมา +3

    जुनं ते सोनं ♥️♥️♥️♥️♥️🌹🙏

  • @madanekailas5904
    @madanekailas5904 2 หลายเดือนก่อน +63

    2024 मध्ये कोण कोण ऐकत आहेत

  • @santoshkumbhar6976
    @santoshkumbhar6976 3 หลายเดือนก่อน +24

    2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे ❤

  • @tulsidasmahajan4302
    @tulsidasmahajan4302 9 หลายเดือนก่อน +1

    Khupc chhan aahet mla khup ved lagal ya gavlanina❤❤

  • @vinayakkumbhar7168
    @vinayakkumbhar7168 3 หลายเดือนก่อน

    आतिशय सुंदर आहेत गवळणी ❤ मन प्रसन्न झाले😊

  • @ravindrashewale9292
    @ravindrashewale9292 8 หลายเดือนก่อน +50

    या गवळणी ऐकून लहानाचा मोठा झालो😊
    गायक,वादक वृंद यांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @aruntidke340
    @aruntidke340 3 ปีที่แล้ว +11

    Supअर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र 💞

  • @kailasdinkar1431
    @kailasdinkar1431 ปีที่แล้ว +10

    लहानपणी हीच गाणी ऐकून झोप उघडायची... ग्रेट

  • @avinashdhanavat7884
    @avinashdhanavat7884 8 หลายเดือนก่อน +7

    श्रीकृष्ण मन मोहना हा नांद च वेडा करून टाकणारा आहे राधे राधे 💐💐

  • @dattatraysutar9490
    @dattatraysutar9490 7 ปีที่แล้ว +18

    नाद खुळा गवळणी

  • @umeshkhade4890
    @umeshkhade4890 5 หลายเดือนก่อน +16

    या गवळणी ऐकून आजही गावातील अखण्ड हरिनाम सप्ताहाच्या आठवणी ताज्या होत आहेत.
    खरंच कितीही नवीन गाणी आली तरी जुने ते सोनेच असत यार❤❤

  • @vaibhavraut8172
    @vaibhavraut8172 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏. Khup Chan
    Hare Krishna

  • @vilaspatil8371
    @vilaspatil8371 3 ปีที่แล้ว +37

    अप्रतिम गवळणी आणि तितक्याच सुंदर आवाजात गायन, वैशाली सामंत-सूर्यकांत शिंदे नादच नाही गायनाचा. संगीत तर कमालच, ऐकून मन प्रसन्न झाले.

    • @deepakdesai8342
      @deepakdesai8342 2 ปีที่แล้ว +2

      औए

    • @deepakdesai8342
      @deepakdesai8342 2 ปีที่แล้ว

      णोओओऐऐऐऐऐऐऐऐऐइईईउआआइआइइइआआआइआआण

    • @deepakdesai8342
      @deepakdesai8342 2 ปีที่แล้ว +2

      ओओओओचचचचोईछ

    • @gangajambhale3183
      @gangajambhale3183 ปีที่แล้ว +1

      @@deepakdesai8342 22²QWAWSAAAAAAAAAA

    • @ravibhillare4277
      @ravibhillare4277 ปีที่แล้ว

      ​@@deepakdesai8342 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅इ😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @Jacky-st4oo
    @Jacky-st4oo 4 ปีที่แล้ว +242

    चक्क 5000 dislike..
    अशा सुंदर गीताचा देखिल कोणाकोणाला त्रास होतो...
    नक्की प्रत्येकाने आपापला धर्म संस्कृती नक्की जपली पाहिजे कारण हा धर्म आपला आहे आणि आपण आपल्या धर्माला जोपासला नाही तर दुसर कोण जोपासणार आहे पण याबरोबरच दुसऱ्या धर्माचा आपल्याकडून सन्मान नाही करायला आला तर त्या धर्माला तुच्छता नक्कीच करू नये त्या धर्माचा तिरस्कार नक्कीच करू नये अशी शिकवण धर्मामध्ये असते तो धर्म श्रेष्ठ आहे आणि तो धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे ...

    • @shardulmunde6988
      @shardulmunde6988 4 ปีที่แล้ว +13

      अकदि बरोबर भाउ पण ५०००x17000हाय की मग ५०००कुटले हे सांगायच काम नाय असो ..जने जीवनात राजनिती व जीवण कस जगावे हे गितेत सागींतले अाहे तो भगवण श्रीकृष्ण ..जय हो

    • @sudhakarkarhale4586
      @sudhakarkarhale4586 4 ปีที่แล้ว +4

      Nice soung

    • @satishbolanwad6120
      @satishbolanwad6120 4 ปีที่แล้ว +3

      P

    • @sagarwable6422
      @sagarwable6422 4 ปีที่แล้ว +3

      Barobar

    • @sanjeevwaghmare1606
      @sanjeevwaghmare1606 4 ปีที่แล้ว +1

      @@sudhakarkarhale4586 TV uuubvvJndgvbjammlllpoppsbbx.

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 ปีที่แล้ว +2

    बाई माझाग दुधात नाही पाणी all time favourite

  • @ShubhamKorame
    @ShubhamKorame 4 หลายเดือนก่อน +3

    Bola radhe radhe

  • @undiscoveredshores5894
    @undiscoveredshores5894 ปีที่แล้ว +25

    बालपण आठवलं 🙏 Thank you :)

  • @surajgadkar3563
    @surajgadkar3563 6 ปีที่แล้ว +250

    खरच आतच्या काळात हनी सिंग आसला तरी जुनि गवळणी आसुंन सुधा एक वेगळी मनाला शांती व चांगले विचार येतात

  • @riazshaikh8108
    @riazshaikh8108 8 หลายเดือนก่อน +23

    लहानपण, आजोळ आणि शेजारी पहाटे च्या वेळी टेप वर वाजणाऱ्या गवळणी. लहानपणी च्या आठवणी.❤👶

    • @shraddhamane9353
      @shraddhamane9353 6 หลายเดือนก่อน

      ,0o

    • @GANESHBURUTE
      @GANESHBURUTE 6 หลายเดือนก่อน

      Strongly agree

    • @sameerkhot2433
      @sameerkhot2433 6 หลายเดือนก่อน +1

      तुमच्या घरी काय होत मग नुसता धिंगाणा😂😂

  • @dilipvarude6633
    @dilipvarude6633 9 หลายเดือนก่อน +12

    एकदा ऐकल्या तरी पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटतात इतक्या अतिशय सुंदर गवळणी आहेत. वैशाली सामंत तर अप्रतिम. ढोलकी आणि इतर वाद्यवृंद जबरदस्त

  • @shankarbramhateke4490
    @shankarbramhateke4490 11 หลายเดือนก่อน +360

    2023 मधे कोन कोन ऐकत आहे

    • @govindsurung
      @govindsurung 8 หลายเดือนก่อน +21

      aaaaaaa

    • @govindsurung
      @govindsurung 8 หลายเดือนก่อน +6

      aaaaaaaa aaaa@@aaaaa

    • @ddshete4682
      @ddshete4682 8 หลายเดือนก่อน +6

      ​@@govindsurung❤❤

    • @krushnatkamble7682
      @krushnatkamble7682 8 หลายเดือนก่อน +1

      Me

    • @ManoharMisal-wz9lo
      @ManoharMisal-wz9lo 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@govindsurung😅😅 47:38 47:38 😊😊

  • @vickybobade8608
    @vickybobade8608 2 ปีที่แล้ว +18

    मी ह्या गाण्यांवर लहानपणा पासूनच फिदा आहे खूप आवडतात मला ही गाणी खूप सुंदर आहेत ही गाणी

    • @gaurijagtap2864
      @gaurijagtap2864 2 ปีที่แล้ว +3

      00

    • @anilpawar5817
      @anilpawar5817 2 ปีที่แล้ว +1

      @@gaurijagtap2864 8
      8

    • @user-ny7rp8uq1y
      @user-ny7rp8uq1y หลายเดือนก่อน +1

      😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @amarpawar9555
      @amarpawar9555 24 วันที่ผ่านมา

      3:26

  • @navnathsurywanshi9895
    @navnathsurywanshi9895 7 หลายเดือนก่อน +4

    लय भारी ❤

  • @rohitkoli3653
    @rohitkoli3653 ปีที่แล้ว +1

    काय गाणी आहेत राव ही नाद खुळा मी लहान असताना आईकत होतो मला झोप येत नसताना ही गाणी आईकली की लगेच झोप यायची.लहान पणा ची आठवण ताजी झाली. अप्रतिम गवळणी.

  • @ravirajchopade4980
    @ravirajchopade4980 ปีที่แล้ว +12

    खरंचं गवळणी ऐकून मन ताजेतवाने होते....गोड आवाज आणि संगिताची लयबद्ध साथ गवळण ऐकण्यास प्रवृत्त करतात

  • @hemugangurde1799
    @hemugangurde1799 ปีที่แล้ว +77

    जेव्हा ऐकायचो लहानपणी तेव्हा टेप होते घरी आणि कॅसेट वर असायचे वडील गवळणी लावयचे हे आणि आता ऐकल ना तर अस वाट कि लहानपण परत आले खूपच छान खूपच सुंदर आहेत ❤️❤️💌💌

    • @akashgurhalkar9444
      @akashgurhalkar9444 ปีที่แล้ว +10

      अप्रतीम उत्तर दिले भाऊ एकदम माझ्यातर मनातल ओलखले मला पन हेच सांगायचे होते👏🤝💐🙏😊

    • @mandarshinde9953
      @mandarshinde9953 ปีที่แล้ว +2

      खुप छान

    • @jayakarware6116
      @jayakarware6116 ปีที่แล้ว

      @@mandarshinde9953 z

    • @jayakarware6116
      @jayakarware6116 ปีที่แล้ว

      @@mandarshinde9953 z

    • @vikaskatkar1521
      @vikaskatkar1521 ปีที่แล้ว

      मला पण....

  • @rameshbhuyar
    @rameshbhuyar หลายเดือนก่อน +3

    आमच्या फार आवडीची गवळण

  • @AmolRambade-no8qe
    @AmolRambade-no8qe 2 หลายเดือนก่อน +1

    Sakali aikayala chan vatat❤❤❤

  • @SandhyaMunde-1212
    @SandhyaMunde-1212 3 หลายเดือนก่อน +29

    गवळणी ऐकून डोळे भरून आले.बालपण पुन्हा मिळणार नाही 😢

  • @machindrakusalkar9953
    @machindrakusalkar9953 ปีที่แล้ว +19

    मन प्रसन्न होते खुप छान ❤❤

  • @revansiddhadevkate4993
    @revansiddhadevkate4993 ปีที่แล้ว

    Ram krushan Hari guru Mauli Jay Hari vitthal Mauli 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangeekholamkar3558
    @shubhangeekholamkar3558 2 หลายเดือนก่อน

    21; 22; 23; aani. 24 kaay pan aayushbhar. Eiklya tari manus kantalnaar naay ones more bolayla.❤❤❤❤❤❤❤❤. Suwarna kholamkar.🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @nilamkolpevlogs2913
    @nilamkolpevlogs2913 2 หลายเดือนก่อน +36

    Maz बाळ 6 महिन्याच होत तेव्हा त्याला झोपी लावताना मी श्रीकृष्णाच्या गवळणी लावायचे. अन् तो मास्त्त झोपून जायचा..आत्ता त्याला तीच सवय लागून गेली, तो झोपताना रोज गवळणी लावायच्या अन् मग तो झोपतो.❤❤आत्ता तो दोन वर्षाचा झाला आहे..त्याच्या सोबत मी पण ऐकते रोज.

  • @pragatijadhav6705
    @pragatijadhav6705 6 ปีที่แล้ว +18

    Mastch..gani i like gavln

  • @prashantgavade1041
    @prashantgavade1041 ปีที่แล้ว +3

    पहिल्या या गोवळणी रेडिओ वर लागायचे सकाळी खुप छान वाटत होते पण आता प्रतेकक्षात आयकताना ते दिवस आठवतात खुप खुप छान आहे

  • @mangeshjadhav3489
    @mangeshjadhav3489 8 หลายเดือนก่อน +1

    Radha Radha ❤

  • @dipakyangad
    @dipakyangad 5 ปีที่แล้ว +94

    माझ्या घराच्या बाजुला नारायण काका होते त्यांच्याकडे सकाळीच मराठी गवळण वाजत असे मन एकदम तृप्त होत असे आज पुन्हा ते दिवस आठविले

  • @kamdisurendrapandit3750
    @kamdisurendrapandit3750 4 ปีที่แล้ว +16

    मनाला वेदुन टाकतात या गवळणी, आणि सकाळी सकाळी ऐकल्यावर मन आनंदी आणि सुखमय होते,

  • @paripawar6090
    @paripawar6090 2 ปีที่แล้ว +4

    👌👌👌👏

  • @akshaybhandalkar7036
    @akshaybhandalkar7036 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर आहेत गवळणी

  • @vishnuwaghmare4159
    @vishnuwaghmare4159 6 ปีที่แล้ว +56

    अप्रतिम गवळणी,
    सुर्यकांत शिंदे पुन्हा होणे नाही.
    मला माझ्या लहानपणाची आठवण करून दिली.....

  • @anilsuryavanshi762
    @anilsuryavanshi762 5 ปีที่แล้ว +60

    खरच खुप छान वाटलं...
    लहान पनी ची आठवण आली.....

    • @nirmalasabale9040
      @nirmalasabale9040 4 ปีที่แล้ว +3

      Thanks for gavalani I like

    • @vithalchavan6661
      @vithalchavan6661 3 ปีที่แล้ว +1

      ङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङ

    • @mashnajiyerewad6363
      @mashnajiyerewad6363 3 ปีที่แล้ว +1

      ला बरं वाटलं असतं की तो मला विचारतो

    • @chandarjhurde861
      @chandarjhurde861 3 ปีที่แล้ว

      🙏

  • @pradeepsawant2633
    @pradeepsawant2633 2 หลายเดือนก่อน +4

    MAN PRASAN ZAL...😍

  • @rahulpetkar5757
    @rahulpetkar5757 ปีที่แล้ว +2

    Radhe Radhe

  • @rahulchouthmal2367
    @rahulchouthmal2367 4 ปีที่แล้ว +58

    लय भारी, मी लहान होतो तेव्हा दररोज ऐकायचो माझ्या घराजवळच मंदिर आहे
    खूप भारी वाटत ऐकायला

  • @hanmantumakashe2891
    @hanmantumakashe2891 5 ปีที่แล้ว +98

    धर्म स्थापना संभवा मि युगे युगे श्री क्रिष्णाचे हे बोल सत्य मानुन चाला कुणाचीही भिती वाटणार नाही मृतुचीही नाही

  • @vasantkorde2181
    @vasantkorde2181 8 หลายเดือนก่อน +1

    Khup bhari vatat ekalyavar ❤❤❤❤❤❤❤❤

  • @anilshinde9153
    @anilshinde9153 หลายเดือนก่อน +1

    मी रोज सकाळी गवळणी ऐकत आहे खुप छान आहे

  • @user-zf9su9gv2y
    @user-zf9su9gv2y 2 หลายเดือนก่อน +122

    2024 मधे कोण कोण ऐकत आहे ☺️🚩🙌🙏

    • @kirtimhaske-rq1rp
      @kirtimhaske-rq1rp 2 หลายเดือนก่อน +13

      😊

    • @balubhandare2245
      @balubhandare2245 2 หลายเดือนก่อน +4

      😊

    • @amolmurkute1048
      @amolmurkute1048 2 หลายเดือนก่อน

      इ😅ऐऔधचौऋ वृत्त
      😢 विचार 😅 घ्याऐ त धेद नंरंऔवं😮्​@Sudarshanpatil71

    • @madhavraobhadane6208
      @madhavraobhadane6208 2 หลายเดือนก่อน

      ​@@kirtimhaske-rq1rp0⁰⁰⁰00⁰⁰⁰0⁰⁰0

    • @sachindalvi5373
      @sachindalvi5373 26 วันที่ผ่านมา +1

      आम्ही ऐकतो

  • @yogeshmane585
    @yogeshmane585 6 ปีที่แล้ว +18

    khoop chhan Gavlani aahaet.... lahanpanachi aathwan aali

  • @user-kq8dk8ol2s
    @user-kq8dk8ol2s 2 ปีที่แล้ว +2

    Radhe Krishna 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshwaghmare8670
    @maheshwaghmare8670 ปีที่แล้ว +1

    Sheree krishana🥰😍🥰😍😘😘😘

  • @RahulRathod-zk2xv
    @RahulRathod-zk2xv 2 ปีที่แล้ว +12

    जेव्हा २० वरस्या पूर्वी गवळण सकाळी ऐकून जागि हो त होतो दिवसाची सुरुवात खुप मंगलमय होत होती

    • @krishnagadade2379
      @krishnagadade2379 2 ปีที่แล้ว

      Jw, ow

    • @sarjeraosutar6399
      @sarjeraosutar6399 2 ปีที่แล้ว

      ओओोौओओओओओऔओओऔओओओओऔओओऔऔओऔ🙏औओओओऔओऔओओओोओओओओओओऔौऔऔौओोओओओोओओओोओोओौौऔऔऔऔौऔऔौौऔौौऔौ

  • @shivtupekar5189
    @shivtupekar5189 5 ปีที่แล้ว +38

    खूपच छान गवळणी ऐकायला वेगळीच गोडी येते. बालपण आठवले.

  • @surajbhosale2038
    @surajbhosale2038 6 หลายเดือนก่อน

    Old is gold.....man prasann hot n kalat apan gunguntop

  • @user-wp8gk3rg1k
    @user-wp8gk3rg1k 2 ปีที่แล้ว +2

    पुराणी भक्ति गानी खुप खुप आल्हाद दायक मनाला वाटून जतात .

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 ปีที่แล้ว +10

    परम सुंदरी जाहिरात फार छान आहे 🙄💪💪💪❤️❤️💃💃💃👌👌

  • @rahulrahate9020
    @rahulrahate9020 ปีที่แล้ว +8

    लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या आजोबांनी ज्यांना आम्ही बापूजी म्हणायचो त्यांनी ' माठाला गेला तडा ' या गवळणीची कॅसेट खरेदी करून आणली होती जी आम्ही सगळे भावंड बैठकीत ऐकत बसायचो ज्या जागेला आम्ही तेव्हा चावडी म्हणायचो.

  • @bullseyeacademy186
    @bullseyeacademy186 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम 🙏👍

  • @prajwalghodekarvlogs6318
    @prajwalghodekarvlogs6318 2 ปีที่แล้ว +4

    'मन मोहुन टाकतात या गौळणी.आमच्या गावात सत्यनारायणपुजा असेल तर हमखास स्पिकरवर याच गौळणी वाजतात.भक्तीमय वातावरणामध्ये मन प्रसन्न होते'.

  • @skcraition9285
    @skcraition9285 4 ปีที่แล้ว +44

    गवळनी ऐकून मन प्रसन्न होऊन जाते

  • @seemachavan3514
    @seemachavan3514 2 หลายเดือนก่อน +6

    Khrach khup mast 👌👌👌❤

  • @sunilbaliramawale3964
    @sunilbaliramawale3964 ปีที่แล้ว +3

    मी लहान पणा पासून ऐकत आलो आज मी 45 वर्षांचा आहे आज ही ते सर्व गवळणी मला आठवतात .गावी मंदिरात ऐक्याला यायचं ,फार कमी टेपरेकॉर्डर असायचा त्या वेळी लोकांकडे ,खरच ते दिवस ,परिस्थिती खूप हलक्याची आणि नाजूक होती ,परंतु त्याची काही तक्रार नव्ह्ती, आनंदाने सर्व काही होते गेले ते दिवस .....राहिल्या फक्त आठवणी

  • @RohitSonvane0.1
    @RohitSonvane0.1 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खुपच सुंदर

  • @user-ov2sk9fb7b
    @user-ov2sk9fb7b 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chan