मला नद्यंबद्दल खूपचं आकर्षण आहे... आधीच माहित असलेली माहिती मी परत परत वाचतो... मला जगातील १० नद्यांबद्दल पण माहीत आहे but एकदा तुमच्या कडून मला माहिती बघायची आहे pls and thanks for sharing this video.
ताज महाल यमुना नदी चि शोभा वाढवत नाही,तर यमुना नदी ही ताज महाल ची शोभा वाढवते . तुलना केली तर बरोरीनेच केली पाहिजे. खुट तो ताज महाल अणि कुठे आमची पवित्र यमुना नदी . 🚩🚩🚩🚩🚩
माहिती खूप छान आहे पण.....नदीचे नाव "ब्रह्मपुत्रा" नाहीये तर "ब्रह्मपुत्र" आहे ....तो एक नद आहे ...नदी नाही ...ब्रह्माचा पुत्र "ब्रह्मपुत्र" ...It's a male and not a female
धन्यवाद सर, खूप चांगल्या पद्धतीने आपण समजावून सांगितले आहे, गुगल मॅप, ओरिजनल नद्यांचा संगम फोटोसह आपण सांगितल्याबद्दल बद्दल आपले आभारी आहोत.
Dhanyawad
Background music awsome🤗🤗😇😇
1:33
background music 🎶❤️😇
खूप छान माहिती आहे सर अशीच अजुन माहिती.. संगीतमय आवाजात आहेत छान वाटते ऐकतांना
Dhanyawad video avadlyas like karun subscribe kara ani share kara video
Nice 👌
मला नद्यंबद्दल खूपचं आकर्षण आहे... आधीच माहित असलेली माहिती मी परत परत वाचतो... मला जगातील १० नद्यांबद्दल पण माहीत आहे but एकदा तुमच्या कडून मला माहिती बघायची आहे pls and thanks for sharing this video.
ताज महाल यमुना नदी चि शोभा वाढवत नाही,तर यमुना नदी ही ताज महाल ची शोभा वाढवते .
तुलना केली तर बरोरीनेच केली पाहिजे.
खुट तो ताज महाल अणि कुठे आमची पवित्र यमुना नदी .
🚩🚩🚩🚩🚩
Satoor mast ahe flute songs kont ahe
अतिशय सुन्दर आणि थोडक्यात ज्ञानवर्धक माहिती दिलीत आपण सर
खुपच छान माहिती आहे
खूप सुंदर माहिती.ऐकत राहावा असा आवाज
Khup Chan nadyanche darshan
Khoop chan🌷🌷🌷🌷🌷
Khup chan mahitee
अतिशय छान संकल्पना आणि संकलन. या साठी खूप कष्ट घेतले असतील.
Ho dhanyawad
Mastch.. ......... ............👍👍👌👌👌
खूप सुंदर माहिती सांगितली थँक्स
Khup chan mahiti sir thank u
Sir खूप छान माहिती दिली आहेत तुमि
तुमचं अभिनंदन
Best knownlede of the rivers.
खूप महत्त्वाची माहिती सरजी. धन्यवाद
Changali video ahe sir
Sir very nice video mla as fell hotay jas ki me swata tithe jaun baghtey he sarv😘😘
dhanyawad
Khupch chaan information dili sir 👍👌
Ati uttam mahiti aahe sir.veri.veri thanku sir
Khup sundar mahiti dilit 🙏
Khup chan video ahe sir
सर खूप छान आहे video
Nice 👍pan धरण च धारण झालय अशी चुक व्हायला नाही❌ पाहिजे
Khup chhan mahiti sir...
Kup chan video ahe
खूप सुंदर माहिती धन्यवाद
खुप सुंदर माहिती धन्यवाद
Khup Sundar mahiti dilat
Khupch chan 👌👌
Sir,
Nice information
महाराष्ट्रातील सर्व नद्यांचा मुख्यतः कोकणातील नद्यांचा चढता ऊतरत्या क्रमाने लावण्याची स्ट्रीक्ट सांकणारा व्हिडीओ बनवा🙏🙏
खूप छान
Sujalam Sufalam.. Maazi Bharat Bhoomi 👌🏽👌🏽👌🏽🙏🏽
Richa Karnik nice
Nice background music खूप छान आहे
Dhanyavad
माहिती खूप छान आहे पण.....नदीचे नाव "ब्रह्मपुत्रा" नाहीये तर "ब्रह्मपुत्र" आहे ....तो एक नद आहे ...नदी नाही ...ब्रह्माचा पुत्र "ब्रह्मपुत्र" ...It's a male and not a female
आशिया आणि आणि जगातल्या सर्वात मोठ्या नद्या व्हिडिओ बनवा आशिया च्या वेगळ्या आणि जगातल्या मोठ्या असे दोन प्रकार करा
Hello sir aapne bahot achhachi video banae
मराठी उच्चार अतिउत्तम
संग्रह पण अतिउत्तम आहे
गोदावरी नदी महाराष्ट्र त्रिबेकेश्वर
छान...उपक्रम असाच चालू ठेवा.
Share kara avadala aslyas
Pune city che dharne dakhwa
Khup chan mahiti dada
खूप छान 👌
Khup chhan Dada
Thanks tai
खुप खुप छान सर
Khup chan
Khoop chhan video dhakhvlat
Khup Chan video ahe👌
Sir Maharashtra madly pn nadyncha vedio banva.. सर्वात मोठी नदया व लांबी आणि उपनदया
Ho tyavarach kam chalu ahe
बनवला आहे बघा
Lay bhari bhau
Dhanyavad
bhari sir
🐅 dakhavayachi kahi garaj hoti ka
लय भारी सर
1 no. bhau
Khup छान
The.best.General.knowledge.given.thank.you
अप्रतिम व्हीडीयो
Nice video🎥
छान
Khup sunder
Khup Chan mahiti dilit tumhi 👍👌💯💯
Khup Chan video Sir
Great sir.
Thanks🙏🙏
Thanks dada very nice
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
Nice👍👍👍👍👍
खुप छान
Nice video sir
Khup Chan mahiti aahe
Pan aajun thodi mahiti missing aahe ....... Specially about Krishna river
अँड भीमा रिव्हर ती नदी ८६१ किलोमीटर वाहते
👍👍👍👌
Excellent....
Thanks
nice
03/08/19. MUMBAI 23.26 HRS.
NICE VIDEO AND SONG. THANKS.
I AM VERY HAPPY TO SEE YOUR VIDEO.
Amazing video
आपण सागता सरस्वति नदी गुप्त नदी आहे अशि भावना आहे का ति गुप्त नदी नाही या नदीवर वेगला विडिओ बनवा हि अपेक्षा
Best......an informative video
छान माहीती आहे.
किल्ल्यांच्या बद्दल अशीच माहिती मिळाली तर खूप बरं होईल ।।
लोकांना थोडेच किल्ले माहिती आहेत
बाकीच्या किल्ल्यांची पण माहिती मिळावी.
Ho next project toch ahe adhavan karun dilya badhal dhanya vad
Nice video
Superb,very nice bifurcation infomation... Good work... Keep it up... 😊👍👍👍
धन्यवाद
Nice video musicali sir
Nice information
Thanks
Nice your voice and information
Supper dupper information
Supper video
अप्रतिम
Nice information sir
Very nice
Very nice sir
O8
Nic video sir
अमहि अमचय सेर्व नद्या उगम पसं विसर्गा परंत्या परत घेनर!!!!
Mast dada
Thanks sir
Jai Ganga mata 🙏🏻
प्रचंड नद्या नि इतका पाऊस तरी दुष्काळ का पाचवीला पुजलेला
Sangeeta ghaisas zade lava zade jagva
Sir Plz Bagrawnd music..
दादा मांजरा नदी ची लांबी ७२४ किमी आहे. आपल्या महाराष्ट्रातील आहे.
Majhya gawatun manjara nadi wahte .
@@ashishwahule7349 konte gaav tujhe sang
Super
Vaihinganga nadi kitvy no. Aahe te sanga
जय गंगा माता
लय भारी सर आता नाही विसरणार नद्या
Nice information about river. And best music .
Kajal madhan thanks