आठवणीतील कळंबीचा 'सोन्या'| Athavnitil kalambicha 'sonya' | hind kesari | हिंदकेसरी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2022
- कळंबी चा 'सोन्या' हा हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बैल त्याचा पळण्याचा काळ 2001 ते 2006 असा होता सोन्याने जवळजवळ 500 च्या वर फायनल आहेत. त्याचे मालक जगन्नाथ माने आहेत.. त्याचा सांभाळ जगन्नाथ यांनी मोठ्या काळजीने व स्वतःच्या मुलाप्रमाणे केला त्याचा आठवणी जागवूया.
Kalambi's 'Sonya' is a Hind Kesari Maharashtra Kesari bull. Its breeding season was from 2001 to 2006. Gold has almost 500 finals. It is owned by Jagannath Mane.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - sandy_n_yadav?i...
TH-cam- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#hindkesarisonya
#kalambichasonya
#bailanchi sharyat
#bailanchi sharyat dakhva
#bailanchi sharyat lava
#bailanchi sharyat video
#bailanchi sharyat dakua
#bailanchi sharyat song
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bailanchi sharyat
#bailanchi sharyat dakhva
#bailanchi sharyat lava
#bailanchi sharyat video
#bailanchi sharyat dakua
#bailanchi sharyat song
bailanchi sharyat patwa
#bailanchi sharyat lagali
bailanchi sharyat gane
#bailanchi sharyat kya,
#bailanchi sharyat e
#bailanchi sharyat marathi
#bailanchi sharyat gani
#bailanchi sharyat dj gane - บันเทิง
अजून कोण हिंदकेसरी आहे..का ?रेकॉर्ड ब्रेक करणारा ?
व्हिडिओ आवडला तर पुढे share करा..आणि मला पाठिंबा द्या कामासाठी...
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
हिंद केसरी नंद्या 👑वाई आबा डोंगरे यांचा मुलाखत घ्या
सोनारपाड्या मोठा सोन्या
शेवाळे आबांचा राजा
तानाजी आप्पा पाटील यांच्या जिंतीच्या सोन्याची मुलाखत घ्या सर.....एका दिवशी दोन ठिकाणी सहा फेरे पळून एक एक नंबर केलेला रेकाॅर्ड आहे त्याचा, आणि सगळ्यात जास्त एक नंबरच्या फायनली आहेत.
Waluj cha bapudadacha babya,,, khanapur taluka
डोळ्यात पाणी आणणारा शेवटचा क्षण होता 🙏🙏 मुक्या जनवराला किती माया असते 🙏🙏
सोन्याची एक्झीट खूपच मनाला लावणारी होती
असा सोन्या भविष्यात होणे अशक्य आहे
मनापासुन धन्यवाद भाऊ..
खुप जुन्या आठवणीनां उजाळा दिला.
सोन्या पळताना पाहिला हेच भाग्य.
धन्य, धन्य अण्णा तुमची मनोगाथा ,असच प्रेम राहू द्या, मन भरून आलं
अण्णा खरोकर डोळ्यातून पाणी आले.... असा बैल पुन्हा होणे नाही
डोळ्यातून पाणी आल राव ...... खुप जबरदस्त कारकीर्द होती सोन्याची 👌👌👌💐💐💐💐
खूपच सुंदर मुलाखत ऐकणाऱ्यांच्या मनातील प्रश्न विचारलेत सर्व....
खूप छान मुलाखत घेतली sandy भाऊ या बैलगाडीचा या विषयावर तुमी जुन्या आठवणीला उजळणी देताय तुमचे जेवढे आभार मानल तेवढे थोडेच अणि या विषया मुळे तुमचे followars पण वाढले
महाराष्ट्र हिंद केसरी रमेश ड्रायवर रूई नाना आणि सोन्या मुंबईतला किस्सा एक नंबर 😇❤️😍
खूप छान.....डोळ्यात पाणी आणलं राव तुम्ही😭😭 नक्कीच येता जाता कलंबिला सोन्याचं दर्शन घेईन 🙏🙏
दादा पुन्हा आभार 🙏
सोन्या चा राग चागला होता ❤
अप्रतिम मुलाखत
प्रत्येक मुलाखत डोळ्यात पाणी आणून जाते😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥
आम्ही बगु शकलो नाही पण ह्या मुलाखंतीतून असं वाटतंय आम्हाला पण सोन्या पळत असतांनाचा काळ बगायला मिळायला पाहिजे होता ❤️🔥
औंधच्या मेजर चेअरमन ची सुध्दा मुलाखत घ्या, पवार परिवारातील चौथी पिढी आहे या क्षेत्रात.
यादव सर सोन्या सोबत मेजरच्या सुंदर ने 3 फायनल केले, त्यानंतर सोन्या, छोटा सुंदर, आमदार असे नामवंत बैल होऊन गेलेत ......
👌🌹 सुपर अण्णा
Sonya amchya family cha member hota..to always amchya manat rahil...
एक नंबर मुलाखत मनाला लागली राव ❤
अतिशय सुंदर वर्णन
भावपुर्ण श्रद्धांजली वाघा.. तुज्या सारखा नंदी फुन्हा होणे नाही.. हिंद केसरी सोन्या..😢😢
भाऊ तुम्ही त्यांचे असणारे बैल गायी सुद्धा दाखवत जा 🙏🙏
love u sandip bhaiyya
रमेश ड्रायव्हर (नाना) ,रुई यांची मुलाखत घ्या.....बैल गाडी क्षेत्रात अस कोनतंच गाव नाही जितं नाना चं नाव नाही....
एकदम बरोबर दादा घेतलीच पाहिजे
कळबिवरून येता जाताना सोन्याची समाधीचे दर्शन घेतलेय मी. त्या वेळी समाधीवरती त्याची शिंगे होती ती दिसत नाहीत, सध्या समाधीवरती🙏
दादा राजू शेठ वारणा हाँटेल यांची पण मुलाखत घ्या खुप काही शिकण्या सारखं आहे आम्हा नविन पिढीला बैलगाडी क्षेत्रातील हिरा
खूप छान
👌🏼👌🏼👌🏼👌🏼 मस्त सर आशेच वीडियो बनवा
Nice
Khup khup bhari sandy bhau, fkt tumich...
Chota lakshya chi mulakhar ana sirji...
हिंदकेसरी बलमा शिरसवस्ती ता. खटाव यांची पण मुलाखत घ्या.
महेश काका डोंगरे वाई यांची मुलाखत घ्या
👌👌
Uttam driver vategao yancha aathavanitil hind kesari sonya chi mulakhat ghya🙏🙏
❤❤
❤
भावपूर्ण श्रद्धांजली
💖💖💖💖
बलमा खटाव ❤️❤️ मुलाकात घ्या
❤️❤️❤️❤️
चिंचणी मंगरूळ चा हिंदकेसरी शंकर ची मुलाखत घ्या,
ओन्ली sandy 🙏🏼😄
सोन्या 😘
Shirsvasti खटाव बलमा ची mulakht ghya
🙏🙏🙏🙏🙏
। शिरस वस्तीच्या बलमा ची मुलाखत घास
दादा डोळ्यात पाणी आलं
सोन्या च्या मालकाच मोबाईल नंबर दया
जीवाला चटका लागून गेला मुलाखत आयकून
Kalmbi cha sonya ne pusegaon maidan yethe ek no kela tyaveli tyachya jodila jo uttam bhao vategaon yancha sonya bail hota to nakki konta jinticha sonya ka vegala please🙏 comment karun sanga🙏🙏
👉💓👈
कोकराळेचा बाबा मदने पाखऱ्याची मुलाखत ग्या
जुन्या बैलांच्या फोटो आणि माहिती दादा तुमच्या पासून मिळते.
बारामती डोरलेवाडी अर्जुन नवले यांचा गल्लास बैलाची मुलखात घ्या
pls vadichya bavrya chi pan ek video banva
छोट्या लक्षाची मुलाखत घा
अण्णा चा नंबर मिळेल काय
1 wiew😍
Dada konatya mitrane dilta bail tumhala ...tyamch nav dyayla pahije hot
मदन पैलवान रेटरे करांची मुलाखत घ्या
सोनू मोनू कुसूरकरांचा बलमाची मुलाखतघ्या
सोन्या तुझी आठवण नेहमी राहील
Mohite patlancha chikyachi mulakhat gya padegav cha
भाई वळू बैलाच्या मुलाखत घ्या
कारगिल हा आमचा बैल होता
कधी आला होता कळंबी ला ..
Shoot la
आठवण
सोन्या.तुमच.सोन.करुन.गेला
यांचा नंबर द्या ना दादा प्लीज
Sopavn tayaba sable sablevadi yancha raja baillachi mulakat gaa ty baillasarkha mi ek cha akada karun पाळणारा बैल झाला नाही ty mule ty baillachi awargune mulakat ga
Sk patalancha paksha
Jinticha sonya mulakat ghya
Jinticha sonya mulakat ghya 🙏
Mulakhat ghenyachi paddhat ek no sandy sir
एक नंबर मुलाखत मनाला लागली राव ❤
💕💓
एक नंबर मुलाखत मनाला लागली राव ❤