Kkw college of science, pimplas..Gathering 2k18 -जागरण गोंधळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 3 ปีที่แล้ว +375

    एक नंबर मित्रा सादरीकरण केले आणि सर्व शिक्षकांनी त्याला दाद दिली मी आज ५४ वर्षांचा आहे पण हा व्हिडिओ पाहताना नववीत असल्याचा भास झाला धन्यवाद

  • @saurabhpatil5606
    @saurabhpatil5606 ปีที่แล้ว +456

    एकच नंबर 🔥🔥 मी Instagram वरती 5 वेळा बघून TH-cam ला हे गाणं शोधलं आहे kaddddddddkkkkkkk आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vinodwalanj583
    @vinodwalanj583 3 ปีที่แล้ว +194

    सर्व शिक्षकांना मानल पाहिजे हे सर्व त्यांनी ऐकून घेतले.

  • @vikihande665
    @vikihande665 ปีที่แล้ว +208

    मित्रानो ह्या साठी शिक्षकांनी सुद्धा साथ दिली म्हणून हा कार्यक्रम जमला 😀नाहीतर एखाद्या सर नि पळू पळू हाणला असता

    • @prathmeshtagad8489
      @prathmeshtagad8489 10 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @HILIGHTERSWAP
      @HILIGHTERSWAP 9 หลายเดือนก่อน +3

      maza sir ne stage war lal keli asati

    • @amolgawade8222
      @amolgawade8222 9 หลายเดือนก่อน

      ​@@HILIGHTERSWAP़वओवोवोवओव़वोव़ववोवोवोवओवोव़व़ववोवओवओवोवोव़व़ववोवओवओवोवोव़वववव

  • @mayukhaire11
    @mayukhaire11 ปีที่แล้ว +46

    4 वर्षाचा जुना व्हिडिओ आहे परंतु आता trending la आला.
    खूप खूप छान सादरीकरण..

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 3 ปีที่แล้ว +183

    मी रोज हा व्हिडियो किमान 5 वेळा पाहतो.. मुड एकदम फ्रेश होतो. काही ठिकाणी शब्द कळत नाहीत.. लिहून पाठवा म्हणजे अजून मज्जा येईल...
    अप्रतिम व्हिडिओ.. salute भावा🙏

    • @chandrashekharpatil4476
      @chandrashekharpatil4476 ปีที่แล้ว +3

      दादा आमच्या कॉलेज मध्ये फ्रेशर पार्टी आहे तरी मला हे वाक्य भेटेल का

    • @chandrashekharpatil4476
      @chandrashekharpatil4476 ปีที่แล้ว +3

      Plzzzz मला नंबर send करा

  • @landemahindra7024
    @landemahindra7024 3 ปีที่แล้ว +62

    सर्वाचं मना पासुन कौतुक करावे तितके कमीच शालेय जीवन खुप चं अविस्मरणीय क्षण आपल्याला ज्ञान देणारे गुरुवर्य यांना आपण कधिचं नाहि विसरणार या जागरण गोंधळ मधुन केलेले कौतुक , हास्य विनोद खुप चं छान

  • @sambhajidhepale1645
    @sambhajidhepale1645 ปีที่แล้ว +36

    हे गाणं ऐकून अतिशय मनाला भारावून गेल्यासारखं वाटतं अनेक लहानपणी ऐकलेले जुनी गाणी आणि कार्यक्रम मी सध्या कोल्हापूरला राहतो पण मला हे आपल्या गावाकडचे गाणे ऐकून खूप बरं वाटलं धन्यवाद त्या सगळ्या कॉलेजच्या मुलांचे

    • @dattaaher9598
      @dattaaher9598 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🙏

  • @sandipbodkhe5374
    @sandipbodkhe5374 3 ปีที่แล้ว +66

    केला तो नाद, झाली ती हवा, कडक रे भावा, फक्त तुझीच हवा............

  • @motiram_dhule
    @motiram_dhule ปีที่แล้ว +11

    हीच आपली मराठी संस्कृती हिला जपलच पाहिजे. यातूनच आपल्याला खरा आनंद भेटतो ...😂😂😂❤❤❤❤❤❤😮

  • @vishnubodkhe6066
    @vishnubodkhe6066 3 ปีที่แล้ว +37

    दादा खुपच छान आतापर्यत असलेलें सर्व मनोरजनाचे कार्यक्रम फेल आहेत याच्या पूढे
    मि दररोज ४ तें ५ वेळस. पहातो पाहील्या शिवाय माझाही करमतच नाही
    दिदी ने तर खूपच छान साथ दिली
    दिदी मूळे कार्यक्रमला शोभा आली

    • @vishnubodkhe6066
      @vishnubodkhe6066 3 ปีที่แล้ว

      मला दादा सोबत फेसबूकने जोडा

    • @dattaaher9598
      @dattaaher9598 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🙏

    • @gauravgalande5348
      @gauravgalande5348 2 ปีที่แล้ว

      @@dattaaher9598 bhau Facebook I'd sang na plz

    • @VishnuBodkhe-zw6id
      @VishnuBodkhe-zw6id 3 หลายเดือนก่อน

      दादा नमस्कार

  • @yogeshmankar4837
    @yogeshmankar4837 ปีที่แล้ว +15

    ज्याने लिहले आणि perform केलं भावा खूप अप्रतिम ...राज्यसेवा मुख्य चा अभ्यास करत होतो GS 4 चे खूप TENSN आलेले तेव्हा RECOMMEND मध्ये VIDEO आला भारी वाटले थोडे फ्री वाटले धन्यवाद मित्रा❤️🚩😍😘

  • @devgonbare
    @devgonbare 3 ปีที่แล้ว +69

    ज्या दिवशी हा विडीओ शुट त्याच्यानंतरचे महिना भर कोण आजारी पडले नसेल..हसुन हसुन फ्रेश.... .. आता कोरोना काळात mood fresh.. Radhe movie पेक्षा हे भारी😆💥💥💥

    • @dattaaher9598
      @dattaaher9598 3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद🙏🙏

    • @ganeshgawali9279
      @ganeshgawali9279 3 ปีที่แล้ว

      @@dattaaher9598 full video pathva aasel tar 9561520606

    • @surajWakale
      @surajWakale 3 ปีที่แล้ว +2

      @@dattaaher9598
      Bhava purna video patv n
      9422658231
      लिखित पण पाठव ना

    • @maheshdahikarofficial8927
      @maheshdahikarofficial8927 3 ปีที่แล้ว

      @@dattaaher9598 दादा हे लिहलेले मिळेल का 9921137563 या नंबर वरती पाठवा please

    • @nitinlokhande2481
      @nitinlokhande2481 2 ปีที่แล้ว

      @@dattaaher9598 purn video paathav

  • @omkarkambariofficial
    @omkarkambariofficial 3 ปีที่แล้ว +36

    एक नंबर गोधळ आहे 10 वेळा बघितला तरी कंटाळा नाय येत बघायला😍🔥🔥🔥🔥

  • @लक्ष्मणसानप-ध5ण
    @लक्ष्मणसानप-ध5ण 3 ปีที่แล้ว +27

    खुप छान . असे कार्यक्रम प्रतेक वर्षी झाले पाहीजे . वाघचौरे सरांची खुप घेतली
    तेव्हड वाईट वाटल .

  • @sushantsuryawanshi872
    @sushantsuryawanshi872 ปีที่แล้ว +11

    जितकी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे,अप्रतिम आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे नवीन काहीतरी केलत,खूप खूप आवडल👌👌❤️❤️✌️✌️

  • @babanugalmugale4434
    @babanugalmugale4434 2 ปีที่แล้ว +257

    खुप छान गान आहे रोज कितीही वेळेस ऐकले तरी परत ऐकावे वाटते

  • @Ashishrasal1982
    @Ashishrasal1982 ปีที่แล้ว +20

    अभिमान वाटतो महाराष्ट्रीयन असल्याचा 😍😍

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger4821 3 ปีที่แล้ว +26

    मागे नाचणारे खुप मस्त... त्यांनी वेगळीच मजा आणली आहे...

  • @pritamchaudhari495
    @pritamchaudhari495 2 ปีที่แล้ว +13

    चांगलच घेतलय एक एका शिक्षकाला 🤣🤣🤣
    लाडाचे वाघचौरे सर ... ग ... सई बाई....
    जसे सगळ्या शेळ्यांचे बोकड.... बोकड बोकड... बोकुड........ वा भाई वा मास्तर ला खालीच बसवला डायरेक्ट 👏👏👏😂😂😂

  • @KrushnaDeshamukh-nl4ow
    @KrushnaDeshamukh-nl4ow 3 ปีที่แล้ว +189

    सर लोक नेहमी पोरांचीचं काढता आत्ता भाऊंनी सगळ्यांची काढली..."वक्त वक्त की बात है!😀😂😂

  • @sandipthakare7254
    @sandipthakare7254 ปีที่แล้ว +18

    विद्यार्थी अन शिक्षकांमध्ये असे प्रेमाचे नातं पाहिजे

  • @devashirsath6662
    @devashirsath6662 3 ปีที่แล้ว +44

    मार्केट गजवल ना राव..भावाने
    टॅलेंट लेवल 100% पैकी २००%

  • @ashokbhimraosolankar3211
    @ashokbhimraosolankar3211 2 ปีที่แล้ว +39

    खुप छान रे भावांनो शाळाची आठवण झाली राव बरा होतो लहानच यार ऊगाच झालो मोठा.आता परत नाही येनार ते दिवस म्हनुण माझ्या मित्रांनो कमेट वाचनार्यांनो खरच सांगतो आयुष्य हसत खेळत जगा कोनालाच दु:खु नका हा जन्म पुन्हा नाही

  • @MrVinayak86
    @MrVinayak86 ปีที่แล้ว +21

    कहर आहे रे पोरांनो तुम्ही ... एकच नंबर ... कमीत कमी १० वेळा बघितला विडिओ ...

    • @MrVinayak86
      @MrVinayak86 ปีที่แล้ว

      @Bhushan please upload the full video

  • @shashikantkorde5637
    @shashikantkorde5637 3 ปีที่แล้ว +34

    लाडाचे वाकचौरे सर गं...
    सई बाई ग बाई..
    त्यांची नाहि ठेवली इज्जत
    इज्जत इज्जत इज्जत... 😂😂😂

  • @dhammadipvinkare
    @dhammadipvinkare 3 ปีที่แล้ว +75

    Waghchore sir be like - tera to game bajana padega.... 🤣

  • @मल्हारभक्त-ब9म
    @मल्हारभक्त-ब9म 2 ปีที่แล้ว +13

    खरतर त्या दीदी मुळे original जागरण गोंधळ वाटतं होता

  • @abhishekgoreofficial8690
    @abhishekgoreofficial8690 3 ปีที่แล้ว +109

    Missing college days💫🖤

  • @shubhampawar9604
    @shubhampawar9604 ปีที่แล้ว +14

    I watch 50 times and each time I smile like kids 😂❤👍👍👍👍

  • @dadagorad4293
    @dadagorad4293 3 ปีที่แล้ว +17

    भावांनो एकच नंबर आम्ही पण शाळेत असे कार्यक्रम केले होते पण तुम्ही तर राडाच केला 😘😘😘

  • @AshishPatil-vn2sr
    @AshishPatil-vn2sr 3 ปีที่แล้ว +34

    भूषण दादा कृपया एक विनंती आहे जे या भावाने गायलं आहे ते लिखीत मध्ये मिळेल का

  • @invivek
    @invivek 2 ปีที่แล้ว +47

    Almost I watched for 100 times, its take down all stress. Hats off to all, specially Girl, is so innocent n professors enjoying as well. 🌹🌹❤❤😍💃💃

    • @yuvadigitalstudioofficial5132
      @yuvadigitalstudioofficial5132 ปีที่แล้ว

      😀😀😀 मनापासुन धन्याद सर्वाँना हसवले व एकदम भरी episode zala 😍 खराच अप्रतिम आवाज आहे ✔️

  • @digambarraskar3763
    @digambarraskar3763 3 ปีที่แล้ว +279

    हे गीत ह्या मुलांनी जागरण करणाऱ्यांकडून तयार करून घेतलेले आहे किंवा या मुलांपैकी कोणीतरी जागरण गोंधळ करणारे आहेत त्यामुळे हे गीत तयार करून दिले आहेत

    • @dattaaher9598
      @dattaaher9598 3 ปีที่แล้ว +86

      मी स्वतः बनवले आहे

    • @akshaybhor6416
      @akshaybhor6416 3 ปีที่แล้ว +6

      @@dattaaher9598 मस्त

    • @pranavsawant2247
      @pranavsawant2247 3 ปีที่แล้ว +3

      @@dattaaher9598 aamhala pn dya ke banun

    • @viveksapate1556
      @viveksapate1556 3 ปีที่แล้ว +3

      @@dattaaher9598 mobile number de bhau

    • @dnyaneshwrachaulwad5253
      @dnyaneshwrachaulwad5253 3 ปีที่แล้ว

      @@dattaaher9598 आम्हाला पण पाठवा की भाऊ 8329775374

  • @jayhinddhembare9204
    @jayhinddhembare9204 ปีที่แล้ว +3

    खुप छान
    हा व्हिडिओ दिवसातून दोन तीन वेळा बागितला कि मूड एकदम फ्रेश होऊन जातो.
    खरंच खुप खुप छान

  • @youngfarmer7125
    @youngfarmer7125 3 ปีที่แล้ว +9

    खुपच छान 👌 👌 कितीही वेळा बघा कंटाळा येत नाही राव ❤️😍👌👌👌👍🏻

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 3 ปีที่แล้ว +11

    सगळ्या शिक्षकांचे हावभाव, त्याचे गुण आपसूक हेरलं... फक्त ते चासकर मॅडम बद्दल थोडं वाईट वाटत... एवढं जास्त बोलायला नको होतं....
    बाकी सारा गोंधळ जबरदस्त... मी कालपासून fan झालो😁👏👍

    • @vinodkandekar5039
      @vinodkandekar5039 3 ปีที่แล้ว +1

      चासकर मॅडम ला वाईट वाटले राव🙄

  • @rahuldapke6760
    @rahuldapke6760 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान मित्रानो तुमचं जागरण बागता बागता वेळ कळलाच नाही कधी संपला👍

  • @akshaygaikwad3028
    @akshaygaikwad3028 3 ปีที่แล้ว +21

    मस्त गोंधळ आहे राव😂😂✌️👌👌👌

  • @ajitghule11
    @ajitghule11 3 ปีที่แล้ว +6

    10 वेळा बघितला हा व्हिडिओ जबरदस्त 👌👌

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger4821 3 ปีที่แล้ว +17

    मी रोज दिवसातून दोनदा तीनदा हा गोंधळ बघत असतो... लई भारी...

  • @shantanuanantraosabale6861
    @shantanuanantraosabale6861 2 ปีที่แล้ว +9

    एक no आवाज मित्रा... आणि अप्रतिम सादरीकरण.... खूपच जबरदस्त 🎉💐🙌💯

  • @rahullachyane891
    @rahullachyane891 ปีที่แล้ว +5

    भावा एकच नंबर सादरीकरण माझ्या आयुष्यात मी कधी जेवढा हसलो होतो तेवढा मी हसलो

  • @शेतकरीराजा-ध1ख
    @शेतकरीराजा-ध1ख 3 ปีที่แล้ว +25

    अशी शाळा आमच्या वेळेस नव्हती राव
    आता जाव वाटतंय

  • @rajumadhe1563
    @rajumadhe1563 ปีที่แล้ว +4

    खूपच छान बनवले यार मित्रानो खरच मी 10 वेळा पाहिले नी खोप वेळा हसलो😂😂😂😂😂 एकच नंबर गोंधळ घातले तुम्ही🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrkantmane3141
    @chandrkantmane3141 ปีที่แล้ว +2

    एकदम झकास
    दत्ता तुझा हा व्हिडीओ खूपच छान झाला आहे

  • @rudrakashZine
    @rudrakashZine ปีที่แล้ว +5

    Mi insta var बघून youtube la सापडलं आहे खूप छान miss you collage days 🎉❤

  • @sachinboraste7096
    @sachinboraste7096 3 ปีที่แล้ว +11

    खुपचं छान 👌👌👌👌
    आमची पण कॉलेज मध्ये जय मल्हार टीम होती
    आणि आम्ही पण असेच कार्यक्रम कॉलेजमध्ये सादर करायचो.......दिंडोरी.........

  • @vishalbachhav4941
    @vishalbachhav4941 3 ปีที่แล้ว +8

    Management jabardast ani vadyavrundamule shobha vadhala

  • @khandukoli7535
    @khandukoli7535 3 ปีที่แล้ว +17

    खुपच छान आहे मित्रानो गोंधळ पुर्ण व्हिडिओ असेल तर पाठवा प्लिज

  • @shubhamthokale9585
    @shubhamthokale9585 3 ปีที่แล้ว +15

    1 नंबर भावांनो खरंच छान गोंधळ घातला शिक्षकांच्या नावाने😂😁👍👍

  • @lokeshmharajjadhv2806
    @lokeshmharajjadhv2806 3 ปีที่แล้ว +4

    1नबंर झाला कार्यक्रम तोंड नाही कार्यक्रमा ला
    👌👌👌👌

  • @ajayingole30
    @ajayingole30 ปีที่แล้ว +10

    From insta to youtube जाळ आन धुर संगंचं😂🔥

  • @tusharshelke7322
    @tusharshelke7322 ปีที่แล้ว +2

    first time pahila insta la ,,pn khrch khup chan ...ashi life jagli paije poranni college mdhi astana......khup enjoy kela..amchi masti pn athvli 😂❤❤❤

  • @prashantghodke1129
    @prashantghodke1129 2 ปีที่แล้ว +3

    1 नंबर आहे भावा आम्ही इतकी डेरिंग कधीच केली नाही तूम्ही खरच खूप डेरिंग केली मला वाटत की त्या वेळेस मी तुमच्या वर्गात पाहिजे होतो !!!!!!!!!!

  • @vaibhavjadhav5332
    @vaibhavjadhav5332 ปีที่แล้ว +4

    भावा.., बेंबीच्या देठापासून आभाळभर सॅल्यूट... 👌👌👌😊😊😊

  • @ज्ञानीमाऊली
    @ज्ञानीमाऊली 3 ปีที่แล้ว +18

    त्यांना होतील गोड लेकर अस म्हणायला पाहिजे होत राव

  • @vaibhavavhad1228
    @vaibhavavhad1228 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर...👌👌👌
    कितीही टेन्शन मध्ये असलेल्या माणसाचं टेंशन व्हिडीओ बघितल्या बघितल्या शून्य होऊन जाईल 😂😂

  • @devidasgotarane2444
    @devidasgotarane2444 ปีที่แล้ว +4

    कुणी कितीही दुःखी असेल तरी सुद्धा हे ऐकून खूप हसायला लागेल.

  • @mpsc_fighter
    @mpsc_fighter ปีที่แล้ว +2

    खरंच मित्रा खूपच छान एकदम भारी वाटलं हा तुझा video पाहून.

  • @chandanbaisonawane1074
    @chandanbaisonawane1074 ปีที่แล้ว +17

    गोंधळ खूपच छान घातला पण काही शब्द कळत नाहीत गाने पाठवले तर फारच बरे होईल

    • @nmpeawa
      @nmpeawa ปีที่แล้ว

      bhava sem mla pn

  • @siddharthawaghmare8784
    @siddharthawaghmare8784 3 ปีที่แล้ว +1

    लई भारी एक नंबर मी दररोज पाहतोय
    कंटाळा येतच नाही किती वेळा पाहा
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 ปีที่แล้ว +57

    कुनच्या सराची आणि मँडमची ठेवली नाही गं बाई ..ईतका शहाना शिष्य दिसतोय ग बाई गं बाई

  • @omgadekar4564
    @omgadekar4564 ปีที่แล้ว +6

    Kdk bhavano🔥🔥🤩✨
    Love from Nashik 🤩😍

  • @Ganesh_Narhe
    @Ganesh_Narhe 3 ปีที่แล้ว +25

    आमच्या शाळेत अस सरांवरती गाण रचल असत तर आम्हाला दोनतीन दिवस जावा नसत लागल. आमचे शिक्षक खूप कडक होते

    • @bhaskargaikwad3603
      @bhaskargaikwad3603 2 ปีที่แล้ว

      शिक्षक कांनी एव्हड कडक होऊन चालत नाही

    • @Bankarpatil2604.
      @Bankarpatil2604. 2 ปีที่แล้ว +1

      मग ते शिक्षक नाही भक्षक आहे 😅

  • @sureshbhangale6689
    @sureshbhangale6689 3 ปีที่แล้ว +8

    कॉलेज मधील गदरिंग ची आठवन जाली राव 😀😀 S.S.C college junnar.pune..😍

  • @rahul99w
    @rahul99w ปีที่แล้ว +10

    I watch 100+ times and each time I smile like kids 😂❤👍👍👍👍👍👍

  • @ajayshelke812
    @ajayshelke812 3 ปีที่แล้ว +6

    Bhau salute for you
    Naad khula, vishayach nahi bro 💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺

  • @dipakchavan9628
    @dipakchavan9628 3 ปีที่แล้ว +12

    एकदम जबरदस्त भाऊ शाळेतच गोंधळ घातला माझी जुनी आठवण परत केली मित्रा तू

    • @dattaaher9598
      @dattaaher9598 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏🙏

    • @ardeshmukh3683
      @ardeshmukh3683 3 ปีที่แล้ว +1

      @@dattaaher9598 👍👍

  • @mohanraut5701
    @mohanraut5701 2 ปีที่แล้ว +1

    सगळा कार्यक्रम एक नंबर ....पण मुरळीचा डान्स एकच नंबर

  • @viralinshort23-24
    @viralinshort23-24 3 ปีที่แล้ว +6

    Ha singer na ek divas record Karel 👍👍 composer 👌👌

  • @adeshmalav738
    @adeshmalav738 ปีที่แล้ว +2

    खुप छान भावा आणि सर्व टिम ला सोबत घेऊन काम भारी केले.

  • @nandusangolkar9296
    @nandusangolkar9296 3 ปีที่แล้ว +67

    छान आहे राव आमचा टाइमिंग अशी शाळा नव्हते राव आम्ही डबल शाळेत जावो असं वाटायला

    • @dattaaher9598
      @dattaaher9598 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏🙏

    • @ashutoshnawale1057
      @ashutoshnawale1057 3 ปีที่แล้ว

      @@dattaaher9598 bhau purn video pathv n dada ... N plz te sarv gan lhiun milel ka

    • @prashantmote3600
      @prashantmote3600 3 ปีที่แล้ว

      @@dattaaher9598 लिखित पाठवा ना दादा

    • @akkishinde7689
      @akkishinde7689 3 ปีที่แล้ว

      @@dattaaher9598 dada te. Gathering cha lihun video send kr n

  • @devidasnawarkhele3764
    @devidasnawarkhele3764 2 ปีที่แล้ว +2

    Bhau life अशीच जगायची लई great bhai

  • @poojajagnade4588
    @poojajagnade4588 2 ปีที่แล้ว +4

    खूपच मस्त..... अप्रतिम कौतुकास्पद 🥰😊

  • @ut_002Entertainment
    @ut_002Entertainment ปีที่แล้ว +2

    एक नंबर.......दिवसातून 5 ते 6 वेळा ऐकतो ...एक नंबर

  • @nileshbhagat995
    @nileshbhagat995 ปีที่แล้ว +3

    भाई तुम्ही आणि तुमचे शिक्षक अजून पण फेमस आहात

  • @Rajendrasapkal624
    @Rajendrasapkal624 หลายเดือนก่อน

    किती वेळा बघीतला तरी मन नाही बरत. परत परत बघावा वाटतो लय भारी

  • @yogeshkharat3631
    @yogeshkharat3631 3 ปีที่แล้ว +13

    दादा तुजा आवाज मंजे एकच नंबर खुप छ।न 👍

    • @dattaaher9598
      @dattaaher9598 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🙏

  • @kparag8082
    @kparag8082 2 ปีที่แล้ว +1

    ते शेळी तला बोकुड....... लै बेकार.... वाघचौरे सर... मस्त सादरीकरण

  • @dilippawar8591
    @dilippawar8591 3 ปีที่แล้ว +3

    भावा एक नंबर रे खरंच लय भारी 😀😀😀😀😀

  • @gorakpatil5473
    @gorakpatil5473 ปีที่แล้ว +1

    भाऊ 1च नंबर ❤❤❤❤❤❤
    तुम्ही खरच मराठा संस्कृती जपली आहे

  • @Nayantara-em7kh
    @Nayantara-em7kh ปีที่แล้ว +5

    हे मस्त होत,
    जेजुरी च्या वाटवर टेकड टेकड, वारकवडे सर जसे साय्रा शेळ्यातील बोकड बोकड ...😃

  • @raghunathjadhav8290
    @raghunathjadhav8290 9 หลายเดือนก่อน

    विद्यार्थी . विद्यार्थिनी या बहिण भावानं कला सादर केली ... अप्रतिम 🚩🚩🚩🚩🚩

  • @priteshkevlogs
    @priteshkevlogs ปีที่แล้ว +5

    All time favorite jagran 😂😂❤

  • @gurudaskhot6362
    @gurudaskhot6362 ปีที่แล้ว

    Instagram var bgun punha you tube vr shodun pahila gondhal superb kharach mast vatal ... Parat parat bagavas vatate congratulations all team 💐💐

  • @sumitgaikwad2237
    @sumitgaikwad2237 3 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम मित्रांनो.... 👌👌👌👌

  • @sushantyadav5783
    @sushantyadav5783 3 ปีที่แล้ว +19

    Missing college days 😎

  • @sanketpawar3220
    @sanketpawar3220 3 ปีที่แล้ว +5

    Ly bhari bhavano.....🤘🤘💯🤩🤩🔥🔥🔥♥️♥️♥️

  • @Indian342
    @Indian342 2 ปีที่แล้ว +1

    कळत तर काहीच नाही,
    पण रात्री चार पाच वेळा पाहिल्या शिवाय झोपच येत नाही.
    छान छान रंगीत खडु....

  • @dnyaneshwrachaulwad5253
    @dnyaneshwrachaulwad5253 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान हसून हसून पोट दुखायची वेळ

  • @kartikgurnule4678
    @kartikgurnule4678 3 ปีที่แล้ว +25

    स्तेज वर जे दादा गायन करत आहेत त्या दादाच नाव Datta Aher 👉आहे़.आणि मस्त गायला दादा तु.

    • @dattaaher9598
      @dattaaher9598 3 ปีที่แล้ว +6

      धन्यवाद🙏🙏🙏

    • @jitendrabhangare7369
      @jitendrabhangare7369 3 ปีที่แล้ว +1

      @@dattaaher9598 sir fullvideo bhetel ka

    • @akshaymhase5602
      @akshaymhase5602 3 ปีที่แล้ว +1

      @@dattaaher9598 bhau full video asel tr 7666885779 ya no vr send kr

    • @krushnasase3422
      @krushnasase3422 3 ปีที่แล้ว +1

      7057705455plz send bro

    • @akshaymhase5602
      @akshaymhase5602 3 ปีที่แล้ว +1

      Bhetel ka nhi video

  • @kinggaming.3808
    @kinggaming.3808 3 ปีที่แล้ว +3

    ...😃😃😃😀😀😁🤣🤣🤣🤣khup khup sundar bhau khup chan

  • @mohanraut5701
    @mohanraut5701 2 ปีที่แล้ว +2

    किती वेळा पाहिला तरी पाहूच वाटतो

  • @sagarpawar2326
    @sagarpawar2326 3 ปีที่แล้ว +5

    सुसाट धमाका होतो एकच नंबर

  • @nnu_27
    @nnu_27 ปีที่แล้ว

    Mla ya song che bol koni sangel ka apritam combination ahet bhari set keli ❤

  • @bhausahebghadge2853
    @bhausahebghadge2853 3 ปีที่แล้ว +4

    वाघचैरे सर तुमचे मागे कोण बोकड म्हणतांना मान हालवता

  • @shelkepramod9119
    @shelkepramod9119 3 ปีที่แล้ว +11

    Miss u clg day ...😭😭😭

  • @AJAY_KHADE_VISUAL
    @AJAY_KHADE_VISUAL ปีที่แล้ว +10

    आसा कार्यक्रम पून्हा होणे नाही 😂

  • @vivekpatil7604
    @vivekpatil7604 11 หลายเดือนก่อน +3

    Don't know from where are you guys but the way you perform that was so amazing, the best gathering performance ever seen