जय हरी माऊली 🚩🙏🏻🌿🌹 राम कृष्ण हरी 🚩🙏🏻🌹🌿 खूप छान समजावून सांगितले...साधक कसा असावा.... विद्यार्थ्यांची दिनचर्या कशी असावी... आहार कसा असावा...आपण छान सांगितले.. धन्यवाद 🙏
माऊली आपण खुप चांगले बोलत आहात तरी आपणाला एक विनंती आहे कि आपण जे लोकं खुप देव धर्म व माऊलेचे भक्त पण आहे तरी ते लोक लोकान विषयी विचीत्र भावणा मनात येतात आणि लोकांना नेहमी चुकीचे ठरवतात एखाद्या व्यक्ती देव धर्म करत असताना देखील असे दुसऱ्या विषयी वाईट विचार करतात त्यांच्या वरती एक किर्तन केले तर बरे होईल हि विनंती
🙏राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
रामकृष्ण हारीजेव्हा तुमचा प्रवचन ऐकते तेव्हा सात्विक बुद्धी सात्विक विचार निर्माण होतो आणि सुखामध्ये हरिनाम आठवतं आणि दुःखामध्ये विसर का पडतो दुःखामध्ये विसर पडू नये म्हणून अभ्यास कसा करावा लागेल कोणत्या पद्धतीने करावा लागेल राम कृष्ण हरी
महाराज आपले जीवनातील स्पष्टी कारण सरळ पणे सांगता पन परिवर्तन येक शब्द जरी आचरणात आला तरी जीव न सार्थकी लागेल या कितिक परिवारात स्त्री पुरुष नातेवाईक त्रास देणारे असले तर काय करावे मरणाचे वेळ आली तर बदलत नाहित
आमच्या सारख्या पिढीतील मुला मुलींना महाराज तुमच्या मुळे थोडीफार ज्ञानेश्वरी समजायला सोपी जात आहे, जय हरी विठ्ठल
गुरुमाऊलींचे चरण हृदय मंदिर पुजिते भगवान बाबा गादीचे बहुमान🎉🎉🎉🎉🎉🙇👌🙏🙏
धन्यवाद गुरुजी माऊली 🙏🙏🙏
तुमची भाषा शैली खूप छान आहे. आजचे तुम्ही ज्ञानेश्वर माऊली आहात .
ज्ञानाच्या महासागरासमोर नतमस्तक 👏👏
गुरुवर्य आपल्या वाणीतून असेच अमृत श्रवण मिळत राहो ही माऊली चरणी प्रार्थना
वहा खुप छान ज्ञानेश्वरी
ठेविलें अनंते
तैसेचि राहावे,
चित्त असुद्यावे
समाधान.
जय हरी माऊली.
माऊली चरणी साष्टांग दंडवत.
kup.chan.kritan.gurudev.koti.koti.pranam.
Ram Krishna Hari 🙏shastrili🙏
सत्य परी उरावे 🙏🏻हे आपले जीवन 🙏🏻
गुरुजी जीवन शैयली ह्याच महत्व हे योग्य आणि सरळ भाषेत सांगितलं 👌🏻धन्यवाद
Ram Krishna Hari 🙏🙏🙏 Baba
Jay gurudev 🎉🎉
Very nice
Ram Krishna Hari mauli ❤
राम कृष्ण हरि 🙏🙏
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
हेडीग बदल खुप छान माहिती
खुप छान महाराज आजच्या पिढीला तूमची आणी तुमच्या प्रवचनाची फार गरज आहे
Jay shree Raam
खूप च छान आनंद होतो
रामकृष्ण हारि माहराज
गुरुवर्य चरणी दंडवत....
हरी. हरी. ज्ञानेशवर. मावूली 4:10 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
राम कृष्ण हारी माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏
Jay bhegvan baba
जय हरी
नमस्कार माऊली 🙏🙏🙏🌺🌺🌺
🙏ॐ श्री सद्गुरूवे नमः 🚩😊👏👏
श्रीहरि
तरुण पिढीला फार आवश्यक असे व्याख्यान ऐकणे
श्री गुरुदेव दत्त...
वा गूरउमआऊलई वा! आवडलं
ओम नामो श्री भगवान बाबा....
ओम नामो श्री भगवान बाबा
Jai Bhagwan Baba
धन्यवाद शात्री जी 🙏🙏
जय श्री गुरुदेव दत्त
Guruji tumhi agdi kalkline gyaneshwari sangta Karan tumcha uddesh changla aahe ani Mauli che shabda n shabda samjavta.khoop Dhanyavad 🙏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🎉🎉
राम कृष्ण हरी माउली 🌷🌷🌷
ओम नमो श्री भगवान बाबा
ज्ञान सागरात डुंबायला मिळतेखूप छान छान वाटतेप्रवचन ऐकायला
Jai sadguru Mauli
खूप छान वाटत होते..कायम स्मरणात राहील याची खात्री पटली.😊
🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🏻
जय हरी माऊली 🚩🙏🏻🌿🌹 राम कृष्ण हरी 🚩🙏🏻🌹🌿 खूप छान समजावून सांगितले...साधक कसा असावा.... विद्यार्थ्यांची दिनचर्या कशी असावी... आहार कसा असावा...आपण छान सांगितले.. धन्यवाद 🙏
🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻
Pranam Guruji . Dr.vakil ani guru chukiche bhetle tar vat lagte he vakya khup avdle. Karan Hech khup Satya ahe. Maze Anubhav ahe.. Ani khanyach savayi babat khup Chan sangitle. Khup shikayla milte. Dhanbad.
खूप बर वाटले
राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏🙏
राम कृष्ण हारी🚩🚩🚩
हर हर महादेव
वा सुंदर
अप्रतिम
🎉ram kushn hati mauli
Khupch chan
Amala sagal kalate maharaj
राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे
माऊली आपण खुप चांगले बोलत आहात तरी आपणाला एक विनंती आहे कि आपण जे लोकं खुप देव धर्म व माऊलेचे भक्त पण आहे तरी ते लोक लोकान विषयी विचीत्र भावणा मनात येतात आणि लोकांना नेहमी चुकीचे ठरवतात एखाद्या व्यक्ती देव धर्म करत असताना देखील असे दुसऱ्या विषयी वाईट विचार करतात त्यांच्या वरती एक किर्तन केले तर बरे होईल हि विनंती
राम कृष्ण हरी
गुरुवर्य तुमच्यामुळे माऊली ज्ञानोबाराय आम्हाला कळाले
kup.chan.kritan.gurudev.koti.koti.pranam.
।। रामकृष्ण हरि।।
🙏राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खुपच छान जय हरी माऊली
Mauli❤❤❤
Maulin Che Shabd manje jivanaache Amruth aahe
Good kirtan ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
NIGHT duty वर असताना ऐकत आहे, यापेक्षा रात्र आनंदी उत्साही कशी असेल..
काळ सारावा चिंतेने.. 03:14 hrs on 24th March 2024..
🙏🏻😊
🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हारीजेव्हा तुमचा प्रवचन ऐकते तेव्हा सात्विक बुद्धी सात्विक विचार निर्माण होतो आणि
सुखामध्ये हरिनाम आठवतं आणि दुःखामध्ये विसर का पडतो
दुःखामध्ये विसर पडू नये म्हणून अभ्यास कसा करावा लागेल कोणत्या पद्धतीने करावा लागेल राम कृष्ण हरी
जय गुरुमाऊली दंडवत प्रणाम बाबाजी हर हर महादेव 🎉
धन्यवाद🎉 दंडवत प्रणाम गुरुजी🎉
हेनामदेवमहाराजशास्त्रीज्ञानाचीवाटीवघेवुण
आपल्यामागपळतआहेत्याज्ञानाच्यावाटीस्वादघ्या
mauli
❤❤❤❤
🎉
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🚩
गुरूजी तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे देव करो गुरू शिष्य भेट लवकर व्हावी 🙏🙌🙇♂️💐🚩
सांप्रदायाचे राष्ट्रपती
अमृत वाणी आहे ऐकताना सोप्या भाषेतील कथनामुळेआपल्यातलेसवयी दोष कळतात
👌👌👌🙏🙏🙏
महाराज आपले जीवनातील स्पष्टी कारण सरळ पणे सांगता पन परिवर्तन येक शब्द जरी आचरणात आला तरी जीव न सार्थकी लागेल या कितिक परिवारात स्त्री पुरुष नातेवाईक त्रास देणारे असले तर काय करावे मरणाचे वेळ आली तर बदलत नाहित
Jai Hari. Pudhchya Karykram chi mahiti milel ka 🙏
❤❤ College krtoy pn kaym aikto नवीन उर्जा मिळते
आपली ज्ञानेश्वरी हिंदी भाषेत प्रसिद्ध करून, त्यावर आपण सांगावी जशी मराठी मध्ये सांगता तशी, ज्ञानेश्वरी मध्ये जे अमृत संपूर्ण भारताला कळण
गुरुजी ज्ञानेश्वरी अर्थासहित वाचायची असल्यास कोणती वाचावी कृपया सांगावे कोठून घ्यावी
Bhutaparspre pado nahi. Bhuta parspare ghado ahe
Sarv bhute majya Thai pari bhutamaji mi nahi
Very nice
राम कृष्ण हरी माऊली गुरुदेव
Jay hari maharaj ❤❤❤❤❤
राम क्रृष्ण हरी गुरु वर्य चरणी साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी गुरुजी 🙏
Ram,krishana,hari❤❤❤
जय जय राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤