सर्व प्रथम बाबांना खुप खुप धन्यवाद... ज्ञानेश्वरी मधील ज्ञान ते आपल्याला देत आहेत...बाबांचे हे सुंदर विचार आपण आपल्या जीवनात उतरवण व आचरणात आणण खूप महत्वाचे आहे...जय गुरुदेव ..जय भगवान🚩🚩
आदरणीय, वंदनीय शास्त्री महाराजांचे कीर्तन यु ट्यूब वर ऐकले. धन्य झालो. अंतःकरण प्रकाशमान होण्यास दिशा लाभली. किसन भाऊ हासे व दैनिक युवावार्ता परीवार संगमनेर
🙏🙏मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यावयाचे असेल तर, शास्री जींचे वक्तव्य ऐका!!!!! कुठल्याही किर्तन काराचे रंजन ऐकु नका, विनोद सम्राट, विनोदाचार्य, यांच्या वक्तव्याने पतन होईल, पदरात काहीच प्राप्त होणार नाही,!!!! हा जन्म पुन्हा नाही, लक्षात घ्या? 🙏🙏
देवाने.धनवंतरी. न्यायाचार्य
.कीर्तनकार.याचा.सुंदर. मिलाफ. ऐकाच.व्यक्तीत.
घातला.,हेच.देव.असण्याच.अप्रतिम.उदाहरण.आहे
राम.कृष्ण.हरी.
खूप सुंदर चिंतन राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
ॐ नमः शिवाय ओम
शत् शत् नमन् बाबाजी 🙏🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय
श्री भगवान बाबा की जय
वंदनीय गुरुवर्य शास्त्रीजी यांचे किर्तन म्हणजे बुद्धीच झणझणीत अंजन जय हरि बाबा
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️
🌹🌹प्रणाम आदरणीय आचार्य जी 🌹🌹❣️🙏
॥ॐ जय श्री गणेशायन नम: ॥ ॥ॐ जय श्रीमननारायण नम: ॥ ॥ॐ जय श्री हनुमान ॥ ॥ॐ जय श्री राम ॥ ॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥ ॥ॐ नम: शिवाय ॥
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤❤❤
प्रत्येक शब्द न् शब्द महाराजांच्या किर्तनातून घेण्यासारखा असतो.
Apratim
@@sunitakulkarni6160 ड॒ड॒डडडड॒डडडड॒डडडडड॒डड॒डड
सर्व प्रथम बाबांना खुप खुप धन्यवाद... ज्ञानेश्वरी मधील ज्ञान ते आपल्याला देत आहेत...बाबांचे हे सुंदर विचार आपण आपल्या जीवनात उतरवण व आचरणात आणण खूप महत्वाचे आहे...जय गुरुदेव ..जय भगवान🚩🚩
राम कृष्ण हरी जय भगवान बाबा🙏🏽🙏🏽🙏🏽🚩🚩🚩
🌹
श्री राम कृष्ण हरी🌹🙏
Very nice👍 ram krishna hari
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
जय श्री गणेश जी
जय हरी पांडुरंग हरी खूप खूप छान किर्तन मन एकाग्र चित्ताने ऐकत बसावे वाटते खुप खुप शुभेच्छा
माऊली खुप सुंदर माऊली
द
जयमाऊली
जय जय लक्ष्मी नारायण नारायण जय जय लक्ष्मी नारायण नारायण जिल्हा रत्नागिरी
मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या
अतिशय सुंदर माऊली जिल्हा रत्नागिरी
सर्वप्रथम जय हरी महाराज खुपच सुंदर किर्तन खूपच बारीक चिंतन आहे
Ram krishna Hari 🌹🙏 Apratim Harikirtan.dhanyavad.H.B.P.Namdev maharaj shastri.
1nambar.ho.shriji
Jay.har
Jay haree maulee
रामकृष्णहरि माऊली 🌷🙏🏻🙏🏻🌷
रूप पाहता लोचाणी सुख झाले हो साजणी
जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
जय हरी माऊली
रामकृष्ण हरी गुरुजी 👏👏👏
रोज महाराजांकडून ऐकायला मिळावे खूप दिवसांनी किर्तन ऐकायला मिळाले
मन समाधान झाल
@@chandrakantmore4061 and ok
@@chandrakantmore4061 and
Jabardas kirtan
जय हरी महाराज खूप छान चिंतन सांगितले
जय रामकृष्ण हरी
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. 💐🙏🌹
खुप खुप चांगले मार्ग दर्शन करतात महाराज
राम कुष्णहरी
Very nice baba ram Krishna Hari
आदरणीय, वंदनीय शास्त्री महाराजांचे कीर्तन यु ट्यूब वर ऐकले. धन्य झालो.
अंतःकरण प्रकाशमान होण्यास दिशा लाभली.
किसन भाऊ हासे व दैनिक युवावार्ता परीवार संगमनेर
P. T
जय भगवान बाबा
काय शब्द आहेत अमृत तुल्य शब्द आहेत,एक्स,y,z,
बाबाजी आपण खुप महान आहात.
मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या जिल्हा रत्नागिरी
राम कृष्ण हरि
Ram kurshna hari
सुंदर चिंतन!
जय हरी गुरुजी
जय भगवान🚩
खुप छान ज्ञानाचे भांडार भगवान बाबा
धन्य
गुरू देव 🙏🏾🙏🏾
राम कृष्ण हरी
जय हरी
रामकृष्णहरी
जय हरी 🙏🙏 खुपच छान 🙏🙏
🌷Jai Jai Ram KrushnaHari🌷
राम कृष्ण हरी 🙏🚩
खुप छान गुरु माऊली
🌹🌹राम कृष्ण हरी🌷🌷🙏🙏🚩🚩
🙏🙏🙏
0
Jay Hari
खुप छान किर्तन ऐकत बसावा वाटत
Ram Krishna Hari,
👌
khup chan maharaj
जयहरी 🙏🙏👌👌👌👌
Jaytamkrashnahari
पांगुला झालो देवा नाही, हात ना पाय 1 बैसलों जयावरे, सैराट ते जाय, आधार नाही कोणी नाही बाप ना माय,
Khup chan
Ram Krishna Hari....khup chaan kirtan
Ram krushna hari
khup khup chan kirtan maharaj. 👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Very nice
Bhagwan Baba yuva Sanghatna Borkini ,Parbhani
Ram krishna hari baba ji
शास्त्री जी तुमचा अभ्यास खूपच आहे
जय श्री कृष्ण महाराज खुपच छान
,🙏🙏🙏🙏
या किर्तना मूळे नक्की जीवनात बदल होईल
झाला का बदल
राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन जिल्हा रत्नागिरी
खुप छान
जय भगवान खूप छान
Mauli
राम कृष्ण हरी
🙏🙏🌺🌺🙏🙏
बलिराम जावले आडगाव,
सुंदर प्रस्तुति साठी धन्यवाद,
😂
छान
जय भगवान
🎉ramkrisnaharimauli
जय भगवान
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
1 no.kirtan
Nice ....
🙏🙏🙏jai babaji 🌹🌹🌹🌹🌹
Guruvary tumhala dandvat...
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
केकत जळगाव
महाराजांच्या चरणि कोटि कोटि प्रणाम 🌷🌷🙏
🙏🙏मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यावयाचे असेल तर, शास्री जींचे वक्तव्य ऐका!!!!! कुठल्याही किर्तन काराचे रंजन ऐकु नका, विनोद सम्राट, विनोदाचार्य, यांच्या वक्तव्याने पतन होईल, पदरात काहीच प्राप्त होणार नाही,!!!! हा जन्म पुन्हा नाही, लक्षात घ्या? 🙏🙏
शाबरीची उष्टी बोरे राम आवडीने खाई प्रभूच्या भेटीसाठी वेडावळी ही बाई जिल्हा रत्नागिरी
उत्तम आहे 🙏🏻🙏🏻
मी नाशिककर...