अतिशय सुंदर प्रकारे माहिती दिली आणि ती पण लाईव्ह जी शेतकऱ्यांसाठी आणि शेळीपालनासाठी अतिशय उपयोगी आहे. डिलिव्हरी कशी करायची हे बर्याच लोकांना त्याच्याबद्दल काही अडचणी होत्या त्या अडचणी तुम्ही चांगल्या प्रकारे दूर केल्यात असे छान व्हिडिओ बनवत राहा तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. मनापासून आभार..🙏🙏
I watched all videos from this channel Awesome content sir very helpful thanks lol I had a query regarding the wooden platform what should be the maximum width of the wooden slate?
पिल्लांना दूध कमी पडत असेल तर Milk Replacer powder चे दूध देऊ शकता। पण त्याची सवय लावायला हवी. पाला आणि खुराक पिल्ले आपोआप हळू हळू खाऊ लागतात। जेवढं initial पोषण चांगले तितक्या लवकर म्हणजे साधारण 2 महिन्यात पिल्लं खुराक व पाला खायला लागतात
सुमित सर....... मी घरगूती पध्दतीने शेळीपालन करतो, माझ्याकडे ०३ मोठ्या शेळ्या व ०२ पाठी होत्या, परंतु चालू महीण्यामध्पे जवळ जवळ माझ्या ०२ मोठ्या शेळ्या व ०१ पाठ अचानक मेली, वास्तविक पाहता शेळ्यांना जंतनाशक व लसिकरण मी वेळेवर करतो...... शेळ्या अचानक मेल्यामूळे माझे अार्थिक नूकसान झाले अाहे, भविष्यात असे नूकसान होऊ नये म्हणुन मला शेळ्यांचा विमा काढता येईल का..... घरगूती पध्दतीने शेळीपालन करतांना शेळ्यांचा विमा काढता येतो का....... सवास्तर माहीती द्या.......
सुमित सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Ek no explanation sir
खूपच आवडला. व व शिकायला मिळाले
खुप खुप छान माहिती दिली आहे सर
सर मी सुद्धा कोकणातनच आहे रायगड जिल्ह्यातून मी आपले सर्व व्हिडिओ पाहिलेले आहेत अतिशय उत्तमरीत्या माहिती असते
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद शेळी कधी रात्रीच्या वेळेस विते का
हो शेळी रात्री सुद्धा विऊ शकते. जास्तकरून सूर्योदय किव्हा सूर्यास्त, पण ह्याला नियम नाही म्हणू शकत
नमस्कार भोसलेसाहेब खूप छान धन्यवाद आभारी आहोत.
पिलू खूप छान आहे आणि मोठं पण 👌👌
Mast dada
माहित चांगली दिल्याबद्दल धन्यवाद सर
बळिराजया
bhau khub khub chan
Aapan mahiti deli tay baddal khub khub dhnewad namaskar
Khup chhan. Natural method is very best. Less human interference is good for them.
सुंदर व्हिडिओ बनवलात दादा .🙏👌👌👌👍👍
खूप छान धन्यवाद.
Good
विडिओ आवडला आहे सर धन्यवाद
छान माहिती दिली आहे
Chan
Very nice information sir 👍👍
छान ....
Best informetion that's video,thankS
अतिशय सुंदर प्रकारे माहिती दिली आणि ती पण लाईव्ह जी शेतकऱ्यांसाठी आणि शेळीपालनासाठी अतिशय उपयोगी आहे. डिलिव्हरी कशी करायची हे बर्याच लोकांना त्याच्याबद्दल काही अडचणी होत्या त्या अडचणी तुम्ही चांगल्या प्रकारे दूर केल्यात असे छान व्हिडिओ बनवत राहा तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. मनापासून आभार..🙏🙏
Khup Chaan👌👍🙏
Very good
पिल्लू खूप मोठं आलंय
Very nice video sir
भारी
Mast
Congratulations bhava lakshumi aali
I watched all videos from this channel Awesome content sir very helpful thanks lol
I had a query regarding the wooden platform what should be the maximum width of the wooden slate?
There is no such rule but yes on the basta of practical experience we can say that it can be anything betwwen 3inch to 6 inch
@@Kalifornia30Farms thank you really appreciate you thanks once again for helping us 🤝🤝🙏🙏🙏
@Kalifornia30Farms 😅😊😅😅😊😊😊😅
😊😅😅😮😅😊😅😊😮😅
👌👌🙏🏻
Oaf
Hii sir ek ? Ahe khup lok sangata ki jyast dudha denari shelila khup ajar yetat ? Ya varti sir ek propar video banava sir 🙏
Ho nakki banvuya
@@Kalifornia30Farms thanks sir
शेळी दोन पिल्लू कधी देते
Pilachya nakhya kadhane jaruri aahe na?
Kadhla tari chalel. Amhi nahi kadhat kaaran khali rough jameen ahe. Aapoaap nightat
Ya madhe pilyachi nal wagere kapli ka tumhi
नाल स्वतःहून तुटतेय. गरज पडली तरच कापावी
sir konta bokad cross kela hota ya shelila
सिरोही
Twins and triplets cha pan video banav ...
Possible jhala tar nakki banvu
Sir तुम्ही त्या पिलाला काय लावलं
Tincture Iodine
@@Kalifornia30Farms thank you sir
Sir ram ram ,krushi prasar foundation Che Goat training videos pahila ka Dr santosh shinde nashik
पिलाना दूध कमी पडतअसेल तर.दुसरं काय देउ शकतो.पिलांना पाला व पाळा. खूराक किती दिवसा नंतर देऊ शकतो.
पिल्लांना दूध कमी पडत असेल तर Milk Replacer powder चे दूध देऊ शकता। पण त्याची सवय लावायला हवी.
पाला आणि खुराक पिल्ले आपोआप हळू हळू खाऊ लागतात। जेवढं initial पोषण चांगले तितक्या लवकर म्हणजे साधारण 2 महिन्यात पिल्लं खुराक व पाला खायला लागतात
K milk replacer आणि शेलीच दुध पिलांना दिल तर काय problem नाही होणार ना.
आम्ही नियमित पणे देतो. काहीच प्रॉब्लेम आला नाहींअत्तपर्यंत
@@Kalifornia30Farms thankyou
काही व्यक्ती चिक पिलांना पाजू नये असे म्हणतात हे खरे आहे कां
जेवढं पोटभर चीक पिल्लू पितय तेवढं चांगलं. पहिल्या 2 ते 3 माहिन्यासाठीची रोग प्रतिकार शक्ती चिकात नच पिल्लाला मिळते
Maximum kiti mahinyth shelichi delivery hoteye
150 ते 155 दिवस
Khur saf nhi kele pilache dada
Amchyakade jameen kadak aslyamule, pillanche khut saaf karayla lagat nahi. Aapoaap houn jaatat. Kahi thikani tashi padhat ahe, vasran madhye nakki kela jata, kaaran tyanche khur mothe astat.
दादा शेळी किती महीन्यात पिल्लू देते
150 ते 155 दिवस. म्हणजे 5 महिने
सर पिल्लू किती दिवसाचे झाल्यानंतर त्याला पाणी पाजावे
आम्ही, पिल्लू स्वतःहून पेंड खायला लागले की पाणी देतो.
नमस्कार सर, गेले २ रविवार तुमच्या व्हिडिओ ची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, परंतु गेले २ आठवडे तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही आहात?
नवीन videos ची तयारी चालू आहे। Step by Step series आता संपली आहे.
धन्यवाद सर,आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत... ,🙏
सर माझी शेळी बारा तास झाले तरी जार पडला नाही काही उपाय सांगा
Bakri first timer ahe ka
Nahi. Baryapaiki experienced ahe
@@Kalifornia30Farms ok
सुमित सर.......
मी घरगूती पध्दतीने शेळीपालन करतो,
माझ्याकडे ०३ मोठ्या शेळ्या व ०२ पाठी होत्या, परंतु चालू महीण्यामध्पे जवळ जवळ माझ्या ०२ मोठ्या शेळ्या व ०१ पाठ अचानक मेली, वास्तविक पाहता शेळ्यांना जंतनाशक व लसिकरण मी वेळेवर करतो......
शेळ्या अचानक मेल्यामूळे माझे अार्थिक नूकसान झाले अाहे, भविष्यात असे नूकसान होऊ नये म्हणुन मला शेळ्यांचा विमा काढता येईल का.....
घरगूती पध्दतीने शेळीपालन करतांना शेळ्यांचा विमा काढता येतो का.......
सवास्तर माहीती द्या.......
हो नक्की काढता येतो. हा व्हिडिओ पहा. ह्यात सविस्तर माहिती दिलेली आहे
th-cam.com/video/uNUzaM27k-M/w-d-xo.html
अचानक शेळी मरायचे कारण काय??
चीक भरपूर पाजावे काय
भरपूर पेक्षा पोटभर हा शब्द बरोबर आहे
शेळी बांधून ठेव आणि पिल्लू वड
सर मी एकझापर पाजले होतं
किती प्रमाणात पाजलेले?
40 ml दोन वेळा
प्रमाण तर ठीक आहे. पण तरी थोड थोडं देत राहा
Chukchi mahiti detay tumhi & dilevrya pn chukichi kelit tumhi
Wrong aahe he
Very good