नागाव हटाळयाची प्रसिद्ध शेव उसळ | उसळ | मिसळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2024
  • #उसळ #मिसळ #मिसळपाव
    नमस्कार,
    या Vedio च्या माध्यमातून मी हटाळे नागाव येथे मिळणारी शेव उसळ दाखवली आहे अगोदर मला उसळ आणि मिसळ यांमध्ये थोडाफार गोंधळ होता त्यामुळे दरवेळेला बोलताना मी किंवा हा शब्द वापरला आहे कारण जर मिसळ असेल तर त्यामध्ये शेव येते आणि शेव असेल तर उसळ कसं बोलणार म्हणुन.
    पण हटाळे नागाव येथे मिळणारी ही शेव मिसळ फारच चविष्ट आहे. जर तुम्ही अलिबाग लगतच्या परिसरात राहणारे असाल किंवा नागाव येथे फिरायला आला असाल तर नक्कीच ही शेव मिसळची चव घेऊन बघाच.
    तुम्हाला हा Vedio आवडला असेल तर अशाच नवीन Vedio पाहण्या साठी माझ्या Channle ला Subscribe करायला विसरू नका.

ความคิดเห็น • 1

  • @pratulvaity88
    @pratulvaity88 6 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर सादरीकरण❤