Dhananjay Munde on Ajit Pawar | पहाटेच्या शपथविधीवरुन धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @satishbhujbale7975
    @satishbhujbale7975 12 วันที่ผ่านมา +4

    मला चांगलं आठवतं...पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा धनंजय मुंडे 12 वाजता मेडियासमोर आले..व पत्रकाराला म्हणाले याबद्दल मला काहीच माहीत नाही ..मी झोपलो होतो..उठलो बातम्या लावल्या तर समजलं😂😂

  • @pradipdeshmukh6397
    @pradipdeshmukh6397 12 วันที่ผ่านมา +15

    Ha neta तेवढे लायकी चा नाही कारण यांनी असे गुंड पाळले आणि मोठे केले आणि लोकांना त्रास देतात आणि हे विषय दुसरीकडे वळवता यांनी कोणी असे देशमुखांना मारा असे कोणी सांगितले होते का

    • @justkidding7363
      @justkidding7363 12 วันที่ผ่านมา

      अरे बुल्ल्या त्यांची किती लायकी आहे ते तुझा जाती च असलेला पक्ष प्रमुख अजित पवारांना विचार ..आणि त्याची लायकी होतो म्हणून येवढे मोठाले नेते बाजूला करून तुझा त्या वाकड्या तोंडाचा शरद्या ने पण विरोधी पक्ष नेता पद दिलं कारण लायकी होती तेवढी कळलं का शमण्या

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985 12 วันที่ผ่านมา +13

    कसली महत्वाची बातमी संतोष देशमुख प्रकरणावरुन लक्ष इतरत्र हटवण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न

  • @madha8854
    @madha8854 12 วันที่ผ่านมา +11

    DM boss

    • @DKthe007
      @DKthe007 12 วันที่ผ่านมา +3

      😂😂🍌🍌

  • @Sachhin50
    @Sachhin50 12 วันที่ผ่านมา +4

    दादा ला अर्थ खात पाहिजे होत त्या मुळे च पहाटे चा शपथ विधि दादा ने केला कारण दादा ला बाकी काही देन घेण नसत फक्त अर्थ खात दया म्हणजे मी माझ्या आमदार, खासदार , मंत्री यांना गब्बर करून लोकांना त्रास देण्यासाठी गुंड तयार करण्यासाठी निधि चा वापर करून घेणार

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 12 วันที่ผ่านมา

    शरद पवार ने जातीयवाद केला वंजारी आणि मुंडे ना त्रास दिला

  • @karanjadhav7499
    @karanjadhav7499 11 วันที่ผ่านมา

    केस वरचे लक्ष हटवण्यासाठी नवीन बॉम्ब टाकत आहे मुंडे कृपया गाफील राहू नये

  • @ram77-g4i
    @ram77-g4i 12 วันที่ผ่านมา

    चौकशी होईर्यंत मंत्री पदापासून दूर बसावं आणि जनतेला अपेक्षित अशी चौकशी होऊ दिली तर बर राहील मग खरा किंवा खोटा चेहरा उघड होईल

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 12 วันที่ผ่านมา

    कोणाचे माणसं आहे हे सर्व

  • @kbc9867
    @kbc9867 12 วันที่ผ่านมา +1

    अस म्हणायच का श्री.शरद पवार साहेब हे करतायत का?

  • @deshmukh75
    @deshmukh75 12 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂

  • @Iammastertoo
    @Iammastertoo 11 วันที่ผ่านมา

    पुरावे नष्ट

  • @महाकाल007
    @महाकाल007 12 วันที่ผ่านมา

  • @gangadhar139
    @gangadhar139 12 วันที่ผ่านมา

    Thus all blunders....all are the same..." Gunda Raj"

  • @महाकाल007
    @महाकाल007 12 วันที่ผ่านมา

    DM Boss ♠️

  • @sharadbachche2065
    @sharadbachche2065 12 วันที่ผ่านมา

    तु बेसन खाणार शंभर टक्के

  • @patilkailas9326
    @patilkailas9326 12 วันที่ผ่านมา

    Yat Jaticha Parshnach nahi dada Gunhegarachi jat
    Kontihi Aso gunhe garch asto konihi aso Shiqsha zali pahije he purn Maharashtra madhil Sarpanch Mat aahe

  • @nishantrajeshwake6891
    @nishantrajeshwake6891 12 วันที่ผ่านมา +1

    zatu baatmya nahit ka tuzyakd

  • @fightervsmore4303
    @fightervsmore4303 12 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुख खून प्रकरणी मुनी खरी आरोपी आहे. कारण जनतेला सर्व समजेते. तुम्हीं राजकारणी लोकांचे लफडे... मुंडे ला माहीत आहे. मानून. आरोपी हा...अर्जुन चि भाषा करतो हे महारा्ट्रातील जनतेला शोभणारी नाही.तरी पण,या मध्ये सर्व काही आहे...

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf 12 วันที่ผ่านมา

    मग आता जा बाजूला.