केदारनाथ चा ट्रेक विडीयो मधे जेवढ़ा सोपा दीसतो तेवढ़ा नाही🥵 June Kedarnath Yatra update 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो आम्ही ज्या टूर अँड ट्रॅव्हल्स मार्फत दोन धाम यात्रेसाठी गेलो होतो त्यांची इन्स्टा आयडी आणि कॉन्टॅक्ट नंबर खाली मेन्शन केले आहेत.
Meet_to_world Insta id👇🏻
www.instagram.... Hi
Contact :- 7977872216/9082629288
website - meettoworld.in
__________________________________________
Follow my Instagram for daily update 👇
/ instagram.comvinayak_s...
☎️contact for business
wa.me/91762013...
खरच खूप कठीण आहे,म्हणूनच ह्याच दर्शनाला मजा आहे..जस की संसाराला मेहनतीची कष्टाची जोड असते. ना भाकरीची मजा येते तशीच या महादेवाच्या दर्शनाला मनाचा समाधान झाले, तृप्त वाटले..धन्यवाद दादा तुझ्यामुळे आम्हाला दर्शन झाले ह्याचे पुण्य तुला लागेल हा माझा एका बहिणीचा आशीर्वाद आहे ❤❤❤❤हर हर महादेव
TQ so much taai☺️☺️
@@sodekarvinayak8888Reply केल्याबद्दल धन्यवाद 😊
Barobar ahe dada❤
ट्रेकिंग छान आहे पण उत्तराखंड चा घाट सेक्शन खुप रिस्की आहे आम्ही गेलतो गेल्या वर्षी पार्वती पते शंभो हर हर महादेव
Karishmala ghodyavar pathavayche
दादा चारथाम प्रवास मी एकटीने केलाय, फक्त तिकीट बुक केली जाण्या-येण्याची , बाकी नियोजन काही नाही , पण शेवटी जागेच बोलावण आल म्हणून छान झाला प्रवास.
केदारनाथ प्रवास मी सकाळी ६.३० ला सुरु केला आणि मध्ये एका ठिकाणी सशासारखी झोप लागली अर्था तास , त्यातच थकवा गेला सगळा आणि २.३० ला पोहचले वरती. माझा पहिला प्रवास एकटीने केलेला
केदारनाथ बाबा की जय जय भोलेनाथ जय शंभो ज्याच्यात ताकद असेल तोच हा प्रवास करू शकतो हा व्हिडिओ बघताना खूप आनंद झाला धन्यवाद
तुमचा हा व्हिडीओ बघून खूप खूप मस्त मज्जा आली. आम्ही घरी बसून भोलेनाथ बाबांचे दर्शन सुद्धा मिळाले. मस्त खूप छान
गेल्या वर्षी याच काळात आम्ही सगळे केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले खरच खूप सुंदर आहे
आम्ही पण हा अनुभव घेतला..... पण महादेव दर्शन ने सर्व थकवा विसरून गेले 🥰🙏हर हर महादेव 🙏🚩
आम्ही 25 मे ला केदारनाथला होतो . केदारनाथ म्हणजे स्वर्गच ❤ .
खूप 👌 छान व्हिडिओ बनवलास भाऊ .
❤❤❤
ऊं नमः शिवाय
नका जाऊ दुर दूर इथेच आहे पंढरपूर, तुम्ही तर बघितलात आम्ही ही बघितला, मन प्रसन्न झालं
खूप सुंदर 🌹🙏🏻. 👍🏻👍🏻👍🏻
हर हर महादेव 🌼🌼🌼🙏🙏🙏
बम बम भोले बाळा धन्यवाद तुझे आम्हाला म्हाताऱ्याना केदार बाबांचे दर्शन घडविलेस बाबा तुला सुखी ठेवु
जय भोलेनाथ
हर हर केदारबाबा की , भाऊ तुम्ही खूप छान घडवले दर्शन मी 2 वरशा पूर्वी जाईन आले परत असे वाटते की तुमच्या सोबत येत आहे खूप छान केला व्हिडिओ
Har Har mahadev ❤
खूपच सुंदर
मला खूप आवडलं आणि मी प्रार्थना करीन की मला पण केदार नाथ la जायचे आहे
चालत चालत जाणे येणे खुपचं मजेशीर आहे.
आम्ही कुटुंबीयांनी 2 जुन रात्री मुक्काम करुन 3तारखेला सकाळी 3.40 वाजता दर्शनासाठी रांगेत राहुन 8.00वाजता खुप छान दर्शन घेतले. व जेवन करुन 10.30 वाजता निघुन पावसात भिजत 7.30वाजता गौरीकुंड येथे पोहोचलो होतो.
जय केदारनाथ.❤
तरी म्हटलं आदित्य ने व्हिडिओ कॉल का नाही केला खूप थकला असाल त्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी सकाळी छान एक नंबर वाटलं पाहून छान विडिओ ❤️ जय भोलेनाथ 🙏
हर हर महादेव
J हरहर महादेव जय बाबाकेदारनाथ☘️🪷🙏☘️🪷🙏☘️🪷🙏☘️🪷🙏☘️🪷🙏☘️🪷🙏☘️🪷🙏☘️🪷🙏☘️🪷🙏☘️🪷🙏☘️🪷🙏
खूप मस्त व्हिडियो शूटिंग, आणि गाणे. स्मरणात राहणार आयुष्यभरअशी ही ट्रिप असते.तरी परत जावेसे वाटते.😂👍👍🙏
जय बाबा केदारनाथ. 😊
Har har Mahadev
जय भोले नाथ
व्हीडिओ सोबत खूप 👌🏻छान माहिती दिलीत दादा तुम्ही मन प्रसन्न झाले (हर हर महादेव) (ॐ नमः शिवाय)
दादा खूप खूप धन्यवाद तुझ्यामुळे केदारनाथ चे दर्शन झाले
हर हर महादेव...🙏🙏🙏
खूप सुंदर आहे विडीओ असं वाटलं मी पण तूमच्या सोबत दर्शन घेते हर हर महादेव
जय भोलनाथ.... हर हर महादेव....
आयुष्यात kadhi थांबायचं नाही चालत राहायच ...बरोबर सांगितलं..तुझ्या vlog मुळे kharach खूप आनंद मिळतो....आणि kedarnath पाहिल्याचं आनंद milala .असेच vlog create करत जा
Om namah shivay
ॐ नमः शिवाय हर हर महादेव दादा मी मागच्या वर्षी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री,यमुनोञी चार ही धाम केली आहे 🌹🙏🌹
विनायक तुझ्या मुळे पुन्हा दर्शन झाले
खूपच छान, तुझ्यामुळे आम्हाला घर बसल्या केदार नाथ यात्रा घडली. खूप खूप धन्यवाद 🙏
Jay bholenath
🚩🔱 जय केदारनाथ बाबा 📿🙏🏻🚩❤️
हरहर महादेव 😊
खूप सुंदर vlog सादर केला vinayak ....Congratulations and stay blessed
mast jay kedarnath
अगोदर 2-3 mahinetari thode thode dongaravar janyache प्रॅक्टिस karayla पाहिजे. Mhanje जरा sope जाईल.
Khup chan ❤
Namskar
हर हर महादेव 🙏
हर हर महादेव 🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏
Om namoshiway 🙏🙏🥰🥰 .keep it...kathin aahe yatrakhup nashib wan aahat tumhi
छान मार्गदर्शन व वर्णन
Khup mast 🥰👌👌👌☺️
Jay Kedarnath ❤️
Om namo shivay Har har Mahadev tumchay Mila Chan darshan zhala thanks Dada 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
ॐ नमः शिवाय शंभो
Har har mahadev 🔱👏❤
Har har Mahadev 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai kedarnath
❤🙏🙏🙏 Har Har Mahadev
Khup chan...he khar aahe konala trass devun deva cha darshan nit hot nahi.trass hoil pn tri hi chalt cha Jan changl.bicharya tya mukya pranyna trass devun tite javun darshn ghen yaat kahi sukh nahi.
Khup Sundar Jay bhole baba
केदारनाथ दर्शन छान झाले. 🙏🙏
विनायक तुझ्यामुळे केदारनाथचे दर्शन घडले .
जय भोलेनाथ 💐🙏
अमरनाथ यात्रा करा में जलों आहे 6/7/2024 तुम्हें पण जा हर हर महादेव हर हर महादेव जय बाबा बर्फानी
जय बाबा केदारनाथ ❤
Har Har Mahadevi
Your brother had thrown Maggi wrappers on road. Please refrain from throwing on road and use dustbin.
Her her mahadev khup chan video ahe
khup Chan
खरच खूप छान आम्ही पण जाऊन आलो
Mast
Jy bholenath
जय केदार नाथ
Shri Shivay Namastubhyam
खरच खुप लांब आहे माला पण परवा 16 तास लागले ऑक्सीजन लेवल खुप कमी होते कापूर नी माला खुप मदत मिळाली पण शॉर्ट कट मारून आणी पैसे देऊन दर्शन करणारे बहितले खुप वाईट वाटलं बाकी आमचं दर्शन खुप मस्त झाल जय श्री केदार 🙏🏻
Jai Jai Baba kedarnath ki Jai ❤️🙏🙏❤️
Nice video bro ... your skill is really good ...konkani ahes ka?
खुप सुंदर दादा
आम्ही ही 16 जून ल चालत गेलो आम्हालाही 16 तास लागले...सकाळी 7 वाजता ट्रॅकिंग सुरू केला आणि रात्री सव्वा अकरा ल पोचलो
Kharch ,amhi pn ata ch jaun alo pn ji Maja chalnyat ahe ti kashatch nah. Khup hard trek ahe. Har har mahadev
खूपच छान व्हिडिओ बनवला भाऊ
आम्ही १५ जूनला होतो केदारनाथला,१० तास लागले चालत,हर हर महादेव
Trekking arlli in the morning kra mhanje mishan fate
खूप छान वाटलं दर्शन छान झालं जर हेलिकॉप्टर नी जायचं असेल तर त्याचे काय चार्जेस आहेत माहिती आहेत का तुम्हाला
12500 per person
Har har Mahadev.🙏 Total kharchacha pn ek video krun Tak ya trip cha plz😊
भौया खूप छान माहिती दिली ❤
सुंदर vlog केलाय बेटा 👌🙏जय केदारनाथ
करिश्मा ला उगच नेले बोझा फक्त मेकअप आणि बोलण्यात च हुशार .... शेम शेम करिश्मा....
Ho khupch kathin aahe mala pan 16 tasa che var lagle mi sakali 4.30 vajta chalu lagle hote ratri 8.45 vajta poche 6 june la gele hote
Me pan geli hoti 9th june la , aamche 4he dham chaan zale
Trackingcha dusra tappa tough ahe. Amhi 50 plus May madhe dulari 12.30vajta track suru kela ratri 8.30 la poha chalo. Particha pravas 6 taas lagale.
Fakta chalnyachi practice pahije ani vishvas
खरंच खूप कठीण ट्रेक आहे. छान व्हिडिओ.. रात्रीचा क्लायमेट temparature नी उतरतानाचा पण व्हिडिओ करायला हवा होतास
Aamchi halath khup bekar zali hoti . Video karaychi ichaa meli hoti
Ok. एकंदरीत प्रवास / ट्रेकिंग, तिकडचा experience यावर एक dedicated video बनव 👍
Tumcha video khup chan ahe , changli information dili ahe pan , I hope tumhi tithech maggi chi packets takun kachara kelela nasava .....
Khaun zalyavar aamhi tr bags 💼 mdhe thevle sagla video shot tar karu shakt nahi and na
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर अनुभव आहे आम्ही दहा दिवसांपूर्वी जाऊन आलो.घोडयावरून गेलो होतो फारच कठीण आहे पण महादेव असतो पाठीशी तब्येत बिघडली थोडी पण महादेवाने बोलवलं तशी यात्रा सुखरूप झाली जय महादेव.
6:23 😂😂😂
😂😂😂
आम्ही हेलीकॉप्टर नी गेलो ही रिस्क घेतली आसती तर आम्ही सर्व साठी च्या पुढचे परत घरी सुखरूप पोचलो नसतो दहा दिवस झाले आम्ही येऊन
Kharach महादेवच athwatoy
एक नंबर भावा ❤❤❤❤
Amhi pan ithech thamlo hoto tent madhe ratra bhar
Atishya Sundar pan kupach kadtar track hota tumcha. Tumalha darshana sati kiti Tass line madhye ubhe rahava lagla? Jai shiv shankar, bholenath.😊
Mi 5 tasat darahan kel
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Mast vlog dada, pn mala ek prashn ahe ki lahan mulanna kas nyaycha? Jar swatala chalat jaych asel tr? Mulanna uchlun tr nahi gheu shakat na
Doli mdhe basun neu shakto pan tyache paise jast astat ha
पराठा खायचं ना छान आहे
Mahnun bayko la gheun jau naye 😂😂😂
मॅगी चा पॉकेट तिकडे टाकलं भावा 👏
Bhava khaun zala Teva uchala.. nko kalji karu.