ड्रॅगन फ्रुट मध्ये वरायटी का महत्वाचे असते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
  • ड्रॅगन फ्रुट मध्ये वरायटी निवडणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर एकरी आवरेज चा विचार केला तर व्हरायटी चांगल्या प्रकारची असेल तर चांगल्या प्रकारे मिळू शकतात व्हरायटी निवडत असताना शेतकरी मित्रांनो बागेला भेट द्या म्हणजे तुम्हाला फळाची साईज कळेल प्रत्येक झाडाला किती फळ लागलेली आहे याचा प्रत्यक्षात पाहिले की लक्षात येईल आपल्याला टनेज मध्ये आवरेज किती मिळू शकतं आणि व्हरायटी व्हरायटी कशा प्रकारची आहे आणि त्याची ग्रोथ कशी आहे
    धन्यवाद
    काही प्रश्नातील शंका असतील तर कॉन्टॅक्ट करा
    मो 9765682760

ความคิดเห็น • 12

  • @prakashtathe2428
    @prakashtathe2428 หลายเดือนก่อน

    लागवड करताना कोणत्या महिन्यात करावी

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 2 หลายเดือนก่อน

    Hello sir beautiful Your Dragon fruit farm please visit also in Goa I just started

  • @prakashtathe2428
    @prakashtathe2428 หลายเดือนก่อน

    कोणती होरायटी चांगली राहते

  • @prakashtathe2428
    @prakashtathe2428 หลายเดือนก่อน

    रोपांची किंमत किती आहे

  • @Yogeshpandhare536
    @Yogeshpandhare536 หลายเดือนก่อน

    लागवड कधीची आहे

  • @kumartale1473
    @kumartale1473 หลายเดือนก่อน

    कळीची गळती होत आहे का

    • @Shrihari.Farm.and.narsury
      @Shrihari.Farm.and.narsury  หลายเดือนก่อน

      Nahi

    • @kumartale1473
      @kumartale1473 หลายเดือนก่อน

      @@Shrihari.Farm.and.narsury आमच्या शेतातील कळी गळत आहे

  • @gopaldahiphale4577
    @gopaldahiphale4577 2 หลายเดือนก่อน

    Sir no. dy na tumcha