नमस्कार बाबा, खूप चांगला व्हिडिओ आहे,आणि साधना ही सोपी व कमी खर्चात होणारी आहे ,नाथांच्या वरील अजून व्हिडिओ बनवा बाबा आवडेल.जय आदिशक्ती जय सत गुरु माऊली.
Baba me he vrat karu shakte ka? Ekhadha guruvar adchan mule khand padla tar chalel ka? Khup chan mahiti dili baba.tumhi kadhich andhshraddha pasravat nahi.khup Pramanik aahat baba tumhi.jay aadishakti
काशिनाथ बाबा खूप छान सोपे व्रत आहे ते सांगितल्याबद्दल धन्यवाद pun माझा एक प्रश्न आहे टी समई व निरंजन बाजूला ठेवले तर चालेल का किंवा डिश मध्ये ठेवला तर चालेल का?
नमस्कार बाबा, खूप चांगला व्हिडिओ आहे,आणि साधना ही सोपी व कमी खर्चात होणारी आहे ,नाथांच्या वरील अजून व्हिडिओ बनवा बाबा आवडेल.जय आदिशक्ती जय सत गुरु माऊली.
ॐ नमो आदेश 🙏गुरुजी को आदेश🙏 🙏 सद्गुरू मायास्वरूपी दादागुरू बडे बाबा मच्छिन्द्रनाथ महाराज कि जय जय 🙏
🙏ओम नमो चैतन्य श्री नवनाथा य नमः🙏🕉️🔱🌸🚩🚩🚩
🌹🙏ॐ ब्रम्ह चैतन्य नमो नमः 🙏🌹
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. ||ॐचैतन्य सद्गुरू समर्थ श्री. काशिनाथ महाराज की जय.||जय आदिशक्ती. 🚩🚩🚩
बाबा खुप आनंद वाटला हि साधना बघून आम्ही आवर्जून हि साधना करू खुप आनंद येईल ही साधना करताना 😊
👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खुप छान माहीती दिलीत बाबा धन्यवाद। 🙏🙏👌👌
छान माहिती दिली ओम आदिशक्ती प्रसन्न
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
आदेश
आदेश अलख निरंजन 🙏 प्रणाम बाबा 🙏
छान माहिती दिली.
खरे..गुरु,,,साधेपना.,आहे,,,,, ओम,,नमो,नारायना,
कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती आदेश बाबा धन्यवाद बाबा 🙏🚩🌹🙏
Baba me he vrat karu shakte ka? Ekhadha guruvar adchan mule khand padla tar chalel ka? Khup chan mahiti dili baba.tumhi kadhich andhshraddha pasravat nahi.khup Pramanik aahat baba tumhi.jay aadishakti
खुप छान माहिती मिळाली बाबा धन्यवाद 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद जय आदिशक्ती
🌸🙏🏻जय आदिशक्ती 🙏🏻🌸
🌍🌹❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Om chitnaym namha
Koti koti dhanyawaad baba shabad nahit tumche aadhar manyanyasthi khup khup dhyawad jay gurudev
ओम् श्री गुरुदेव दत्त ❤
मी वाट पाहीन व्हिडिओ ची
खूप छान
जय आदी शक्ती, 🙏🙏जय जगदंब🙏🙏
Nice❤❤❤❤❤❤
🙏🙏🌹🌹🙏🙏
Divyane diva kadhich prajwalit karu naye guru
हा दिवा नाही शिवशंभोंच्याद्वारे नवनाथांना प्रज्वलित केले आहे दिव्याने दिवा प्रज्वलित करायचा नाही हे मला देखील माहित आहे परंतु गुरु शिष्याचं नातं
🙏🏻🌹🙏🏻
🙏
नमस्कार.
मनासारखी नौकरी मिळावी म्हणून हा उपाय करू शकतो का
Guruvari upvas karaycha.ka
पर्सनल मिटींग कधी भेटेल जय मल्हार बाबा लवकरत लवकर मिळावी ही विनंती 🙏🙏
🕉️🙏🌺
गुरुजी गुरूवारी कोणत्या वेळेत कराचे आहे
आदेश,,, घरात अगरबत्ती वापरावी का
काशिनाथ बाबा खूप छान सोपे व्रत आहे ते सांगितल्याबद्दल धन्यवाद pun माझा एक प्रश्न आहे टी समई व निरंजन बाजूला ठेवले तर चालेल का किंवा डिश मध्ये ठेवला तर चालेल का?
ओंम चैतन्य श्री नवनाथ ओंम चैतन्य श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🥀
सलगपणे नऊ दिवस पूजन केलं तर चालेल का
बाबा केव्हा पासून सुरवात करायची उपवासाची
कधी ही सुरु करू शकतात का
बाबा माझ्यावर काळी जादू कोणीतरी केली आहे बाबा माझ्या पाठीशी तुम्ही उभ राव्ह्या
पालिज मला मार्गदर्शन दर्शन करा माझ्या घरामध्ये मोठि व्यक्ती कोनिच नाही
Chedh mhanje ?
देवाचा शिपाई
पोथी वाचायची कि नाही ?
लक्ष्मी पूजनच्या दीवशी सूतक होते,
तर तो विधी कधी करावा.
मला नऊ मुले जेवु घालायचे आहे तर पुजा माठनि कश करू
बेलाची पाने नसली.तर चालतेका
बुधवार पर्यंत गुरवारी घालायचे आहे
बाबा स्वामी समर्थ महाराज यांची सावरी येते का मी १ ताई मध्ये बाबाची सावरी पहिली आहे येते का सांगा 🙏🙏🙏🙏🙏
नाहीयेत
प्रणाम गुरुजी सर्व माहिती चांगली सांगितली पण दिव्यानी एखादी दुसरा दिवा हा लावू नये असे म्हणतात ते खरे आहे... कमेंट करून नक्कीच कळवा आदेश 🙏
कर्ज मुक्ती साठी करु शकतो का
करू शकता
अडचण असेल तर एकादा गुरुवार खंड पडला तर चालेल का सलग जर नाही झाले तर
घरामधे अचानक शिट्टी चार आवाज ऐकू येतात तसेच घूंगराच्या काठी चार आवाज ऐकू येतात याचा अर्थ काय आहे ते मला माहीत सांगा ही विनंती.
उपावास धरायचा का
धरला तरी चालेल
Baba pothi nahi vachaichi ka navnathachi
वाचायचे असेल तर वाचू शकता
🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती आहे बाबा
आदेश