नमस्कार बाबा,खूप सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ आहे,काही लोकांना श्रद्धा,सबुरी नसते,तूप खाल्ले की लगेच रूप आले पाहिजे अशी अवस्था आहे,जय आदिशक्ती, जय सत गुरू माऊली,
नमस्कार बाबा माझ्या तर दोन देवींची दोन वेळा वेगळीवेगळी गेम माळ केली दोन्हीही गुरूनी मंत्र दिलेला नाही लक्ष्मी आईच्या गुरूनी दिलेला नाही आणि तुळजाभवानीच्या गुरुनी पण दिलेला नाही तर अशा वेळेला मी काय करावे आता तुम्हीच सांगा बाबा मला
नमस्कार बाबा,खूप सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ आहे,काही लोकांना श्रद्धा,सबुरी नसते,तूप खाल्ले की लगेच रूप आले पाहिजे अशी अवस्था आहे,जय आदिशक्ती, जय सत गुरू माऊली,
जय गुरुदेव जय आदिशक्ति साष्टांग दंडवत प्रणाम बाबा🙏🌹
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
आदेश जय आदिशक्ती कोटी कोटी प्रणाम बाबा🙏🚩🌹🙏🕉️🕉️
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. 🚩🚩🚩
आदेश 🙏
👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खुप छान माहीती दिलीत बाबा खुप खुप धन्यवाद जय आदिशक्ती हरीओम बाबा 🙏🙏👌👌
जय मल्हार जय काळेश्वरी अगदी बरोबर आहे गुरुजी
🙏🙏 प्रणाम बाबा 🙏🙏
बाबांनी माझी तुळजाभवानी ची गेनमाळ केली आहे..... माझं भाग्य मोठं म्हणून मला बाबां न सारखे गुरू भेटले. ... गुरुवर्य काशीनाथ बाबा..
नंबर मिळेल काय location कुठचे आहे
खूप छान माहिती होती बाबा जय आदिशक्ती
जय माता जी 🙏
नमस्कार बाबा 🙏🌹 खुप छान बाबा 🙏🌹
खूप छान बाबा
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷
Shri swami samartha.....
गुरुजी नमस्कार. जय आदि शक्ती 🙏🌹🙏
Jay Ambe
तबेत, जपा,तुमच्या,,सारखे,योग्य,गुरु,भेटणार,नाही,,,,,सत.नमो,आदेश,.
नमा आदेश अलख निरंजन
🌸🙏जय आदिशक्ती 🙏🌸
आदेश अल्लख निरंजन
जय आदी शक्ती 🙏🙏
Ho right aahe
Agdi barobr boltay sir
Vaar 2 aahet tar 2 guru karayche ka .
ओम काळेश्वरी
बाबा तुमच्या गादी ला कुठेय यावं लागेल प्लीज सांगा 🙏🙏
व्हिडिओमध्ये फोन नंबर दिला आहे फोन करा
💐💐💐💐🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌍🌍🌍🌍👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सोने,,,,नान, घालुन,मोठेपणा,,,चाललेली,,,दुसरे,गुरुवर्य,,देखावा,चालेला, आहे.
Hi
जय आदिशक्ती
गेनमाळ केली परंतु गुरूने कोडे लावले नाही यावर काय उपाय
नमस्कार बाबा माझ्या तर दोन देवींची दोन वेळा वेगळीवेगळी गेम माळ केली दोन्हीही गुरूनी मंत्र दिलेला नाही लक्ष्मी आईच्या गुरूनी दिलेला नाही आणि तुळजाभवानीच्या गुरुनी पण दिलेला नाही तर अशा वेळेला मी काय करावे आता तुम्हीच सांगा बाबा मला
गुरु दीक्षा घ्यावी लागेल एकाच गुरूकडून