तिसऱ्या आघाडीवर राऊत बोलले, बच्चू कडू भिडले... मुख्यमंत्री कुणाचा? Bachchu Kadu vs Sanjay Raut | AM3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • Bachchu Kadu vs Sanjay Raut महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याची चर्चा रंगलीय. महाविकास आघाडीतून ठाकरे की काँग्रेसचा एखादा नेता की महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे... तर महायुतीकडून पुन्हा एकनाथ शिंदे की फडणवीस-अजितदादा अशी काही नावं चर्चेत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन झाल्याने अनेक ठिकाणी समीकरणं बदलणार आहेत. त्यावरून राऊत बोलले आणि बच्चू कडू त्यांना भिडले, शिवाय बच्चू कडूंनी मुख्यमंत्री कुणाचा होणार हेही सांगितलं... | AM3
    #bachchukadu #SanjayRaut #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 24

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    त्याची शक्ती बीजेपी ची बी टीम म्हणून च काम करेल

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बी टीमची नवीन टोळी अस्तित्वात 😂

  • @SarangKale-pg2kk
    @SarangKale-pg2kk ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बच्चू कडू तूम्ही एक खासदार निवडून नाही आनू शकले

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 31 นาทีที่ผ่านมา +2

    एकनाथ शिंदे पूना मुख्यमंत्री 👍👍👍

  • @sachinlawange3038
    @sachinlawange3038 54 นาทีที่ผ่านมา +1

    मतदार आता हुशार झाला आहे, फक्त महाविकास आघाड़ी च येनार, एमआईएम ने पन असच केल होते, हे महायुति ची चाल आहे मत खान्या साठी

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काय बच्चु कडू भाऊ तुम्ही राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर च्या रांगेत जाऊन बसणार का.

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 37 นาทีที่ผ่านมา +1

    बच्चू कडू मनोज जरांगे राजू शेट्टी प्रकाश भाऊ आंबेडकर दमदार नेतृत्व

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संजय राऊत ले अक्कल आहे का त्याच काय त्याला अस वाटत की आमच्या सोबत युती केली तर चांगल नाहीतर बी टीम only VBA 🙏🙏

  • @AshokDake-m1t
    @AshokDake-m1t ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बछु कडू जी तुम्ही काय वागलात हे सर्व जनता विसरली नाही अजून
    50 खोके एकदम ok

  • @endlesscars
    @endlesscars ชั่วโมงที่ผ่านมา +3

    B team adarshwadi😂😂😂

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बच्चु कडू. तुमच्या बद्दल खूप आदर होता.
    उड्या मारून किंमत कमी केलीत

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 ชั่วโมงที่ผ่านมา

    जे लोक सुरत व्हाया गोहाटीला जाऊन आले, त्यांच्या वर मतदारांनी विश्वास कसा ठेवायचा?
    कारण निवडून आल्यानंतर ही मंडळी गोहाटीची फ्लाईट बुक करणार नाहीत याची शाश्वती कोण देणार?

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    288उमेदवार उभे करनार युती सरकार सत्तेवर येण्यासाठी काही ही करु आमचे कडे खोके येणार आहे आम्हाला आघाडी ची सत्ता नको वारे बच्चुकडु

  • @DigambarPaike
    @DigambarPaike ชั่วโมงที่ผ่านมา

    Majhi manapasun ichha ahe shetkari neta mukhyamantri jhala pahije ❤

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kadu,Guwahati,Kadu Manyrimandalat,Kadu Jarangebarobar,Kadu Tisrya Aghadit,
    ??????

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 ชั่วโมงที่ผ่านมา

    🚩🚩🚩

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bahhau bacchu काय करतो

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 3 นาทีที่ผ่านมา

    Donhi 90 mara nivant zopa

  • @jaiho5914
    @jaiho5914 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajun 50Khoke milale ka mata khaila????
    Guwahati la timb timb khaun alat....

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 4 นาทีที่ผ่านมา

    😂😂