सराटे सर आता पूर्णतः मराठा विरोधी भूमिका घेत आहेत असं दिसतंय, पण हा पत्रकार मुद्दाम मराठा विरोधी लोकं गोळा करून त्यांचे बाईट घेतो आणि मराठा विरोधी विश्लेषण करतो .. अजेंटा सेट केलेला आहे...
हे दोघेही बसून चांगला प्रयत्न करत आहे जरांगे पाटलांविषय डाव पलटविण्याचा. पण काहीही फरक पडणार नाही.कारण पब्लिक ला तुमच्या अजेंड्या बद्दल पूर्ण कल्पना आलीय .तुम्हाला कुणाकडून दट्या लागतोय हे माहीत आहे जनतेला.
अगदी बरोबर..आरक्षण विषय संपवला जरांगे यांनी,आता फक्त वैयक्तिक खुन्नस समाजाच्या माध्यमातून काढायची आहे..लोक निवडून आले तरी काय करणार ? घटना बदल कसा करणार ,वर भाजप आहे पुढचे 5 वर्ष..मराठा समाज इतर समाजापासून वेगळा होणार है नक्की..
सराटे साहेब आपण अभ्यासक म्हणून माझा प्रश्न आपल्याला आहे, आपण जरांगे साहेबावर प्रश्नचिन्ह निर्माण करता, असं करू नये तसं करू नये म्हणून नेमकं काय करावं ते तरी तुम्ही सांगा ते सुद्धा तुम्ही सांगत नाही
आनंदराज आंबेडकर यांना अमरावती लोकसभेत किती मते मिळाली ते बघा मग तुमचे तुम्हीच ठरवा, त्यांचा खरा काही फायदा आहे का ते 😂😂 MMD चे उमेदवार आले तरी ते सगळे अपक्ष राहणार भाजप त्यांना गिळंकृत करणार 😂
हे जरांगेची दुसरी स्टेप आहे. काळानुसार असे बदल होत असतात. प्रस्थापित राजकारणा पुढे या युतीला खूप मोठे आव्हान आहे. परंतु कठीण नाही. हे समीकरण यशस्वी झाले तर देशात नव सामाजिक क्रांतीची ही चाहुल आहे.
सराटे सर आपल्याला आपल्या गावातील 10टक्के लोक ओळकत नाही आपण नारळ या निषणीवर खाजदारकीला सभाजिंनगर मधे उभा होते तेव्हा आपल्या तीन अक्की आकडा गाठता आला नाही आणि आपण समाजावरती बोलतय 😅😅😅😅
मी देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण आहे. माझा पूर्ण परिवार फडणवीसच्या विरोधात आहे. अजूनही कित्येक ब्राह्मण दाखवतो जे फडणवीसच्या विरोधात आहेत. विनाकारण आम्हाला त्या फडतूस शी जोडू नका.
सराटे साहेब मराठा आरक्षण संघर्ष मध्ये अभ्यासक आहेत, त्यांचा अभ्यास आहे, आणि जे बोलतात ते योग्यच बोलतं आहेत, मुस्लिम समाज ला भाजप नको आहे पण हिंदू बहुसंख्य मता मुळे भाजप पडतं नव्हते,पण आता मराठा च्या रुपाने हिंदू बहुसंख्य मता मध्ये फुट पडली आहे आणि यांच्यामुळे भाजप पाडण शक्य आहे,
सराटे आता तु अभ्यास क आहेत तर येत्या विधानसभा निवडणुकीत पाहात बसा आणि कोणाची सुपारी घेऊन बोलत आहेत तर तुम्ही ला महाराष्ट्र त कवडी किंमत नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद जी
जरांगे यांना शिवाजी महाराजांचे हिंदूत्व अपेक्षित आहे. बिजेपी चे हिंदुत्व हे शिवाजी महाराजांचे हिंदूत्व चे विरोधी आहे का? शिवाजी महाराजांचा पुतळा चे जे राजकारण झाले ते काय होते? शिवाजी महाराज वर चुकीचे लेखन करतात ते कोण आहेत.? पुणे येथे इंग्रज लेखकांना चुकीची माहिती देणारे कोण होते. ?
प्रवीण दरेकर सोबत बैठक झाल्या पासून सराटे manage झाला आहे.
सराटे साहेब आम्ही तुम्हाला आतापर्यंत मानत होतो परंतु आता पूर्ण मॅनेज झाला आहात असंच आपलं बोलणं आहे
सराटे सर आता पूर्णतः मराठा विरोधी भूमिका घेत आहेत असं दिसतंय, पण हा पत्रकार मुद्दाम मराठा विरोधी लोकं गोळा करून त्यांचे बाईट घेतो आणि मराठा विरोधी विश्लेषण करतो .. अजेंटा सेट केलेला आहे...
एवढे वर्ष अभ्यास करून काय मिळवून दिलं समाजाला? आता कागद खायला सुरुवात करा सराटे.. आता तुम्ही भाजप चे पैसे घेतले म्हणून जाहीर करा
Chemcha tutaricha disun rahila
आम्ही फक्त जरांगे पाटलांचे माणसं आहोत. जरांगे पाटलांनी दगड सांगितला तरी त्याला शेंदूर लावू, तुम्ही स्वतः चं बघा..
@@s54123 tuzhya sarkhe mahayuti yojnevar jegun rahile tutaricha chemcha
are to fackt sangtoy 😂
Kahi diwsapurvi elction ladhva mhanun jarange patlavar bhunkat hota . Aata maidanat aalyawar mhantoy fayda honar nahi. Pakka bhamta nighala ha bhadya.
विचारवंत हे विचारांची मरत आसतात, लढण्याची धमक फक्त पाटलातच 🤔🤔
सराटेला काही खोके मिळाले दिसतंय 😮
Only patil
आरक्षणाचा संघर्ष फक्त जरांगे पाटील यांचा फार महत्वाचा ,इतके दिवस मराठा आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा ,चर्चेचा ठेवला
हे दोघेही बसून चांगला प्रयत्न करत आहे जरांगे पाटलांविषय डाव पलटविण्याचा. पण काहीही फरक पडणार नाही.कारण पब्लिक ला तुमच्या अजेंड्या बद्दल पूर्ण कल्पना आलीय .तुम्हाला कुणाकडून दट्या लागतोय हे माहीत आहे जनतेला.
Hee atha asech chalu rahnar.. Jai shivrai
अगदी बरोबर..आरक्षण विषय संपवला जरांगे यांनी,आता फक्त वैयक्तिक खुन्नस समाजाच्या माध्यमातून काढायची आहे..लोक निवडून आले तरी काय करणार ? घटना बदल कसा करणार ,वर भाजप आहे पुढचे 5 वर्ष..मराठा समाज इतर समाजापासून वेगळा होणार है नक्की..
सराटे साहेब आपण अभ्यासक म्हणून माझा प्रश्न आपल्याला आहे, आपण जरांगे साहेबावर प्रश्नचिन्ह निर्माण करता, असं करू नये तसं करू नये म्हणून नेमकं काय करावं ते तरी तुम्ही सांगा ते सुद्धा तुम्ही सांगत नाही
सराटे सर आता सद्य स्थितीमधे MMD.पॅटर्न निश्चीत यशस्वी होणार.
आनंदराज आंबेडकर यांना अमरावती लोकसभेत किती मते मिळाली ते बघा मग तुमचे तुम्हीच ठरवा, त्यांचा खरा काही फायदा आहे का ते 😂😂
MMD चे उमेदवार आले तरी ते सगळे अपक्ष राहणार भाजप त्यांना गिळंकृत करणार 😂
सराटे साहेब, आपणास विधानसभेत मराठा,दलित, मुस्लिम यांचे एकञीत निर्णायक मतदान दिसेल,
राहुल सर खुप वायफळ चर्चा केली
आजकाल बाळासाहेब ,जरांगे च्या विरोधात बोलतात.
Ha babu aahe
बाळासाहेब सराटे ला देवेंद्र कडून खोके भेटले आहेत वाटते.
पायात बूट असल्यावर सराटे टोचत नाहीत तुला कोण सल्ला विचारतोय?
Manage Sarate
एक देव बप्पा एक सरडा
सर पाटील यांनी घेतलेला निर्णय समाज्या साठी कसा योग्य ठरेल हे सांगायचं सोडून तुम्ही , भलताच इतिहास सांगत आहात 😮
Only Manoj Dada jarange patil 🚩🚩🚩
तुझ्या बद्दल किती positive comment aale te bagh agodar सगळ्यांची वाट लावणार दादा.
Positive nahi Negative
भाजप हटाव महाराष्ट् बचाव
हे जरांगेची दुसरी स्टेप आहे.
काळानुसार असे बदल होत असतात.
प्रस्थापित राजकारणा पुढे या युतीला खूप मोठे आव्हान आहे.
परंतु कठीण नाही. हे समीकरण यशस्वी झाले तर देशात नव सामाजिक क्रांतीची ही चाहुल आहे.
❌❌❌❌❌आभ्यासक विकला आहे हा 100%
कुलकर्णी लावालावी करतात
Kulkarni jat disali tuzi😅
किती फितूर झाले तरी मराठासमाज पाटला सोबत आहे कायम पाटलासोबत
सराटे मॅनेज झालेला अभ्यासक आहे त्याला फडणवीस आणि दरेकर नी मॅनेज केला
हेच सराटे म्हणत होते जरांगेनी निवडणुकीत उतरावे.आता उतरले तर सराटे तुम्ही तुमची भूमिका बदलून यू टर्न घेतला राव😂
हा manage अभ्यासक आहे. हे घरभेदी सारखे काम करतात
खरं तर लोकांच्या मनातून चौथा स्तंभ पण उतरत चाललेला आहे😢
Gapp re saratya devendra cha bulla chokk 😂😂
कितीही आटापिटा करा.आत भाजप नाही.फक्त जरांगे साहेबासोबत.
सराटे सर आपल्याला आपल्या गावातील 10टक्के लोक ओळकत नाही आपण नारळ या निषणीवर खाजदारकीला सभाजिंनगर मधे उभा होते तेव्हा आपल्या तीन अक्की आकडा गाठता आला नाही आणि आपण समाजावरती बोलतय 😅😅😅😅
बाळासाहेब सराटे हे प्रवीण दरेकर च्या अभियानाचे सदस्य झाले आहेत प्रवीण दरेकर सोबत 2 बैठका झाल्या आहेत यांच्या.
हा विकावु अभ्यासक आहे...
Manage sarate
आता मराठा समाज जरागे यांना पाठिंबा देणार नाही राष्ट्र व देश महत्त्वाचे आहे
प्रचंड आणि 100% काम करेल...
Efect दिसणार... 🙏 फॉर्मुला जबरदस्त आहे...
सराटे तुला जरांगे पाटील कवडीची किंमत देत नाहीत त्यामुळे तू पाटलाच्या विरोधात बोलत आहेस
नट सम्राट फक्तं समाजाची दिशाभुल करत आहे 😅
समजलं नाही.. नक्की कोण सराटे का पाटील ?
अगदी योग्य स्पष्टीकरण
Anaji..kulkarni
आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना जरांगेची भूमिका मान्य नाही आम्ही या पक्षाला मतदान करणार नाही हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करणार
अहिल्यानगर चे सर्व गरजवंत मराठे पाटील यांच्या सोबत आहेत.
सराटे साहेब मराठा समाज जातीवादी नाही पण आपले स्वता जातीवादी विचार पेरतात
आधुनिक समाज क्रांतीचे जनक जंरांगे पाटील.
ते भविष्यात यशस्वी व्हावे. हिच सदिच्छा.
हा पत्रकार पण भाजपचाच आहे
एकदम बरोबर विश्लेषण
कशी चर्चा घडवुन आणतात😂😂 राहुल भट्ट😂
चर्चा बरोबर आहे जरांगे पाटलाला सरकार विरोधात ताकत देऊन ews स्वतः साठी वापरायचं यासाठी उठाठेव चालली
सराटे हे दुटप्पी आहेत.
डोबल्याच अभ्यास आहे तुमचा फडणवीसच चमचा
टीव्ही वर येण्या आधी हे दोघे चर्चा करून आले आहे. कसं नेरेटिव सेट ते आता चालू आहे.
भाजपचे लोक पराभव झाला पाहिजे नक्की
सराट्यांना जरांगे पाटलांकडून तिकिटाची अपेक्षा होती असंच या व्हिडिओतून दिसतंय, पण जरांगे यांनी त्यांना तुकडाच टाकला नाही.
एकदम सत्य विश्लेषण केलेलं आहे
अहो बाळासाहेब ब्राह्मण समाजाचा एक तरी माणूस दाखवा देवेंद्र फडणवीस ला विरोध करताना आपलेच मराठी इतकी फितूर हे आपल्याच माणसाला विरोध करतात
मी देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण आहे. माझा पूर्ण परिवार फडणवीसच्या विरोधात आहे. अजूनही कित्येक ब्राह्मण दाखवतो जे फडणवीसच्या विरोधात आहेत. विनाकारण आम्हाला त्या फडतूस शी जोडू नका.
1 मिनिट पाहून vdo सोडून द्यावा लागतो
Sarate dalali band kar
सराटे तुम्ही अस बोलाल अस वाटल नव्हत...
विशेषन ठीक आहे परंतु....
जय जिजाऊ जय शिवराय
सराटे साहेब आपला अभ्यास खुप आहे पण आपण sc मध्य बौध्द समाज येतो व राखीव जागांवर उभा राहू शकतो
सराटे हा फडणवीस चा माणूस आहे
बी जे पी आणि आर एस एस यांच्या रणनिती बद्दल पण सराटे साहेबांची एक मुलाखत घ्या की कुलकर्णी साहेब!
मराठा+मुस्लिम+दलीत 🧡💚💙
हे दोघे बी नरेटीव सेट करत आहेत . या कुलकर्णी ला घरी पाठवा रे लय वळ वळ करतय
सराटे साहेब मराठा आरक्षण संघर्ष मध्ये अभ्यासक आहेत, त्यांचा अभ्यास आहे, आणि जे बोलतात ते योग्यच बोलतं आहेत, मुस्लिम समाज ला भाजप नको आहे पण हिंदू बहुसंख्य मता मुळे भाजप पडतं नव्हते,पण आता मराठा च्या रुपाने हिंदू बहुसंख्य मता मध्ये फुट पडली आहे आणि यांच्यामुळे भाजप पाडण शक्य आहे,
खोके भेटले सराटे सरांना
बर तुला विचारून काम करतील आता पाटील? येवढा तु महान लागून गेला?
मराठा आरक्षणावर बोलायचे सोडलं आहे
जाति पेक्षा धर्म आणि देश महत्वाचे आहे, ओबीसी पुढे गेले तरी ते आपलेच आहे,आपली जात मागे राहिल पण धर्म आणि देश नाही,जय धर्म वीर संभाजी महाराज
सूफडा साफ करणार मराठा या वेळी BJP चा.
आम्ही कायम पाटील साहेब यांच्या सोबत कायम आहोत
सराटे तु मराठा समाजावर मेहरबानी कर व्हिडीओ बनवु नको फडतुसने तुला तुकडा टाकलाय तो खा गप्प बस
दरेकर ल जाऊन भेटा
सराटे आता तु अभ्यास क आहेत तर येत्या विधानसभा निवडणुकीत पाहात बसा आणि कोणाची सुपारी घेऊन बोलत आहेत तर तुम्ही ला महाराष्ट्र त कवडी किंमत नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद जी
मराठा मुस्लिम समाज एकत्र येऊन मतदान करणार
मोठा अभ्यासक आहे पण सध्या विकला गेल्यासारखे वाटतात... जरांगे पाटलांनाविरोध करायची सुपारी घेतली आहे....
आम्ही ओबीसी जरांगे पाटील समर्थक
Devendra 😂😂😂 chi bhasha
सराटे सर नेहमी अभ्यास पुर्ण विश्लेषण करतात.निपक्षपाती पध्दतीने
आपण आज कोणता च अंदाज काढू शकत नाहीत
Pension व गुलामी स्वीकारून RSS ni दलाली केली आहे इंग्रजांची किती तथ आहे याच्यामध्ये ?
दलित आता फक्त प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार आहेत ..त्यांनी सर्व समाजांना बरोबर घेतले आहे
Manoj jarange patil urf pasha
कोणता पण फॉर्म्युला आणा..महायुती ही निवडणूक जिंकत आहे..✌️
Sarate ..... bajaru
जरांगेने आपल्या स्वार्थासाठी मराठा समाजाची फसवणूक केली आहे.
भाजप आणि फडवणीस चे चेले सराटे साहेब
BJP CHA SUPDA SAF HOIL.
राहुल कुलकर्णी तुझी लायकी दाखवलीय. भट निती
Jarange Patil only
💯👌🙏
बाळासाहेब तुम्हाला सर म्हणत होतो आता तुमची ती लायकी पण नाही बीजेपी कडून किती पैसे घेतले
सराटे manage झाल्या सारख कसकाय वाटतोय...
फडणवीस चा चमचा आहै हा
जरांगे यांना शिवाजी महाराजांचे हिंदूत्व अपेक्षित आहे.
बिजेपी चे हिंदुत्व हे शिवाजी महाराजांचे हिंदूत्व चे विरोधी आहे का?
शिवाजी महाराजांचा पुतळा चे जे राजकारण झाले ते काय होते?
शिवाजी महाराज वर चुकीचे लेखन करतात ते कोण आहेत.?
पुणे येथे इंग्रज लेखकांना चुकीची माहिती देणारे कोण होते. ?
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚 मनूभाई 💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
NDTV bjp che channel ahe
सराटे साहेब नी मनोज दादा +शरद पवार ही आघाडी सोडून एनडीए कड जावू नये
जे चैनल फडणवीस यांच्याकडून बोलत नाही त्या चॅनलला लाहोर राहुल कुलकर्णी सोडून फडणवीसांच्या चैनल कडे गेला आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे
आरे हा का कधीही ताटात मुतायचं करतो.