Ep.11 | औरंगजेब कवी कलश यांना फितूर करण्यासाठी बोलावतो तेव्हा...| संभाजी महाराज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2019
  • संभाजी / कादंबरी विश्वास पाटील
    © मी मावळा शिवरायांचा
    invitescon...
    All Images In The Video Are For Representation Purpose Only .
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " Fair use " for purposes such as criticism , comment , news Reporting , teaching , Scholarship , and research . Fair use is a permitted by Copyright statute that might otherwise be infringing , Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use .
    तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की औरंगजेब कवी कलश यांना फितूर करण्यासाठी बोलावतो तेव्हा...
    तेव्हाचा हा प्रसंग
    या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. तर संपूर्ण व्हिडिओ बघा .. 🚩🚩🙏
    ⛳🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⛳ #संभाजीराजे #संभाजीमहाराज #sambhaji_Raje

ความคิดเห็น • 32

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 3 ปีที่แล้ว +2

    **Daivat chhatrapati shree sambhuraje** ❤️❤️🙏🙏

  • @vaijinathjogdand1389
    @vaijinathjogdand1389 2 ปีที่แล้ว +1

    Jay Shivray jay Shambhujiraje

  • @user-od4es9io5i
    @user-od4es9io5i 4 ปีที่แล้ว +25

    एडमिन मोहदय कृपया कवि कलश ह्यांच्या विषयी एक वेगळा विडियो त्यात त्यांची पारिवारिक,त्यांच्या घर,गावा कडची महिती त्यांच्या घराचे फ़ोटो,वस्तु, त्यांचे वंशज इत्यादि महिती असल्यास नक्की एक तरी एपिसोड कृपया बनवा ना आणि त्या बहादुरगढ़ जिथे संभुराजे आणि कविकलश कैदेत होते तेथील काही जागेचे, त्या बंदिखान्या चे इत्यादि फ़ोटो महिती असल्यास ति ही दाखवा,
    ज्यभवनी,
    जयशिवाजी,
    जय संभाजी....

  • @shitalsarje1660
    @shitalsarje1660 ปีที่แล้ว +2

    Awesome

  • @vikramdevkar1147
    @vikramdevkar1147 4 ปีที่แล้ว +13

    मैत्री संभाजी महाराज आणि कवी कलशसारखा आसावी

  • @chandrakantgiri9604
    @chandrakantgiri9604 4 ปีที่แล้ว +3

    खूपच चांगली वाणी शैली अतिउत्तम .गाढा अभ्यास रोमांचकारी प्रसंगाचे यथार्थ वर्णन कृपया आपला फोन क्रमांक दयावा

  • @vishalpaigude2674
    @vishalpaigude2674 4 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 4 ปีที่แล้ว +8

    सरवात निच कुत्ता औरंगजेब होता मी महाराजाचा मावला जय भवानी जय संभाजी महाराज जय महाराष्ट्र

  • @balamahare6310
    @balamahare6310 4 ปีที่แล้ว +3

    सर्वात निच होता तो गणोजि शिर्के त्याने लालच साठि स्वराज दोह तर केला स्वताच्या बहिणीचा सुध्दा विचार नाहि केला जय शिवराय जय शंभू राजे

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 4 ปีที่แล้ว +1

    sambhaji maharaj kaviklshanna jivabhavacha
    mitr hyach sathi tr mant hote.
    schchya maitri che changle
    udahrn mhnjech kaviklsh hote.
    aple mhnvnaryanni matr sambhaji maharajancha ghat kela.

  • @mohangunjal5556
    @mohangunjal5556 4 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @rahulrajgavate5175
    @rahulrajgavate5175 4 ปีที่แล้ว +2

    The great maratha

  • @vipultambe5294
    @vipultambe5294 4 ปีที่แล้ว +3

    संभाजी राजेंनी औरंगजेबावर हल्ला करण्यासाठी इराणच्या शहा ला पत्रव्यवहार केला होता, पण मग पुढे त्याचं काय झालं ते नाही दाखवलं सिरीयल मध्ये, त्यामुळे please तुम्ही सांगा.

  • @manojgunjal2596
    @manojgunjal2596 4 ปีที่แล้ว +1

    औरंगजेब आणि त्याच्या बहिणी बद्दल (जहां आरा बेगम) व शहाजहान ह्यांच्या बद्दल इतिहासात काही बातम्या प्रसिद्ध आहेत. कृपया त्यातून सत्य तेवढा भाग गोष्टीरूप सर्व वाचकांसाठी नक्की सादर करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय!

  • @ashwiniwaigankar8593
    @ashwiniwaigankar8593 4 ปีที่แล้ว

    Far avdla varnan chan ahe

  • @Kiranyadav-tp4tr
    @Kiranyadav-tp4tr 4 ปีที่แล้ว +5

    मी शृंगारपुर ते पाथरपुंज ते पांढरेपानी मोरगीरी पाई प्रवास केलाय

    • @ushamote9110
      @ushamote9110 4 ปีที่แล้ว

      श्रुंगारपूर कोणत्या जिल्ह्यात आहे

    • @radhavaza8851
      @radhavaza8851 4 ปีที่แล้ว

      @@ushamote9110 रत्नागिरी जिल्हा. राजापूर तालूका.

  • @vijuahirvijuahir9090
    @vijuahirvijuahir9090 4 ปีที่แล้ว +2

    वा काय स्वामिनिस्टां

  • @bhushanbhoir2667
    @bhushanbhoir2667 4 ปีที่แล้ว +2

    Mitra asava tr kavi kalsha sarkha...

  • @yts90
    @yts90 4 ปีที่แล้ว +18

    गणोजी शिर्के च नंतर काय झालं त्या वर विडिओ बनवा प्लीज

    • @mi_mavala_shivrayancha
      @mi_mavala_shivrayancha  4 ปีที่แล้ว +7

      हो नक्कीच बनवू

    • @yuvrajpawar504
      @yuvrajpawar504 4 ปีที่แล้ว +2

      @@mi_mavala_shivrayancha नकी बनवा

    • @ankushjadhav5495
      @ankushjadhav5495 4 ปีที่แล้ว +2

      गणोजी चा काय झ्हालं त्यावर व्हिडियो बनवा

    • @vishalgadhave3713
      @vishalgadhave3713 4 ปีที่แล้ว +1

      GNoji shirkhe ch KY Zal please video

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 4 ปีที่แล้ว

      @@ankushjadhav5495 गणोजीला बहुतेक मारला औरंगजेबाने .

  • @sudhirmane9456
    @sudhirmane9456 4 ปีที่แล้ว

    video mast pan music cha aawaj jara kami thewalat tar tumhi kay sangata he nit aiku yeyil.

  • @sagarbhosale7354
    @sagarbhosale7354 4 ปีที่แล้ว +3

    Ya pudhcha bhag lavkarat lavkr banva amhi aturtene vat baghat ahot

  • @arunbangar9607
    @arunbangar9607 4 ปีที่แล้ว

    औरंग्या कत्ता