दिनांक २४/१/२०२२ रोजी माझा मुलगा *प्रतिक -श्रद्धा *यांचे मंगल परिणय निमित्ताने शहनाई सम्राट पारनेर भूषण सुनिल बर्वे व कलाकार यांनी *कुंकू लावलं रमा नं*** हे ऐतिहासिक गीत करून सामाजिक प्रबोधन करून महामानव भारतरत्न डाँ बाबासाहेब यांच्या कार्याला वंदन अभिवादन करून या गीताने सलामी दिली.. (गायकवाड सर मुख्याध्यापक) रांधे, पारनेर, अहमदनगर **जयभिम**
अप्रतिम संगीत समूह
अभिनंदन!!सर्व कलाकार मंडळींचे
खूप खूप सुंदर कलाकार हाय राव 🎉
लय भारी
धन्यवाद 🙏🙏🙏
लै भारी खूप छान हळू हळू समाज प्रबोधन होत आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन
धन्यवाद 🙏🙏
Wa....Mr.barve very nice sanai sur sanch No.1
धन्यवाद 🙏🙏
तुमच्यासारख्या कलाकाराने बाबासाहेब आणि माता रमाईला घराघरात पोहचविले आहे ,खूप जबरदस्त
धन्यवाद जय भिम
@@सुनिलबर्वे-य6ण खूपच सुंदर वादन.
@@सुनिलबर्वे-य6ण ⅚🔥
P
@@jotiramghanwat6008 8 to
खूप छान खूप छान अतिसुंदर छान आवाजात गीत गायले
एक नंबर
🙏एकदम कडक। उत्तम कलाकार आहेत पारंपारिक वाद्यकाम चांगले केले आहे। सर्वांचे मनापासून आभार आणि।🙏
🙏
Chaan ...sunilrao....1 number
धन्यवाद 🙏🙏
खुप छान अतिशय सुंदर सादरीकरण,
जय भीम
धन्यवाद 🙏🙏
जय भिम
आति शेय उत्कृष्ट गीतं आहे
जयभिम भाऊ
सुनील भाऊ बर्वे खूप खूप सुंदर साथ संगत. आभिनंदन
धन्यवाद शेठ
Very nice Saheb jay bhim Jay savidhan Jay savidhan
Jay Bhim
वा एकदम कडक भावानो
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
खुप सुंदर. अशा आवाजाची आवश्यक ता आहे. म्हणे जून ते सोन. एक नंबर 🚩🚩🚩🚩🚩👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
छान खूपच कडक भारी
धन्यवाद मामा
आपले संगीत ऐकून माझ्या आजोबांची आठवण झाली सुप्रसिद्ध सनई वादक बुद्धवासी. सावळेराम भाऊ भोजने ( मंगरूळ पारगाव ) 🙏💐
धन्यवाद 🙏🙏
@@सुनिलबर्वे-य6ण 😂, hu❤
😅😮😮😢😂 Se
सुंदर ! सुंदर !! सुंदर !!!
धन्यवाद 🙏🙏🙏
Khoop chhan
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
आम्ही जामगावकर तडके पारनेर तालुका जिल्हा अहमदनगर खुप छान जय भिम
धन्यवाद सप्रेम जयभीम
सुपर सुपर सुपर
धन्यवाद 🙏🙏🙏
Jaibhim bhava,,, hat jodun mafi magto,,,,comment baddal,,,,tumcha performance baki ek number,,,,jaibhim
🙏🙏🙏🙏🙏🙏
मित्रा तुझं मनाच्या आतल्या कप्प्यातील आवाजाला सलाम!!!👌👌👌👌👌
Thanks 🙏🙏
ञ0😮
अतिशय सुंदर बर्वे सर जयभीम
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
खूप छान वादन आहे
धन्यवाद 🙏🙏
अशीच गाणी सार्वजनिक ठिकाणी झाली पाहिजेत खूप छान वाटलं 👌👌
धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम
धन्यवाद 🙏🙏
मी स्वतः सुनील बर्वे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो की आपण सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं असेच प्रेम आयुष्यभर राहू द्या (सविनय जय भीम)🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim
@@vishwasmisal33078
Khup khup chan aahe
धन्यवाद 🙏🙏
Excellent 👌 Namobudhay Jaibhim 🙏👍
जय भिम
एक नंबर 🙏❤️❤️
धन्यवाद 🙏🙏🙏
आपण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह माता रमाई यांच सुंदर गीत गायलं धन्यवाद
धन्यवाद जय भीम🙏🙏
जय भिम
जय भिम
खूप छान
धन्यवाद 🙏🙏
दिनांक २४/१/२०२२ रोजी माझा मुलगा *प्रतिक -श्रद्धा *यांचे मंगल परिणय
निमित्ताने शहनाई सम्राट पारनेर भूषण
सुनिल बर्वे व कलाकार
यांनी *कुंकू लावलं रमा नं***
हे ऐतिहासिक गीत करून सामाजिक प्रबोधन
करून महामानव भारतरत्न डाँ बाबासाहेब यांच्या कार्याला वंदन अभिवादन करून या गीताने सलामी दिली..
(गायकवाड सर मुख्याध्यापक) रांधे, पारनेर, अहमदनगर **जयभिम**
धन्यवाद सर 🙏🙏🙏
Mast
धन्यवाद 🙏🙏
खुपच छान
धन्यवाद 🙏🙏
फार फार छान
धन्यवाद 🙏🙏
KHUPACH SUNDER.
Thanks 🙏🙏🙏
खुपचं सुंदर
धन्यवाद 🙏🙏
Very.good.nice
अतिशय सुंदर
धन्यवाद 🙏🙏🙏
Very nice जयभीम
Jay Bhim
खुपच सुंदर, सर्व कलाकारांचे अभिनंदन.
धन्यवाद 🙏🙏
🙏
मी अशोक पलघडमल सर राहुरी मला माझ्या वडील याचीं आठवण झाली माझे वडील सुप्रसिद्ध संबळ वादक होते
@@ashokpalghadmal7435 🙏
Umaji katari best Sani vadak hote chatori gaon ke uni ki aaj yad a gai
Good jay bhimray 🙏🙏
Jay Bhim
जय भीम
जय भिम
सर्व कलाकार यांना मानाचा जय भीम
सविनय जय भीम 🙏🙏
जयभिम
जय भीम 🙏🙏
निळा भडक जय भीम कडक 👍
सवीनय जय भिम
Jai.bhim jaibharat. .chan khupach chan
Jay Bhim
Very nice 👌
Thanks 👍🙏
Very good
Great
धन्यवाद 🙏🙏
खूपच छान आपल्या सर्वांना सविनय जय भीम 🙏🙏🙏🙏
धन्यवाद जय भीम🙏🙏🙏
सुंदर
Thanks 🙏
छान गीत.जयभीम
धन्यवाद 🙏🙏
Chan git gayak , Thanks
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
मीत्रा तुला व तुझ्या सनईला जयभीम
धन्यवाद साहेब
जय भीम 🙏
Jay bhim khup Chan
Thanks 🙏🙏
जयभिन जय शिवराय
जय शिवभिम
खूप छान गीत
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
माझी रमाई 🙏
जय भिम
घराघरात रमाई 🙏 जयभीम
जय भीम 🙏🙏
खुप छान आहे
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
Very.nice
Thanks 🙏🙏
Very good, nice
धन्यवाद 🙏🙏
खुप अविस्मरणिय वाद्य पथक
फुले शाहू आबेडकर विचारातील वादय पथक
खूप छान.
संचातील सर्व कलाकारांना
🙏
🙏
Jay Bhim
जय भिम
सुंदर❤️
धन्यवाद 🙏🙏
👌👌
धन्यवाद
सर्व कलाकारांना जय भिम
Very nice sound and song
Thanks 🙏🙏🙏
छान
Very good and very nice, great mellody
Thanks 🙏🙏
@@सुनिलबर्वे-य6ण AA
Hu hu
Dr in no❤ un
❤
🎉
Nice
धन्यवाद 🙏🙏
Congratulation s
Thanks 🙏🙏
Very nice song player
Thanks 🙏🙏
खुप छान. ❤️❤️गानं आहे ❤️👍
धन्यवाद 🙏🙏🙏
Ram Krishna hari 👌 🙏
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
🙏
धन्यवाद 🙏🙏
Fantastic 👌 👌
Thanks 🙏🙏
👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद दादा खूप छान
Khàre kalavañt
धन्यवाद 🙏🙏
सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏
आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
Very good👍 🌹🐘🐘🐘🐘🙏
Thanks 🙏🙏🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Thanks 🙏
@@सुनिलबर्वे-य6ण छान संगीत आहे. कलाकार खुपच मेहनतीने वाजवतात.
सुनिल भाऊ सनई सम्राट आहात तुम्ही
विनंती हीच की सहकारी वादक जरा जास्त जोशात आहेत.
धन्यवाद
OK. Suinel
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान 👍🙏
CONGRATULATION ALL ARTICE.
Thanks 🙏🙏🙏
🙏🙏🌹🌹
धन्यवाद 🙏🙏
🙏💐💐💐💐💐🙏👌
धन्यवाद 🙏
सर्वांना मानाचा जयभीम
कोपरगाव ला याल का ?
बोलवा नक्की येवू
@@सुनिलबर्वे-य6ण ओके
He bai,,,,,kalavantana ka ovaltey ,,,laaj nahi vaatat kay hila,,,,hila movement,,babasaheb,,, kahich kalale nahit,,
अहो ही माझी बहीण आहे . गाणे आवडले म्हणून पैसे ओवाळत आहे.
Baba tumhala bebicha detha pasun swabhimani jay bhim vayache 100 varsha paryant jagala bhimai ramai sanga
🙏🙏🙏
1😀
Babasaheb Ambedkar Aani Ramai Mata Yanche Gane Ganare Aani Vajavnare Kalakar. Yanche Sadayva Samman Karto. Jay bhim🙏
धन्यवाद साहेब
जय भिम
सर 111111111नंबर
तुम्हाला नाही विसरणार
आम्ही
धन्यवाद 🙏🙏