या चिमण्यांनो परत फिरारे.... स्मृतिशेष मराठी चित्रपटश्रुष्टितील महान अभिनेत्री जयश्री गडकर यांचेवर चित्रित केलेली सर्व गाणी अप्रतिम आहेत. जयश्री गडकर एक सर्वगुणसंम्पन्न, प्रतिभाशाली अभिनेत्र्या तर होताच , परंतु त्या उत्तम नृत्यांगना होत्या, त्यांचा अभिनय आणि नृत्य आपण कधीही विसरू शकणार नाही. आर जे सानिका, जयश्री गडकर यांची वैयक्तिक जीवनावर आणि चित्रपट प्रवासावर अगदी मोजक्या शब्दात छान माहिती दिली, तुला खूप खूप धन्यवाद. ज्या गीतकारांनी, कविंनी जयश्री गडकर यांच्या चित्रपटांसाठी उत्कृष्ट गिते लिहिलीत आणि ज्या संगीतकारांनी त्यांच्या चित्रपटांसाठी उत्कृष्ट संगीत दिले, त्या सर्वांना सलाम... आज जयश्री गडकर आज या जगात नाहीत, त्यांना विनम्र अभिवादन 👍🌹🙏AN ई L.
जयश्री गडकर यांच्या अदाकारी, अभिनय व नृत्याला तोड नाही त्यांचे सर्व ग्रामीण चित्रपट मी पाहिले आहेत ग्रामीण सोजवल भूमिका मला फार आवडली Jaysing shinde kolhapur
माझी आई एकदमच सौ.जयश्री गडकर यांच्या सारख्या दिसायला आहेत,व त्यामुळे त्यांची सर्व सुंदर लोकप्रिय गाणी ऐकताना मला माझ्या डोळ्यांसमोर माझी आई येते, धन्यवाद.
जयश्री गडकर मी लहान असल्यापासूनच्या माझ्या सगळ्यात आवडत्या कलाकार. माझा जन्म खेडेगावी झाला असल्यामुळे मला त्यांचे ग्रामीण कथानक असलेले चित्रपट खुप आवडतात. त्यांच्या चेहेऱ्यावरचे प्रेमळ व सात्विक भाव मला खुप भावतात. मी त्यांच्या अभिनयाचा खुप मोठा फॅन आहे. त्या आपल्यात नाहीत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही.
खरच जुने ते सोने, आशी जुनी गाणी, असा अभीनय असे कलाकार , पुन्हा होने नाही , सर्व च जुने कलाकार,, सहकलाकार , गायक, लेखक, दिग्दर्शक, यांना मनापासून शत शत प्रणाम 💐💐 🙏🙏
जसे जुन मध्ये पावसाचे आगमन होते तशी शरीरात ऊर्जा भरली जाते तेव्हा हि गाणी ऐकली जातात तेव्हा जो आनंद प्राप्त होते तो अन्यत्र मिळत नाही.जगाच्या पाठीवर अनेक नवीन गाणी येतात पण असा जोश नाही... Old is gold
Simply beautiful... all artists including singers, lyrics writers, musicians, all these are/were really great people as still it gives same kind of soothing effect & happiness... salute
खूप खूप धन्यवाद carvaan क्लासिक!🙏🏻
या चिमण्यांनो परत फिरारे.... स्मृतिशेष मराठी चित्रपटश्रुष्टितील महान अभिनेत्री जयश्री गडकर यांचेवर चित्रित केलेली सर्व गाणी अप्रतिम आहेत. जयश्री गडकर एक सर्वगुणसंम्पन्न, प्रतिभाशाली अभिनेत्र्या तर होताच , परंतु त्या उत्तम नृत्यांगना होत्या, त्यांचा अभिनय आणि नृत्य आपण कधीही विसरू शकणार नाही. आर जे सानिका, जयश्री गडकर यांची वैयक्तिक जीवनावर आणि चित्रपट प्रवासावर अगदी मोजक्या शब्दात छान माहिती दिली, तुला खूप खूप धन्यवाद. ज्या गीतकारांनी, कविंनी जयश्री गडकर यांच्या चित्रपटांसाठी उत्कृष्ट गिते लिहिलीत आणि ज्या संगीतकारांनी त्यांच्या चित्रपटांसाठी उत्कृष्ट संगीत दिले, त्या सर्वांना सलाम... आज जयश्री गडकर आज या जगात नाहीत, त्यांना विनम्र अभिवादन 👍🌹🙏AN ई L.
जयश्री गडकर यांच्या अदाकारी, अभिनय व नृत्याला तोड नाही त्यांचे सर्व ग्रामीण चित्रपट मी पाहिले आहेत ग्रामीण सोजवल भूमिका मला फार आवडली
Jaysing shinde kolhapur
👍💐
@@rajshinde7709 you in
परमपूज्य स्वर रागिनी लता दीदी यांना मानाचा मुजरा धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🌹🪔🙏
मराठी चित्र सृष्टीतील एक ख्यातनाम अभिनेत्री. त्यावेळी सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री. सलाम त्यांच्या अभिनयाला.
खूपच छान गीते जयश्री गडकर सातारा ते कोल्हापूर स्टेशन आहे ना धन्यवाद 🌹🌹👌🙏🔥
माझी आई एकदमच सौ.जयश्री गडकर यांच्या सारख्या दिसायला आहेत,व त्यामुळे त्यांची सर्व सुंदर लोकप्रिय गाणी ऐकताना मला माझ्या डोळ्यांसमोर माझी आई येते, धन्यवाद.
Mazi aai sem jaysir gdkri sarki disaychi
मराठमोळं सौंदर्य...
सहज सुंदर अभिनय...
बघत रहावं असं नृत्य...
एक परिपूर्ण अभिनेत्री...
जयश्री गडकर😍💞
जयश्री गडकर मी लहान असल्यापासूनच्या माझ्या सगळ्यात आवडत्या कलाकार. माझा जन्म खेडेगावी झाला असल्यामुळे मला त्यांचे ग्रामीण कथानक असलेले चित्रपट खुप आवडतात. त्यांच्या चेहेऱ्यावरचे प्रेमळ व सात्विक भाव मला खुप भावतात. मी त्यांच्या अभिनयाचा खुप मोठा फॅन आहे. त्या आपल्यात नाहीत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही.
एकदम अचूक आणि रास्त मत व्यक्त केले. ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले चित्रपट प्रेक्षकांना त्याकाळी फारच भावले.
¾³⁴
माननीय जयश्री गडकर यांना नमस्कार.
अतिशय सुंदर भाग .मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अमूल्य योगदान आहे.
अप्रतिम संगीत,गीते,गायन .सोनेरी दिवस.
धन्यवाद.
मराठमोळ सौंदर्य आणि सहज सुंदर अभिनय म्हणजे जयश्रीताई गडकर.
😊
अप्रतिम गाणी आणि न विसरणारे सौंदर्या .. त्या काळातील एकदम देखणी नायिका🙏🏻🙏🏻💐💐
अत्यंत श्रवणीय संगीत व जयश्री गडकरी यांचा अभिनय
कखग
@@balasahebjoshi265301
P
@@balasahebjoshi2653❤❤❤8t1❤🎉
छान मस्तचं !
ऐकतच रहावी अशी गाणी ! !
खरच जुने ते सोने, आशी जुनी गाणी, असा अभीनय असे कलाकार , पुन्हा होने नाही , सर्व च जुने कलाकार,, सहकलाकार , गायक, लेखक, दिग्दर्शक, यांना मनापासून शत शत प्रणाम 💐💐 🙏🙏
🌹👌🌹कारव्हा क्लासिक ,सानिकाताई खूप धन्यवाद🌹🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹
wow
जयश्री ताई च्या अभिनयातील ही जुनी गाणी आणि जुनं संगीत पुनः पुन्हा ऐकावीशी वाटतात धन्य ते संगीत कार आणि रचना कार आणि रम्य ते आमचे बालपण आणि तरुणपण
लताच कौतुक करुन नका तिच्या सारखी एक आणखी गायिका सुमनकल्याणपुरकर
होत्या.लतामुळेच त्यांना लोक लागली.
Kharach Tai Jay ho tai
सर्वोत्तम आणि सर्वगुण संपन्न ,सात्विक अभिनेत्री,
महान कलाकार,
असे कलाकार पुन्हा होणे नाही...
जयश्री गडकर म्हणजे चोख सोने आहे सौंदयॆवती माझी आवडती अभिनेत्री मानाचा मुजरा
सानिका चा आवाज आणी सुत्रसंचालन फारच छान......
great jayshreeji
आदाकारी जयश्री गडकर यांची प्रत्येक ऐकणारयाल भुरळ घालुन जातातच.
Khup chhan gane evergreen song jayashree tai na manacha mujara
मराठमोळ्या गाण्यांची अविस्मरणीय मैफल धन्यवाद
🌹🙏🌹यसळकोट,यळकोट जय मल्हार!!हब हब हबsss❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤🌺🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌼🙏🌼👌🌼👌🌼🙏🌼⚡️🙏⚡️🌼🙏
aatishay chhan gane
🌹🙏🌹👌मराठमोळ रांगड भन्नाट सौंदर्य,जयश्री👌❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌼✨🌼✨🌼✨🌼✨🌼✨🌼✨🌼✨🌼✨
मानाचा मुजरा ❤❤
अगदी साध्या आणि भोळ्या रामायणात तर छान च होत्या
जुने तेच सोने, धन्यवाद
जयश्री ताई तुम्हाला मानाचा मुजरा
Hat's off to Jayshreetai
Ha karykram very nice Aawada
apratim jivanghalvie janteche sadhan karun
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
जसे जुन मध्ये पावसाचे आगमन होते तशी शरीरात ऊर्जा भरली जाते तेव्हा हि गाणी ऐकली जातात तेव्हा जो आनंद प्राप्त होते तो अन्यत्र मिळत नाही.जगाच्या पाठीवर अनेक नवीन गाणी येतात पण असा जोश नाही... Old is gold
Video
सुलोचनाताई जयश्रीताई ऊषाताई रंजनाताई यांचा अप्रतिम आभिनय . यांना माझा मानाचा मुजरा ...............
Namaskar
@@manasikadam7799 000000999
@@manasikadam7799
Qqqq
Qqqq
कितीही वेळां ऐकावेसे वाटते हेगाणे
मेरा साया नही झुमका गिरा रे संगम का करू राम मुझे बुड्ढा मिल गया 🌹🌹👌🪔🙏
Nice songs एंड descripion alwa😊
Sundar ati sundar😀😃😎😎👍👍
Thanks for upload
Simply beautiful... all artists including singers, lyrics writers, musicians, all these are/were really great people as still it gives same kind of soothing effect & happiness... salute
मानाचा मुजरा
मला सूध्दा लहान पणापासून खुप आवडतात 🌹🙏
खुप छान खुप शुभेच्छा
Chan khup ch Chan 👌
मराठी सुपरहिट नायिका सुपरहिट चित्रपट सुपरहिट गाणी
🙏🙏🙏 very nice I like it
अप्रतिम ठेवा .... 🙏💐
SUNDER
🙏🌹 अप्रतिम
जुनं ते सोनं
पाच रंगाची पाच पाखर या चित्रपटातील गाणी ऐकावयास मिळाले तर दूधात साखर होय
Nice old song carvaan classic
Mam, audio barobar videopan taka.ikayla Bara vattel
Sundar gani
अग सानिकाबाई प्रत्येक अल्बमला आई बाबासाठी मग मुलांनी काय पाप केल
ओल्ड ईज गौल्ड
Very good song 👍👌👍👌👍👌
I like jayashree khup changli abhinetri hoti khup lavkar gelya tya
Beautiful songs with best presentation! GOOD MORNING!
हॅलो पतंगा मांजा कसा काय तुटला मधीच
सूत्रसंचालन करणारी बोबडे स्वर आहे . ते तपासा . व सुधारा
Nice Old is Gold
Thanks
जयश्री गडकर म्हणजे लाखात एक अजरामर ईश्वराची कलाकृती 🌹🌹👌👌
😊😊😊😊
Sanika Good morning
Take Care God bless you 🌹🙏
Arun Sarnaik aani Jayshree Gadkar yanchi jodi aani abhinay 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
This is absolute gem🙏🏻👏
100% gold,platinum
@@ulhasvaidya1398 xsslalw
खरंच , त्यांना मनाचा मुजरा . 🙏🙏
So sweet and cute.
Good clacical
🌹🙏🌹मनात सतत अस्तित्वात असलेली गोड साभिनय
गाणी🌹🙏🌹🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌
I grew up listing to these on kamgar sabha ...they remind me of my mom who is a gr8 fan of jayashree gadkari songs!!!
खुप सुंदर गाणी अप्रतिम
Old is gold
👌👌🙏🙏🙏🙏
❤
Sanika tuz bolna aawaj kiti chhan aahe, Tu pan gaani chhan mhanat asshilch, mi lahan aslyapasun gaanyachi aawad aahe, pan aaila awadat nase, ti mhanali hoti, changlya gharatlya muli gaani mhanat nahi, shalet, collagemadye sandhi milaychi, tyawar samarthan manat ase. Vayachi 35shi ultali, sandhi chalun aali, orgniser, 🎤 mhanun orchestra kadhla, 5 varshe, ghar, dar, nokri, sansar muli, tyanch shikshan, sambhal karat kele, sharirik, mansik tras khoop sosat 5/6 varshe tari kele, gharatun kunach kautuk, shabaski sudhha milali nahi, gharabaher kautuk hot ase, tech samadhan milale, aata te ashakya aahe, pan mantat ganich astat, jayshri gadkar aani meenakumari atyant aawdtya naika aahet, june sagle geetkar, sangeetkar, gayak, Arun sarnaik aawadte aahet, ase watayche jayshri tai mazya kunitari natewaik asayla havya hotya, Sanika parat thank u, Gadima mhanat, jayshree ek dhhangdar lavnich aahe 👌👌🎶🎵🎶🎵🎶🎵🎶✌🙏🙏
Very nice
खुप सुंदर गाणी खरच माझ्या लहानपणी ची आठवण ही गाणी ऐकली की माझ्या माहेरची आठवण येते धन्यवाद 🌹🙏🌹🙏🌹🙏❤
👌🙏💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐🙏
Manacha mujara
यमी गाणे गायले 👍👍👌👌💓
What a beautiful bouquet of evergreen melodies. There is no barrier of language though I am Bengali. It's the soul. 🙏 to the legends.
खुप छान 🙏
@@chandrabhagabodke2157 ,,
P77
Useless playing ads inbetween and spoiling the mood
@@chandrabhagabodke2157 ¹0
खूप छान.
Very nice actress
ताई बद्दल काय लिहाव ते कळतच नाही गोड ताई
Pyar bhi usi sa hota hai jo kabhi milta nahi hai 😭😭
Wahiyaat comment😠
Jun te son
आता पण नाचावे वाटते आहे
❤️❤️❤️🙏
Khup khup sunder
L
Evergreen melody song
ट हे असे निरंजन utotitu5i हे ii
opuppp0p000p000o99p9pp0popppppuuupuoptuouuptptui आयोऊ 9 of
ugjgo🔝🔝🏣💄
Is it Punjabi album?
कमेन्टस ची दखल घेतली जाते का?
Not interested in the commentry.just play the songs.