घरगुती मालवणी पद्धतीने चमचमीत ओल्या काजूची भाजी काजू स्टोअर आणि साफ कसे करायचे संपुर्ण माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • काजु फ्रिझर मध्ये स्टोअर करायचा आणि जेव्हा लागेल तसा 20-25 मिनिट साध्या पाण्यात भिजत ठेवा आणि मग साल काढून चांगले धुवून घ्या..
    फोडणी मध्ये तेल गरम करून त्यात कांदा टोमॅटो मऊसुद करून लाल मालवणी मसाला, हळद घालून चांगले भाजून मग त्यात काजू चवीनुसार मीठ घालून वाफेवर शिजवून घ्या..
    वाटणासाठी
    5-6 लसुण पाकळ्या 1 कांदा परतून 5-6 काळी मिरी 4-5 लवंग 1/2 चमचा धणे, जिरे घालून भाजून मग त्यात 1 वाटी ओल खोबर चांगले भाजून घ्या थंड करून वाटून घ्या..
    काजु शिजले की त्यात वाटण घालून शिजवून घ्या आणि उकळी आली की कोथींबीर घाला आणि सर्व्ह करा..
    ************************
    १ किलो उडदाचे पापड | एकदाच पापड प्रिमिक्स बनवा पाहिजे तेवढे मळून लाटा कुरकुरीत Udid Dal Papad Recipe
    *********************
    कोणी मदतीला नसेल तरी १ किलो गव्हाची पांढरीशुभ्र कुरडई बनवण्याच्या सर्व टिप्स | 1 Kilo Gahu Kurdai
    ************
    #madhurasrecipemarathi
    #saritaskitchen
    #suvarnasrecipemarathi
    #kaju
    #olyakajuchibhaji
    #kajubhaji
    *************
    उन्हाळा स्पेशल थाळी
    • थाळी सिरीज 10 कढी भात/...
    ओम साई ने बनवला पहिला चहा
    • 😃😃धमाल मस्ती करत ओम सा...
    फिश थाळी
    • थाळी सिरीज 9 फिश थाळी/...
    रसातले घावणे
    • थाळी सिरीज 8 रसातले घा...
    दही भात थाळी
    • थाळी सिरीज 7 दही भात थ...
    मिक्स वहेजिटेबल थाळी
    • थाळी सिरीज 6 काही मिनि...
    मटार थाळी
    • थाळी सिरीज 5/बघा तरी अ...
    गुळाचा लिंबू सरबत
    • माठातल पाणी वापरून बनव...
    अंडा रस्सा थाळी
    • थाळी सिरीज 4/वेगळ्याच ...
    कोंबडी वडे थाळी
    • थाळी सिरीज 3/खुप खाल्ल...
    पुरणपोळी थाळी
    • खास या होळीला बनवा पुर...
    Shopping vlog
    • माझी शॉपिंग तुम्हाला स...
    Healthy Eating Tips
    • ही पाच पीठ रोजच्या आहा...
    Instant breakfast
    • आता ब्रेड आम्लेट विसरा...
    Healthy chapati
    • लहानांपासून मोठ्यांपर्...

ความคิดเห็น • 4