खूपच छान काजू च्या भाजी ची रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻thnx ताई 😊 तुम्ही सर्व खूप मेहनती अहात आणि तुमचं रेसिपी समजावून सांगणं खूप छान, प्रेमाने बोलणं पण खूप छान 👍 तुमची खूप प्रगती होऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
किती कष्ट करतात रे ! माझ गाव गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर हे आहे . आमच्याकडेही काजू आहेत पण काजूबीयांची ओळख तुमचा विडिओ पाहून झाली. खूप छान ! सर्वच विडिओ चांगली माहीती देतात.
Mast disat ahe. Tondala Pani sutla. Muhhhh. Me sudha kaju anle ahe gavamadhun same banvani asich receipe tuji. Thank you for your mother make a beautiful dishes for us.
हाताला गोडे तेल लावायचे नाहीतर गोलज घालणे म्हणजे चीक हाताला लागत नाही तुम्ही छान काजू भाजी दाखवली आम्ही पण वाटण घालून भाजी बनवतो खूप छान लागते धन्यवाद ताई तुमचे गांव सुंदर आहे निसर्ग सौंदर्य 👌👌👍❤
Aai mi aaj ch bhaji banvli vatn ghalun...khup sundar jhali ahe bhaji...mi 1 st time banvli.. ani khup ch chan jhali..1 no testy jhali.. Thq aai for this beautiful recipe ♥️😘
कोकण किती समृद्ध आहे, बाजारात विकत घ्यायला गेलं तर हजार रुपयांच्या वर पैसे या काजू बियांसाठी मोजावे लागले असते... कसली भारी वाटतेय रेसिपी👌👌किती मेहनतीने बनवली रेसिपी तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे...मावशी खरचं सुगरण आहे...किती सुंदर रंग आला आहे रस्स्याला..
चुलीवरचे जेवण आणि तेही मातीच्या भांड्यातले wow yummy शिवाय काजुची भाजी तर उत्तमच. इथे पुण्यात ओले kaju सोन्याच्या भावात विकतात म्हणजे खूप महाग.मात्र आमचे नातलग सर्व मालवणचा मेवा मला आणून देतात. तेथले ताजे मासे,ओले काजू, जांभ, नारळ, अबोलीचे व बकुळीचे गजरे, खटखटे लाडू even सुरंगीचा गजरा पण मिळाला पण तो मात्र मुंबईवरून मैत्रिणीने पाठवला. मालवणला जावं तर मार्च, एप्रिल, मे मध्ये कारण सर्वच मिळतं आंबे, फळं,फुलं रेलचेल.मात्र उकाडा सहन होतं नाही. हवामान दिवाळीनंतर छन असते व मासेही भरपूर खायला मिळतात.
खूप छान.उतार वयात बालपण आठवले. आयीची आठवण येते.अभिनंदन😊😊
खूपच झाली आहे भाजी
कृष्णाई ज्या घरी लग्न करून जाशील
त्या घरची माणसं नशीबवान असतील
अरे वाह मस्त खुप छान सुंदर तोंडात पाणी सुटल भाजी छान झाली आहे. खोबरे टाकुन पण छान झाली आहे 👌🙏👍
धन्यवाद
@@krushnaigazane921ok
@@krushnaigazane921 सोलून ठेवलेले ओले काजु किती दिवस टिकतात प्लीज सांगा
Khupch chan 🎉🎉😂❤
Chaan tasty Recipe ek number
खूपच छान tasty दोन्ही भाजी.जेवणाच ताट बघुन तोंडाला पाणी सुटलं..
तुम्ही अगदी अन्नपूर्णा आहात🙏💯❤️
खूप छान चविष्ट एक नंबर भाजी तुमच्या सर्व रेसिपी खूप खूप छान असतात सांगण्याची पद्धतही छान आहे
मला तुमचे रेसिपी खूप आवडतात तुम्ही तिघे खूप छान पद्धतीने रेसिपी समजावून सांगतात 😊👌👍
Wow. 😋😋😋 मस्त. ओल्या काजूगराची भाजी ती सुध्दा मातीच्या भांड्यात. धन्यवाद. 🙏🏻
खूपच छान काजूबीयांची भाजी दोन प्रकार
खूपच छान काजू च्या भाजी ची रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻thnx ताई 😊 तुम्ही सर्व खूप मेहनती अहात आणि तुमचं रेसिपी समजावून सांगणं खूप छान, प्रेमाने बोलणं पण खूप छान 👍 तुमची खूप प्रगती होऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
वा वा खूप छान काजूच्या भाजीची पद्धत😋😋😋
Mi tumchi harbhryachi usal hi recipe bghun usal keli hoti khupch chhan zali aani narlachi vadi pn keli tihi uttam zali mi suddha kokanchich aahe aani mi jithe job la aahe tithe aaplya kokan padhatiche jevan milan khup kathin aahe akdam zanzanit aani rasrasit tyamule mla tumchya recipe khup aavdtat tumchya aaila pahilyavr tr mla mazya aajichi aathavn yete kharch khup god aahet tya
Mi first time tumhi dakhvli recipe bghitli..khup aavdli...khup chaan smjavun sangtat kaki 👌👌👌👌
🙏खुपच मस्त काजू भाजी आणि काजुगर सुद्धा मस्त आहेत आणि तुम्ही 3 सुद्धा मेहनती आहात 💯👌👌👌
वा भाजी पाहून तोंडाला पाणी सुटलं छान आहे भाजी.
त्याचबरोबर तुमचे किचन पण सुंदर आहे.☺️☺️
धन्यवाद
Kiti chhan banavlya donhi kajuchya bhajya😋😋. Tehi farm fresh kaju pasun 👍. Kajuchi bhaji Mazi fevorite. Aajachi Thali no. 1. Chulit bhajlel Kanda aani khobaryachya vatanachi bhaji pan bhannat lagate.
कम्माल, ओले काजूगर, सुखे काजू खायला भन्नाट पण ते करायची मेहनत, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे अशी आहे.👍
किती कष्ट करतात रे ! माझ गाव गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर हे आहे . आमच्याकडेही काजू आहेत पण काजूबीयांची ओळख तुमचा विडिओ पाहून झाली.
खूप छान ! सर्वच विडिओ चांगली माहीती देतात.
Khup mast
Khup chhan bolta
व्वा, काकू व्वा.... मस्त रेसिपी 👌😋👌
तुम्ही तिघंही खूप मेहनती आहात. भरभराट होणारच तुमची.
मला आवडते तुम्हची , रेसीपी मस्त असतात
तुमची रेसिपी आणि किचनही खूप छान आहे
Ajun paryant mi tumachya pramanech vatanachich bhazi karat hoti pan without vatanachi tumachi recipe baghun mi tumachya pramanech khobar takun bhazi keli sagalyana khupach aawadali thank you. Ashach vegvegalya bhazyachi receipe dakhavat za
खूप छान व्हिडीओ आहे तुमचे
खूपच छान काजू ची भाजी माझ्या गावची आठवण झाली👌👌😊😊😊
खरच तुमच गाव आणि स्वयंपाक घर पण सुंदर आणि ओल्या काजूची भाजी आणि रेसिपी दाखवण्याची पध्दत खूप छान त्यात आपले पणा वाटतो बघुन तोंडाला पाणी सुटलं मस्त
Wah! Khup mast recipe 👌👌👌
Khup chhan kaju bhaji .Mala khup aawadate.👌👌👌👍👍🥰🥰🥰😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Khup Chan bhaji pahun tondala Pani sutle
मस्त भाजी 👌👌👌
मस्त. खूप च.छान तोंडाला पाणी सुटले. आई खूप गोड आणि छान दिसते. आईच्या साडी. खूप आवडते. जय सदगुरु.
तुमच्या रेसिपीज छान असतात
मिरची पावडर फक्त त्याच्या मध्ये दुसरे मसाले नाहीना नंतर गरम मसाला टाकायचा ना होय ना रेसिपी अप्रतिम एक नंबर
खूप खूपच छान काजुची भाजी दाखवली तुमचे सर्वाचे धन्यवाद
मस्त खुप छान आहे ताई 👌👌👌👌👌👌
ताई तूम्ही खूप छान बोलता आणि रेसिपी तर छानच 😊😊❤❤
भाजी छान झाली तोंडाला पाणी सुटलं 👌👌👌
छानच.तोंडाला पाणी सुटले.हीच तुमची originality आहे.
Mast disat ahe. Tondala Pani sutla. Muhhhh. Me sudha kaju anle ahe gavamadhun same banvani asich receipe tuji. Thank you for your mother make a beautiful dishes for us.
हाताला गोडे तेल लावायचे नाहीतर गोलज घालणे म्हणजे चीक हाताला लागत नाही तुम्ही छान काजू भाजी दाखवली आम्ही पण वाटण घालून भाजी बनवतो खूप छान लागते धन्यवाद ताई तुमचे गांव सुंदर आहे निसर्ग सौंदर्य 👌👌👍❤
Khup chhan mahiti dili 😊
खूपच छान केली भाजी.
Kiti mast recipe kaki 👌👌
Aai mi aaj ch bhaji banvli vatn ghalun...khup sundar jhali ahe bhaji...mi 1 st time banvli.. ani khup ch chan jhali..1 no testy jhali.. Thq aai for this beautiful recipe ♥️😘
कोकण किती समृद्ध आहे, बाजारात विकत घ्यायला गेलं तर हजार रुपयांच्या वर पैसे या काजू बियांसाठी मोजावे लागले असते... कसली भारी वाटतेय रेसिपी👌👌किती मेहनतीने बनवली रेसिपी तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे...मावशी खरचं सुगरण आहे...किती सुंदर रंग आला आहे रस्स्याला..
पितळेच्या लंगडी मध्ये काजूची भाजी खूपच छान
Are waa ekdam bhari. Mi nakki karun baghin. 👌🏻👌🏻👍☺️
खूप मस्त भाजी दाखवली आहे मी करून बघेन इकडे काजू मिळाले तर
Very nice video.
Aai ,babe 1no.kaju bhaji dakhavlis recipe.Thanks.
धन्यवाद
धन्यवाद काजुची भाजी दाखवली त्या बद्धल 👌
My favorite bhaji 1 number
खुप छान भाजी
Aai ne khup Chan Padhatine kajuchi bhaji dakhvali 😋👌👌
मी पण आता गावी जाऊन आले भरपूर काजूची भाजी खाऊन आली तुमची काजूची भाजी फार छान
वा मस्त लयभारी तुम्ही गावी आहात म्हणून ओल्या काजुची भाजी खायला मिळते. मुबंईकराना ते शक्य नाही.👍💐
दादरला मिळतात वसईच्या भाजीवाल्या स्रियांकडे ,एक दोन जणीच आहेत पण मिळतात .
मेहनत खुप आहे .ओल्या काजुसाठी ..
अरे वाह खूप खूप छान
खुप छान रेसिपी झटपट बनवून दाखविली
किती किचकट वेळखाऊ काम खाण्याच सुख हव तर हे करायचीच खूपछान
वा मस्तच भाजी झाली आहे आत्ते छानच
प्रश्न च नाही उत्तम mouth watering छान 😋
Chanch mastch,❤❤❤
Ahaa , donhi bhaajya ekdum mastt👌 .
Mast ekdam spice keli ahe
Kaku krushnai aabhi dada khup chan bhaji tumhi tighehi khup mehnti aahat .
Kaku ter kiti chan sangtat
धन्यवाद
खुप छान आहे भाजी👌👌👌👌
वावा काजू भाजी वडे अमसुल कढी बेत एकदम मस्तच असीच थाळी आमच्या माहेरी चिपळूणला बनवतो गावाकडी आठवण आली धन्यवाद ताई काजुची बोंड पण खाण्यास छान लागत त
मस्त छान अप्रतिम धन्यवाद
Khup chan tasty tasty.tumhi tomato motha motha ghatala gravy la. tar barik kapun pan vaparu shakato ka & mi pahilyandach banvat ahe kajuchi bhaji so confusion ahe
एक नंबर---घरचेच काजू---great
Kajuchi bag khupch chan bhari vatle,tasech bhaji bghun tondala Pani sutale mi pan ashich kajuchi bhaji keli
Apratim thali. Kaju bhaji mastach.
Recipe is awesome 👍👌👌but 3 of u r very commendable....love u all.
खुपच छान रेसिपी
Matichi bhandi kutun ghetali
Khup chhan bhajya tumch gav konta? Khup chhan trees n aaju bajucha parisar khup chhan mala khup aavadla pls nav sang
Mrs Gazane,
Thanks for sharing these seasonal, tender cashew, Kokani recipes.
God bless!! 🙏
2 hi bhaji Amazing 👏 😍 💖
खुप छान रेसीपी, मस्त 👌
Khup mast 👌👌
छान, मस्त, एकदम भारी .🌹🙏🌹
Waaaaw Kay bhari aahey sagla baghayla . Kk Hoop sunder.
नवीन सेटअप खूप छान
Wow....sunder kajuchi bhaji 👌
Mouth watering recipes.😋😋😋😋
वा मसत पहील महणजे पहीलयादाच तुमची काजुची झाड पाहीली अेक दिवस तुमच्या बागेत फिरवा व दोन्ही प्रकारचे भाजया दाखवलया छान वाटलया मसत मिसेस दिक्षीत
Maste zali aahe bhaji
मी तुमच्या सारखे मुगाचे व रव्याचे लाडू केले
अगदी छान झालेत
चुलीवरचे जेवण आणि तेही मातीच्या भांड्यातले wow yummy शिवाय काजुची भाजी तर उत्तमच. इथे पुण्यात ओले kaju सोन्याच्या भावात विकतात म्हणजे खूप महाग.मात्र आमचे नातलग सर्व मालवणचा मेवा मला आणून देतात. तेथले ताजे मासे,ओले काजू, जांभ, नारळ, अबोलीचे व बकुळीचे गजरे, खटखटे लाडू even सुरंगीचा गजरा पण मिळाला पण तो मात्र मुंबईवरून मैत्रिणीने पाठवला. मालवणला जावं तर मार्च, एप्रिल, मे मध्ये कारण सर्वच मिळतं आंबे, फळं,फुलं रेलचेल.मात्र उकाडा सहन होतं नाही. हवामान दिवाळीनंतर छन असते व मासेही भरपूर खायला मिळतात.
इतक्या ताज्या काजूची भाजी मस्तच
Lai bhari. Mouth watering recepies
Mast ,fakt ek query ahe ,matichya bhandyacha masalyacha vas kasa ghalvaycha..vatanacha vas Ani tel cha vas he satat bhande tapale ki vas yet rahto
Thank you kaju cleaning dakhvlya baddal
अरे व्वा मस्तच 👌👌👍
Ole Kaju pathwa Bhaji banawela 😁😅 Nice recipe recipe 👌👌
Mastach kokani thali 👌👌👌👌👌👌
खुपच सुंदर रेसिपी, खरच ऐकदा तुमच्या कडे यायलाच हव.भाजी बघुन तोंडाला पाणी सुटले,
धन्यवाद
भारीच की😋😋😋👌👌
Khup Chan Recip Tai
Aata lavkarach hi recipe serve karnar stay home madhe with extra charges.....
Phar chan recipe Taee....
Wow mast