दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏 श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏 गुरुमाऊली प्रणाम 🙏 माझ्या वडिलांनी मार्च २०२४ मध्ये आम्ही राहत असलेल्या घराच्या शेजारी एक झाडाला गळफास घेऊन स्वतःच जीवन संपवलं तेव्हा पासून एक निगेटिव्ह वातावरण आमच्या घरी किंवा संपूर्ण गावामध्ये झालेलं आहे अजून पर्यंत तरी अस काही जाणवलं नाही पण संध्याकाळ झाली की भयभीत होऊन नको ते विचार येत असतात तर सर्वांच्या मनात ही जी भीती निर्माण होते त्यावर काही उपाय आहे का आणि ज्या जागी त्यांनी गळफास घेतला तिथे काय करावं हा एक आमचा प्रश्न आहे? तेव्हा कृपा करून गुरुमाऊली आपण ह्यावर मार्गदर्शन करावं ही विनंती 🙏
गुरुमाऊली मी मुंबईला असतो मी जेव्हा गावी येईल तेव्हा नक्की भेट देईल पण आता सध्या मला समजून घेण्यासाठी काही सुविधा उपलब्ध आहेत का जस व्हॉटसअप नंबर किंवा फोन नंबर 🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त,,, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏼👏🏼
श्री गुरुभ्यो नमः
ओम श्री गुरुदेव दत्त..🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🔱ॐ श्री शिवदत्ताय नमः 🔱🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
Shri Gurudev datta
🙏🙏🙏
❤ ओम् श्री गुरूदेव दत्त ❤
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏
श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏
गुरुमाऊली प्रणाम 🙏
माझ्या वडिलांनी मार्च २०२४ मध्ये आम्ही राहत असलेल्या घराच्या शेजारी एक झाडाला गळफास घेऊन स्वतःच जीवन संपवलं तेव्हा पासून एक निगेटिव्ह वातावरण आमच्या घरी किंवा संपूर्ण गावामध्ये झालेलं आहे अजून पर्यंत तरी अस काही जाणवलं नाही पण संध्याकाळ झाली की भयभीत होऊन नको ते विचार येत असतात तर सर्वांच्या मनात ही जी भीती निर्माण होते त्यावर काही उपाय आहे का आणि ज्या जागी त्यांनी गळफास घेतला तिथे काय करावं हा एक आमचा प्रश्न आहे?
तेव्हा कृपा करून गुरुमाऊली आपण ह्यावर मार्गदर्शन करावं ही विनंती 🙏
आमचं गाव माणगाव पासून पंधरा किलोमिटर अंतरावर आहे
गुरुवारी मठामध्ये येऊन जा तुम्ही मठात आल्यावर तुम्हांला मार्गदर्शन करता येईल.
ओके
गुरुमाऊली मी मुंबईला असतो मी जेव्हा गावी येईल तेव्हा नक्की भेट देईल पण आता सध्या मला समजून घेण्यासाठी काही सुविधा उपलब्ध आहेत का जस व्हॉटसअप नंबर किंवा फोन नंबर 🙏
@@jayeshdalvi3720. 7038147853 हा मठाचा नंबर आहे तुम्ही व्हाट्सअप द्वारे मेसेज करू शकता.
Shri Gurudev Datta