खरच शिंदे मला तुमचा सार्थ अभिमान वाटतो जो माणूस आपल्या आई वडीलांची सेवा करतो त्या माणसाला आयुष्यात काहिच कमी पडत नाही . आपल मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐
गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद न दिल्याने नाराज धनगर बांधवानो तुमचाच बांधव श्री राम शिंदे सभापती झाले श्री देवेंद्र फडणवीस सगळ्यांनाच न्याय द देण्याचा प्रयत्न करतात. पण काही वेळेस त्यांचा नाईलाज होतो.समजून घ्या.
जे आई बापाला नीट सांभाळत नाहीत त्यांनी शिकून घ्या...आपली संस्कृती जपणारी आई आणि तिला जपणारा मुलगा याचे उत्तम उदाहरण ❤
मस्त ❤
Great
आपला माणूस,आपली संस्कृती जपणारा,धंन्य माता पिता तयाचीया
वडीलांसारखा चांगला सल्लागार दुसरा कुणीच नसतो.
वडीलांसरखा चांगला मित्र दुसरा कुणीच नसतो.
आई सारखे दैवत जगाच्या पाठीवर दुसरे कुठेही नाही.
जय, मल्हार साहेब
खरच शिंदे मला तुमचा सार्थ अभिमान वाटतो जो माणूस आपल्या आई वडीलांची सेवा करतो त्या माणसाला आयुष्यात काहिच कमी पडत नाही . आपल मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐
जय मल्हार💛💛💛
💛Lai 😊bhari 👌
Great 🎉
अभिनंदन शिंदे साहेब
आरे बाबा हो बगारे जोआई बापाला संभाळत नसतील यांनी खासकरून बघावा रे
❤
Ek number saheb तुम्ही आईला पुढे केले
काही नि बायको ला आणले आअस्ते great saheb
गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद न दिल्याने नाराज धनगर बांधवानो तुमचाच बांधव श्री राम शिंदे सभापती झाले श्री देवेंद्र फडणवीस सगळ्यांनाच न्याय द देण्याचा प्रयत्न करतात. पण काही वेळेस त्यांचा नाईलाज होतो.समजून घ्या.
धन्य ती माता बघा आई-वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ramu mantripad astana kaame nit nahi keli rastyat khadde...ata sudhar
😂😂 2 वेळा हरल्यावर तरी, जणतेची कामं नीट करावी... संजय दत्त च्या पैशाने घात केला😂😂😂
पळ रे 6क्या
Tuzi ka jaltey😅
Barobar
पळ बुल्या
Rohit pawar chi purn jirwali rambhau ne 1200 ne alay to 😂😂😂😂😂
अभिनंदन साहेब
हे सुद्धा पद बहुसंख्य मराठा आमदारांच्या जोरावर भेटले आहे
म्हणून बाकी पिलावळणी लक्षात ठेवावं
Manus changla ahe paksh chuklay
माणुस पण चांगला आहे आणि पक्ष पण योग्य आहे 👍🏻
Paksh changla hota mhnun tar sadhya mansala harlya var pan pad dila 🙏🙏🙏
❤