Pankaja Munde Vidhan Parishad Speech : सभागृहात शायरी सादर करत पंकजा मुंडेंकडून राम शिंदेंच अभिनंदन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 175

  • @balajisangle3432
    @balajisangle3432 4 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    सर्व समाजाला न्याय दिला देवेंद्रजी आपलेही अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा 💐💐💐

  • @radhakisanmaharnor2648
    @radhakisanmaharnor2648 5 ชั่วโมงที่ผ่านมา +200

    राम् शिंदे यांना या खुर्चीवर पाहून धनगराची मन अगदी उचवली. .जय मल्हार❤

    • @patil4017
      @patil4017 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      कर्नाटक मध्ये धनगर समाजाचा मुख्यमंत्री आहे 😂😂😂😂😂 आणी महाराष्ट्रात 😂😂😂😂😂

    • @NilPatil18
      @NilPatil18 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      ​@@patil4017 ते दुसर्‍या samajyache आहेत तो samaj pan dhangar सारखाच ahe. असे बरेचसे समाज वेगवेगळ्या राज्यात आहेत

    • @ravishep768
      @ravishep768 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@patil4017अरे बाबा ते लिंगायत आहेत रे. तुतारी वाले कुठे पण जात शोधणार काय चेले आहेत. अभ्यास करा रे.

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      आमचा पाठिंबा आहे राम शिंदेना,परंतु ही नसाकी बया उगीच मोठेमोठे बोलत आहेत.एकही निवडणूक निवडून आली नाही मग मंत्री कशी काय झाली

    • @vishnudhakne5088
      @vishnudhakne5088 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      जय मल्हार, जय भगवान, जय सावता, जय शिवराय.

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 4 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    ❤जय भगवान ❤जय मल्हार❤ जय सावता ❤ जय संत गोरा कुंभार ❤अशीच ऐकी राहू द्यात

  • @DevkateDevkate-sk5zx
    @DevkateDevkate-sk5zx 5 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    जय मल्हार जय महाराष्ट्र 🎉🎉

    • @Boss-y2o2e
      @Boss-y2o2e 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      jai obc bola ❤

  • @socialjustice1887
    @socialjustice1887 4 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    वा काय बोललात ताई ❤

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    पंकजा ताई साहेब आपणांस सादर प्रणाम. 🙏🙏👍👍🌄🌈

  • @KiranKarande-j2v
    @KiranKarande-j2v 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    पंकजा ताई कायम धनगर समाजाच्या नेत्याच्या पाठीराख्या राहिल्यात मग महादेव जानकर असतील पडळकर असतील राम शिंदे असतील

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 5 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    अभिमान वाटला

  • @rushikeshkekan8535
    @rushikeshkekan8535 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    जय भगवान जय मल्हार ❤ ओबीसी एकजुट ❤

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    एका सामान्य कुटुंबातून येऊन आज अध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या मा.प्रा.राम शिंदेसाहेब यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.

  • @sureshkale2643
    @sureshkale2643 4 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    धनगराला न्याय दिला ते म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब प्रथम त्यांना मानाचा मुजरा

    • @abcstarvlog
      @abcstarvlog 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      दोन दिवसात धनगर आरक्षण मिळणार देवेंद्र फडणवीस चा शब्द

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 5 ชั่วโมงที่ผ่านมา +61

    नामदार पंकजाताई गोपीनाथ मुंडे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ❤️❤️🌹🌹🌹

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Padel Ani namdar 😂😂😂😂

    • @vijaybhendekar5512
      @vijaybhendekar5512 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमचं तर सरकार येणार होत की महविकास आघाडी .😂😂😂​@@vishalchavan6341

    • @dnyaneshwarwagh9685
      @dnyaneshwarwagh9685 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuzhi ka jalte re​@@vishalchavan6341

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे पण विसरू नकोस तुम्हीच निवडून दिलेल्या आमदारांनी त्यांना मत दिल आहे म्हणून त्या राज्यसभेवर आमदार आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आहेत😂@@vishalchavan6341

    • @Shinde0567
      @Shinde0567 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      ​@@vishalchavan6341मैदान सोडून पळण्या पेक्षा लढून हारलेल कधी ही बरा..😂😂😂

  • @kishorkarande4205
    @kishorkarande4205 4 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    बहुजनांचा पहिला मुख्यमंत्री द ग्रेट लॉयर देवेंद्र फडणवीस सभागृहात बहुजनांचे सर्व नेते हे देवेंद्र फडणीस यांच्यामुळेच आहेत

    • @abcstarvlog
      @abcstarvlog 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा कधी पासून बहुजन

  • @संजीवकुटेपाथर्डी
    @संजीवकुटेपाथर्डी 5 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 4 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    आज सर्व मुंडे सैनिक खूप सहनशील झाले आहे त देवेंद्र फडणवीस यांच्या बदल मी हात जोडून नमस्कार करतो कारण जे ईमानदार लोक आहेत ते च पुढे केले आहे त देवा भावाने मुंडे यांच्या कडून सर्व गुण मिळवून च हि शाळा भरवली आहे फडणवीस सरकार चा जाहीर आभार 🌷🌷🏹🏹⏰⏰❤❤🚩🚩🚩🚩

  • @SadashivPanjanjal
    @SadashivPanjanjal 5 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    राम शिंदे साहेब अभिनंदन

  • @RameshDhaware-cv1jb
    @RameshDhaware-cv1jb 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अभिनंदन सर

  • @nitinmarkad2943
    @nitinmarkad2943 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    खरं आहे

  • @malharibhise5159
    @malharibhise5159 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    विशेष अभिनंदन शिंदे साहेबांच आणि पंकजाताई यांच

  • @krishnasangule9535
    @krishnasangule9535 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    ताईसाहेब

  • @ajitbadne
    @ajitbadne 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सुंदर ताई

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अभिनंदन राम जी

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जय भगवान जय मल्हार ❤

  • @nandkumarjadhav6651
    @nandkumarjadhav6651 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    राम शिंदे साहेब तुमचा अभिनंदन

  • @baliramGite-s1d
    @baliramGite-s1d 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अभिनंदन

  • @bharatavhad8088
    @bharatavhad8088 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अत्यंत प्रतिभावान नेतृत्व म्हणजे सन्माननीय राम शिंदे साहेब होय.

  • @PManisha-jh4st
    @PManisha-jh4st 5 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    येथे नाव श्रीमती आले आहे
    पण त्या श्रीमती नाहीत 🙏त्या सौभाग्यवती आहेत 🙏🙏🙏🙏

    • @bhagyashribangar9657
      @bhagyashribangar9657 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kind your information.... मुलीच्या नावापुढे वडिलांचं नाव असेल तर श्रीमती लावतात......

  • @yashpurane-z9p
    @yashpurane-z9p 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Ram Shinde saheb 🪷✌🏻👑

  • @kishorsanap7822
    @kishorsanap7822 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Very very nice Tai

  • @GaneshGore-o9y
    @GaneshGore-o9y 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहेब अभिनंदन ❤❤ जय मल्हार

  • @rajeshgsharma9060
    @rajeshgsharma9060 51 นาทีที่ผ่านมา +1

    छान भाषण,ताई एकदम जबरदस्त

  • @kiransanap8915
    @kiransanap8915 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    यालाच म्हणतात माज मोडणे... राम भाऊ जिंदाबाद ❤

  • @baliramkatrajkar2283
    @baliramkatrajkar2283 44 นาทีที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्री आदरणीय, देवेंद्रजी आपले मनापासून आभार कारण आपण आमच्या तालुक्याला न्याय दिला व मा. रामजी शिंदे सरांचे अभिनंदन ! ❤🎉

  • @dharmahuse8409
    @dharmahuse8409 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अभिनंदन शिंदे सर💐🎉🙏🚩

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पडळकर यांचं पण बघा
    राज्यमंत्री पद तरी द्या

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    माफ करा पण खरंच आहे

  • @DR.STUTORIALS
    @DR.STUTORIALS 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    विशेष अभिनंदन मा. सभापदी आ. राम शिंदे साहेब.💐💐🌹🌹

  • @vinayakpitale
    @vinayakpitale 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Congratulations 💐💐

  • @ramkhatke6145
    @ramkhatke6145 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Congratulations Saheb 🙏🙏🙏💐💯❤

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बहुत बहुत बधाई एवं शुभकामनाएं

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Only pankja tai 🎉🎉🎉

  • @bj1710
    @bj1710 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Great tai saheb🙏🚩🙏

  • @thepath1343
    @thepath1343 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congratulations saheb 💪🎉

  • @Free__Bird__
    @Free__Bird__ ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई साहेब अभिनंदन❤❤❤❤❤

  • @PManisha-jh4st
    @PManisha-jh4st 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    माफ करा पण खरे आहे 🙏🙏🙏

  • @pradiplavate5977
    @pradiplavate5977 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congratulations shinde saheb💐💐

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Boss Taisaheb 🚩🚩✌✌

  • @Manjitbhojane
    @Manjitbhojane 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान ताई

  • @JaysingShelke
    @JaysingShelke ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन पंकजाताई

  • @PratibhaJagade-q1s
    @PratibhaJagade-q1s 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Congratulations Ram ji shinde saheb 🎉

  • @govindbade9685
    @govindbade9685 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai sarkaar🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @BhausahebShinde-ky3zn
    @BhausahebShinde-ky3zn 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन 🎉🎉

  • @HemantKhokle
    @HemantKhokle 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    🎉🎉

  • @laxmangarje1663
    @laxmangarje1663 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ताई साहेब

  • @vithalkendre3174
    @vithalkendre3174 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations saheb

  • @Power_of_ECOM
    @Power_of_ECOM ชั่วโมงที่ผ่านมา

    इट आलाय लोकांना तुमचा....

  • @ParvatiAndhale
    @ParvatiAndhale 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👍👍👍🙏

  • @SsubhasTalekar
    @SsubhasTalekar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    राम शिंदें साहेब अभिनंदन

  • @arjunbodke3602
    @arjunbodke3602 52 นาทีที่ผ่านมา

    पंकजाताई तुम्ही रामभाऊ शिंदे सामान्य कुटुंबातून वर आलेले नेतृत्व आहे

  • @sanjaybargaje7321
    @sanjaybargaje7321 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only tai saheb 💐

  • @DattaPakhare-h5q
    @DattaPakhare-h5q 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Taisaheb

  • @SuhasWaghmode-nu8tf
    @SuhasWaghmode-nu8tf ชั่วโมงที่ผ่านมา

    जय मलहार. जय सेवा लाल. जय. ओ बी सी

  • @NitinPawane
    @NitinPawane 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई साहेब जिंदाबाद 🎉

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👍👍👍👍👍👍

  • @MissionStudyKiran
    @MissionStudyKiran 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🎉🎉 OBC

  • @ashrubadevkate7892
    @ashrubadevkate7892 3 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @arjunbodke3602
    @arjunbodke3602 51 นาทีที่ผ่านมา

    जय भगवान जय मल्हार जय ओबीसी

  • @NitinPawane
    @NitinPawane 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay malhar 🎉🎉🎉

  • @jivansalgar831
    @jivansalgar831 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    राम शिंदे🙏🙏🙏🙏

  • @dattabramhane4695
    @dattabramhane4695 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jay Malhar

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj3954 46 นาทีที่ผ่านมา

    रोहित पवार आता कसं वाटतय
    दुसरे विखे ना

  • @uttamphad9161
    @uttamphad9161 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only pm Tai Saheb

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 11 นาทีที่ผ่านมา

    करायला गेले एक झाल दुसरच , आता लईच मिरची लागली ना भाऊ . आता म्हणतात obc जात नाही प्रवर्ग आहे आम्हाला माहीतच नाही .😂😂

  • @Sunilshetty-o2i
    @Sunilshetty-o2i 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळे मंत्री एका दारातून यांच्या ताई एका दारातून 😂🤣

  • @Yogiraj143
    @Yogiraj143 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सभागृह वयक्तिक भाषण गृह आहे असच वाटायला लागलं गोड गोड बोलून काटा काढण्यात पटाईत फॅमिली गुण आहे वाटतं 🤔

    • @jurnewitnature8670
      @jurnewitnature8670 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      लई जळफळाट होतोय 😢

  • @hindinewstatus2333
    @hindinewstatus2333 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pm ❤❤❤

  • @sanappramod3405
    @sanappramod3405 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    TUMALA CM MNUN PAHAT AAHOT NEXTIME TUMI CM AAHAT

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Lai ladu naka kurche thode devas karta.

  • @aniruddhatambe8266
    @aniruddhatambe8266 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai Malhar....!!!

  • @SantoshYadav-ey6wq
    @SantoshYadav-ey6wq 50 นาทีที่ผ่านมา

    मागल्या दाराने आले

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या

  • @harijivandavkar2444
    @harijivandavkar2444 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    0 संतोष देशमुख च्या हत्तीवर काहीतरी बोला बाकीच्या गप्पा

    • @power3045
      @power3045 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Correct कार्यक्रंम केलाय,
      एखादे जातीच्य लोकांना मरुंन
      स्टेट्स ठेवले होते....
      जाती वादी केल्य वर् काय होते उत्तम उदाहरण आहे...

    • @Shinde0567
      @Shinde0567 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      याच्या आधीच्या स्टेटमेंट बघून ताई नी म्हणण मांडलाय...ते पण मीडिया समोर.

    • @ravishep768
      @ravishep768 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@power3045कुठे जातीय रंग देवू नका. कोणी स्टेटस ठेवले काहीही बरळू नका. तुतारी सुपडा साफ झाला म्हणून आता हा रंग देणे सुरू आहे. सर्वांना माहीत आहे घटना आर्थिक देवाण घेवाण मधून झाली आहे. तिथे काय जातीय दंगल नव्हती झाली. तुमचे विचार सुधरा जरा

  • @patil4017
    @patil4017 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय परिवारवादी... 🙏

  • @Yogiraj143
    @Yogiraj143 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    चिक्की जादू कोणत्या प्रकारे करते हे उकरून काढावे लागेल कूच तो गडबड हैं दया कूच तो गडबड हैं 🤔🤔🤔🙏

  • @BhikuValekar-sh7um
    @BhikuValekar-sh7um 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rohit pavar atta mhan adyaxa mahodaya

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चक्कीताई चपटीताई रडकीताई 😢

    • @meghrajmunde6939
      @meghrajmunde6939 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझी माय असेल रडकी 😂😂😂

  • @santoshmusale4815
    @santoshmusale4815 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वंशज वगैरे नाही चुलत चुलत आहे पण धनगर समाजाला जवळ करण्यासाठी हे भाजपची चालू आहे

  • @pandushivane
    @pandushivane 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    होमगार्डचं काहीतरी बोला

    • @DeelipMundhe-zm4zn
      @DeelipMundhe-zm4zn 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      तु परेशान होऊनको आनंद मान

  • @JagannathJagtap-j1x
    @JagannathJagtap-j1x ชั่วโมงที่ผ่านมา

    😂

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dudhacha pann vishay manda koni tari yevdhe bhav kami zalle gayanche bhav kami zalle shetkaryanche yevdh nuksan chall

  • @keshavsanap8448
    @keshavsanap8448 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤

  • @shivajiaglave6568
    @shivajiaglave6568 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kamach kahitri bola

  • @DilsharMeghavale
    @DilsharMeghavale 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jntecha nyay palala ka fadvnis yani...tila jnteni hrvl hot...trihi

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    इतरांना नावाने हाक मारता म्हणजे काय?

  • @samirkarale9310
    @samirkarale9310 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Chiki ghotale

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM मूळे आपण लोक निवडून आलेत.

  • @AashaKank
    @AashaKank 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आदी संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा आमदार मॅडम

  • @ramawalke35
    @ramawalke35 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वा रे सरकार जो व्यक्ती जनते मधून निवडून येऊ शकत नाही त्याला सभापती सारख पद देता काय लायकी आहे सरकारची आणि राम शिंदेंची

    • @ravishep768
      @ravishep768 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Udhav thakare mukhyamatri kase jhale mag. Bahujan jhale ki dukhate ka tumhala

    • @bgethe5486
      @bgethe5486 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अरे बाबा हे विधान परिषदेचे सभागृह आहे.राम शिंदे साहेब हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. म्हणून त्यांना सभापती केले.

    • @Ashok_972
      @Ashok_972 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      वाळके नाही तू तर जळके आहात

    • @babanjadhav4157
      @babanjadhav4157 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रा. राम शिंदे हे अतिशय चांगली व्यक्ती आहे. ते विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांना सभापती केले आहे हे अतिशय अभिनंदनीय आहे.

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मोतीलाल शर्मा. चिककी घोटाला नंतर आता चिककी बाई कुठला घोटाला करणार.??? 😅😅😅😅फडनविस घोटाळे बाज लोकाना मंत्री पद देणार नवता 😊😊खरे ची पैदाइश नाही 😂😂😂😂

    • @Samirk5999
      @Samirk5999 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      किती ती जळ जळ...😂😂😂😂

    • @power3045
      @power3045 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Correct कार्यक्रंम केलाय,
      एखादे जातीच्य लोकांना मरुंन
      स्टेट्स ठेवले होते....
      जाती वादी केल्य वर् काय होते उत्तम उदाहरण आहे...

    • @SsubhasTalekar
      @SsubhasTalekar 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      याच्या आईला सभापती पद द्या म्हणजे मत्री बोकाडी घेईल

    • @Samirk5999
      @Samirk5999 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      स्वत संतोष देशमुख यांचा भाऊ बोलतोय की याच्या मागे जातीयवादी नाही...तरी काही जात जात करणारे यात आपली पोळी भाजून घेताय हे वाईट आहे..

    • @DimpleSharma-bj3ks
      @DimpleSharma-bj3ks 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      मोतीलाल शर्मा. खरे लिहीले की लय जनाचा घाण वासेचा बोचा दुखतो जळजळ होते मग