Jaykumar Gore यांना ग्रामविकास खातं देऊन BJP न मोठा डाव साधलाय । Maharashtra Ministers Expansion

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 133

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap1096 19 วันที่ผ่านมา +147

    पवारांनी माण खटाव ला आयुष्य भर पाणी देतो म्हणून जनतेला फसवल.
    जया भाऊंनी माण खटाव मध्ये पाणी आणल आहे यांची इतिहास मध्ये झाली आहे.
    जय हो

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 19 วันที่ผ่านมา +156

    ओबीसी गटाला मोठ्या. उंची वर. नेल. बिजेपी. पक्षाने. 🎉❤🎉❤

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 18 วันที่ผ่านมา +2

      भुजबळ मंत्रीपद दिले नाही म्हणून थयथयाट करत आहेत ते सोडून बाकी कोणीच इतकी नौटंकी करत नाहीत

  • @rahulshekade3898
    @rahulshekade3898 18 วันที่ผ่านมา +45

    जयकुमार गोरे चांगले काम करतात म्हणून त्यांना मंत्रिपद मिळाले आहे पवार साहेबांनी पाणी दिलं नाही. फक्त झुलवत ठेवलं.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 18 วันที่ผ่านมา

      काकाने स्वतःसाठीच जनतेला ओरबाडले. घेण्याचे सोडून कोणालाच कधीच काहीच दिले नाही हे जाहीर झाले तरीही अजूनही अंध भक्त काही कमी होत नाहीत हीच खंत

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 19 วันที่ผ่านมา +41

    जय. हो. सबका. साथ. सबका. विकास. फक्त. महायुती. 🎉❤🎉❤🎉❤

  • @mohanchavan3532
    @mohanchavan3532 18 วันที่ผ่านมา +6

    जय कुमार गोरे यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्यानबदल अभिनंदन 💐🌹🎂❤👌🙏🏽💪👍

  • @dnyaneshwarjamadade197
    @dnyaneshwarjamadade197 6 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 18 วันที่ผ่านมา +20

    देवेंद्र यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करायचं ठरविले आहे...

    • @gauravekatpure9109
      @gauravekatpure9109 13 วันที่ผ่านมา +1

      सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करायचा आहे

  • @SaniChavan-b3y
    @SaniChavan-b3y 19 วันที่ผ่านมา +31

    Jay ho

  • @subhashjankar3418
    @subhashjankar3418 18 วันที่ผ่านมา +9

    पवार साहेबांनी माण खटाव,आटपाडी,जत,सांगोला आणि अर्धा फलटण भागाला कधीच न्याय दिला नसून आता जया भाऊ च्या रूपाने जालनायक अतिशय चांगली कामं करीत आहेत.

  • @BhagwanGade-z3j
    @BhagwanGade-z3j 19 วันที่ผ่านมา +64

    नक्कीच जयकुमार गोरे साहेब हे पवारला टक्कर देतील व विकास करतील

  • @BhagvanKharat-bw2zb
    @BhagvanKharat-bw2zb 19 วันที่ผ่านมา +18

    Jay ho only 💯 jaykumar bhau

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 18 วันที่ผ่านมา +14

    10 आमदार निवडून आलेल्या शरद पवार राज्यात कुठेही स्थान नाही

  • @rohitbhosalepatil6987
    @rohitbhosalepatil6987 19 วันที่ผ่านมา +17

    जय हो💯

  • @prashantchirame1473
    @prashantchirame1473 18 วันที่ผ่านมา +7

    जय हो🎉🎉🎉🎉🎉

  • @Iam-wg6wg
    @Iam-wg6wg 19 วันที่ผ่านมา +20

    Jay Ho♦️♦️

  • @Rk4187only
    @Rk4187only 19 วันที่ผ่านมา +19

    Only जया भाऊ 💪

  • @Prashant-t1h
    @Prashant-t1h 19 วันที่ผ่านมา +15

    जय कुमार गोरे... एक नंबर

  • @Shubhkalapaithaniyeola
    @Shubhkalapaithaniyeola 19 วันที่ผ่านมา +16

    Jai ho

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 18 วันที่ผ่านมา +7

    देवा भाऊ जया भाऊ जय हो

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 19 วันที่ผ่านมา +18

    Greet. Devendraji. 🎉❤🎉❤

  • @Unknown_user844
    @Unknown_user844 17 วันที่ผ่านมา +7

    बाकाळ शरद पवार, थर्ड क्लास राजकारण आयुष भर केल.

  • @anamik3267
    @anamik3267 18 วันที่ผ่านมา +21

    देवेंद्रजी यांच्या सारखा दृष्टा नेता झाला नाही

    • @Wrathofgod1001
      @Wrathofgod1001 18 วันที่ผ่านมา

      दृष्टा नव्हे द्रष्टा.

    • @Wrathofgod1001
      @Wrathofgod1001 18 วันที่ผ่านมา

      आपल्याला योग्य शब्द माहिती व्हावी फक्त यासाठी.

  • @सत्यमेवजयते6702
    @सत्यमेवजयते6702 19 วันที่ผ่านมา +32

    जय हो......❤❤❤❤❤💯💯💯💯💯

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 18 วันที่ผ่านมา +4

    पुरून उराल गोरे भाऊ, अशी अपेक्षा आहेच

  • @sachinsapkar7865
    @sachinsapkar7865 19 วันที่ผ่านมา +10

    जया भाऊ jay ho✌️

  • @bhu-i4g
    @bhu-i4g 19 วันที่ผ่านมา +50

    यात शंका नाही की भाऊ हे लोकप्रिय आमदार मंत्री आहेत,,पण हा जो कालवा लावलाय ना की सातारा जिल्ह्याला 5 मंत्री ,,,,फक्त बारामतीच्या 5 टक्के विकास या 5 मंत्र्यांनी करून दाखवावा ,बाकीच्यांचे माहीत नाही पण गोरे 100 टक्के कामे करतील ही आशा आहे

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 19 วันที่ผ่านมา +8

      बारामती मधे वर्षानुवर्षे निधी मिळत होता. शेजारचे तालुके कोरडे होते.

    • @Lordshiv99_77
      @Lordshiv99_77 18 วันที่ผ่านมา +8

      त्यासाठी 4 वेळा मुख्यमंत्रीपद पाहिजे ह्या 4 लोकांना...4 वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री तरी उदाहरण देता एका तालुक्याच किमान सगळा नाही पश्चिम महाराष्ट्र तरी करायचं ना बारामती सारखं

    • @sss19881225
      @sss19881225 18 วันที่ผ่านมา +3

      बारामतीतल्या 23 जिरायती गावांना पाणी दया मग सांगा..... बारामतीत सोमेश्वर काकडे परिवाराने उभा केलाय, मालेगाव कारखाना तावरे परिवाराने, आणि छत्रपती कारखाना जाचक परिवाराने उभा केलाय..... उजनी धरण 1956 ला झालेय त्यावेळी मुंबई राज्य होते 🙏🙏🙏🙏🙏

    • @sss19881225
      @sss19881225 18 วันที่ผ่านมา

      आणि पुणे जिल्ह्याचा विकासाला सुरवात महाराष्ट्र राज्याच्या बापाने म्हणजे छ. शिवाजीराजे भोसले यांनी सोन्याचा नांगर फिरवून केलाय....त्यामुळेच पुणे जिल्ह्यात पुणे, चाकण, शिरूर, सासवड, जुन्नर, पाबळ, बारामती, तळेगाव दाभाडे, इंदापूर, दौंड ही व्यापारी शहरे अस्तित्वात आली..... त्याची फळे आजचा पुणे जिल्हा खातोय 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 17 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली जया भाऊ 🔥💯

  • @ManikraoMore-b7u
    @ManikraoMore-b7u 18 วันที่ผ่านมา +4

    100takke जया भाव या खात्याच्या माध्यमातून विकास करतील ❤

  • @kailasgosavi2864
    @kailasgosavi2864 18 วันที่ผ่านมา +2

    Yes❤

  • @sachinnale1668
    @sachinnale1668 16 วันที่ผ่านมา +1

    Ho 👍👍

  • @anilpawar4431
    @anilpawar4431 18 วันที่ผ่านมา +8

    काहीही सांगू नका... पवारांचे राजकारण सहकार आणि साखर कारखानदार यांच्याशी संबंध राहिला आहे...

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 12 วันที่ผ่านมา +2

    BJP 🚩✌️🔥

  • @pravinbankar5453
    @pravinbankar5453 15 วันที่ผ่านมา +1

    जल नायक जया भाव

  • @PrakashGaikwad-g7b
    @PrakashGaikwad-g7b 17 วันที่ผ่านมา +1

    पवारसाहेब यांचेवर घाव घालणारा जन्माला याचा आहे
    भले भले गेले आलेत साहेबाना शह देण्यासाठी

  • @NarasappaSolankar
    @NarasappaSolankar 19 วันที่ผ่านมา +3

    Keep it up 💪💪 Bhau.

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 18 วันที่ผ่านมา +2

    प्राध्यापक राम शिंदे यांना का मंत्रिमंडळात घेतले नाही. देवा भाऊंनी आपले लक्ष द्यावे ही विनंती

  • @basavrajboramani2452
    @basavrajboramani2452 18 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @swapnilgore9556
    @swapnilgore9556 14 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 19 วันที่ผ่านมา +1

    Gore saheb abhinandan. 🌹🌹🌹🌹🌹.

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 19 วันที่ผ่านมา +2

    काही होत नसत इलेक्शन la वेगळी समीकरणे असतात..... फक्त चर्चा करायला चांगलं वाटत

  • @prashantmane5728
    @prashantmane5728 17 วันที่ผ่านมา

    कमी पाऊस पडून गेल्या वर्षी दुष्काळ जाहीर केला नाही मन साठी पण माळशिरस ल केला

  • @prashantmane5728
    @prashantmane5728 17 วันที่ผ่านมา +1

    घंटा काम केलंय म्हसवड शिंगणापूर रोड बग 10 वर्ष झाली तसाच आहे

  • @v0922-z3x
    @v0922-z3x 13 วันที่ผ่านมา

    3:00 video starts

  • @DadaAwaghade-px2ri
    @DadaAwaghade-px2ri 18 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh 18 วันที่ผ่านมา

    फडणवीस आणि पवार दोघेही भावी पंतप्रधान आहेत….✌️✌️

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 19 วันที่ผ่านมา +14

    हे पद् पडळकर साहेबांच होत

    • @india3572
      @india3572 19 วันที่ผ่านมา +4

      Kon mhnla

    • @pappunale5492
      @pappunale5492 19 วันที่ผ่านมา +4

      जयकुमार गोरे चे दुसरे नावच आहे गोपीचंद पडळकर

    • @harshalghorpade9200
      @harshalghorpade9200 18 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂 Are Gopichand ha pahilyanda Amdar zalay Varun Paksha Badlun aalay . je pahilyapasun BJP che aahet tyana sodun yala Mantripad dyayacha hoy😂😂. Yala Umedvari dili tech jast aahe.

    • @jyotirambhosale7626
      @jyotirambhosale7626 18 วันที่ผ่านมา

      😂😂😂​@@harshalghorpade9200

    • @india3572
      @india3572 18 วันที่ผ่านมา

      @@harshalghorpade9200 gopichand rss madhye hota 😂

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 19 วันที่ผ่านมา +2

    DF is chapter 😂🎉

  • @PushpanjaliMagar
    @PushpanjaliMagar 18 วันที่ผ่านมา

    काय सांगता येत नाही

  • @जनस्वराज्य-k5z
    @जनस्वराज्य-k5z 18 วันที่ผ่านมา +2

    भाजप 5 वर्षात सगळ्यांना संपवतय

  • @indrajitsurve6012
    @indrajitsurve6012 19 วันที่ผ่านมา +25

    काही होणार नाही बेटा बीजेपी ची सत्ता गेली की ते दुसऱ्या पक्ष्यात जातील 😅

    • @nikshaypatel8446
      @nikshaypatel8446 19 วันที่ผ่านมา +8

      Bjp chi satta jaychi swapn bagha atta tumhi fakt 😂😂😂
      Hya 5 varshat फडवणीस development tar dabun karelach pan sobat वाकड्या aani फावड्या दोघांचा correct कार्यक्रम करून टाकल

    • @indrajitsurve6012
      @indrajitsurve6012 19 วันที่ผ่านมา +1

      @ bjp जो पर्यंत मोदीजी आहेत तोपर्यंत आहे

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 19 วันที่ผ่านมา

      Wa wa 😂😂🎉​@@nikshaypatel8446

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 19 วันที่ผ่านมา +2

      ​@@indrajitsurve6012 शरद पवार नसेल तर कुठ जाईल मोदी 10 वर्ष लहान आहे पवार पेक्षा ..तब्येत जोरदार आहे मोदी ची

    • @Tkmisal
      @Tkmisal 18 วันที่ผ่านมา

      ​@@hmvchai_biscuit1677 bjp t retirement che age 75 years ahe ase bolatat khare ki khote mahit nahi

  • @GgHh-bb2pq
    @GgHh-bb2pq 15 วันที่ผ่านมา

    did kumar movies havana orlando possible 2077

  • @nature5161
    @nature5161 18 วันที่ผ่านมา +1

    फक्त ओबीसींवर हे महाशय आमदार होतात.पाणी वगैर काही आणणार तर नाहीच.फक्त रामराजे च्या नावानी शिव्या देत बसल.मोठ मोठी कंत्राट काढून कमिशन खात बसल

  • @rajendrakhade3620
    @rajendrakhade3620 19 วันที่ผ่านมา +2

    जय हो पाणीदार मंत्री

  • @yogeshpatole26
    @yogeshpatole26 18 วันที่ผ่านมา

    😢😢

  • @bhoskarmanmath
    @bhoskarmanmath 18 วันที่ผ่านมา +1

    Video मध्ये सारखा टाक टाक असा आवाज येतो आहे

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 18 วันที่ผ่านมา +7

    जयकुमार गोरे यांचे राजकारण शरद पवारांच्या राजकारणाशी बरोबरी करत असाल तर तुम्हाला तपासले पाहिजे.

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 18 วันที่ผ่านมา

      Barobar Karan Sharad Pawar yache politics khatam zale Aahe.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 19 วันที่ผ่านมา +6

    विनय कोरे यांना द्यायला हवे होते 😢

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 19 วันที่ผ่านมา +1

      कोरे स्वभाव न गरीब आहे गोरे ठोकतो

  • @BhausoMane-l8r
    @BhausoMane-l8r 8 วันที่ผ่านมา

    Barami ti ki kaduna upyoga apla bagcha vikasa jala phija

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 19 วันที่ผ่านมา +1

    अरे मित्रा २००९ पासून २०२४ चौथी टर्म आमदार आपण जरा खटाव माण चा विकास कसा केलाय ते पहा.सर्वच खाती समान असतात वजनदार कमी अस काही नाही.आपण उगाच तोंड पाटील की करत आहात.

  • @vijaysuryawanshi-os7oy
    @vijaysuryawanshi-os7oy 18 วันที่ผ่านมา

    Jaikumar bahu ni maharashtra an Maan talukyat barmati talukya sarka vikas karawa ashi amchi apeksha ahe and amhala asa Vishwas ahe ki jaikumar bhau hyawar nakki amchay apeksha poorna kartil.

  • @hsjakla_jekksk
    @hsjakla_jekksk 19 วันที่ผ่านมา +5

    Lavrch man khatav aani Phaltan koregaon chya madtar sanghat grampanchayat nivadnuka lagnar ahet tya mule saglya grampanchayati BJP jinku shakte 🙏

  • @gulabkale3575
    @gulabkale3575 19 วันที่ผ่านมา +5

    जयकुमार गोरे ...नी खर्च माण खटाव तालुक्याचा विकास केलाय ....

  • @BhimraoBorude
    @BhimraoBorude 19 วันที่ผ่านมา +1

    Jaykumar gore chokh kam kartil

  • @pramodbhusare1980
    @pramodbhusare1980 19 วันที่ผ่านมา

    काही होणार नाही

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 18 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar Ya Election Madhe Already khatam.

  • @KailasnathEkke2007
    @KailasnathEkke2007 18 วันที่ผ่านมา +2

    15 वर्षात गोरे कायं करत होते मान आहे तसाच आहे.

    • @akashkaranjkar1205
      @akashkaranjkar1205 18 วันที่ผ่านมา

      बिनडोक माणूस येऊन बघा माण खटाव

  • @satishpawar3862
    @satishpawar3862 19 วันที่ผ่านมา +11

    हा काय टक्कर देतोय शरद पवार यांना किती दिवस मतदार विकत घेणार ?

    • @navnathsodmise926
      @navnathsodmise926 19 วันที่ผ่านมา +1

      तुझा बाप आहे जयकुमार गोरे

    • @vaibhavsanap1096
      @vaibhavsanap1096 19 วันที่ผ่านมา +20

      शरद पवार आज पर्यंत न पैसे वाटता निवडुन आले आहेत का 😅😅

    • @TanishGamre-w6e
      @TanishGamre-w6e 19 วันที่ผ่านมา

      ग***** दम लागतो पैसे वाटायला

    • @nikshaypatel8446
      @nikshaypatel8446 19 วันที่ผ่านมา

      Are वाकड्या hagla ki चड्डीत आत्ता अजून किती chatnar त्याची 😂😂😂
      गेले के सर्व उरले सुरले 8 आमदार 6 खासदार जायच्या तयारीत आहेत 😂😂😂
      तू चाटत बस वाकड्या ची आत्ता एकटा हागलेली गांड 😂😂😂

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 18 วันที่ผ่านมา

      @@satishpawar3862 हो शरद पवार ला टक्कर देणे जड आहे. त्यांच्या एव्हडा पैसा कोना कडे हाय

  • @codekaroshorts
    @codekaroshorts 17 วันที่ผ่านมา

    Cabinet minister selection process Kam chang la no kattar virodhi yes?

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 18 วันที่ผ่านมา +2

    कोणी कोणतही खात घ्या शरद पवारांच महत्त्व कमी होत नाही. बाजार बुणग्यानो.

  • @SagarKhatal-f6i
    @SagarKhatal-f6i 15 วันที่ผ่านมา

    Jaykumar bhavunni motha sangharsh bhogla

  • @JagadishPWeling
    @JagadishPWeling 18 วันที่ผ่านมา

    Pawae factor sampla aahe
    Ugach tumhi tyaana video banvun taaqat deu naka
    10 MLA var ncp party aali aage pawar kakachi aani Sharad pawar mukta Satara zhaala hyahun adhik kay vishleshan karaychh
    Pawar kaka ne aata ghari basava

  • @sandipsalunkhe7677
    @sandipsalunkhe7677 18 วันที่ผ่านมา

    कितऱ्याने व्हयल्यावर काय नाय भाऊ भाऊ एकच होते हे फकीरहवं

  • @gurunathgawari9418
    @gurunathgawari9418 16 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @harh908
    @harh908 19 วันที่ผ่านมา +4

    फालतूपणा आहे कोल्हापूर, सांगली, सोलापूर ला भाजप एकही मंत्री नाही, साताऱ्यात दोन मंत्री कशाला, ह्या गोरेला खासदार निवडून आणता आला नाही काही उपयोग नाही मंत्री हवून ताकद वाढते पण आधीच स्वतःची ताकद असली पाहिजे

    • @TanishGamre-w6e
      @TanishGamre-w6e 19 วันที่ผ่านมา +3

      शरद प्रेमी

    • @TanishGamre-w6e
      @TanishGamre-w6e 19 วันที่ผ่านมา +1

      20 वर्षे आमदार खायची गोष्ट आहे का
      खायची गोष्ट आहे का शरद प्रेमी

    • @harh908
      @harh908 19 วันที่ผ่านมา

      @@TanishGamre-w6e स्वतः आमदार असून काय उपयोग बाकी जील्यात बघ वीस वर्ष आमदार पण आहेत, ३-४ आमदार आणि खासदार निवडून आणण्यात महत्वाचा वाटा आहे, हेची स्वतःची ताकद काय, बाकी जिल्ह्यात नेते स्वतःचे गट आहेत जिल्हा परिषद मध्ये, ३-४ पंचायत समित्या ताब्यात आहेत असेही ने आहेत कोल्हापूर, सोलापूर मध्ये

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 19 วันที่ผ่านมา

      ​@@harh908मोहिते मंत्री होते 25 वर्ष म्हणून ताकद होती ..गोरे बलदंड आहे.. चोपतो ठोकतो..मंत्री झाल्यावर सळी घेवून फिरणार ..दिसलं की घुसव

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 18 วันที่ผ่านมา

      Kolhapur Che 2 aahet

  • @jagannathjagadale2171
    @jagannathjagadale2171 17 วันที่ผ่านมา

    ❤❤panidar Amdar❤❤

  • @saimotors15
    @saimotors15 18 วันที่ผ่านมา +6

    गोरे ने मेलेल्या माणसाच्या सही करून जमीन नावावर ककरून घेतली त्या मुळे मंत्री केले 😂😂😂😂😂😂😂😂

  • @BhimraoBorude
    @BhimraoBorude 19 วันที่ผ่านมา +1

    Jay ho