प्रशांत दीक्षित किती खोटे बोलतात आणि ते लिब्रांडू पत्रकारिता चालवीत आहे हे स्पष्ट दिसून येते। दीक्षित साहेब महा विकास आघाडी चे हितचिंतक आहे असं त्यांचं बोलण्यावरून दिसून येते।👆
सामाजिक परिस्थिती इतकी खालावली आहे. राजकारणी लोकांना यापुढे तितकेसे महत्त्व राहणार नाही जर खरंच चांगली कामगिरी केली नाही तर. प्रत्येक क्षेत्रात चढाल उतार असतो.
नाहि,काँग्रेस मध्ये विलीन करणार नाहीत.आणि काँग्रेस ही विलीन करून घेणार नाही.विलीन करून घेणे ही दोघांच्या फायद्याचे च आहे पण ते शक्य होईल असे वाटत नाही.
Prashant ji you are still giving biased opinions.You don't have courage to accept wave of Hinduism as a retaliation to Muslim appeasement by Congress and Sharad Pawar. Please give an impartial view or you will be at par with Marathi journalist like Prasanna Joshi and Prashant Kadam
आर्थिक विषयी बोलताना मला एक प्रश्न "हिंदू ग्रोथ रेट" संकल्पने बद्दल पडतो. १९९१ पर्यंत आणि २००४ ते २०१४ जेव्हा काँग्रेस सत्ता जी कधिच हिंदुत्ववादी नव्हती. १९९१ ते १९९६ नरसिंह रावांचा काळ आणि २०१४ ते २०२४ मोदींचा काळ जो बर्यापैकी हिंदुत्ववादी म्हणता येईल. या कालखंडातील ग्रोथ आणि "हिंदूत्ववादी ग्रोथ" या संकल्पनेची सांगड कशी घालाल?
काँग्रेस बद्दल फार आशा बाळगू नये. जोपर्यंत दोन्ही एनसीपी फॅक्शन्स विलीन झाले काँग्रेस मध्ये तेही पवारांना दोन्ही महत्त्व दिले तर बलवान विरोधक होईल. ते शक्य नसेल तर शिवसेना एकिकृत भाजपला पुढील निवडणुकीत आव्हान देऊ शकतील.
लोकसभा निवडणुकीत, मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिलेली होती. पण विधानसभा निवडणुकीत मराठी माणूसने या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब जे कोथळा बहादुर अफजल खानाचा अवतार आहेत त्यांचा घोर अपमान केला. पाकिस्तानचा अपमान केला. आणि इस्लामचा अपमान केला.
टी कोणत्या पक्षाची आहे हा विषयच नाही. टी सगळ्यांचीच आहे. पण टी आज तरी मुंबई मराठी माणसाची नक्कीच नाही. आजच्या तारखेला फक्त आणि फक्त अठरा टक्के मराठी लोकं मुंबई मधे आहेत. 82 टक्के इतर लोकांनी मुंबई वर केव्हाच ताबा मिळवाला आहे. मुंबई मधे मराठी किती आहेत याची माहिती घ्या म्हणजे तुमची खात्री होईल
Ka nasava BJP cha Dola? Khup varshe Marathi lokana emotionally blackmail karun aplya tumbdya bharnarya UBT var ata Mumbaikarana tevdha vishwas rahila nahi. Hyababtit Mumbai madhla eligible voters che mat ghene yogya tharel .
Ss ani ncp astitwat aslyne Maharashtra model pudhe aanane fadanvis na shakya nahi Je Modi na shakya hota GUJRAT model pudhe Aanaya sathi bcoz modi kade ek hathi satta hoti ji Maharashtrat nahi bcoz here mahayuti govt aahe keval bjp chi nahi
Maharashtra is a state with 12 crore population and very diverse and it is way more developed than other North Indian states. So it won't give full majority
नमस्कार प्रशांतजी आपल देवेंद्रजी बाबत मला आवडला. मी पण याच मताचा आहे योगीजी आणि देवेंद्रजी यांनी दहा वर्षे राज्यातच असावे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉
आडआडून बोललात तरी bjp द्वेष लपतच नाही,HMV😂
खरं म्हणजे हिंदू द्वेष नसानसात भरला आहे.
प्रशांत दीक्षित किती खोटे बोलतात आणि ते लिब्रांडू पत्रकारिता चालवीत आहे हे स्पष्ट दिसून येते। दीक्षित साहेब महा विकास आघाडी चे हितचिंतक आहे असं त्यांचं बोलण्यावरून दिसून येते।👆
Kashaya Varun?????
Ani mahayuti hi Maharashtra hitach ahe ka ki gujrat che gulam ahe???
हा थिंक टँक कसला? मुंबई कुणाची जहागिरी आहे का? हा तर थिंक मडके म्हणायला पाहीजे.
भाजपचा डोळा मुंबईवर. म्हणजे ?
मुंबई ही कुणाची तरी जहागीरी आहे असं तुमचं गृहितक किती योग्य आहे ? आणि तरी तुम्ही लोक स्वतःला विद्वान समजता ?😛😛
अफलातून कामेंट
करेक्ट कामेंट.
आभार
मुंबईवर डोळा??
अजूनही फेक नेरेटिव्ह चा प्रयत्न
दीक्षित साहेब अन शरद पवार यांच्यात साम्य आहे..
हे आहे कि, पवार साहेब जे बोलतात त्याच्या उलटं होतं.. तसंच दीक्षित साहेबच आहे..
Right
YZ aahe
भाजपा ला इथून पुढे हिंदूत्ववादी भूमिका कायम ठेवावी लागेल.तरच भारतातील सर्व राज्यांत त्यांना सत्ता आणता येईल.
हिंदूत्व राशन दुकानातून द्यावे सरकारने 😂😂😂
वा, वा,कुणाचा डोळा कुणावर हे छान समजले तुम्हाला.
Chashma aahe na ..additional disat asawe
भाजपाला लोकसभा 2024 निवडणुकीत 1 कोटी 40 लाख पेक्षा जास्त मत मिळाली हे सांगायला लाज वाटते का? का शरद पवारांचा खोटारडा पणा उघड होईल म्हणुन लपवताय??
टोमणे मारणे सोप असतं..😂😂😂थिंक बँकेचा दर्जा फार घसरला हे नक्कीच
मुंबई महानगरपालिका जरी श्रीमंत असली तरी भाजपने उर्वरित महाराष्ट्रा वर जास्त लक्ष केंद्रित करणे हे भाजप साठी चांगले राहील.
दिशाभूल करतात.
Right🔥
छान विश्लेषण !!💐
जो तो पक्ष स्वतच्या विचारातून मोठा होतो.तुम्ही जी भूमिका घेता ती भूमिका लोकांना आवडली तरच तर पक्षाला मत देतात.
Thumbnail sounds negative! It should be “Fadanvisanche Lakshya Mumbai var”
एकदम बरोबर.
मराठी माणूस आणि हिंदू मतदार फडणवीसांना मतदान करणार. पण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर नेहमीच हिंदूंच्या विरुद्ध मतदान करणार.
असल्या भांडाचे सगळे प्रश्न भाजप चे सरकार आले की येतात..😂
काय टायटल आहे.....मुंबईवर डोळा म्हणे
सामाजिक परिस्थिती इतकी खालावली आहे. राजकारणी लोकांना यापुढे तितकेसे महत्त्व राहणार नाही जर खरंच चांगली कामगिरी केली नाही तर. प्रत्येक क्षेत्रात चढाल उतार असतो.
नाहि,काँग्रेस मध्ये विलीन करणार नाहीत.आणि काँग्रेस ही विलीन करून घेणार नाही.विलीन करून घेणे ही दोघांच्या फायद्याचे च आहे पण ते शक्य होईल असे वाटत नाही.
ह्याने सांगितलेले एकही भाकीत खरं निघालं नाही...ह्याला बोलवत जाऊ नका ..याला काही माहिती नसत
मस्त विश्लेषण
Wow nice ❤😊
प्रचंड एडिटिंग दिसतेय...विचार पूर्ण होऊ द्या अडमिन.
🙏💯👍👍
ह्याला विचारा येवढं बहुमत कधी मिळालं होत का ?? याला विचारून अजित दादा पुढचा राजकीय प्रवास करणारा आहे असं गप्पा मारतो आहे हा..
Prashant ji you are still giving biased opinions.You don't have courage to accept wave of Hinduism as a retaliation to Muslim appeasement by Congress and Sharad Pawar. Please give an impartial view or you will be at par with Marathi journalist like Prasanna Joshi and Prashant Kadam
💯✔️
बरोबर.
सहमत
❤🎉❤🎉🎉🎉
Bangalore municipality is with the BJP
आर्थिक विषयी बोलताना मला एक प्रश्न "हिंदू ग्रोथ रेट" संकल्पने बद्दल पडतो. १९९१ पर्यंत आणि २००४ ते २०१४ जेव्हा काँग्रेस सत्ता जी कधिच हिंदुत्ववादी नव्हती. १९९१ ते १९९६ नरसिंह रावांचा काळ आणि २०१४ ते २०२४ मोदींचा काळ जो बर्यापैकी हिंदुत्ववादी म्हणता येईल. या कालखंडातील ग्रोथ आणि "हिंदूत्ववादी ग्रोथ" या संकल्पनेची सांगड कशी घालाल?
ह्याच बोलणं ऐकल्यावर असं वाटतं की मोदींचं काही खरं नाही...HMV 😂😂😂
बरीच पोटदुखी दिसतेय.
Khupach informative vdo , I liked thought of Mr Dixit .
हिंदूंची एकजूट होत आहे.
हिंदूंमध्ये फोडाफोडी करण्यासाठी काही उपाय सुचवावा.
नाहीतर हिंदू मुक्त, इस्लामीक मुलूख बनवू शकत नाही.
मोठा...😂😂😂😂
Mumbai kunachya navar keli ka think tankne
तुम्ही का काळजी करता?😂
Matoshree wr ed Aditya la arrest...z plus remove,...saheb ky ky dakhwnaar aamhala...
🎉
काँग्रेस बद्दल फार आशा बाळगू नये. जोपर्यंत दोन्ही एनसीपी फॅक्शन्स विलीन झाले काँग्रेस मध्ये तेही पवारांना दोन्ही महत्त्व दिले तर बलवान विरोधक होईल. ते शक्य नसेल तर शिवसेना एकिकृत भाजपला पुढील निवडणुकीत आव्हान देऊ शकतील.
लोकसभा निवडणुकीत, मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिलेली होती.
पण विधानसभा निवडणुकीत मराठी माणूसने या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब जे कोथळा बहादुर अफजल खानाचा अवतार आहेत त्यांचा घोर अपमान केला. पाकिस्तानचा अपमान केला. आणि इस्लामचा अपमान केला.
मुंबईवर डोळा ????
ह्या चॅनल ल दुसरे कोणीही मिळत नाही असे दिसते...
ठराविक लोकच दिसतात..
Biased channel
ह्यांना त्यांच्या घरचे किंमत देत नाही म्हणून..इथे येतात😂😂😂😂
Deva bhau 🚩❤️❤️❤️
Ha MVA cha Darbari patrakar Aahe
गुजरात चा डोळा 😂
Eeeeee.ha dixit itkaa great ahe kaaaaa ki tyala ha panchat sarkha sarkha bolavtoooo
Mumbai Bjp chi nahi ti Marathi mansachi Ahe ! Bjp Maharashtra pudhe Harel!
टी कोणत्या पक्षाची आहे हा विषयच नाही. टी सगळ्यांचीच आहे. पण टी आज तरी मुंबई मराठी माणसाची नक्कीच नाही. आजच्या तारखेला फक्त आणि फक्त अठरा टक्के मराठी लोकं मुंबई मधे आहेत. 82 टक्के इतर लोकांनी मुंबई वर केव्हाच ताबा मिळवाला आहे. मुंबई मधे मराठी किती आहेत याची माहिती घ्या म्हणजे तुमची खात्री होईल
Sharad pawar
Ka nasava BJP cha Dola?
Khup varshe Marathi lokana emotionally blackmail karun aplya tumbdya bharnarya UBT var ata Mumbaikarana tevdha vishwas rahila nahi.
Hyababtit Mumbai madhla eligible voters che mat ghene yogya tharel .
मुंबई फक्त शिवसेना ठाकरें
Ss ani ncp astitwat aslyne Maharashtra model pudhe aanane fadanvis na shakya nahi Je Modi na shakya hota GUJRAT model pudhe Aanaya sathi bcoz modi kade ek hathi satta hoti ji Maharashtrat nahi bcoz here mahayuti govt aahe keval bjp chi nahi
Maharashtra is a state with 12 crore population and very diverse and it is way more developed than other North Indian states. So it won't give full majority
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
Fake
Muslim matadarancha ase tula manhayche aahe ka