कोषटवार दौलतखान महाविद्यालयातील दोन मुख्याध्यापकांचा वाद वाढला...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @AniketAsole
    @AniketAsole 6 วันที่ผ่านมา +3

    सर खूप चांगले आहेत गरीब विद्यार्थ्यांची फी सुद्धा भरलेली आहे सरांनी कारण ते माझे क्लास टीचर 😊

  • @kavichandkbk7661
    @kavichandkbk7661 8 วันที่ผ่านมา +3

    सर बेस्ट वर्क आहे आपल आता पर्यंतच इथून पुढेही चालू असूद्या🙏💐

  • @yashshreipatil12
    @yashshreipatil12 10 วันที่ผ่านมา +10

    दोघांनी मिळून युती करा भांडण करू नका😅😅
    बाकी शाळेच्या संडासाला नळ नाही, दरवाजा नाही😂

  • @newbollywoodhollywoodmovie5971
    @newbollywoodhollywoodmovie5971 10 วันที่ผ่านมา +5

    सर या शाळेत मी 7 वर्ष शिकलो, आणि खूप संस्कार मिळाले मला या शाळेतूn असले घाणेरडं राजकारण या शाळेत तुम्ही करू नका जे पण लोक तुम्ही शाळा समिती मध्ये असशाल तुम्ही असं घाणेरडे राजकारण करू नका,

  • @shivamagrawal521
    @shivamagrawal521 5 วันที่ผ่านมา

    Education officer can also be suspended & jailed if involved in corruption

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 10 วันที่ผ่านมา +2

    02 उपमुख्यमंत्री तसच 02 मुख्याध्यापक ☺️☺️

  • @nitinbarde4679
    @nitinbarde4679 10 วันที่ผ่านมา +2

    शाळेची जाणीवपूर्वक बदनामी केली जातेय

  • @MahendraBhagat-c2h
    @MahendraBhagat-c2h 10 วันที่ผ่านมา +1

    यांचं लक्ष नाही शाळेत. वर्ग 8 वी ला गणिताचे शिक्षक नाही. अभ्यासक्रम पूर्ण नाही.

  • @parigawali5273
    @parigawali5273 10 วันที่ผ่านมา +1

    हा काय प्रकार 😅😂

  • @akshayjadhao1116
    @akshayjadhao1116 10 วันที่ผ่านมา +1

    Shikshak loka mde bhandan chalu ahe tr vidyarthi ch bhavishya ky rahil 😂

  • @Vvkkkgg9582
    @Vvkkkgg9582 วันที่ผ่านมา

    Bhandan kru nka😂😂

  • @Ammu_chavhan
    @Ammu_chavhan 10 วันที่ผ่านมา +1

    He kay ahe 2 , 2 मुख्याध्यापक

  • @jafarbhatnase9758
    @jafarbhatnase9758 10 วันที่ผ่านมา +1

    वाटून मिळून खात जा