शेळ्या प्लास्टिक का खातात? | कारणे आणि उपाय.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ก.ค. 2024
- टेलिग्राम चॅनेल ची लिंक ,
t.me/joinchat/GPWAyxai8G-ggZ-...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
गाभण शेळी कशी ओळखावी.
• Sheli palan | गाभण शेळ...
Hi tech goat farming | सुधाकर भोपाळे यांच आधुनिक शेळी पालन
• Hi tech goat farming |...
शेळीच्या अंगावरचे केस गळणे,चट्टे पडणे-उपाय व औषधे.
• शेळी पालन । शेळीच्या ...
शेळी पालनासाठी लागणारी औषधे part 2
• Sheli palan शेळी पालन...
शेळी पालन अपयशी होण्याची कारणे.
• Sheli palan ॥ शेळी पाल...
हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
• Sheli palan । हायड्रो...
शेळी पालन । लिव्हर टाॅनिक, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमीन,जंतूनाशक ई,
• Sheli palan। शेळी पालन...
शेळी पालनाची खरी सुरुवात, गावरान शेळी पालन!
• शेळी पालनाची खरी सुरुव...
शेळी पालन आणि गावरान कोंबडी पालन. उत्तम उदाहरण.
• शेळी पालन आणि गावरान क...
प्रसिध्द शेळी बाजार | goat market in maharashtra
• प्रसिध्द शेळी बाजार | ...
महाराष्ट्रातील शेळ्यांचे बाजार भाग 1.
• महाराष्ट्रातील शेळ्यां...
शेळीच्या पिल्लांचे (करडांचे) संगोपन
• शेळीच्या पिल्लांचे (कर...
शेळी पालन sheli palan.
• शेळी पालन sheli palan.
शेळी पालन पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची.
• Sheli palan।शेळी पालन ...
मावा रोगावर उपाय । Mava rog.
• Sheli palan । मावा रोग...
सर तुमच्या सारखी शेळी बद्दल महिती देणारी व्यक्ती.. या पृथ्वी च्या पाठी वर कोणीच नाही खरंच... खूप खूप धन्यवाद सर
धन्यवाद सर खुप छान माहिती
Changli mahiti dili. Aabhari ahe🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली सर
खुफ छान माहिती दिली सर्
Barobar
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
gabhan shelila chaltka
खूप छान माहिति भेटली
माहिती खूप महत्वाची दिली आहे दादा मनापासून धन्यवाद
धनेवाद सर 👌👌👌
Thanku sar
Chan mahiti dili sir..
खूप चांगल काम करत आहेत 🙏
Nice information dili sir thank you
सर आपण माहीती देतात त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकराची मुले पुणा मुबंई सोडुन शेलीपालन कडे वळु लागले आहे योग्य माहीती
Sar khup shaan mahiti deli
खुप छान सर
Aaple video khup chhan prerna detat sir 💕💕
तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात....
Bhau kharch tumhi khup Chan mahiti deta
Very useful information
एक दम भारी
Thanks Satish 👍🙏
Thanks sir
The good speach brother
Thanks .
Good dada thanks
Good job.....
Nice sar
Nice sir
Good for your chiropractic
👍👍👍
खराच माझ्या पण शेळी खात आहे
1no
2 No
🙏
Sir amchi sheli shenasarkhi ghatt sandas karte upay sanga
Phosphorus & calciam kmi zale mhnun khate
Shelicha phuphus suj yeun mrutu hoto aushd sangave krupya
Sir Gavti gaban sheli bajaratun vikat gheun purna pane bandist hou shakte ka?
Calcium tonic ani liver tonic khuraka madhe ekatra misalun ekach veli diles chalate ka ani dararoj dyache ka gap thevun dyayache
Sir seline plastic khalle kay karave
Sir mahiti chan dili pan sheli gabhan asali tar ky karave please riply kara
🙏🙏🙏🙏🙏
Sar gabhin shelila dilatar chalatay ka
Ram ram sar bhatkuli varun comand karto tum che video khup pahato tumi shelpalan baddal dhannayad
Chan Mahiti Bhetate tumcha kadun
First comment name video ver 👍
Thank you sir
Sir
Gabhan bakricha chik galat asel tar kay karava
Pls pudchi vidio ya var banva
Sir bakari ne plastic ch jevanach pataral khali tar ata yachyavar upay sanga
Mast👍👍
Hii
@@khinchigoatfarmrajasthanaj8069 hi
Satish Sarah mi Ganesh Narayan appacha ranher wadi
Hi
शेळी पोट फुगली विषयी माहिती व उपाय सांगा
Tyach kahi waet parinam hote ka
Gabhan shelila jantacha aushadh dila tr chalel ka
Sir kokan kanyal ka jativr video banva plz
ok
🅰️
सर गाभण सेळी ला जनताच इंजसेन देता येत का
, आपली तळमळ पाहून कौतुक वाटते.
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏
"शेळी कोण कोणता भाजीपाला खाऊ शकते ? " या विषयावर माहिती दिली तर खुप आभारी असेन.
th-cam.com/video/Z5R0rOjjkFI/w-d-xo.html
Kapd khalvar sheli kharab hote ka
8:19 शेळीपालन.करणयसाठी.banklon.कसे.मिळेल.फोजेकटरिपोट.कोणाकडै.वकितीपैसे.लागेल
जांताच्या औषधामध्ये लिव्हर टॉनिक आणि मिनरल मिक्सचर कसे द्यावे
एक महिन्यापुर्वी डिवारमीन
केले तर आता पुन्हा डिवारमीन कराचे आहे तर तेच कंटेन असलेले औषध वापरावे कि दुसरे
सर बंद बकरी कशी ओळखावी सागा सर
आमच्या वशेळीला २ करडे झालेत पण शेळीला दूध कमी आहे करडांचे भागत नाहि तर दूध वाढ होण्यासठि काय करावे
Kardu thaskat aahe age 1 month upay sanga bhau
अल्बोमार दिले तर चालेल का सर Deworming Sathi
Sar shele samja majavar ahe. Pan aapan tila bokad nahi dela tar ti kiti devsani majavar Yate.
१५ ते २० दिवसांनी माज रिपीट करते
सर म्हैस कापड खात आहे औषध सांगा
जंतावरील औषध काय आहे
गाभण बकरी असेल तर जंतच ओषध चालका. Sir.
सर जनावरांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही औषधे फ्री मध्ये मिळतात.
गाभान शेळ्यांना कोणते डी वार्मिंग औषध द्यावे
मिनरल मिक्चर किती प्रमाण द्यावे
कोटेशन कसे आणि कोठे बनवल्या जातात
सर आमची गाय पण कापड टिबक खात आहे जंताचे औषध कोणत्या कंपनीचे नाव सुचवा
सर भूक नसली तरही माझ्या शेळी पतरवाडी खातात.
Seli svta dudh svta pite
Hair cuting karele pahije ka
1 year madhun 1 akada kinva 2 da
Sar sheli shetat padlele hade pan khate...tyach pan hach karan ahe ka..
th-cam.com/video/ZOVzNSfZn6Y/w-d-xo.html
@@modernfarming298 dhanyvad satish sar..,
Sir शेळी घाबन नाही राहत काय करावं
सर शेळीन तुर आनी भाकरीचे तुकडे खाललेत तर पोट गच्च झाले संडास होत नाही काही ईलाज आहे का
Saheb khup changli mahiti detat krupya tumcha mobail no sanga
88062196948 whatapps kra
गाभन शेळीला कोनते जंत नाशक दायावे
शेळी स्वतःचे दूध स्वतः पिते उपाय सुचवा
माझी शेळी तिन दिवसांपूर्वी मेली तिला काही आजार नव्हता फक्त रविवारी जरा नर्वस होती ,आणी सोमवारी पहाटे हगवण लागली त्यावर मी अकरा ते बारा वाजता डाॅक्टर बोलवला त्याने दोन इंजेक्शन दिली आणी तिन वाजता शेळी मेली आता मला फक्त हेच सांगा कि शेळी वाचवता आली असती का ? ती शेळी फारच लाडाची होती ,आणि ती गाभण पण होती अडीच महीण्याची आम्ही घरचे फारच नर्वस आहोत तिला काय झाले असेल आणी ती वाचली आसती का ? किंवा डाॅक्टरची काय चुक झाली का हेच कळावं.
सर शेळी सारखं अंग का झाडते.
सर आमचा बोकड खूप हरू चालतो आणि कमझोर राहतो तो खातो पण चागला पण तंदुरुस्त नाही वाटत आता तो 1 वर्षाचा आहे
गाभण शेळी la कोणते जंत चे द्यायला पाहिजे
Konte medicine daya payje
शेळी मान का ओवाळते आणि याचा गोठ्यावर काही परीणाम होतो का याच्यावर 1 व्हिडिओ बनवा
ok
शेळीच्या सर्दी व खोकल्यावर आयुर्वेदिक उपाय सांगा सर किंवा औषध
th-cam.com/video/ImAS7R4cjrw/w-d-xo.html
पिल्ले दातं करकर करते उपाय साग़ा
गाबण शेळी ला diworming औषध पाजता येते का?
फक्त fenmendazol हे औषध चालते
सर शेळीवरील उवा पिसवा यांच्या साठी पण योग्य औषध सुचवा.
th-cam.com/video/34GUR_kF7Jw/w-d-xo.html
सर शेळी गाभण आसेल तर
शेळी चा मागचा पाय खुब्यातून मोडला आहे काय करावे
माझी शेळी खाते,पनी
गाभण शेळी असल्यास तिला जंतांची टॅबलेट दिली तर चालेल कां सर