अस्सल गावरान कच्च्या टोमॅटोचा ठेचा | ३-४ दिवस टिकणारा झणझणीत व चटपटीत ठेचा भाकर Tomato Thecha Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 255

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 11 หลายเดือนก่อน +8

    आम्ही पण तीळ घालतो.मस्त लागते.हरबर्‍याची डाळ नाही घालत.गरम गरम भात किंवा शिळी भाकरी अहाहा.मस्त बेत.मी पण सोलापूरची.आपल्या आवडी सारख्याच असणार सरिता.❤❤❤

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 11 หลายเดือนก่อน +3

    थंडी असल्यामुळे बाजारात खुप छान असे हिरवेगार टोमॅटो आले आहेत मी उद्याच बाजारात जाऊन टोमॅटो घेऊन येणार आहे आणि तु सांगितला तसा टोमॅटोचा ठेचा करणार आहे सरिता तुझ्याकडून रोज आम्हाला एक नवीन पदार्थ शिकायला मिळतो

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद,,🙏

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 หลายเดือนก่อน

    Best recipe for winter and monsoon season.

  • @priyankamahulakar616
    @priyankamahulakar616 11 หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या पद्धतीने ठेचा केला खूप छान झाला होता. तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात. सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे. तुम्ही दोन्ही पद्धतीने रेसिपी सांगता.त्यामुळे पटकन समजते.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍💛🙏

  • @sharmilitalekar6868
    @sharmilitalekar6868 6 หลายเดือนก่อน +3

    छान.आहे.खुपच..छानच.दाखवले..आहे...

  • @amitapande4940
    @amitapande4940 11 หลายเดือนก่อน

    नमस्कार सरिता ताई
    तुम्हीं दाखविल्याप्रमाणे कच्चया टोमॅटोचा ठेचा करुन बघितला एकदम मस्त आणि चविष्ठ झाला.
    खूप खूप धन्यवाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      अरे वाह छान मस्तच

  • @ruchaparekh8831
    @ruchaparekh8831 หลายเดือนก่อน

    सुरेख. तुमचं बोलणं खूप छान आहे. आणि सगळ्या रेसिपी मस्तच

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 11 หลายเดือนก่อน +1

    वाॅ अप्रतिम ❤❤

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 หลายเดือนก่อน

    सुंदर ठेचा पाहून तोंडाला पाणि सुटले चला लगेचच ऊद्या करू धन्यवाद 🎉

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 2 หลายเดือนก่อน

    खुप छान ठेचा दाखवली. धन्यवाद सरिता तुझ्या सर्व विडीओ बघते.

  • @atreyimukherjee4753
    @atreyimukherjee4753 หลายเดือนก่อน

    Delicious 😋🤤 mouth watering 🤤😋 recipe 🙏🙂❤️ thank you for sharing the recipe ❤️🙏😊

  • @tejashreekalsekar2823
    @tejashreekalsekar2823 11 หลายเดือนก่อน

    Thanks Sarita.khup chhan aahe navin recipe 1 no

  • @prashantdushing3085
    @prashantdushing3085 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान
    मला cooking ची खूप आवड आहे.
    रेसिपी आवडली.
    तडका करताना जिरे मोहरी घातली तर चालेल का

  • @kanchannavale9216
    @kanchannavale9216 11 หลายเดือนก่อน +31

    मी कच्चे टोमॅटो हि रवी मिरची तेलात भाजून घ्यायची त्यात भाजलेले तीळ लसूण कोंथबीर , गुळ घालून वाटायची खूप छान आंबट गोड तिखट चवीची चटणी होते . करून बघा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน +2

      Thanks

    • @rutujarahulghodinde
      @rutujarahulghodinde 11 หลายเดือนก่อน

      छानच तोंडाला पाणी सुटलं

    • @poojamalshet3714
      @poojamalshet3714 11 หลายเดือนก่อน +2

      हो मी पण अशीच करते खूप छान होते 👍

    • @mandarkhade251
      @mandarkhade251 11 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर. अशी चटणी किंचित गोडसर छान लागते.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน +1

      Thanks

  • @shubhangideshmukh3738
    @shubhangideshmukh3738 3 หลายเดือนก่อน

    सरिता ताई खूप सुंदर ठेचा तुम्ही दाखवला आहेत मी तर नक्की करून बघेल

  • @Shubhangi..97
    @Shubhangi..97 11 หลายเดือนก่อน

    ताई मी कालच कच्च्ये टोमॅटो आले आहेत ....माझी खुप इच्छा झाली होती ठेचा खायची आणि आज हा व्हिडिओ पाहिला. . धन्यवाद ताई.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน +1

      Are waah !! छान नक्की करुन बघा

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 11 หลายเดือนก่อน +1

    Ekdam bhari
    Aami chatni manto😊

  • @nainanarewadi2320
    @nainanarewadi2320 11 หลายเดือนก่อน

    Majhi favorite😍😍😍😍😍

  • @geetaiyer5246
    @geetaiyer5246 3 หลายเดือนก่อน

    Wow 👌

  • @reenashukla2315
    @reenashukla2315 11 หลายเดือนก่อน +1

    Mazi aavdati recipe tomatochi kacchi Tomato

  • @krushnatkumbhar9066
    @krushnatkumbhar9066 11 หลายเดือนก่อน +1

    मस्त

  • @malini7639
    @malini7639 11 หลายเดือนก่อน

    ठेचा छान झाला . मला हिरव्या टमाटेची मुगदाळ भिजवून व हिरवीमिरची लसूण कोथिंबीर जिरमोहरी फोडणी देवून . कोरडी भाजी खुप छान होते .सरीता मला तु मारलेल्या गप्पा आवडतात .

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान❤

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 11 หลายเดือนก่อน +1

    Wow khupch must.😋😋🌹🌹

  • @snehagajmal1156
    @snehagajmal1156 11 หลายเดือนก่อน

    खूप छान रेसिपी सरिता. मी नारळाचं तेल मागवलं होतं खूप छान आहे त्याचा सुगंध खूप छान आहे मला खूप. आवडला आह. Thank you so much❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      अरे व्वा... छान...thanks a lot

  • @Santoshpatil-gy3xt
    @Santoshpatil-gy3xt 10 หลายเดือนก่อน

    Very nice Sarita ❤🌹👌👌

  • @devayanimedhekar2148
    @devayanimedhekar2148 11 หลายเดือนก่อน

    Hi सरिता. मी ही रेसिपी केली. खूप मस्त झाली.

  • @rahulsuryvanshi5019
    @rahulsuryvanshi5019 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान हिरव्या टोमॅटोचा ठेचा

  • @anaghadalvi2251
    @anaghadalvi2251 11 หลายเดือนก่อน

    Ha Navin prakar khupach Mast
    👌👌👌👌

  • @Akshaypawar-e9n
    @Akshaypawar-e9n 11 หลายเดือนก่อน +1

    Navin navin recipe pahayla miltat he recipe mala navinch ahe 😊
    Mastch 😊

  • @aartipatil7749
    @aartipatil7749 11 หลายเดือนก่อน

    Khupch chan resipi sagitlit tai ises bdl mahiti saga

  • @vanmalayerawar4638
    @vanmalayerawar4638 4 หลายเดือนก่อน

    Mala khup Chan vatli very testy recepe 👌

  • @poojapawar991
    @poojapawar991 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान रेसिपी आहे ताई 😋😋

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 11 หลายเดือนก่อน +1

    छान❤❤ताई😋😋👌🏻👌🏻💕💕🙏🙏🙏🙏

  • @doctorachyut4186
    @doctorachyut4186 2 หลายเดือนก่อน

    👍musst 6:04

  • @nalinimisal4532
    @nalinimisal4532 11 หลายเดือนก่อน

    Khup Chan Tai 😊👌

  • @mayapatil1397
    @mayapatil1397 11 หลายเดือนก่อน

    Va चटपटीत चटणी छान झाली, jr ही chatni लाकडी badgit ठेचली असती तर खूप टेस्टी ठेचा, चटणी झाली असती

  • @swatizilpe9425
    @swatizilpe9425 11 หลายเดือนก่อน +1

    Superb tasty recipe ahe tai

  • @samidhajoshi3967
    @samidhajoshi3967 11 หลายเดือนก่อน +1

    Khupach chan 😋👌

  • @latashirsath1009
    @latashirsath1009 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान झाली चटणी 👌🏽👌🏽

  • @ramkushnrekhe817
    @ramkushnrekhe817 11 หลายเดือนก่อน

    रेसिपी खूपच चांगली वाटली ग बेटी आह्मी पण नक्कीच करू बेटी तुम्ही हुशार मुली आहात आह्माला वेगवेगळी माहिती. देत राहता मग तुमचे बद्दल आनंद वाटतो सुखी राहा आनंदी राहा आह्मी अमरावती जिहल्यात राहतो

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 11 หลายเดือนก่อน

    Khupchan tai THANKS 👌😋😋

  • @Bebi-r9l
    @Bebi-r9l 2 หลายเดือนก่อน

    चटणी खूप छान झाली

  • @jyotibhide8374
    @jyotibhide8374 2 หลายเดือนก่อน

    खूप छान, कधी केली नाही ्आता करून बघिन

  • @rutujarahulghodinde
    @rutujarahulghodinde 11 หลายเดือนก่อน

    फारच गोड बोलता

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 11 หลายเดือนก่อน

    Khar trr Sarita mi kadhi kela nahi tomato thecha pan atta nakki karanar
    Recipe khup chhan disate lagech khavishi watate
    Thank you so much ❤
    Navin recipe dakhawali tya baddal❤

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari4964 11 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @sanjaypingale4292
    @sanjaypingale4292 2 หลายเดือนก่อน

    Sunder

  • @kamlakarbaye7460
    @kamlakarbaye7460 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कच्चा टमाटर

  • @rutujarahulghodinde
    @rutujarahulghodinde 11 หลายเดือนก่อน

    मी तुमच्या सर्व रेसिपी बघते

  • @Jyoti_Annapurna_kitchen
    @Jyoti_Annapurna_kitchen 11 หลายเดือนก่อน

    खुपचं छान झाला ताई टमाट्याचा ठेचा

  • @madhaviscooking-cs2lo
    @madhaviscooking-cs2lo 11 หลายเดือนก่อน

    मस्त!!!👌👌👌

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 11 หลายเดือนก่อน +1

    मस्तच ताई खूप खूप छान ताई धन्यवाद जी 😊❤

  • @JayshriWagmare
    @JayshriWagmare 2 หลายเดือนก่อน

    मी पण अशीच करते

  • @JuiChitale-vi7ug
    @JuiChitale-vi7ug 11 หลายเดือนก่อน

    1 number tomato thecha recipe 👌👌👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      नक्की करुन पाहा

  • @ShivanandMane-j1m
    @ShivanandMane-j1m 11 หลายเดือนก่อน +1

    मस्त आहे

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 11 หลายเดือนก่อน +1

    ठेचा मस्त😋😋👌👍

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 11 หลายเดือนก่อน +1

    Nice रेसिपी 👌👌

  • @meenakshikulkarni5747
    @meenakshikulkarni5747 11 หลายเดือนก่อน

    छान 👌

  • @rekharathod6755
    @rekharathod6755 2 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त आमच्या सोलापूर कडे अश्या पद्तीची न इडलीची चटणी असते

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 11 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम, सरीता खुप छान चटणी झाली कच्या टाॅमेटोची!

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @santoshdhavale5356
    @santoshdhavale5356 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर

  • @SimaOlekar-h7l
    @SimaOlekar-h7l 11 หลายเดือนก่อน

    Khup chan Tai

  • @manishaborde2473
    @manishaborde2473 11 หลายเดือนก่อน

    Mast😋

  • @Soniyawarkhade3947
    @Soniyawarkhade3947 11 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan 👍 mastch thecha nakkich karun bhghte kadhi kela pn nahi ani khalla he nahi

  • @Mumbaichachedu1710
    @Mumbaichachedu1710 11 หลายเดือนก่อน

    Khup mast ola javala chi recipie dakhva na

  • @vidyakakatkar5980
    @vidyakakatkar5980 9 หลายเดือนก่อน

    Kothimbir nahi ghatli ajun Chan vatli asati

  • @maltiborse8455
    @maltiborse8455 11 หลายเดือนก่อน

    सरीता १धा वेज मशरूम बिर्याणी ची recipe cha video बनवा

  • @shantapawar4098
    @shantapawar4098 2 หลายเดือนก่อน

    👌👌🌹👍😊

  • @anaghajoshi5149
    @anaghajoshi5149 หลายเดือนก่อน +1

    पदार्थ वाटून घेतलं म्हणजे त्याला चटणी म्हणतात.आणि खरच तो जर ठेचून केला तरच त्याला ठेचा म्हणतात.आम्हीही आधीच चरणी करतो.पण डाळ घालत नाही.

  • @ashwinikalefate3723
    @ashwinikalefate3723 11 หลายเดือนก่อน

    Zatpat honari kajukari chi baji dakhva na tai

  • @gitakul150
    @gitakul150 10 หลายเดือนก่อน +1

    छान रेसीपी. करुन बघणार 😊. एक प्रश्न आहे. शक्यतो लोखंडी भांडय़ात आंबट पदार्थ करत नाहीत कारण टोमॅटो मधले acid लोखंडा बरोबर react होते, हे बरोबर आहे का?

  • @riddhitashildar6195
    @riddhitashildar6195 11 หลายเดือนก่อน

    Woww

  • @swamincaAshirvad
    @swamincaAshirvad 11 หลายเดือนก่อน

    Chan 👌👌👌👍

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 11 หลายเดือนก่อน

    Chan.

  • @jaguars5394
    @jaguars5394 11 หลายเดือนก่อน +1

    Ossam mam

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 11 หลายเดือนก่อน +1

    शुभ दुपार ताई😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      शुभ दुपार...

  • @farzananadaf7861
    @farzananadaf7861 6 หลายเดือนก่อน

    best

  • @ashwinikumbharpune
    @ashwinikumbharpune 11 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌

  • @vibhavghostrider8010
    @vibhavghostrider8010 11 หลายเดือนก่อน

    हिरव्या टमाटो चा ठेचा फारच सुंदर रेसिपी आहे. मॅडम शेंगदाणा चटणी सोलापूर पद्धती ची दाखवा शक्य असेल तर , मी सोलापूर चाच आहे.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      Thanks.
      th-cam.com/video/N3ao3tge93M/w-d-xo.htmlsi=aoGgU_um3Xll481Y
      Link war click kara. Solapur chutney recipe sathi

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 11 หลายเดือนก่อน

    Sooo mouth watering 😍🤤🤤🤤👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच भारी ठेचा मी नेहमी चटणी करते कढीलिंब तिळाचं कूट दाण्याचे कूट खोबरे etc घालून

  • @meeramarne3720
    @meeramarne3720 11 หลายเดือนก่อน

    मस्त एकदम ,मी पण करते नेहमी पण डाळ नाही घालत, तीळ भाजून घालते.😊👌

  • @jayashreeshinde6388
    @jayashreeshinde6388 11 หลายเดือนก่อน

    Mast

  • @reenashukla2315
    @reenashukla2315 11 หลายเดือนก่อน

    Yak no❤❤

  • @ANINE_MAJARAJ
    @ANINE_MAJARAJ 11 หลายเดือนก่อน +1

    Lokadi tavanasel tar chale ka Sarita Tai

  • @rohomotali1135
    @rohomotali1135 11 หลายเดือนก่อน

    Yummy 😋🤤

  • @prajaktadeval8252
    @prajaktadeval8252 2 หลายเดือนก่อน

    Tomatoes भाजून घेण्याची idea मस्स्तय.
    ❤️
    पण लसूण असताना हिंग का घालायचा??

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 11 หลายเดือนก่อน

    Mastach chatni👌👌👍😋💖

  • @SumanMore-k1f
    @SumanMore-k1f 5 หลายเดือนก่อน

  • @VilasNakate
    @VilasNakate 11 หลายเดือนก่อน +1

    Taie kaju curry recipe cha video banva ki

  • @anaghanakhate7259
    @anaghanakhate7259 11 หลายเดือนก่อน +1

    Til ghala must लागते!

  • @Aditya79198
    @Aditya79198 11 หลายเดือนก่อน

    Wow😊 ❤

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 11 หลายเดือนก่อน +1

    Very Tasty. THANKS.

  • @MansiNikam-m9r
    @MansiNikam-m9r 11 หลายเดือนก่อน

    👌

  • @kalyanighavte418
    @kalyanighavte418 9 หลายเดือนก่อน

    छान रेसीपी सागतली साधी आणी सोपी

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 11 หลายเดือนก่อน

    Chanadal evji olya turiche dane try karun bagha

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      हो नक्की

  • @GharSansarVimalBhavsar
    @GharSansarVimalBhavsar 11 หลายเดือนก่อน

    Very testy Big like Kiya

  • @SaheerMehtaofficial1266
    @SaheerMehtaofficial1266 11 หลายเดือนก่อน

    खूप च छान. सोलापूर मध्ये हमखास केली जाते. छान पद्धत दाखवली.
    ताई, शेपूच्या भाजीपासून एक रेसिपी माझ्या घरी नेहमी केली जाते. अगदी पौष्टिक आहे. तुम्हाला शेअर करू शकतो का ताई? म्हणजे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना दाखवाल.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      हो दादा , नक्की शेयर करा. आवडेल मला.
      मनापासून आभार

    • @SaheerMehtaofficial1266
      @SaheerMehtaofficial1266 11 หลายเดือนก่อน +2

      @@saritaskitchen धन्यवाद ताई शेयर करण्यासाठी परवानगी दिली.🙂 थंडीत छान शेपूची भाजी मिळते. म्हणून सुचवल.
      तर ताई, ही रेसिपी माझ्या आजीची आहे. ती खूप पूर्वीपासून हे बनवायची आणि आम्हाला खूप आवडत असे. याला आम्ही शेपूची फळं असं म्हणतो. तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता.
      साधारणतः छोट्या आकाराच्या २ जुड्या पुरेशा होतील किंवा एकच मोठी जुडी चालेल. यासाठी नऊ ते दहा चपात्याला पुरेल एवढे गव्हाचे पीठ घेणे.
      तर शेपूची ताजी भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. त्यानंतर चपातीला आपण जशी कणीक मळून घेतो तसे करणे. फक्त चिरलेली भाजी कणकीच्या पिठात मिसळून घ्यायची. वरून चवीपुरते मीठ, जिरी, ओवा इतकेच साहित्य मिसळायचे. आणि अंदाज घेत पाणी मिसळत घट्टसर कणीक मळून घ्यायची. वरून तेल लावून मुरवत ठेवून द्यायची. आणि दुसरीकडे आपण इडली जशी इडलीच्या भांड्यात लावतो तसेच करायचे. इडलीचे भांडे घ्यायचे, त्याला आतून तेल पुसायचे.
      इकडे कणीक छान भिजली की त्याचे पुरी एवढे उंडे करायचे किंवा त्या पेक्षा जरा मोठे आणि हाताने पारी करत आणि थोडे पीठ लावत जाडसर गोल आकाराची व चपटी फळे तयार करून घ्यायची. जशी इडली असते साधारण त्याच आकाराचे बनवून घ्यायचे. खूप जाड नको. साधारण पाऊण ते एक सेमी जाडीचे. हे तसेच वाफवून घेणे जसे आपण इडली १० ते १५ मिनिटांसाठी वाफवून घेतो. ही तयार फळे इडली पात्रात ठेवून खाली तेल लावून वाफवून घ्यावे. आणि थंड झाल्यानंतर फोडणी देणे.
      फोडणीसाठी आधी पळीभर तेल कढईत चांगले गरम करून घेणे आणि हिंग, जिरी, कढीपत्ता आणि लसूण याची फोडणी देऊन घेणे, २ चमचे येसुर मसाला टाकून छान परतणे आणि शेवटी त्यात वाफवून थंड करून घेतलेली शेपूची फळं टाकून घेणे आणि मोठ्या गॅस वर परतून घेणे. शेवटी शेंगदाण्याचे मोठे कूट टाकून २ मिनिटांची वाफ काढायची. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करणे.
      अगदी पोटभरीचा पदार्थ आहे, तुम्ही नाश्त्यासाठी, जेवणासाठी बनवू शकता. विशेष करून दह्यासोबत खाणे. मग शेपूची फळे खूप अफलातून लागतात. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवा.🙂🙂

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 11 หลายเดือนก่อน

    👍👍👌👌