EXCLUSIVE | प्रकाश आंबेडकरांची वादग्रस्त आणि खळबळजनक मुलाखत | सोलापूर | एबीपी माझा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.1K

  • @user-mw3ee3ln1m
    @user-mw3ee3ln1m 5 ปีที่แล้ว +450

    मी मराठा आहे
    पण प्रकाश जी आंबेडकर यांच्या मुलाखती पाहिल्या सभा पाहिल्या
    TH-cam वर एक हि comment त्यांच्या विरोधात नसते (जवळ जवळ negative comments नसतातच )
    उत्कृष्ट वक्ता अभ्यासू व्यक्तिमत्व
    सर्वांना बरोबर घेऊन चालणारा नेता
    Great प्रकाश जी आंबेडकर

    • @sachinkardak7454
      @sachinkardak7454 5 ปีที่แล้ว +11

      G खरा शिवाजी महाराजांचा मावळा 👍✌

    • @yogeshmisal1
      @yogeshmisal1 5 ปีที่แล้ว +2

      New ATHWALE

    • @niteshtayade1281
      @niteshtayade1281 5 ปีที่แล้ว +9

      Yes brother mi suddha tynce sagdech jawalpass U Tube var mulakhiti pahto...ani mala nehmich tya madhun khup kahi shilaya LA milte...Babasaheb khupach brilliant Manu's aahet

    • @user-mw3ee3ln1m
      @user-mw3ee3ln1m 5 ปีที่แล้ว +3

      @@niteshtayade1281 Yes

    • @believer2706
      @believer2706 5 ปีที่แล้ว +11

      खरच भावा कमी लोक असता तुझ्यासारखे निष्पक्ष असनारे

  • @babasahebgaikwad6405
    @babasahebgaikwad6405 5 ปีที่แล้ว +47

    अठरापगड जातीला सोबत घेऊन वंचिताना संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे विजय निश्चित होईल वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @kishorN358
    @kishorN358 5 ปีที่แล้ว +417

    दलितांचा नेता म्हणून आजपर्यंत नेते स्वतःच पोट भरत आले आहेत . आज आम्हाला आमचा नेता मिळाला. जय भिम

    • @akshaykundlik4594
      @akshaykundlik4594 5 ปีที่แล้ว +17

      Ata ha pot bharnar.....

    • @kishorN358
      @kishorN358 5 ปีที่แล้ว +3

      @@akshaykundlik4594 तुला कोणत्या नेत्यांनी काय दिल

    • @pradeepshirke7297
      @pradeepshirke7297 5 ปีที่แล้ว +3

      prakash abmetakar saheb jai bim

    • @gauravnevse3534
      @gauravnevse3534 5 ปีที่แล้ว +4

      Ata ha bharnar pot

    • @myschool777
      @myschool777 5 ปีที่แล้ว

      @@roshanalinje7109 हा हा हा

  • @amolbhalerao2229
    @amolbhalerao2229 5 ปีที่แล้ว +372

    ABP माझा वाल्यांनो,
    यात वादग्रस्त आणि खळबळजनक असे काय आहे?
    आद. बाळासाहेब आंबेडकर जे काही बोललेत ते १००% सत्य आहे...

    • @harishindia1808
      @harishindia1808 5 ปีที่แล้ว +3

      Ha RSS Cha Agent Aahe

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 5 ปีที่แล้ว

      BJP aalich tr vanchit mulech

    • @swapnajitbhadarge7584
      @swapnajitbhadarge7584 5 ปีที่แล้ว +6

      जय शिवराय जय भिम खरे मावळे आहोत आपण मी पण मराठा फ्त वंचित बहुजन आघाडी

    • @ankitashirke2777
      @ankitashirke2777 5 ปีที่แล้ว +1

      @@harishindia1808 😂😂😂😂 khup chann joke marta..mohan bhagwat la dokyavar modi aani amit shah basvato aani hey rss che agent..kya baat

    • @amolbhalerao2229
      @amolbhalerao2229 5 ปีที่แล้ว +1

      @@harishindia1808 हा म्हणजे कोण?

  • @kunalwaghmare3391
    @kunalwaghmare3391 5 ปีที่แล้ว +268

    खरच खूप ग्रेट आहात बाळासाहेब तुम्ही
    सलाम तुम्हाला
    जय भीम जय शिवराय

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 5 ปีที่แล้ว

      BJP nivdun yenar mhanje solapurat

    • @durgeshlambadi2998
      @durgeshlambadi2998 5 ปีที่แล้ว

      अबेड़कर साहेब ग्रेट सम्राट

    • @prathameshkamble2954
      @prathameshkamble2954 4 ปีที่แล้ว

      @@anandnagpur111 tu shant ghee

  • @amardhandedhande5429
    @amardhandedhande5429 5 ปีที่แล้ว +8

    शिवाजी महाराज गेल्यानंतर आजपर्यंत पहिल्यांदा 18पगड जातींना घेऊन राज्य स्थापन करणारा येकमेव राज्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमचा स्वाभिमानी नेता

  • @कलाक्रांती
    @कलाक्रांती 5 ปีที่แล้ว +34

    अॅड प्रकाश आंबेडकर हेच विजयी होवो... सोलापूर जनतेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही

  • @kiranparve2247
    @kiranparve2247 5 ปีที่แล้ว +105

    सोलापूर मधून निवडून यायला मते पाहिजेत 4 लाख आणि आमचे भीम सैनिक जमलेत तब्बल 5 लाख विजय पक्का आहे...

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 5 ปีที่แล้ว +90

    आता येऊ द्या आपले सरकार सत्तेत वंचित बहुजन आघाडी फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @kashirammore4281
    @kashirammore4281 5 ปีที่แล้ว +158

    जय जिजाऊ जय शिवराय महातमा फुले जय शाहु महाराज बाबा साहेब 👍

    • @masterstroketiraangaindian463
      @masterstroketiraangaindian463 5 ปีที่แล้ว +3

      Jai Bharat Jai Savidhan No Human Idol Worship
      😠😬😕😆

    • @elonramsay2406
      @elonramsay2406 5 ปีที่แล้ว

      @@masterstroketiraangaindian463 e tujha kaam kar na dusryanchya dharma baddal ka boltoys

    • @harishindia1808
      @harishindia1808 5 ปีที่แล้ว +1

      Ha RSS Agent Aahe

  • @shivajibhosale6148
    @shivajibhosale6148 5 ปีที่แล้ว +104

    माझं तर असं मत आहे की बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाचे नेतृत्व करावे ,आत्ता कुठला चं नेता विश्वासु राहिला नाही .फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच विश्वास पात्र राहिले आहेत त्यांना एक संधी सोलापूरकरनी द्यावी. जय शिवराय जय बाबासाहेब

    • @avinashsonkamble3580
      @avinashsonkamble3580 5 ปีที่แล้ว +7

      Nakkich aapn ya veles sath deu

    • @bharatsonkamble859
      @bharatsonkamble859 5 ปีที่แล้ว +7

      भाेसले साहेब तुमच्या विचारांना माणाचा मुजरा....

    • @sangeetapathare8204
      @sangeetapathare8204 5 ปีที่แล้ว +1

      Shivaji Bhosle right bro
      Jay shivray Jay bhimray🙏

  • @mohsinmujawar961
    @mohsinmujawar961 5 ปีที่แล้ว +64

    सलाम सर आपको आपकी डेरिंग को
    हम सब आपके साथ हैं , इस बार हम कांग्रेस और राष्ट्रवादी को बता देंगे की हमारी ताकत क्या हैँ .
    Mim जिंदाबाद , जय भीम जय शिवराय जय मल्हार .

  • @ramkamble1364
    @ramkamble1364 5 ปีที่แล้ว +44

    आता फक्त वंचितानांचे सरकार .
    जय शिवराय , जय भिम, जय मिम, जय मल्हार , जय बसवाण्णा .वंचित बहुजन आघाडीचा विजय असो .

  • @VISHALKumar-mr5zq
    @VISHALKumar-mr5zq 5 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेबांना पाहून हो भीम परतून आल्यासारखं वाटतंय.....👌👌👌👌👌

  • @aviinglecreations
    @aviinglecreations 5 ปีที่แล้ว +133

    ऍड. बाळासाहेब आंबेडकर व शरद पवार यांची एक मुलाखत ठेवा

    • @pawanwanjare7083
      @pawanwanjare7083 5 ปีที่แล้ว +3

      Ghabrtat Pawar

    • @sachinsonkamble4118
      @sachinsonkamble4118 5 ปีที่แล้ว +3

      Kharach theva

    • @vasantdolas3206
      @vasantdolas3206 5 ปีที่แล้ว +2

      पवारला विचार

    • @nileshupatil9670
      @nileshupatil9670 5 ปีที่แล้ว +1

      Hahhaahahha. Level nahi hyachi.

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว

      @@nileshupatil9670 haha level kalel tula election zalyawar... Pawar ani thakre fakt hyach mansala ghabartat ek statement baghitlay ka kadhi prakash ambedkar viroddhat tyancha😂

  • @ravindra9925
    @ravindra9925 5 ปีที่แล้ว +80

    1975 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यापासून सुशीलकुमार शिंदे यांच एक तरी "काम" छातीठोकपणे सांगता येईल का??👅

  • @avkpattern6756
    @avkpattern6756 5 ปีที่แล้ว +99

    अॅड. बाळासाहेब बोलत असतांना भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर परत आल्या सारख वाटतय. सर्वांना विनंती आहे त्यांना सपोट करा.🙏🙏

  • @shubhamwahule9994
    @shubhamwahule9994 5 ปีที่แล้ว +19

    बहुजनांचे झुंजार नेतृत्व ........Only VBA🙏🙏

  • @imamshaikh8231
    @imamshaikh8231 5 ปีที่แล้ว +6

    अंबेडकर कर साहेब एकदम ग्रेट लिडर
    कीतीही प्रश्न विचारा ABP वाले
    उत्तर खुप छान दिले आहेत साहेबांनी
    100 प्रत्रकार आले तरी प्रश्नाचे सर्व उत्तर हे दोनच वाघ आहे .
    कींग ऑफ महाराष्ट्र
    असद औवैसी आणि प्रकाश आंबेडकर साहेब

  • @ratanragde5645
    @ratanragde5645 5 ปีที่แล้ว +378

    खर शिवाजी महाराज यांचे राजे येणार कारण तुम्हा18 पगड जातीला घेऊन चालत आहेत जय शिवराय

    • @ashwinitambe62
      @ashwinitambe62 5 ปีที่แล้ว +4

      bhava ik number

    • @Mule_rishi
      @Mule_rishi 5 ปีที่แล้ว +2

      हर हर महादेव ⛳⛳⛳⛳⛳

    • @ashishlimaye7456
      @ashishlimaye7456 5 ปีที่แล้ว +25

      Me Brahman aahe pan maza mate atta fakta Adv. Balasaheb hech Maharashtra che Leader aahet.

    • @ranjitballal712
      @ranjitballal712 5 ปีที่แล้ว +6

      @@ashishlimaye7456 You do have a good sense of humor!

    • @Mule_rishi
      @Mule_rishi 5 ปีที่แล้ว +2

      @@ashishlimaye7456 😂😂😂😂लय हसलो राव 😀😀😀

  • @karanshinde895
    @karanshinde895 5 ปีที่แล้ว +77

    आत्ता फक्त *वंचित बहुजन आघाडी*

  • @shankarkhade5817
    @shankarkhade5817 5 ปีที่แล้ว +2

    प्रकाश आंबेडकर एक हुशार वेक्तिमहत्व आहे अशा लोकांची देशाला गरज आहे मित्रांनो

  • @lovelynisha9772
    @lovelynisha9772 5 ปีที่แล้ว +138

    तुमच्या मुलांना जर चौकीदार करायचे असेल तर भाजपा ला मत द्या ।।
    तुमच्या मुलांना जर अधिकारी करायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी ला मत द्या ।।

    • @bhimraogaikwad6979
      @bhimraogaikwad6979 5 ปีที่แล้ว +2

      👌👌👌👌👌

    • @badhabbitbadman3653
      @badhabbitbadman3653 5 ปีที่แล้ว +4

      अपल्या मुलांना अधिकारी करण्या पेक्षा त्यांना शिक्षण देऊन एक चांगला नागरिक बनवा

    • @rajeshreethorat9635
      @rajeshreethorat9635 5 ปีที่แล้ว +2

      Exactly

    • @lovelynisha9772
      @lovelynisha9772 5 ปีที่แล้ว +1

      @@badhabbitbadman3653 हो का!
      अधिकारी केल्यावर काही अडचण आहे का ?

    • @sunilande8404
      @sunilande8404 5 ปีที่แล้ว

      Uh

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 5 ปีที่แล้ว +161

    प्राण गेला तरी चालेल पण अता फक्त बाळासाहेब आंबेडकर अशाच मुलाखती दाखवल्या तर विरोधकांच डीपाॅजिट जप्त शंभर टक्के खर

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 5 ปีที่แล้ว +36

    महाराष्ट्रामधील दलिता मधील स्वयंप्रकाशित नेतृत्व प्रकाश अंबेडकर .बाकी सर्व इतर पक्षाच्या ताटाखालिल मांजरे आहेत .आता ह्या मांजरांची खरी आवकात कळणार .

    • @sanpatriotki7588
      @sanpatriotki7588 5 ปีที่แล้ว

      ओवैसीच्या मांडीवर बसल्याने स्वयंप्रकाश उजळून निघाला आहे. ४ इंचाने उंचीही वाढली आहे.

  • @bajajijagtap98
    @bajajijagtap98 5 ปีที่แล้ว +4

    प्रकाश आंबेडकरजी यांची रोखठोक मुलाखत म्हणजे तमाम बहुजन समाजाला नवचैतन्य निर्माण करणारे आहे....
    जय भीम...🙏

  • @TikTokVideos-ev3ud
    @TikTokVideos-ev3ud 5 ปีที่แล้ว +84

    Ek maratha lakh maratha..Prakash Saheb purn maratha samaj tumchya mage ahe..Jay Shivray jay Bhim ray

    • @sangeetapathare8204
      @sangeetapathare8204 5 ปีที่แล้ว +1

      Jay shivray Jay bhimray🙏

    • @funnyvideos-hd3tx
      @funnyvideos-hd3tx 5 ปีที่แล้ว

      Swapnil wadkar ani akshay kundlikchya cament bagha

    • @sangeetabhagat1075
      @sangeetabhagat1075 5 ปีที่แล้ว +1

      आता कसे रयतेचा राजा शिवराय सारखे बोललात! रयतेचा राजा बाळासाहेब शिवराय आणी भिमराय यांच्या विचारानुसार चालतात!

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 5 ปีที่แล้ว

      VBA म्हणजे सबका साथ आणि अपना अपना विकास
      सगळे स्वार्थी हे सगळे फक्त सर्वजण आरक्षणासाठी खटाटोप चाललाय
      एकाला सवर्ण आरक्षण काढायचंय, एकाला स्वतःच्या समाजाला आरक्षण देऊन सरकार मध्ये स्थान निर्माण करायचंय, एकाला nt मधून st त पाहिजे, एकाला म्हणजे सगळ्यांनाच मराठ्यांचं आरक्षण रद्द करायचंय।
      Bjp तर बहाणा आहे असली निशाणा मराठा आहे।
      बाकी एवढं पक्ष बांधणी करायचं हेच तर कारण य

  • @sagarkhune7932
    @sagarkhune7932 5 ปีที่แล้ว +42

    पत्रकार हुशार आहे पण .त्यांना माहीत नाही की बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत हे विसरू नका काहीही विचार उत्त्तर नक्की मिळेल .जय भीम...

  • @ajaysawdekar3943
    @ajaysawdekar3943 5 ปีที่แล้ว +63

    आता येणार शिवाजी महाराजांचं राज्य अठरा पगड जातीचा आदर करून सर्वांना मान देणारा आधुनिक राजा
    बाळासाहेब आंबेडकर .
    वंचित बहुजन आघाडी सरकार 2019

    • @PravinPatil-oz4tb
      @PravinPatil-oz4tb 5 ปีที่แล้ว

      मग ओविसिलाच सेनापती करू ?

    • @abhishekpatil8143
      @abhishekpatil8143 5 ปีที่แล้ว

      हो पण शिव राजात कोणाला आरक्षण नवत ह्याना सांग आरक्षण नको सगले सारखे राहु बग अयीकतात का

    • @sangeetapathare8204
      @sangeetapathare8204 5 ปีที่แล้ว

      👍

  • @sanketkamble9266
    @sanketkamble9266 5 ปีที่แล้ว +21

    वंचित बहुजन आघाडीची कितीही सीट महाराष्ट्रात लागू देत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत शेवट पर्यंत राहणार कारण खूप दिवसांनी आम्हाला आमचा नेता भेटला आहे. जय शिवराय जय भीम🇮🇳

  • @nikitadhoke5250
    @nikitadhoke5250 5 ปีที่แล้ว +8

    बाळासाहेब आंबेडकर साहेब एका विधवानाचे नातु आहेत त्यांचे आजोबा भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांच्या कडे विधेचा खजीना आहे अशा विधवाना सोबत कोणत्याही गाढवाचे काम नाही समजल अबकी बार आंबेडकर सरकार

    • @vishwastripure5564
      @vishwastripure5564 3 ปีที่แล้ว

      तु गाढवा पहिले निट मराठी लिहायला शिक अगोदर . हा हा हा .

  • @sunilbagul9907
    @sunilbagul9907 5 ปีที่แล้ว +21

    वंचित बहूजन आघाडी चा विजय असो
    जय भिम जय शिवराय

    • @omkarlondhe2870
      @omkarlondhe2870 5 ปีที่แล้ว

      बाप तो बापच असतो जय भीम

  • @vishakhakalamudran5606
    @vishakhakalamudran5606 4 ปีที่แล้ว +1

    आदरणीय बाळासाहेब यांच्या कडे आमच्या सारखा बहुजन तरुण आशेने बघत आहोत.
    काही पक्षपाती लोक साहेबाना दलित, बौद्ध यांच्या पुरतं मर्यादित आहेत हे ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असतात.
    प्रकाश आंबेडकर साहेब एकमेव निस्वार्थी, निर्भीड, आणि विद्वान नेतृत्व आहेत.

  • @amardeepg369
    @amardeepg369 5 ปีที่แล้ว +10

    ज्या परिवारने पूर्ण जीवन फक्त समाजासाठी दिला स्त्री मुक्ति साठी दिले एक मत हया परिवारा साठी नक्कीच #जयभीम

  • @maheshpatil2032
    @maheshpatil2032 5 ปีที่แล้ว +308

    शिंदे भुजगावणे आहे हे तुम्ही सांगितले बरे झाले.तुम्ही १०० % निवडून येणार बगा.तुम्हाला कधी एकदा मत टाकू झालय बगा.

    • @rajshekhargheradu9092
      @rajshekhargheradu9092 5 ปีที่แล้ว +3

      पत्रकार mahesh

    • @prashantkamble9739
      @prashantkamble9739 5 ปีที่แล้ว +3

      इच्छा असेलतर टाका बघा...

    • @bharatsonkamble859
      @bharatsonkamble859 5 ปีที่แล้ว +6

      तुमचा विचारांना माणाचा मुजरा पाटील साहेब🙏🙏🙏

    • @satishgautham7176
      @satishgautham7176 5 ปีที่แล้ว +3

      Very nice babasaheb यानी पार्टी कशी असावी काय सांगितले आहे

    • @महामानव-ढ9ख
      @महामानव-ढ9ख 5 ปีที่แล้ว +2

      1no

  • @Prof.Mayur.
    @Prof.Mayur. 5 ปีที่แล้ว +34

    न्युज वाल्यांनी फडणवीस मोदी ला असे प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवावी...
    नोट बंदी
    पानसरे - दाभोलकर ईत्यादी ची हत्या
    बेरोजगारी
    शेतकरी आत्महत्या
    या बद्दल प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवावी

  • @surajmane3218
    @surajmane3218 4 ปีที่แล้ว +1

    सगळ्या समाजासाठीबाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर बाळासाहेब हेच खरे योद्धा आहेत

  • @yuvrajkolhe7577
    @yuvrajkolhe7577 5 ปีที่แล้ว +5

    आता आपले आमदार आपले सरकार ●वंचित बहुजन आघाडी●

  • @महाराष्ट्र-म3झ
    @महाराष्ट्र-म3झ 5 ปีที่แล้ว +2

    फक्त तुमच्या साठी दलीतांचे ह्रदय सम्राट आदरनिय बाळासाहेब आंबेडकर जय भिमराव सर

  • @बहिर्जीनाईक-ह4द
    @बहिर्जीनाईक-ह4द 5 ปีที่แล้ว +22

    Balasaheb is great no questions about it. 👍✊🇮🇳

  • @sandeepjadhav1585
    @sandeepjadhav1585 5 ปีที่แล้ว +2

    आता कुणाच्या ताटाखालचं मांजर होऊ नका आता आपले नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @abhinete1248
    @abhinete1248 5 ปีที่แล้ว +42

    ABp mazaघानरडा आणि भाजप विकत घेतलेला चैनल आहे।म्हणुन टायटल असे दीले वादग्रत मुलाकत,अरे प्रकाशजी वादग्रत काय बोलले आहे ??

  • @vasantsande8644
    @vasantsande8644 5 ปีที่แล้ว +5

    Prakash: Please allow me to call you Prakash, I'm lot older living in United States. Not a moment go by that I'm a product of reservation and Dr. Ambedkar is written all over me. Yesterday, I watched your son Sujat talking on this same channel and I was emotional. Dr Ambedkar came to my village where I come from, and remember elders telling all stories about him. I'm that guy who drove pick up truck in California with license plate "JAIBHIM". It's unfortunate
    that there is no unity among rural Mang Mahars. and even here in USA. Regardless, I commend you, your courage, just like Dr Ambedkar, for your efforts to create SANGHATAN or rainbow coalition among different factions. You are our light (PRAKASH) and hope for all of us. If you pass by Los Angeles, you are always invited at my place. My best wishes. Love hugs and kisses to all Ambedkarites.

  • @adityatelang5547
    @adityatelang5547 5 ปีที่แล้ว +24

    Only आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि ओवैसी साहेब🙏🙏🙏
    वंचित बहुजन आघाडी💪💪💪

  • @amardhandedhande5429
    @amardhandedhande5429 5 ปีที่แล้ว +1

    नक्कीच खर आहे बाळासाहेब सत्य बोलतात असा आमचा स्वाभिमानी नेता महाराष्ट्राचा वाघ आता आम्हाला सत्तेत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही जय भीम जय शिवराय जय मल्हार जय मीम जय महाराष्ट्र

  • @kavitavilassrakte9111
    @kavitavilassrakte9111 5 ปีที่แล้ว +10

    सुशीलकुमार शिंदे यांनचा पराभव पका आहे, जय भीम जय भारिप विजयी आसो

  • @Sam-vz9gq
    @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेबांना पाहून गं
    भिम परतून आल्या सारखं वाटतय😍

  • @targettarget1451
    @targettarget1451 5 ปีที่แล้ว +117

    .किति दिवस सुशील कुमार नको आता सुशील कुमार आता फकत बाळासाहेब अंबेकर साहेब 🙏🙏आनि वोविसि साहेब 🙏

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 5 ปีที่แล้ว

      BJP che kon te maharaj nivdun yenar mhanje

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว

      @@anandnagpur111 😂te maharajcha deposit kadhich japt zalay

  • @utkarshkore542
    @utkarshkore542 5 ปีที่แล้ว +1

    Yes मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जागी बाळासाहेबानांच बाबासाहेब मानतो

  • @VishalPatil-os3zl
    @VishalPatil-os3zl 5 ปีที่แล้ว +5

    आम्ही हिंदू लोक पण तुम्हला मतदान करणार करण आम्हला महाराष्ट्रातील घराणेशाही मोडीत काढायचा आहे

  • @tushart7034
    @tushart7034 5 ปีที่แล้ว +232

    वंचित बहूजन आघाडी 🙋‍♂️🙋‍♂️

  • @rajulokhande6073
    @rajulokhande6073 5 ปีที่แล้ว +15

    मस्त तडफदार नेता लाभलाय महाराष्ट्राला. आठवले सारख्याला घरी बसवणार. आंबेडकर पुन्हा एकदा इतिहास घडवणार . Go ahead saheb

  • @GadaEChisti
    @GadaEChisti 5 ปีที่แล้ว +42

    Wow Prakash Ambedkar Saheb Kadak Jabri 1no

    • @nafisraja2597
      @nafisraja2597 5 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OlJ_eZGEN_Q/w-d-xo.html

  • @imransayyad8080
    @imransayyad8080 5 ปีที่แล้ว +114

    बहोत बडीया आबेंडकर सहाब.... 👌👌👌

  • @shambhaukamble1495
    @shambhaukamble1495 4 ปีที่แล้ว +1

    मी जातीचा उल्लेख करत नाही सोलापूर मध्ये बाळासाहेब उभा राहिले होते तेथे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले वाटत होते

  • @prajaktamane8358
    @prajaktamane8358 5 ปีที่แล้ว +6

    10.18 right... Khup perfect bola sir tumhi... Good.. keep going it. We are always with u. And owasi sahab....

  • @balkrishnajagtap1400
    @balkrishnajagtap1400 5 ปีที่แล้ว +1

    शिवरायांचा मावळा नाही,बाबासाहेबंचा चावा आहे,हा. बाबासाहेब ! ज्यांनी संविधन लिहिलय

  • @manoharsonule710
    @manoharsonule710 5 ปีที่แล้ว +18

    रिपोर्टर ला पण पेच पडला असेल की मी कोणाचा interview घेतोय

    • @chandrkant5507
      @chandrkant5507 5 ปีที่แล้ว

      Agadi barobar bola bawa tu jai bhim jai shivray jai shahu jai fule jai malahar mim zindabad

  • @rohitohol918
    @rohitohol918 5 ปีที่แล้ว

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर फिक्स खासदार सोलापुर लोकसभा 🇪🇺💪✌✌✌✌

  • @shekhpathan1583
    @shekhpathan1583 5 ปีที่แล้ว +183

    Only VBA + AIMIM
    Ambedkar sir will sweep Solapur inshallah!!

    • @elonramsay2406
      @elonramsay2406 5 ปีที่แล้ว +2

      Nice. But in your Dreams sir. IN YOUR DREAMS

    • @nafisraja2597
      @nafisraja2597 5 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OlJ_eZGEN_Q/w-d-xo.html

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 5 ปีที่แล้ว +1

      @@elonramsay2406 Your name is enough I need not comment anything.

    • @prashantgaikwad85
      @prashantgaikwad85 5 ปีที่แล้ว +1

      जय मिम जय भिम

  • @SachinKhandekar8
    @SachinKhandekar8 5 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब आगे बढो !
    हम आपके साथ है !
    जय भिम जय मिम जय मल्हार

  • @suhaspatil2053
    @suhaspatil2053 5 ปีที่แล้ว +56

    Balasaheb Ambedker Is Intelligent Politician..🙏

    • @bharatsonkamble859
      @bharatsonkamble859 5 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद पाटील भाऊ...

    • @suhaspatil2053
      @suhaspatil2053 5 ปีที่แล้ว

      @@bharatsonkamble859 🙏🙏🙏

  • @naturebeauty3762
    @naturebeauty3762 5 ปีที่แล้ว

    माझी तमाम आंबेडकरी जनतेला कळकळीची विनंती आहे की, 2019 लोकसभा निवडणूक ही एप्रिल महिन्यात होणार असून 11 एप्रिल पासून 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होईल. एप्रिल महिना हा आपल्या उध्दारकर्त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महिना आहे. त्यांना विशेष आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी यंदा गटांचे राजकारण विसरून आंबेडकर घराण्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला भरघोस मतदान करूया,,आणि खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 14 एप्रिल जयंती दिनी सांगू या "बाबा आम्ही तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू. आम्ही शासनकर्ती जमात होऊन दाखविणारच. आम्ही भारत बौद्धमय करण्याचं, आणि संविधान सक्षम आणि चिरायू बनविण्यासाठी कटिबध्द आहोत.
    जय भीम, आपल्या सर्व ग्रुपवर ही पोस्ट पाठवा आणि किमान 10 सहका-यांना ही पोस्ट पाठवा अशी मी आपणास कळकळीची विनंती करीत आहे.

  • @sachinsooryavansham3196
    @sachinsooryavansham3196 5 ปีที่แล้ว +4

    आता बाळासाहेबांना सगळेच घाबराय लागलेत यात शंका नाही.
    वंचित आघाडी जिंदाबाद
    जय शिवराय
    जय भीम
    जय मल्हार
    जय मिम

  • @sandipsuman5433
    @sandipsuman5433 5 ปีที่แล้ว +160

    वादग्रस्त आणि खळबळजनक अस नेमकं काय आहे यात ते तर सांगा

    • @evergreenhit9781
      @evergreenhit9781 5 ปีที่แล้ว +3

      🍌🍌🍌🍌🍌

    • @shrikant7768
      @shrikant7768 5 ปีที่แล้ว +4

      जळाली कि मग असा काहीतरी सुचत मीडिया वाल्यांना..... TRP sathi baki kahi naii

    • @masterstroketiraangaindian463
      @masterstroketiraangaindian463 5 ปีที่แล้ว +3

      Sushilkumar yane Kahehe kaele nahe Hech Khalbaljanak News ahae
      😠😬😈😆😆😆😆

  • @aviggaikwad3967
    @aviggaikwad3967 5 ปีที่แล้ว +11

    "आता फ़क्त भीमाचे रक्त"
    वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो
    !! जय🇮🇳भीम जय🇮🇳शिवराय जय🇮🇳भारत !!🙏🙏😎

  • @subhashmandale8298
    @subhashmandale8298 5 ปีที่แล้ว +1

    आता आम्हाला फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @suyashpawar9761
    @suyashpawar9761 5 ปีที่แล้ว +17

    प्रस्थापित विरोधी पक्षांनी फक्त जातिपातीचं राजकारण केलं, फक्त आपली आणि आपल्या नातेवाइकांचीच घरे भरली..
    सर्व जातींना सोबत घेऊन फक्त विकासाचे राजकारण करणारा नेता म्हणून आम्ही बाळासाहेबांकडे पहात आहोत..मी एक मराठा आहे आणि यावेळी फक्त वंचीत-बहुजन आघाडीलाच मतदान करणार आहे..🤘🤘🔥

  • @indianindian977
    @indianindian977 5 ปีที่แล้ว +2

    100% समर्थक बाळाशाहेब!👍

  • @sadanandjadhav7346
    @sadanandjadhav7346 5 ปีที่แล้ว +18

    ज्यानी ज्यानी वाईट कंमेट केली आहेना.त्यांच्या सगळ्या चे बाप आहेत .बाळासाहेब आंबेडकर

  • @nileshsakhare8659
    @nileshsakhare8659 5 ปีที่แล้ว +1

    राष्ट्रीय वंचित बहुजन आघाडी ओन्ली प्रकाश बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @karanshinde895
    @karanshinde895 5 ปีที่แล้ว +13

    ABP माझा प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत घ्यायला चांगला पत्रकार पाठवावा.

  • @vasantdolas3206
    @vasantdolas3206 5 ปีที่แล้ว +1

    साहेब तुम्ही नेत्यांची आवकात दाखवली लय भारी. .... जय भिम

  • @sushilshingade7042
    @sushilshingade7042 5 ปีที่แล้ว +6

    😁😁😁 कहि नहीं खलबलजनक
    पत्रकार साहेब BJP &congress चे आहे
    सोलापुर चे लोक फ़क़त बालासाहेबा सोबत आहे

    • @ambadaswankhede4765
      @ambadaswankhede4765 2 ปีที่แล้ว

      ईतक अभ्यासु वेकती मतव बाळासाहेब आंबेडकर खरोखर अशा एक ही नेता चा अभ्यास नाही सलाम साहेब चा कार्यला जयभीम

  • @ujwalagalfade8496
    @ujwalagalfade8496 4 ปีที่แล้ว +2

    आपण मातंग समाजयांनी मोर्चा काढला पाहिजे कुठे आहेत मातंग समाज आता झोपी गेला का काय आहो जरा समाजा साठी लढा मोर्चे काढा 🙏जय लहुजी🙏 जय भीम 🙏जय शिवराय 🙏

  • @pavandhokne1821
    @pavandhokne1821 5 ปีที่แล้ว +4

    एक साईट माहोल टोकते फक्त प्रकाश आंबेडकर भावी खासदार

  • @pravinkamble4321
    @pravinkamble4321 5 ปีที่แล้ว +12

    मी माज मत बाबासाहेबाना म्हणजे बाळासाहेबांना देतोय ।अरे कसला मेसेज एव्हडा प्रतिसाद म्हणजे निवडून आलेत।

  • @shashanksalunke1864
    @shashanksalunke1864 5 ปีที่แล้ว +22

    One n Only Dalit Leadership we have faith in....Adv.Prakash Ambedkar VBA...

  • @prakashbhaskar9181
    @prakashbhaskar9181 5 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब तुम्ही पत्रकाराला खुप चांगली अद्दल घडवली

  • @amolangarkhe4961
    @amolangarkhe4961 5 ปีที่แล้ว +13

    Tumi kiti hi lava shakti
    Kiti hi ladhva yukti
    Tumi kara re kiti hi hallla
    Lay majbut bhimacha killa
    Jai bhim ,jai VBA.

  • @rahulkamble769
    @rahulkamble769 5 ปีที่แล้ว +1

    देशाला एक चांगलं व्यक्तिमत्व मिळाला आहे

  • @Singalon4597
    @Singalon4597 5 ปีที่แล้ว +12

    घरानेशाहीने कोनीही मोठे होत नाही स्वःतात धमक पाहीजेत आणि दुसऱ्या समाजाला मदत करण्याची व्रत्ती लागते तो मानुस मोठा होतो हे सत्तेपासुन वंचित असणारचे खेळ चाललेत याचे

    • @ashishkamble4779
      @ashishkamble4779 5 ปีที่แล้ว +1

      घराणेशाहीमधील पुढारी कोणाला किती मदत करतात

  • @vaishalitanpure4104
    @vaishalitanpure4104 5 ปีที่แล้ว +2

    फ़क्त वंचित बहुजन आघाडी

  • @Akash-wx3ok
    @Akash-wx3ok 5 ปีที่แล้ว +20

    खरंय आता आपली गरज लोकसभेत खूप आहे...
    ✌️

    • @vk2371
      @vk2371 5 ปีที่แล้ว +1

      yes you are right .once evm machines are not used in election i m sure prakash ambedkar will be our new PM.🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @grkgroup1713
    @grkgroup1713 5 ปีที่แล้ว +18

    आता फक्त भीमाचं रक्त.
    बहुजन हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @MS-lm2ed
    @MS-lm2ed 5 ปีที่แล้ว +12

    Ek dum right, jay bhim

  • @sudhakarjagtap2521
    @sudhakarjagtap2521 4 ปีที่แล้ว +1

    😢👍खरा नेता जो प्रतिमा आणी प्रतीष्टा जनतेने कौतुक करावे😢👍खंबीर नेता ☺️ऑड प्रकाश आबेडकर👍भारतीय सर्व जाती धर्माचा नेता 😢👍☺️

  • @vidyadhargaikwad4468
    @vidyadhargaikwad4468 5 ปีที่แล้ว +3

    जय भिम जय वंचित बहूजन आघाडी

  • @pravinwaghamare2997
    @pravinwaghamare2997 5 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर

  • @suhassuryavanshi2996
    @suhassuryavanshi2996 5 ปีที่แล้ว +15

    अरे या मुलाखती टीव्ही वरती का येत नाही फक्त युट्युब वर का दाखवत आहे. जरा लोकांना पण कळू दे की बहुजनांचा नेता त्यांच्या साठी किती कष्ट करतो आहे ते
    जय भीम जय शिवराय जय मल्हार
    फक्त वंचित बहुजन आघाडी

    • @vishwastripure5564
      @vishwastripure5564 3 ปีที่แล้ว

      याला TV वर विचारतो कोन ? हा हा हा .

  • @sandeepjadhav1585
    @sandeepjadhav1585 5 ปีที่แล้ว

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करणार आम्ही

  • @Policrcrimenewslive
    @Policrcrimenewslive 3 ปีที่แล้ว

    संवाद खंत व्यक्त करतो तेव्हा खूपच उत्तम विचार केला तर आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून आपल्या आवडत्या व्यक्तीला बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर.सामाने. जनतेला न्याय मिळवून दिला जातो आहे.ऊतम भालेराव पोलिस क़ाईम नुज लातुर

  • @amrutadeshpandeaol
    @amrutadeshpandeaol 5 ปีที่แล้ว +35

    He is really working hard for his community which is gonna hit Congress very hard.....Congress never wanted these kind of dalit leaders to come forward....Congress always used dalit's never gave them their chance for leadership.....

  • @RahulIndurkar-vr6ve
    @RahulIndurkar-vr6ve 3 หลายเดือนก่อน

    थँक्यू प्रकाश साहेब तुमचे पूर्ण स्टेटमेंट अन वेरिएबल

  • @nanashinde1160
    @nanashinde1160 5 ปีที่แล้ว +45

    राष्ट्रवादी दलित किंवा मुस्लीम मुख्यमंत्री देऊ शकत नाही...ती ताकत फक्त वंचित-बहुजन आघाडीमध्येच आहे...👊👊
    साहेब तुम्ही सोलापूरातून फाॅर्म भरा, बाकि महाराष्ट्रातून लोकसभेत आपले 48 भीम-मीम सैनिक कसे पोचवायचे ते आम्ही बघू...✌✌🔥🔥🔥🔥
    या वेळी ओन्ली MIM & VBA..🤘🤘

    • @indianone711
      @indianone711 5 ปีที่แล้ว +1

      Bjp deto ka dalit mukhyamantri

    • @gangak87
      @gangak87 5 ปีที่แล้ว +1

      Wat bagh lavdya.tya pakyachya hatat ani owesichya hatat kel milel.

    • @akashK1601
      @akashK1601 5 ปีที่แล้ว +2

      @@indianone711 Rashtrapti dila aahe. Tumhi CM ch kaay gheun baslay.

    • @vikasnisargan6155
      @vikasnisargan6155 5 ปีที่แล้ว

      Jay bhim

    • @user-ok3cl6zl8n
      @user-ok3cl6zl8n 5 ปีที่แล้ว +2

      @@indianone711 आता आपला एक नंबरचा शत्रू राष्ट्रवादी, बसप, काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आहे. त्यांच्या कडे खूप दलीत, मुस्लिम मतदार आहेत जे फोडायचे काम आपण हाती घेतले आहे. भाजप कडे सर्व सवर्ण आणि बुद्धिजीवी मतदार आहे जो आपल्याला कधीच मत देणार नाही

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 4 ปีที่แล้ว

    जयभिमनमोबुदधाय सर

  • @dattaparte3373
    @dattaparte3373 5 ปีที่แล้ว +31

    Mi maratha ahe... But mi ek pan maratha candidate la vote karanar nhi.... Ya veli balasaheb ambedkar...

    • @bharatsonkamble859
      @bharatsonkamble859 5 ปีที่แล้ว +2

      दत्ताभाऊ तुमच्या विचारांना माणाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏

    • @bhausahebgaikwad6648
      @bhausahebgaikwad6648 5 ปีที่แล้ว

      Datta hai tumhi Khare varas Aahat Chatrapati Shivaji Maharajache. Jay Shivaji Jay VBA

    • @dimdim2567
      @dimdim2567 5 ปีที่แล้ว

      Jay bhim jay shivray bhau ata tuzyasarke ek zale tar nakkich ahe ata KG to PG free. Tyamule samanta nakkich yenar karan education free mhanlyawar aarakshan yenarach nai educationndhe mhanjech matbhedpan honar nai

  • @sunilkokate5964
    @sunilkokate5964 5 ปีที่แล้ว

    वंचित बहुजन आघाडी जिंदा बाद

  • @roshanthool3126
    @roshanthool3126 5 ปีที่แล้ว +7

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪💪

  • @avinashpawar4946
    @avinashpawar4946 5 ปีที่แล้ว +1

    जय भीम जय शिवराय जय मल्हार जय एम आय एम