श्री हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम शास्त्रा प्रमाण शिवाय बोलत नाही खर हे श्री हभप वै गुरुवर्य म्हतार बाबा शिंदे खणपुरीकर श्री हभप वै गुरुवर्य निवृती बाबा महाराज वक्ते सपष्ट बोलत होते दोन्ही महात्म्याचे किर्तन श्रवण करण्याचा थोडा लाभ झाला दामोधर थोरात रा ववा वडाळा ता पैठ्ठण जि छत्रपती संभाजीनगर
संत चरणी भावे ठेविले मस्तक//प.पु.माऊली चरणी दंडवत, संत परंपरेला वैभव संपन्नता आपल्या वाणीला तप तेज आणि आपला भाव संपन्न करीत आहे. आपुल्या भावपुर्ण वाणीला त्रिवार वंदन🙏🙏🙏 🌺🌺🌺🚩🚩🚩न. मुगूटकर शहापूर ता. अंबड.
अतिशय गोड चिंतन माऊलिंच... पण फक्त एक गोष्ट आवडत नाही.. सुरुवातीला प्रस्तावना करताना बोलतात कि निवडलेला अभंग..तर घेतलेला अभंग म्हणावे,🙏कारण निवडण म्हणजे काय...?....थोडा शब्दशः अर्थ वेगळा होतोय असे वाटते.🙏जय हरी 🙏🙏
भाऊ गळ्यात माळ आहे का तुझ्या...जास्त शहाणपणा नको शिकवू...आमच्या हिंदू धर्मात वारीला जे वारकरी जातात ते सर्व एकमेकांना माऊली बोलतात...संपूर्ण जीवन त्यांनी देवाच्या सेवेत घालवलेली माणसं आहेत ती..ब्रह्मचारी महात्मे आहेत..ते नावासाठी काही करत नाहीत..त्यांचा अधिकार मोठा आहे..म्हणून लोक स्वतः त्यांना माऊली बोलतात
एकाद्या नेत्याला कोणी काही बोललं की भूक भूक भुकणारी माणस आता..कीर्तनकार माहात्म्यांवर बोलायला लागली..आपला तेवढा अधिकार आहे का हे बघावं....माऊली शब्दाचा अर्थ काय आहे ते पण बघावं..कोणाला बोलतात ते बघावं
खुप छान सेवा
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली
प्रसंग ऐकुन डोळ्यात पाणी आलं महाराज, आपल्या वाणीला माझा साष्टांग दंडवत नमन, रामकृष्ण हरी माऊली, एक हितंचीक शेतकरी,
तूं माउलीहून मायाळ ।
चंद्राहूनि शीतळ ।
पाणियाहूनि पातळ ।
कल्लोळ प्रेमाचा ॥१॥
देऊं काशाची उपमा ।
दुजी तुज पुरुषोत्तमा ।
ओंवाळूनि नामा ।
तुझ्यावरूनि टाकिलों ॥ध्रु.॥
तुवां केलें रे अमृता ।
गोड त्याही तूं परता ।
पांचां त्तवांचा जनिता ।
सकळ सत्तानायक ॥३॥
कांहीं न बोलोनि आतां ।
उगाच चरणीं ठेवितों माथा ।
तुका म्हणे पंढरिनाथा ।
क्षमा करीं अपराध ॥४॥
ऐसा संताचा महिमा।
तुका म्हणे देवा झाली बोलायाची सीमा
🙏🙏
🙏
श्री गुरू माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत
🙏
राम कृष्ण हरी 🚩🙏🙏🚩
वा अप्रतिम छोटि माऊली म्हणजे शब्द अपुरे ....
साष्टांग दंडवत प्रणाम🙏🚩
🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी.. विनोदी बोलुन महाराज खुप छान निरूपण करतात..🎉🎉🎉🎉🎉
जय हरि जय शामनाथ
Ramkrishna Hari mauli. Khup Khup.
Chhan ❤😂❤😂❤😂❤😂❤😂
🙏
🙏
🙏
जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
रामकृष्णहरी
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
रामकृष्णहरी
भक्त भागवत जीवनमुक्त संत
महिमा अत्याभुत चराचरी
श्री हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम शास्त्रा प्रमाण शिवाय बोलत नाही खर हे श्री हभप वै गुरुवर्य म्हतार बाबा शिंदे खणपुरीकर श्री हभप वै गुरुवर्य निवृती बाबा महाराज वक्ते सपष्ट बोलत होते
दोन्ही महात्म्याचे किर्तन श्रवण करण्याचा थोडा लाभ झाला दामोधर थोरात रा ववा वडाळा ता पैठ्ठण जि छत्रपती संभाजीनगर
खुप छान. अतिशय सुंदर
खुप च आभ्यास पुर्ण...
माऊली चरणी सांस्टाग दंडवत. राम कृष्णा हरी..
🙏🙏
52:40
श्री गुरु माऊली
Ram krishna hari Mauli 🙏🙏🙏
Chote Mauli 🙏🙏🙏🙏, Tumche saglech kirtan chhan aahe
🙏
1:02:59
मुक्ता माथेफोड आळंदी म्हातोबा
🙏🙏
अप्रतिम चिंतन राम कृष्णा हरी 🌹🌹
🙏
मुक्ता माथेफोड आळंदी म्हातोबा राम कृष्ण हरि
रामकृष्णहरी
Mast kirthan
🙏
संत वाणीला त्रिवार वंदन🙏🙏🙏 माऊली चरणी दंडवत🙏🙏🙏🚩🚩🚩. शहापूर ता. अंबड.
🙏🙏
Io
प्रेम
Pl
लहान
Pp
plpp
P
P
खुपच अप्रतीम गायन . उत्कृष्ठ किर्तन सेवा🎉🎉
🙏
♥️🙏🏻♥️
🙏
अप्रतिम चिंतन व गायन खूप छान 👌👌 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
🙏
धन्य हो छोटे माऊली .. अक्षरशः रडवता ओ तुम्ही😢
🙏
संत चरणी भावे ठेविले मस्तक//प.पु.माऊली चरणी दंडवत, संत परंपरेला वैभव संपन्नता आपल्या वाणीला तप तेज आणि आपला भाव संपन्न करीत आहे. आपुल्या भावपुर्ण वाणीला त्रिवार वंदन🙏🙏🙏 🌺🌺🌺🚩🚩🚩न. मुगूटकर शहापूर ता. अंबड.
🙏🙏
दोन्ही वारकरी गायकाचे आभिनंदन
चरंणी दंडवत
🙏
🙏🙏
🙏🙏
खूप छान चिंतन
🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
39:09
कोणाची चुक काढण्यात पेक्षा आपण आपली खःताचीच चुक शोधा
राम कृष्ण हरी महाराज खूपच छान गायन
🙏
अभ्यासपुर्ण. कीर्तन 👌🚩
🙏
खुप छान किर्तन डोळे भरून आले
🙏
अतिशय गोड चिंतन माऊलिंच... पण फक्त एक गोष्ट आवडत नाही.. सुरुवातीला प्रस्तावना करताना बोलतात कि निवडलेला अभंग..तर घेतलेला अभंग म्हणावे,🙏कारण निवडण म्हणजे काय...?....थोडा शब्दशः अर्थ वेगळा होतोय असे वाटते.🙏जय हरी 🙏🙏
🙏
आधी माऊली सारखा अभ्यास करावा मग बोला ,,,, अकलेचे तारे नका तोडु
46.57 ====47.12ऐका तुमच्यासाठी....
.
🙏
कदम माऊली चा मो न . भेटेल का
कुठं झाले कीर्तन
खडांगळी ता सिन्नर
Mo no dya
माऊली उपाधी लावून घेणे आवश्यक नाही वैकुंठ वासि गुरुवर्य जोग महाराज परंपरा खंडीत करूं नये
राम कृष्ण हरी 🙏
एखाद्या व्यक्तीच ज्ञानेश्वर नाव असल कि त्या व्यक्तीच नाव न घेता माउली म्हणण्याची पद्धत आहे तिकडे
@@maheshnandardhane2445 आळंदीत फक्त एक च माऊली आहे गुरुवर्य मोठे माऊली..🙏🏻
भाऊ गळ्यात माळ आहे का तुझ्या...जास्त शहाणपणा नको शिकवू...आमच्या हिंदू धर्मात वारीला जे वारकरी जातात ते सर्व एकमेकांना माऊली बोलतात...संपूर्ण जीवन त्यांनी देवाच्या सेवेत घालवलेली माणसं आहेत ती..ब्रह्मचारी महात्मे आहेत..ते नावासाठी काही करत नाहीत..त्यांचा अधिकार मोठा आहे..म्हणून लोक स्वतः त्यांना माऊली बोलतात
एकाद्या नेत्याला कोणी काही बोललं की भूक भूक भुकणारी माणस आता..कीर्तनकार माहात्म्यांवर बोलायला लागली..आपला तेवढा अधिकार आहे का हे बघावं....माऊली शब्दाचा अर्थ काय आहे ते पण बघावं..कोणाला बोलतात ते बघावं
खूपच सुंदर किर्तन
🙏🙏
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
रामकृष्णहरी
🚩🚩 राम कृष्ण हरि 🚩 🚩
राम कृष्ण हरी
41:10
राम कृष्ण हरि धन्यवाद 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
🙏
1:02:59
माऊली च्या चरणी साष्टांग दंडवत.
राम कृष्ण हरी🙏🙏🙏 माऊली साष्टांग दंडवत🙏🙏 धन्य वाद
🙏
🙏
जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि
रामकृष्णहरी
42:38
रामकृष्ण हरी
🙏