Karnataka Elections LIVE : चहुबाजूने महाराष्ट्राने वेढलेलं कर्नाटकमधील Chondimukhed गावाची गोष्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 135

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 ปีที่แล้ว +121

    महाराष्ट्रात एवढे मोठे नेते होउन गेले पण एकालाही बेळगाव प्रश्न सोडवता आला नाही.
    एक तमाम मराठी माणूस 😢

    • @nilesh8857
      @nilesh8857 ปีที่แล้ว +1

      Hya marathi netyanchi tond daha dishela fakt peesa anu bhrshtchyar karnysathi ekatr jamtat hi gidhad fakt bahu matasathi saglydhikani chatugiri kartat....

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว +2

      @Eddard Stark
      ok
      सेंटिंग करुण करता आले असते.
      जसा अयोध्या,ज्ञानव्यापी मजीद.
      काश्मीर 370
      मग मुंबई तला मराठी माणूस का संपला.(१८%)😢

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว +2

      @Eddard Stark १९९३ मधे मुंबई त झालेल्या हिंदू नरसंहार बाँबस्फोट मधील आरोपींना. वाच्वण्याचा प्रयत्न कुणी केला ?
      ते हि प्रकरण कोर्टात होते.
      "एक तमाम मराठी माणूस"१८% राहीलेला?

    • @KiRKiRA369.
      @KiRKiRA369. ปีที่แล้ว

      Savvidhan khatam Lafde khatam

    • @ShriNidhi-zu2im
      @ShriNidhi-zu2im 9 หลายเดือนก่อน

      ಬೆಳಗಾವಿ ಎಂದೆಂದಿಗೂ ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರದೇಶ

  • @rajkumarpatil2357
    @rajkumarpatil2357 ปีที่แล้ว +46

    असंच एक गाव आहे, कुद्रेमनी, बेळगाव तालुक्यातील कोल्हापूर जिल्हा ,चंदगड तालुक्याने वेढलेले संपूर्ण मराठी भाषिक गाव पण बेळगाव शहर जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत आम्हीही कर्नाटकातच राहणार असे ठराव करून कर्नाटकातच राहिलेलं गाव

    • @puresoul5559
      @puresoul5559 7 หลายเดือนก่อน +3

      Marathi population in belagavi started to increase after 20th century
      Otherwise, it was kannada dominated region
      Even if you see the history it always belonged to Karnataka princely states
      Shivaji has nothing to do with belagavi. Belagavi is land of Kittur Rani chennamma and Sangolli rayanna

    • @amolsownworld1804
      @amolsownworld1804 7 หลายเดือนก่อน

      Nonsense, Dont show your attitude, Say Chhtarpati Shivaji, Maratha Empire was upto Bangalore. Banglore sold by marathi only 3 lakh rupees​@@puresoul5559

    • @mukeshpatil123
      @mukeshpatil123 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@puresoul5559 Call him Chhatrapati Shivaji Maharaj you MoFo...I respect your रायन्ना or whoever he is(no one knows him except north Karnataka)

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा ปีที่แล้ว +23

    एकदम मोहक बातमी आणि सांगणारी सुद्धा..
    🎉🎉🎉🎉🎉🎉
    जय जिजाउ...

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 ปีที่แล้ว +13

    हे असे बेळगाव जिल्ह्यात गावे खुप आहेत पण त्यांना माहाराष्ट्रात जाता येईना कर्नाटक सरकारने यानां डांबुंन ठेवलया माहाराष्ट्र सरकारने काहितरी करुन त्यांनां कर्नाटक मधुन महाराष्ट्रात घ्यावे हि विनंती

  • @premgondhali8355
    @premgondhali8355 8 หลายเดือนก่อน +9

    I am from Belgavi ❤ Karnataka, we are extremely happy here, we don't want to join MH , ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ ❤

  • @sagarrealreels607
    @sagarrealreels607 ปีที่แล้ว +18

    सेम अशीच परिस्थिती...चंदगड जिल्हा कोल्हापूर येथेही दोन गावे कर्नाटकाचे आहेत धामणे आणि कुद्रेमानी

  • @Sanasheru
    @Sanasheru ปีที่แล้ว +37

    न घर के ना घाट के अशी अवस्था झाली या गांव ची 😂

  • @nageshnilajkar9969
    @nageshnilajkar9969 ปีที่แล้ว +9

    हे एकच गाव नाही अशेच एक गाव चंदगड तालुक्या मध्ये पण एक नाव आहे धामणे एस कर्नाटक सीमे पासून 20 km आत आहे तरी पण हे गाव कर्नाटक मध्ये काउन्ट केले jate

  • @shivajidhale906
    @shivajidhale906 5 หลายเดือนก่อน +1

    ही माहिती पहिल्या वेळेस दाखवण्यात आली आहे त्याबदल आपले मनपुर्वक अभिनंदन

  • @riteshpatil0941
    @riteshpatil0941 ปีที่แล้ว +17

    असच गाव निपाणी जवळ अर्जूनी म्हणून आहे आहे महाराष्ट्रात पण गावातून महाराष्ट्रात जायचं म्हांतल तर कर्नाटकातून च जावं लागतं

  • @मादळेकर
    @मादळेकर ปีที่แล้ว +6

    या पोरीचा attitude मला खूप आवडतो ..........hatts off

    • @puresoul5559
      @puresoul5559 7 หลายเดือนก่อน

      Lagin kar mag

  • @hotelvishal8027
    @hotelvishal8027 ปีที่แล้ว +8

    हे एकमेंव गाव नाही. अजुन एक गांव आहे धामणे ता.चंदगड जि.कोल्हापुर

  • @champatraobapuraoshinde6231
    @champatraobapuraoshinde6231 ปีที่แล้ว +9

    माहिती खरी आहे

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 ปีที่แล้ว +3

    त्या आमच्या बेळगावचा निकाल कधी लागेल
    370 झाल
    राम मंदिर झाल
    शिंदे शिवसेना झाल
    3 तलाक झाल
    आता तर बेळगाव चा निकाल लावा

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray ปีที่แล้ว +23

    जय महाराष्ट्र🚩

    • @riteshpatil0941
      @riteshpatil0941 ปีที่แล้ว +1

      ठाकरे साहेब नमस्कार 😂

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 ปีที่แล้ว +2

    कर नाटक.... खूप नाटक..... बेळगांव, बिदर,भालकी, कारवार सह संपूर्ण महाराष्ट्र झालाच पाहिजे

    • @vadirajgg7664
      @vadirajgg7664 5 หลายเดือนก่อน +3

      whole solapur, latur , beed , kolhapur osmanabad must join karnataka

    • @hanamanthvrudanoor269
      @hanamanthvrudanoor269 5 หลายเดือนก่อน

      Jai hind
      Jai Karnataka

  • @pradeeprakshaleofficial3251
    @pradeeprakshaleofficial3251 8 หลายเดือนก่อน +1

    DC साहेबाना सांगून थकलो ग्राम पंचायत अध्यक्ष या नात्याने AC sir आम्हाला आश्वासन दिले होते जमिनीबाबत सर्व तक्रारी मिटवून देवू म्हणून पण काही झालं नाही अधिकारी आमच्या गावाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 ปีที่แล้ว +6

    आपणास विनंती आहे आपण अशाच *वल्लभगड* या सीमेवरील गावाची तर्हा महाराष्ट्र समोर मांडावी. ज्याला महाराष्ट्र व कर्नाटक दोघेही लाथा घालतात. 🙏🙏

    • @Omkarjadhav-zb8tq
      @Omkarjadhav-zb8tq ปีที่แล้ว +1

      आमच्या येथे आहे

    • @Omkarjadhav-zb8tq
      @Omkarjadhav-zb8tq ปีที่แล้ว

      गडहिंग्लज संकेशवर च्या मधे

  • @shashikantfule6541
    @shashikantfule6541 ปีที่แล้ว +8

    असेच एक गाव इचलकरंजी च्या जवळ ahe"मानकापूर "हेच ते.

    • @Hitler4028
      @Hitler4028 ปีที่แล้ว

      मानकापूर नदी पलीकडे आहे म्हणजे कर्नाटक

  • @balajidevakatte3095
    @balajidevakatte3095 ปีที่แล้ว +1

    हे माझं गाव आहे....खूप खूप आभारी पत्रकार मित्रानो

  • @sushantdesai5468
    @sushantdesai5468 ปีที่แล้ว +4

    Kolhapur dist mde chandgad talukya mde pn dhamne bilur mhnun karnatak ch ek gav ahe...cheque it

  • @rukmajimugwane2497
    @rukmajimugwane2497 ปีที่แล้ว +2

    या गावच्या तिन बाजुला ता.मुखेड जिल्हा नांदेड तर एका बाजुला ता, उदगीर जि.लातुर आहे

  • @sagard2010
    @sagard2010 ปีที่แล้ว +1

    अजून अशी दोन गावे कुद्रेमनी आणि धामणे चंदगड (कोल्हापूर) तालुक्यात आहेत याची आपण नोंद घ्यावी

  • @balajidevakatte3095
    @balajidevakatte3095 ปีที่แล้ว

    मुख्यतः ह्या गावचा मी पण रहिवासी आहे. ह्या गावचा सध्या तालुका कमल नगर जिल्हा बिदर आहे. ह्या गावच्या चारही बाजूने महाराष्ट्र राज्य घेराव घातलेला आहे. एकमेव गाव आहे की ते कर्नाटक राज्यातील असून महाराष्ट्र राज्यात बसलेल आहे. ह्या गावाला पुरवठा होणारी विद्युत महाराष्ट्र राज्यातून होते. मुख्यता या गावची खूप वाईट परिस्थिती आहे. ह्या गावातील एक पण व्यक्ती सरकारी नोकरी मध्ये रुजू नाहीय हे विशेष ह्याच मूळ कारण म्हणजे गाव मात्र आहे कर्नाटक राज्यात पण ह्या गावातील सर्व मुलं मुली शिक्षण घेतात महाराष्ट्र राज्यात म्हणून ह्या गावातील मूल शिक्षण घेवून पण सर्व बेकार आहेत.काय उपयोग ह्या गावचा त्या गावा गावात राहून.......

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 ปีที่แล้ว +5

    चौण्डी मुखेड बाबत आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा सरकारने काहींच केलेलं नाही. मराठी भाषिकांचा प्रश्न केव्हा सुटेल माहित नाही

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील ปีที่แล้ว +8

    आमच्या कोल्हापूर चंदगड मध्ये पण धामणे गावं आहे चारी बाजूने महाराष्ट्र आणि मध्ये हे कर्नाटक गावं

  • @deelipdolekar0755
    @deelipdolekar0755 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील राजकारणी बेळगांव सिमा प्रश्न कधीच गंभीर नेतृत्व करत नाही फक्त आश्वासन देत आलेत

  • @vrushabhbargale2766
    @vrushabhbargale2766 ปีที่แล้ว +4

    मानकापूर गाव पण असच आहे

  • @SCK-
    @SCK- ปีที่แล้ว +25

    Karnataka government is trying hard to convert Karnataka to UP
    And the people seems to like it -
    Hope Karnataka finds its soul soon ❤

    • @nagrajbenade4518
      @nagrajbenade4518 ปีที่แล้ว

      what happend bro ?

    • @Aspirant-g1j
      @Aspirant-g1j ปีที่แล้ว +4

      खरात 😁

    • @surajpatil1829
      @surajpatil1829 ปีที่แล้ว +1

      Karnataka to UP ?? REALLY ??A Well educated state to gomutr drinking state ??? 😂😂😂

    • @KRISHNAMURTHY-di5hj
      @KRISHNAMURTHY-di5hj 11 หลายเดือนก่อน

      What a joke.

  • @ashokalgondi2522
    @ashokalgondi2522 ปีที่แล้ว +1

    हे एकमेव गाव नाही, तर असेच एक गाव बेळगाव तालुक्यात आहे. गावचे नाव आहे 'कुद्रेमानी' . चारी बाजूनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका आहे. म्हणजे चारी बाजूनी महाराष्ट्र. हे गाव कर्नाटकात असले तरी येथील लोक मनाने महाराष्ट्रात आहेत. बेळगाव सीमाभागातील हे एक महत्वाचे गाव. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत या गावाचा खूप मोठा वाटा आहे. या गावात दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरते. या गावाचा एक व्हिडिओ बनवावा

  • @ramnathdemgunde6510
    @ramnathdemgunde6510 8 หลายเดือนก่อน

    अहमदपूर उदगीर निलंगा तालुके हे बीदर जिल्ह्यात होते 1958 पूर्वी

  • @balajibandgar7090
    @balajibandgar7090 ปีที่แล้ว +10

    केंद्र सरकारने ते गावं केंद्रशासित राज्य म्हणून घोषित करावे आणि त्या राज्याचा मुख्यमंत्री अभिजीत बिचकुले यांना करावे

    • @shrinivasshinde4827
      @shrinivasshinde4827 ปีที่แล้ว

      Correct 😊

    • @balajidevakatte3095
      @balajidevakatte3095 ปีที่แล้ว

      का रे बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे आमच्या गावचा

  • @avinashkulkarni1190
    @avinashkulkarni1190 ปีที่แล้ว +2

    Havaman vibhag ahe, tyat chakri vadal yeta tar tya Chari vadlacha nav xyz ahe ha kon tharavte ...?

  • @ajseries3645
    @ajseries3645 5 หลายเดือนก่อน

    They love karnataka ❤❤

  • @vinayakmuradekar4772
    @vinayakmuradekar4772 ปีที่แล้ว +2

    कुद्रेमनी हे देखील असंच एक गाव आहे जे कोल्हापूर आणि बेळगांव च्या सीमेवरील चंदगड तालुक्यात येतं

  • @balajijadhav4356
    @balajijadhav4356 ปีที่แล้ว

    तुमची माहिती खूप जास्त informative असतात, पण तूम्ही mahiti देताना please पूर्ण अभ्यास करून घ्या.
    कारण आज जे गावा बद्दल सांगत आहात ते actually नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याचा उल्लेख व्हायला पाहिजे होता...त्या ऐवजी तुम्ही लातूर मधील उदगीर तालुका म्हणत आहात.
    तुमच्या channel चा मी खूप मोठा प्रशंसक आहे, तुम्ही अजून जास्त आव्हानात्मक काम करावं अन् ते पूर्ण माहितीपूर्ण करावं हीच अपेक्षा ❤

  • @shrinivasshinde4827
    @shrinivasshinde4827 ปีที่แล้ว +6

    चोंडी मुखेड गाव आमच्या गावाजवळ आहे...😊

  • @sujatababar386
    @sujatababar386 ปีที่แล้ว +1

    Same condition aamche gav @UdayBabar.

  • @shivajikdaji3783
    @shivajikdaji3783 5 หลายเดือนก่อน +1

    This is my village 😊

  • @patilsudhakar34
    @patilsudhakar34 7 หลายเดือนก่อน

    Mazya vadilaani gavamadhe electrcity yenya saathi doni statekade request karun gava madhe 1991 electricity aali

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 ปีที่แล้ว

    Tai you have given information very nice

  • @ashishbhatkar7570
    @ashishbhatkar7570 5 หลายเดือนก่อน +1

    He gaeon maharhstra ch pahje ani belgaeon suda maharhstra ch pahje bcoz old preferce mde bombay residence state chya anusar belgaeon ani he gaeon maharhstra ch pahje maharhstra govt kahi tari kraa lakshya dhya

  • @udayjoshi3775
    @udayjoshi3775 ปีที่แล้ว +1

    Dhamane (S) a village near Tilari Dam is also land locked in Belgavi Taluka

  • @maheshmuknar831
    @maheshmuknar831 ปีที่แล้ว

    याच गावाच्या बाजूला माझा गाव आहे (raavankola-chichgav) . माझ् शेत पण याचा गावात येतो.

  • @rukmajimugwane2497
    @rukmajimugwane2497 ปีที่แล้ว +1

    या गावचा तालुका सध्या औराद नाही तर कमालनगर जि. बिदर आहे

  • @rukmajimugwane2497
    @rukmajimugwane2497 ปีที่แล้ว +1

    चोंडी मुखेड माझ्या गावच्या बाजुलाच आहे आतापर्यंत सर्व सोयी आमच्या हाळणी गावाहून दिल्या जात होत्या, एवढचं नाही तर पत्ता सुध्दा मु. चोंडी मुखेड पो. हाळणी ता.मुखेड असाच लिहितात

    • @balajidevakatte3095
      @balajidevakatte3095 ปีที่แล้ว

      काहीपण😅😅😅😅😂

    • @rukmajimugwane2497
      @rukmajimugwane2497 ปีที่แล้ว

      @@balajidevakatte3095 खरचं होतं,हाळणी च्या जुन्या पोस्ट मास्टरला विचारा

  • @sunilkutre1528
    @sunilkutre1528 ปีที่แล้ว

    बाई.... कधीतरी कुद्रेमणी गावाला या

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf ปีที่แล้ว

    Ho kharech intersting aahe.Maza gao udgir aahe.pan light Karnataka chi aahe tya gawat.

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 ปีที่แล้ว

    Thank you

  • @vikaspatil7076
    @vikaspatil7076 ปีที่แล้ว +2

    कुद्रेमानी व धामणे ही दोन गावे कर्नाटकातील पण चारही बाजूने महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा

  • @travellersagar437
    @travellersagar437 ปีที่แล้ว +11

    पण बेळगाव प्रश्न सोडवायचा कशाला?? बेळगाव पाहिजे तर कर्नाटकात असो किंवा महाराष्ट्रात ... राहणार तर देशात च ना?? तसेही लोकांना सध्या ह्यात अजिबात रस नाही.

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 ปีที่แล้ว +2

      तुला नसला म्हणून काय सर्वांना नाही असे असते का कुठ?

    • @travellersagar437
      @travellersagar437 ปีที่แล้ว +1

      @@aniketshinde7025 हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना बेळगावात रस आहे.

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 ปีที่แล้ว +2

      @@travellersagar437 तुला काय आहे म्हणायला आणि स्वताचा घोडा पुढे रेटायला तू काहीही म्हणशील.... सर्वांना इंटरेस्ट आहे.....

    • @travellersagar437
      @travellersagar437 ปีที่แล้ว +1

      @@aniketshinde7025 🤣🤣🤣 accha. तर मग मला सांग सर्विकडे भाजपच कशी काय जिंकते महाराष्ट्रात?? महाराष्ट्राचं सोड. बेळगाव महानगरपालिका मध्ये सुद्धा भाजप जिंकली. बेळगाव चा मराठी लोकांना सुद्धा महाराष्ट्रात यायला रस नाही.

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 ปีที่แล้ว

      @@travellersagar437 हे भाजपचं मधी काय खुळ काढलं. म्हणजे भाजप केंद्रात कर्नाटकात महाराष्ट्रात सर्वत्र आहे म्हणून त्यांच्यावर ताण नको म्हणून तुम्हाला त्यात इंटरेस्ट नाही वाटत आहे. भाजपला निवडणुकीत जेइंकवायला आई बापाला सुद्धा विकाल रान्डच्यांनो.

  • @b-bulletin6417
    @b-bulletin6417 ปีที่แล้ว

    मॅडम बेळगाव व खानापूर तालुक्यात असे अनेक गावे अशी आहेत. माहीत पाहिजे असल्यास तुम्ही बेळगाव तालुक्यातील कुद्रेमनी ,धामणे एस ,रकासकोप अशी गावे आहेत .

  • @sachinpukale4168
    @sachinpukale4168 ปีที่แล้ว +1

    karnatakch nahi te gav maharastrach ch bola

  • @Shivsonu99
    @Shivsonu99 ปีที่แล้ว

    Kiti lok map vr jaun gav bgnar

  • @rameshwarpatil-bn6qb
    @rameshwarpatil-bn6qb ปีที่แล้ว

    Chondimukhed he gav Maharashtra madhe yeyalapaheje khr tr pn te karnatka madhe gel ahe. Maharashtra sarkar he gav Maharashtra madhe ghetl paheje.

  • @Danny..87278
    @Danny..87278 ปีที่แล้ว

    मला ही होस्ट खुप आवडते मोहिनी ❤️❤️

  • @sidheshwarshendge5846
    @sidheshwarshendge5846 ปีที่แล้ว

    या गावचे सर्वच व्यवहार उदगीर तालुक्यात होतात,उदगीर तालुक्याला अगदी जवळ असलेलं गाव त्या गावच्या बाइलेकी आमच्या गावात पण आहेत शिवाय मराठी भाषिक 96 टक्के लोक या गावात आहेत ते मराठीच आहेत लक्ष न दिल्यामुळे हे गाव कर्नाटकात गेलं असावं

  • @rajbhadule999
    @rajbhadule999 ปีที่แล้ว

    Kolhapur jilhyat pn ek as gao ahe

  • @southindianmovies332
    @southindianmovies332 ปีที่แล้ว +5

    Me tyach gavacha aahe

  • @pravinbiradar4501
    @pravinbiradar4501 6 หลายเดือนก่อน +1

    बापूसाहेब पाटील एकंबेकर.

  • @pritamgaikwad6039
    @pritamgaikwad6039 ปีที่แล้ว

    Best

  • @dilipdoiphode5003
    @dilipdoiphode5003 ปีที่แล้ว +3

    आमच्या गावाशेजारी आहे

  • @vaibhavchavanteam286
    @vaibhavchavanteam286 ปีที่แล้ว +6

    Aapla Belgav ♥️

  • @rukmajimugwane2497
    @rukmajimugwane2497 ปีที่แล้ว +2

    विज पुरवठा हाळणी ता.मुखेड जि. नांदेड कडुन होतो

  • @sandeepkumbhar7607
    @sandeepkumbhar7607 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @findme9925
    @findme9925 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद हा व्हिडिओ टाकल्या बद्दल

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว

    સારી દેખાય છે 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @RohitSharma-m2y3q
    @RohitSharma-m2y3q ปีที่แล้ว +1

    Ambewadi gaw taluka baswkalyn gaw purn Marathi kannada yetch nhi tithly lokla pn gaw Karnataka mde

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว

    Whereismaithili

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 ปีที่แล้ว +1

    तो गाव कर्नाटकात असो कि महाराष्ट्रात आहे तर भारतातच जुणीच वाद फिरवून दाखवू नका

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว

      भावा विरुद्ध कशाला भांडता विभक्त झाल्यावर. तो काय पाकिस्तानी असतो काय. मग अनेक राज्ये का बनवली ती पण विचित्र आकाराची. ना त्रिकोणी किव्वा चौकोनी.

  • @sonu1625
    @sonu1625 ปีที่แล้ว +1

    Amchya gava kde ahe he gaon bus jaate ek 9 wajta fakta

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 ปีที่แล้ว +4

    मटका जुगार चे अड्डा असतात ही गावं महाराष्ट्र पोलीस ची रेड आली का कर्नाटकात पळायचं आणि कर्नाटक पोलिस आले की महाराष्ट्रात पळायचं सोलापूर बैग्लोर लोहमार्ग वर पण दूधनी ना वाच असंच गाव आहे हाजार दीड हजार वस्तीचे गाव पण बियर बार हाँटेल लाजिगचा सुळसुळाट आहे कारण देश भरातील जुगार प्रेमी दौऱ्यावर येत असतात

  • @nilesh8857
    @nilesh8857 ปีที่แล้ว

    Maharashtrache attapryntache mukhyamantra marathi pan relway platfform var sagali dukane gupta mishra hya upryanchi ka bol bhidu......

  • @rameshwarpatil-bn6qb
    @rameshwarpatil-bn6qb ปีที่แล้ว

    He maz gav ahe

  • @sachinadasul3118
    @sachinadasul3118 ปีที่แล้ว

    11 varshat 1500 loksankhya vadh... growth rate kay cheshta mhanaychi 😂😂

  • @gajaja6203
    @gajaja6203 ปีที่แล้ว +2

    धामणे चंदगड देखील आहे

  • @LifeHacksHqq
    @LifeHacksHqq ปีที่แล้ว +3

    HE GAV AKTACH NAHI AHE ! AMCHA BELGAV JAVAL PAN Dhamne S.Bailur asa gav ahe ! hay gav made ak manus pan kannada bolat nahi ani gav cha saglay lokana belgav sobt simabhag ha maharashtra made gela pahej !te pan dhkava pleasea

  • @gaikwadambadasbaliram523
    @gaikwadambadasbaliram523 ปีที่แล้ว

    माझ्या गावा। शेजारी आहे। चोंडी। मोखेड

  • @shri9892
    @shri9892 ปีที่แล้ว

    Maza gaav chondi mukhed javalch ahe

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 ปีที่แล้ว +3

    एक idea सुचलीय
    जर कर्नाटक वाल्यांनी आपल्यावर दादागिरी केली. की लगेच जाऊन हे गाव फटकावायचे… 😂प्रतिशोध😂

  • @Dhirajk7617
    @Dhirajk7617 ปีที่แล้ว +1

    Maaz gao aahe he❤

  • @SanketPatil-o1e
    @SanketPatil-o1e ปีที่แล้ว

    S dhamne bailur pan paha 🙏🏻 Karnatakat yetay hey pan

  • @nileshshinde1889
    @nileshshinde1889 ปีที่แล้ว

    Nice Information Bol Bhidu

  • @himalayandays7333
    @himalayandays7333 9 หลายเดือนก่อน

    It is Karnataka nt Karnatak

  • @PUREHEARTFEELINGS
    @PUREHEARTFEELINGS ปีที่แล้ว +4

    Halani ,gundopant dapka mukhed talukyat yetat udgir nahi 😅

  • @Dhirajk7617
    @Dhirajk7617 ปีที่แล้ว

    Maz gao❤️

  • @sahilpatil8719
    @sahilpatil8719 ปีที่แล้ว

    Nipani pan ahe

  • @indianskullboygaming5302
    @indianskullboygaming5302 ปีที่แล้ว +1

    Aho karnatakalat ek gav ahe kuderemane ty badal sanga ty halkat bodaya ne Sharad Pawar ne ty kalat 500/- chi magne kele hote

  • @abhilashbothra5948
    @abhilashbothra5948 ปีที่แล้ว

    Karnatak la prachar Karyla gele shinde ani fadanvis mhnje swata sharnagati patkarli

  • @shubhamkothare
    @shubhamkothare ปีที่แล้ว

    Udgir latur 🚩🚩

  • @spd5696
    @spd5696 ปีที่แล้ว

    एकदम बेसट😂

  • @poonamborkarpoonamborkar3560
    @poonamborkarpoonamborkar3560 ปีที่แล้ว

    Bjp

  • @pratishjadhav
    @pratishjadhav ปีที่แล้ว

    1 st viewers

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 ปีที่แล้ว +1

    बकवास सिस्टिम च उत्तम नमुना 😂

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan ปีที่แล้ว

    Harmkhor na hakla kannndi zatu

  • @xxx-musli
    @xxx-musli 8 หลายเดือนก่อน

    दुर्दैव!