I ❤️ MH-52 ✨ 📍श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक | ⚜️ RAJMUDRA |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • I ❤️ MH-52 ✨ Chalisgaon ❤️.....
    चाळीसगाव तालुक्याच्या रचनात्मक व स्मार्ट विकासाचा शंखनाद...
    विजयादशमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण कामाचे लोकार्पण तसेच चाळीसगावच्या उज्वल भविष्याचा पाया रचणा-या ९०६ कोटी निधीच्या विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
    हे एका अर्थाने विकासाचे सीमोल्लंघनच होते. विजयादशमीला आपण अमंगलाचे दहन करुन मंगल्याचा शंखनाद करीत असतो. आजचा सोहळा याचे प्रतिक होते. हे 'विकासाचं २४ कॕरेट सोनं' मतदार संघासाठी पाच वर्षातील प्रत्येक दिवस खर्ची करुन कमावलं आहे. माझ्या याप्रवासाचे आपण साक्षीदार आहात. नवरात्रोत्सवाची पर्वणी सुरु असतांना चाळीसगाव तालुक्याच्या विकासपर्वाची ज्योत आपल्या साक्षीने पेटवित आहोत. खात्रीने सांगतो या दिपोत्सवात चाळीसगाव तालुक्याचे बदललेले रुपडे लखलखून निघणार आहे.
    गत पाच वर्षात आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान विश्वगुरु श्री. नरेद्रजी मोदी यांचे दिशादर्शन माझ्यासाठी प्रेरणेचा स्रोत ठरला. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे, 'वर्कोलिक' उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार आणि माझे मार्गदर्शक, राज्याचे संकटमोचक, खान्देशाचे नेते मा. श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या भरीव पाठबळाशिवाय हे विकासाचे शिवधनुष्य पेलणे शक्यच नव्हते.
    राजकारण म्हटलं की, टिका होणारचं. कुत्र्याला वाहनाची आणि भूलथापांच्या चुलीवर राजकारणाच्या भाक-या भाजणा-यांना चाळीसगावची 'प्रगती' आणि 'विकास' सहन होणार नाही, हे खरेचं. म्हणूनचं 'फेकनॕरिटेव्हची' पर्वा न करता प्रामाणिकपणे चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या माणसाच्या उत्कर्षासाठी झटत राहिलो.
    समाजकारण मिश्रीत राजकारणाचा पाया घालतांना सर्व जाती - धर्माचा विचार केला. लहान जाती समुहांच्या देखील समस्या समजून घेतल्या. वस्तूतः विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत नेण्याची माझी धडपड यशस्वी ठरली. रस्ते विकासापासून ते सिंचन, शेतीमाती, कार्यालयांच्या इमारती...अशा काही घट्ट असलेल्या गाठी सोडवत हे प्रश्न मार्गी लावले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची मुहूर्तमेढ रोवून 'एमएच ५२' ही चाळीसगावची नवी ओळख देशभर पोहचवली. विकासाची हीच घोडदौड अशीच अविरत सुरूच राहणार आहे. गरज आहे फक्त आपल्या आशिर्वाद रुपी शुभेच्छांची.🤗
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    This video is only for entertainment purpose only . In this video we have tried to make a fun moment for our viewers . We respect the original artist and their work . We are not insulting here anyone , please don't take it on the heart , we respect the all original creators .
    DISCLAIMER THIS VIDEO IS PURELY FOR VIEWER ENTERTAINMENT . WE DO NOT WISH TO HURT THE SENTIMENTS OF ANY PERSON OR CLASS . IN NO WAY DOES THIS VIDEO INSULT ANY STREAM , FIELD OR PEOPLE . THIS VIDEO IS MERELY FOR ENTERTAINMENT PURPOSES AND SHOULD NOT BE TAKEN SERIOUSLY . THIS VIDEO MAY CONTAIN STRONG LANGUAGE . VIEWER DISCRETION IS ADVISED . PLEASE DON'T GO OUT OF YOUR WAY OR HATE ON ANYONE I TALK ABOUT IN MY VIDEOS , THIS CHANNEL IS TO ENTERTAIN PEOPLE AND I USUALLY FOCUS ON JOKING ABOUT WHAT THE PEOPLE ARE DOING IN GENERAL , PLEASE DON'T GO SPREADING HATE IT'S ALL FOR LAUGHS .
    #chalisgaon #jalgaon #pachora #khandesh #amalner #parola #bhusawal #dhule #jalgaonkar #jamner #bhadgaon #city #raver #khandeshi #mh #jalgaoncity #maharashtra #yawal #nandurbar #erandol #muktainagar #chopda #automobilechalis gaonkar #chopada #shirpur #bhusawalkar #jalgaondiaries #dharangaon #mumbai #pune #nashik #jalgaonfoodies #jalgaonfood #jalgaonnow #sakri #dhulekar #shahada #marathi #jamnerkar #aamchjalgaon #jalgaonkars #jalgaonfoodie #wearejalgaonkars #ahirani #bhusaval #dondaicha #malegaon #india #jalgaongirls #navapur #bhusawalcity #faizpur #bodvad #surat #prebridalpackage #nandurbarkar #like #marathimeme #varangaon #memes

ความคิดเห็น •